सोलापूर विद्यापीठ अभियांत्रिकीची १८ तर, ‘लॉ’ची १५ डिसेंबरपासून परीक्षा ! Solapur University Exam Date

Solapur University Exam Date

Solapur University Exam Date declared now. Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University is currently conducting session exams for traditional courses. The law and 18 engineering exams will begin from 15th December 2023. The university’s examination department has planned for the same. The university said it was a “rough schedule” for now.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Semester 5 has ended for ba, bcom, bsc, bba and bca students of the university. Now the exams for the first semester will start. The post-graduate examinations of professional and traditional courses will begin from December 5. After this, the first, third, fifth, seventh and ninth semester examinations of law and engineering students will start from December 15 and 18 respectively. Repeater students will also be tested.

The students are planning to finish their exams by the end of January. Officials of the examination department are confident that the results will be declared in 30 to 40 days as the answer sheets will be examined offline. The results regarding the students found in the copying case will also be announced within a few days, it added. The university is confident that the results of those who have appeared for the exam will be declared next week.

सोलापूर विद्यापीठ अभियांत्रिकीची १८ तर, ‘लॉ’ची १५ डिसेंबरपासून परीक्षा !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे सध्या पारंपारिक अभ्यासक्रमांची सत्र परीक्षा सुरु आहे. आता १५ डिसेंबरपासून ‘लॉ’ची तर १८ अभियांत्रिकीची परीक्षा सुरु होणार आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने नियोजन केले आहे. तुर्तास हे कच्चे वेळापत्रक असल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे.

विद्यापीठाच्या बीए, बीकॉम, बीएस्सी, बीबीए, बीसीएच्या विद्यार्थ्यांचे सेमिस्टर पाच संपले आहे. आता पहिल्या सत्राची परीक्षा सुरु होईल. ५ डिसेंबरपासून व्यावसायिक व पारंपारिक अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. त्यानंतर १५ व १८ डिसेंबरपासून अनुक्रमे लॉ आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे पहिले, तिसरे, पाच, सात व नवव्या सत्राची परीक्षा सुरु होईल. त्याचेवळी रिपिटर विद्यार्थ्यांचीही परीक्षा घेतली जाणार आहे.

विद्यार्थ्यांची परीक्षा जानेवारीअखेर संपविण्याचे नियोजन आहे. ऑफलाईन पद्धतीने उत्तरपत्रिकांची तपासणी केली जाणार असल्याने निकाल ३० ते ४० दिवसांत जाहीर होतील, असा विश्वास परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. कॉपी प्रकरणात सापडलेल्या विद्यार्थ्यांसंदर्भातील निकाल देखील काही दिवसांतच दिला जाईल, असेही सांगण्यात आले. आता ज्यांची परीक्षा झाली, त्यांचे निकाल पुढील आठवड्यात जाहीर होतील, असा विश्वास विद्यापीठाने व्यक्त केला आहे.

OFFICIAL WEBSITE


Solapur University Will Change the Pattern of Examination

Solapur University Will Change the Pattern of Examination: Punyashlok Ahilya Devi Holkar is going to change the pattern of Solapur University examination for the purpose of making it easier for the students of our university to compete with the students of other universities in the state. According to this, 20 marks will be given by the colleges and two examinations of 40 marks each, one offline and one online will be conducted.

विद्यापीठ बदलणार परीक्षेचा पॅटर्न; “असा’ असणार गुणांचा अन्‌ परीक्षेचा नवा फॉर्म्युला

 राज्यातील अन्य विद्यापीठांतील विद्यार्थ्यांशी आपल्याही विद्यापीठाचे विद्यार्थी सहजपणे स्पर्धा करू शकतील, नोकरी- व्यवसायात अव्वल राहतील, या हेतूने आता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परीक्षेचा पॅटर्नच बदलणार आहे. त्यानुसार 20 गुण महाविद्यालयांकडून दिली जातील तर प्रत्येकी 40 गुणांच्या दोन परीक्षा, एक ऑफलाइन तर एक ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे.

 पारंपारिक पद्धतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या परीक्षा दोन सत्रात घेतल्या जातात. आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन परीक्षेचा प्रयोग करण्यात आला. राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांच्या तुलनेत सोलापूर विद्यापीठाची परीक्षा सुरळीत पार पडल्याचा दावा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केला आहे. आता जळगाव व स%A�लापूर विद्यापीठ वगळताअन्य कोणत्याही विद्यापीठाच्या सत्र परीक्षा सुरू झालेल्या नाहीत, असे परीक्षा नियंत्रक श्रेणिक शहा यांनी यापूर्वी आवर्जून सांगत होते. सोलापूर विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी स्पर्धेत टिकून राहावेत, या हेतूने आता परीक्षेचा पॅटर्न बदलण्याचा निर्णय विद्यापीठाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी शिक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नियुक्‍त करून त्यासंबंधीचा कृती आराखडा तयार केला जाणार आहे.

 दरम्यान, परीक्षेचा पॅटर्न बदलण्यासंदर्भात विद्यापीठाने तयारी केली असून त्यासंदर्भात अन्य विद्यापीठांमधील तज्ज्ञांशी व महाविद्यालयांमधील प्राचार्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ऑक्‍टोबर- नोव्हेंबरच्या परीक्षेत याचा पहिला प्रयोग होऊ शकतो, असेही विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

 नियोजित बदलासंदर्भातील ठळक बाबी…

  • वर्णनात्मक प्रश्‍नांसाठी घेतली जाईल ऑफलाइन परीक्षा; पारंपरिक पॅटर्न बदलणार
  • कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विचारले जातील अभ्यासक्रमातील बहुपर्यायी प्रश्‍न
  • 20 गुण कॉलेज स्तरावर दिले जातील; प्रत्येकी 40 गुणांच्या होतील ऑनलाइन-ऑफलाइन परीक्षा
  • ऑनलाइन परीक्षा घरबसल्याच होईल तर ऑफलाइन परीक्षा विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये घेण्याचे नियोजन
  • नव्या पॅटर्नबद्दल प्राचार्यांच्या बैठकीनंतर होईल शिक्‍कामोर्तब; एक सत्र ऑनलाइन तर एक सत्र ऑफलाइन यादृष्टीनेही नियोजन
  • स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने नव्या पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांची होईल तयारी; निविदाद्वारे तज्ज्ञांची होईल निवड

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!