सोलापूर महानगर. अंतर्गत समाज विकास अधिकारी व क्रीडा अधिकारी पदाच्या भरतीचे कागदपत्रे तपासणी वेळापत्रक जाहीर – Solapur Mahanagar Palika Results

Solapur Mahanagar Palika Results

Social Development Officer and Sports Officer Post Recruitment Documents Scrutiny Schedule under Solapur Municipal Recruitment Advertisement

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

सोलापूर महापालिका पदभरती जाहिरात अंतर्गत समाज विकास अधिकारी व क्रीडा अधिकारी पदाच्या भरतीचे कागदपत्रे तपासणी वेळापत्रक..

DV Time Table


Solapur Municipal Corporation has conducted an outdoor test of 80 marks for the post of Fireman and Security Guard. 24/06/2024 to It was announced that during the period 27/06/2024, the police training center, Kegaon, Solapur will be held from 10.00 am to 5.00 pm. However, for some unavoidable reason. 24/06/2024 to Field trials to be conducted on 27/06/2024. 01/07/2024 to Rescheduled for 04/07/2024.

Firemen and guards provided for the ground test as mentioned below. 28/03/2024 must be present on that date as per the serial number in the list in the score release. The list of marks is available on the website of Solapur Municipal Corporation’s www.solapurcorporation.gov.in and candidates should visit this website and get information about the marks and serial number obtained.

-: सुधारित प्रसिद्धीपत्रक :-

संदर्भाकित प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे फायरमन व सुरक्षारक्षक या पदाचे ८० गुणाचे मैदानी चाचणी दि. २४/०६/२०२४ ते दि. २७/०६/२०२४ या कालावधीमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र, केगांव, सोलापूर येथे सकाळी १०.०० ते ०५.०० या वेळेत घेण्यात येणार आहेत, असे प्रसिद्ध करण्यात आलेले होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव दि. २४/०६/२०२४ ते दि. २७/०६/२०२४ या कालावधीमध्ये होणारी मैदानी चाचणी ही दि. ०१/०७/२०२४ ते दि. ०४/०७/२०२४ या कालावधीमध्ये फेर नियोजित करण्यात येत आहे.

सबब सदर मैदानी चाचणीकरिता खालील नमूदप्रमाणे फायरमन व सुरक्षारक्षक यांनी दि. २८ / ०३ / २०२४ ने गुण प्रसिद्धीकरणातील यादीमधील अनुक्रमांकानुसार त्या तारखेदिवशी उपस्थित राहावयाचे आहे. गुणाचे प्रसिद्धीकरण यादी सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन प्राप्त गुणांची व अनुक्रमांकाची माहिती घेण्यात यावी.

Solapur


Here is the results of Fireman & Security Guard Bharti Examine declared by Solapur Mahanagarpalika. The recruitment of Solapur Municipal Corporation for filling a total of 302 posts from 31 different cadres has been conducted by TCS ON at the examination center fixed by TCS ON. Out of the above 31 cadres, 27 posts were published by TCS ON company. As mentioned in the said notification, the field test of 80 marks for the post of Fireman and Security Guard will be conducted from 24/06/2024 to 27/06/2024 at Police Training Center, Kegaon, Solapur from 10.00 am to 05.00 am. are For the said field test, Firemen and Security Guards are required to appear on the said date as per the serial number in their reference no. Notification of reference no.3 has been published on the website of Solapur Corporation www.solapurcorporation.gov.in… Candidates should visit the said website to get information about marks and roll number.

सोलापूर महानगरपालिकेकडून उपरोक्त संदर्भ क्र. १ व २ ने जाहीरात प्रसिध्द करून वर्ग-अ (अराजपत्रित) ते वर्ग- ड मधील आस्थापनेवरील ३१ विविध संवर्गामधून एकूण ३०२ पदे भरण्याबाबतची पदभरती TCS ON यांच्याकडून निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेली आहे. उपरोक्त ३१ संवर्गापैकी २७ पदाचे TCS ON कंपनीकडून प्राप्त झालेल्या गुण संदर्भ क्र.३ ने सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले होते.

  • सदर प्रसिध्दिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे फायरमन व सुरक्षारक्षक या पदाचे ८० गुणाचे मैदानी चाचणी दि.२४/०६/२०२४ ते दि.२७/०६/२०२४ या कालावधीमध्ये पोलिस प्रशिक्षण केंद्र, केगांव, सोलापूर येथे सकाळी १०.०० ते ०५.०० या वेळेत घेण्यात येणार आहेत.
  • सबब सदर मैदानी चाचणीकरीता खालील नमूद प्रमाणे फायरमन व सुरक्षारक्षक यांनी त्यांच्या संदर्भ क्र.३ च्या प्रसिध्दिकरणातील अनुक्रमांकानुसार त्या तारिखेदिवशी उपस्थित राहावयाचे आहे. संदर्भ क्र.३ चे प्रसिध्दिकरण सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे… उमेदवारांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन प्राप्त गुणांची व अनुक्रमांकाची माहिती घेण्यात यावी.

List of Eligible Candidates


Solapur Mahanagar Palika Results: Solapur Mahanagar Palika has released the Selection and Waiting List for Veterinary Officer Posts. Interview conduct was 14th December 2020. Applicants who applied for the interview process may check their examinations result by using the following link.

सोलापूर महानगरपालिका भरती निवड व प्रतीक्षा यादी


Solapur Mahanagar Palika Results: Solapur Mahanagar Palika has released the results for the posts of  Junior Engineer, Electric Supervisor, Shikshan Sevak, Assistant Architect, Junior Grade Clerk, Midwife, Tracer, Driver, Peon, Labor, Mali & Lapp Laiter Applications was inviting for filling up the 32 vacancies of these posts to be filled.  Exam was conduct on 9th February 2020. Applicants who applied for the recruitment process may check their examinations result by using following link

Solapur Mahanagarpalika Bharti 2020 For 45 Posts

Solapur Mahanagarpalika Bharti 2020 Results

  1. सोलापूर महानगरपालिका सोलापूर अनुसुचित जमाती भरती प्रक्रीया सन 2019-20 लेखी परीक्षा दिनांक 09-02-2020 उत्तराच्या (Answer Key) बाबत हरकती
  2. कनिष्ठ अभियंता
  3.  विज पर्यवेक्षक
  4. सहाय्यक आरेखक
  5. कनिष्ठ श्रेणी लिपीक
  6. मिडवाईफ
  7. अनुरेखक
  8. वाहन चालक
  9. शिपाई
  10. मजूर
  11. माळी
  12. लॅम्प लायटर

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!