Solapur University Recruitment 2024
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur Bharti 2024 www.sus.ac.in
Solapur University Recruitment 2024 @ www.sus.ac.in : Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur published an advertisement for recruitment to the “Professor, Associate Professor” posts. There are total 07 vacancy available for these posts. Job Location for these posts is in Solapur. The Candidates who are eligible for this posts they only apply in Solapur University. Interested and eligible candidates should apply by 17th December 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Solapur University Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार येथे “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक” पदांच्या 7 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 17 डिसेंबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Solapur University Bharti 2024 Notification
Here we give the complete details of Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Solapur University Bharti 2024 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University |
✳️ Number of Vacancies : | 07 Vacancy |
✳️ Name of Post : | Professor, Associate Professor |
✅ Job Location : | Solapur, Maharashtra |
✳️ Pay-Scale : | Pay Scale as per 7th Pay Commission, as approved by the Govt. of Maharashtra. |
✳️ Application Mode : | Offline Application Form |
✳️ Age Criteria : | upto 60 years |
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Recruitment 2024 Vacancy DetailsComplete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts. |
|
1. Professor |
02 Posts |
1. Associate Professor |
05 Posts |
Solapur University Vacancy 2024-Eligibility Criteria
|
|
1. Professor |
An eminent scholar having Degree, Master’s degree in relevant discipline / allied / applied discipline, Ph.D. degree in the concerned/allied/relevant discipline. |
2. Associate Professor |
A good academic record, having Degree, Master’s degree in relevant discipline / allied / applied discipline with a Ph.D. Degree in the concerned/allied/relevant discipline |
How to Apply for Solapur University Bharti 2024
|
|
|
|
⏰ All Important Dates of Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Vacancy 2024
|
|
⏰ Last Date: |
17th December 2024 |
Important Link of Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Recruitment 2024
|
|
✳️ OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT |
Advertisement – POST OF PROFESSOR & ASSOCIATE PROFESSOR | |
1 | Adertisement & Applicaion Form |
2 | Click for Application Form |
3 | Notification regarding Extend date for submission of form |
4 | 2nd Notification regarding Extend date for submission of form |
Solapur University Recruitment 2024 – Registrar Yogini Ghare has appointed an inquiry committee on the basis of a complaint that there is uncertainty in the recruitment of Assistant Professor (Contractual) of Punyashlok Ahilyadevi Holkar, Solapur University. Senator Ganesh Dongre had demanded an inquiry into the recruitment of assistant professor (contractual) posts in Solapur University Solapur for the academic year 2023-24. In this regard, Dongre said vice-chancellor Prof. A memorandum was submitted to Prakash Mahanwar in March 2024. The Vice-Chancellor had taken cognisance of the matter and promised an inquiry.
Taking cognizance of the complaint, a five-member inquiry committee has been constituted under Section 103 of the Maharashtra Public Universities Act, 2016 regarding the recruitment of contractual assistant professor posts. Candidates Read the complete details given below on this page regarding the Solapur University Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
सोलापूर विद्यापीठातील कंत्राटी प्राध्यापक भरती संदर्भात नेमली चौकशी समिती
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठातील सहायक प्राध्यापक (कंत्राटी) पदाच्या भरतीमध्ये अनिश्चितता असून, याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीवरून कुलसचिव योगिनी घारे यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे. सोलापूर विद्यापीठ सोलापूर शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता विद्यापीठांमध्ये जी सहायक प्राध्यापक (कंत्राटी) पदासाठी भरती करण्यात आली आहे, मात्र त्यामध्ये अनिश्चितता दिसून येत असल्याने त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी केली होती. याबाबत डोंगरे यांनी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांना मार्च २०२४ मध्ये निवेदन दिले होते. कुलगुरूंनी याची दखल घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०३ अन्वये कंत्राटी सहायक प्राध्यापक पदांच्या पदभरतीसंदर्भात पाच सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
- नियुक्त करण्यात आलेल्या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) चे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, मुंबई विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख डॉ. वैशाली बंबोले, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगावचे प्राचार्य डॉ. एस.डी. नवले, डी.बी.एफ. दयानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही.पी. उबाळे, कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शीचे प्रा. डॉ. व्ही.पी. शिखरे यांची नियुक्ती झाली आहे.
