SMKC CMYKPY Bharti 2024

CMYKPY Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024

CMYKPY Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 | Sangli Miraj Kupwad CMYKPY Bharti 2024 an advertisement to recruitment of “Young Trainee or Instructor for various Field. There are total 173 Vacancies available for these posts. Online Application Deadline 18th August 2024 to 22nd August 2024. Candidates apply https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index – Tab- Jobseeker Registration. Candidates Read the complete details given below on this page regarding the Sangli Miraj Kupwad CMYKPY Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

पोस्टातील 44,228 जागांच्या GDS बंपर भरतीची मेरिट लिस्ट जाहीर..!
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत राबविणेत येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये 6 महिने कालावधीसाठी युवा प्रशिक्षण योजने करीता सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील खालील “विविध  युवा प्रशिक्षण” पदांसाठी युवकांना अर्ज सादर करता येतील. अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर दिनांक 18 ऑगस्ट 2024 ते 22 ऑगस्ट 2024 पर्यंत उपलब्ध असतील. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

SMKC CMYKPY Bharti 2024 Notification

Here we give the complete details of CMYKPY Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

SMKC CMYKPY Recruitment 2024 Details

⚠️Recruitment Name : CMYKPY Sangli Miraj Kupwad Municipal Corporation
⚠️Number of Vacancies : 173 vacancies
⚠️Name of Post : Instructor for various Field
⚠️Job Location :  Sangli, Maharashtra
⚠️Pay-Scale Rs. 6,000/- to Rs. 10,000/-
⚠️Application Mode :  Online Apply
⚠️Age Criteria :  18 to 35 years

Sangli Miraj Mahanagarpalika Bharti 2024 Vacancy Details

  • For Instructor for various Field
173 vacancies

SMKC CMYKPY Bharti 2024 Eligibility Criteria

  • For Instructor for various Field
Diploma in particular field

How to Apply for SMKC CMYKPY Bharti 2024

  • To apply to these posts, interested applicants apply online as per the instruction given here.
  • अर्ज कोठे करावा https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index – Tab- Jobseeker Registration
  • प्रशिक्षण कालावधी ६ महिने प्रशिक्षण कालावधीत मिळणारे विद्यावेतन १२ वी उत्तीर्ण ६०००/-, आय. टी. आय. पदविका-८०००/-, पदवीधर/ पदव्युत्तर १००००/-
  • या प्रमाणे सदरच्या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेंतर्गत शासनामार्फत DBT द्वारे प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. विद्यावेतन देणेत येईल.
  • इच्छुक प्रशिक्षणार्थीसाठी अटी खालील प्रमाणे आहेत उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल वय ३५ वर्ष असावे.
  • उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास/ आयटीआय / पदविका, पदवी / पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा. उमेदवाराची आधार नोंदणी असावी. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
  • इच्छुक उमेदवारांनी विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे व पोर्टलवरील पदांसाठी Online Apply करणे आवश्यक आहे.
  • पात्र उमेदवारांना कळविण्यात येते की, दि. 18.08.2024 व शिबिराचे आयोजन नवी मुंबई दि.22.08.2024 रोजी सकाळी 10:00 वाजता महानगरपालिका (मुख्यालय), भुखंड क्र. 1, सेक्टर 15 ओ, सी.बी. डी बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी करण्यात येत आहे.
  • तरी संबंधीतांनी आपले संपूर्ण नाव, पत्र व्यवहाराचा पूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी/ दुरध्वनी क्रमांक, मेल आयडी / शैक्षणिक अर्हता, जन्मतारीख, बँक तपशिल व इ. कागदपत्रांसह उपरोक्त दिनांकास सदरील ठिकाणी उपस्थित रहावे. प्रथम येणाऱ्या उमेदवाराला प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  • सदर नियुक्तीच्या अनुषंगाने शासनाकडील दि. 09.07.2024 रोजीच्या शासन निर्णयामधील सर्व अटी व शर्ती उमेदवारावर बंधनकारक राहतील.

⏰ All Important Dates of CMYKPY Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024

⏰ Last  Date to apply :
20th August 2024

Important Link of SMKC CMYKPY Bharti 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT
⚠️ONLINE APPLY

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    CMYKPY Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!