- आलेल्या तक्रारीवरून कुलगुरूंच्या आदेशावरून चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. समितीमध्ये पदाने खूप मोठी माणसे आहेत. समितीची बैठक होऊन, त्यात भरतीसंदर्भात अहवाल तयार होईल. त्यानंतर अहवालावरून पुढील योग्य ती कार्यवाही होईल. – योगिनी घारे, कुलसचिव
Solapur University Recruitment 2024 – After the lifting of the recruitment ban in Solapur University, the recruitment process for 38 posts will start through direct service. The matter will be placed before the management committee for approval on June 24. This will be followed by the advertisement and the next recruitment process. Under this recruitment, posts like Clerk-22, Peon-07, Laboratory Assistant-02, Statistical Assistant-01, Bhandarpal-01, Steno-01 will be filled. Registrar Shivsharan Mali said, “Further process will take place after the matter is cleared in the management council meeting.
The last time the recruitment process was put on hold was in 2012. Candidates who have applied are not required to reapply for the newly started recruitment. In the meantime, if the educational qualification has increased, apply again. A new application will be considered, Mali said. Candidates Read the complete details given below on this page regarding the Solapur University Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
सोलापूर विद्यापीठात 38 पदांसाठी लवकरच सरळसेवा भरती; उद्या होणार्या व्यवस्थापन समितीपुढे विषय
सोलापूर विद्यापीठात भरती बंदी उठवल्यानंतर 38 पदांसाठीची सरळसेवेद्वारे भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. येत्या 24 जूनला व्यवस्थापन समितीसमोर हा विषय मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर जाहिरात व पुढील भरती प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. या भरतीअंतर्गत लिपिक -22 पदे, शिपाई -07, प्रयोगशाळा साहाय्यक -02, सांख्यिकी साहाय्यक -01, भांडारपाल -01, स्टेनो -01 याप्रमाणे पदे भरण्यात येतील. या संदर्भात कुलसचिव शिवशरण माळी म्हणाले, व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विषयाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया होईल. गतवेळी म्हणजे 2012 मध्ये ही भरती प्रक्रियेला स्थगिती मिळाला होती. तेव्हा अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्याने सुरू होणार्या या भरतीसाठी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. दरम्यानच्या काळात शैक्षणिक पात्रता उंचावली असेल तर पुन्हा अर्ज करावा. नवा अर्ज विचारात घेतला जाईल, असे माळी यांनी सांगितले.
- माजी कुलकुरू डॉ. बाबासाहेब बंडगर, तत्कालीन कुलसचिव कॅ. डॉ. नितीन सोनजे यांच्या कार्यकाळात झालेल्या भरतीप्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. मोठ्या प्रमाणात तक्रारी गेल्याने संपूर्ण भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली . त्यानंतर अभय वाघ व डॉ. अरुण निगवेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन झाली. दरम्यान, भरती प्रक्रिया पुढे सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे.
- परीक्षा नियंत्रक पदासाठी 12 अर्ज – विद्यापीठ नव्या परीक्षा नियंत्रक व वित्त व लेखाअधिकारीच्या शोधात आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. परीक्षा नियंत्रक पदासाठी 12, वित्त व लेखाधिकारी पदासाठी 08 अर्ज विद्यापीठाला प्राप्त झाले. छाननी समिती दोन दिवसांत अर्जांची छाननी करणार आहे. पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी पाचारण करण्यात येईल. या प्रक्रियेसाठी अजून एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. नवे अधिकारी रुजू होईपर्यंत परीक्षा नियंत्रक प्रभारीच असतील. सध्या डॉ. एस.व्ही. लोणीकर यांच्याकडे प्रभारीपद आहे.
- व्यवस्थापन समितीसमोर विषय – राज्य शासनाने सोलापूर विद्यापीठावरील भरती बंदी उठवली. व्यवस्थापन समितीसमोर हा विषय ठेवण्यात येणार आहे. यानंतरच पुढील कार्यवाही सुरू होईल. शिवशरण माळी, कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur Bharti 2024