सिंधुदुर्ग जिल्हातील मालवण व कुडाळ तालुक्यातील पोलिसपाटलांना नियुक्ती पत्रे द्या पात्र उमेदवारांची मागणी – Sindhudurg Police Patil Bharti 2024
Sindhudurg Police Patil, Kotwal Recruitment 2024
Sindhudurg Police Patil Bharti 2024 – The police patil recruitment 2023 programme in Malvan and Kudal talukas has been carried out as per the dates fixed by the government. Accordingly, the waiting list along with the final selected candidates from both the talukas was published on March 15. The final document verification was conducted from July 8 to July 18. All the candidates in this recruitment process are awaiting the appointment letter from the date of publication of the selection list; But for the last three months till now, we have been delayed in issuing the appointment letter. We are hoping to leave the work at hand and go into the recruitment process. We have suffered financial losses by not doing so when it was possible to issue appointment letters three months ago.
मालवण व कुडाळ तालुक्यातील पोलिसपाटलांना नियुक्ती पत्रे द्या पात्र उमेदवारांची मागणी
मालवण व कुडाळ तालुक्यातील पोलिसपाटील भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे पूर्ण झाले असल्याने अंतिम निवड झालेल्या सर्व उमेदवारांना तत्काळ नियुक्ती पत्र देण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन तालुक्यातील पोलिसपाटील भरतीमधील पात्र उमेदवारांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे व प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांना दिले आहे.
- यावेळी सुनील खरात, दशरथ गोवेकर, समीर परब, सारंगी चव्हाण, प्रियंका वाक्कर, मंगेश नाटेकर, चिन्मयी पाताडे, सोनाली माळगावकर, समिक्षा सुकाळी, ऐशाबी सय्यद, रंजर कोळंबकर, अक्षिता राणे, संग्राम कासले, भिकाजी परब, पंकज आंगणे, संदीप शिंदे, नीतेश कुणकवळेकर, स्वप्नील मेस्त्री, किशोर गावडे, पल्लवी लाड, संदेश तळगावकर, प्रतीक्षा पालकर, सचिन आचरेकर, लक्ष्मण काळसेकर, सिध्देश साळकर, परेश भोगले, जान्हवी पांजरी, तृप्ती हडकर, गौरी चव्हाण, दिनेश सुर्वे, श्रीधर गोलतकर, हर्षद बेनाडे, समृध्दी अपराज, रोहन चौकेकर आदी उपस्थित होते.
- निवेदनात म्हटले आहे की, मालवण आणि कुडाळ तालुक्यांतील पोलिस पाटील भरती २०२३ हा कार्यक्रम शासनाने निश्चित केलेल्या तारखांप्रमाणे योग्य प्रकारे पार पाडला आहे. त्यानुसार दोन्ही तालुक्यांतील अंतिम निवड झालेल्या उमेदवारांसह प्रतीक्षा यादी १५ मार्चला प्रसिध्द करण्यात आली. त्यानंतर ८ जुलै ते १८ जुलै या कालावधीत अंतिम कागदपत्र पडताळणी देखील पार पडली आहे. या भरती प्रक्रियेमधील सर्व उमेदवार निवड यादी प्रसिध्द झाल्यापासून नियुक्ती पत्राच्या प्रतीक्षेत आहोत; परंतु गेल्या तीन महिन्यांपासून अद्यापपर्यंत आम्हाला नियुक्ती पत्र देण्यास विलंब होत आहे. आम्ही आमच्या हातातील कामधंदा सोडून भरती प्रक्रियेच्या आशेवर आहोत. तीन महिन्यांपूर्वी नियुक्ती पत्र देणे शक्य असताना तसे न केल्याने आमचे आर्थिक नुकसान झाले आहे.
Sindhudurg Police Patil Bharti 2024 Examine Time Table has been announce now. Candidates should be collect their hall tickets from 17th January 2024 to 19th January 2024 from below given address. Written examine will be schedule on 28th January 2024 (Sunday). More details examination and further schedule are attached below.
As per the latest updates the recruitment of Police patil, Appointment of police patil in Sindhudurg district delayed. Kankavli Police patil the recruitment process for the post of police constable has been conducted in various villages of Kankavli, Devgad and Vaibhavwadi talukas. The selection list for the recruitment process is yet to be released. The list is expected to be released on Monday. The process has been delayed as some candidates have not yet submitted a certificate of conduct.
सिंधुदुर्ग जिल्हातील पोलिसपाटील नियुक्ती लांबणीवर
कणकवली : कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील विविध गावातील पोलिसपाटील पदाची भरतीप्रक्रीया राबविण्यात आली आहे. या भरतीप्रक्रीयेतील निवड यादी अद्याप जाहीर झालेली नाही. येत्या सोमवारी (ता. ८) यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. काही उमेदावरांनी अद्याप ही वर्तणूक प्रमाणपत्र सादर न केल्याने ही प्रक्रीया लांबली आहे.
Sindhudurg Police Patil Kotwal Bharti 2023 for 38 posts. As per the information their are 20 Police Patil Posts and 18 Kotwal Posts will be filled soon in Kudal Taluka of Sindhudurg District. The process for this has been started through the District Magistrate’s Office and Kudal Tehsildar. Tehsildar Amol Pathak informed that the reservation process for the recruitment of this post is going on and the next process will be done soon. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
कुडाळात पोलिसपाटील, कोतवाल भरती – ३८ पदांसाठी आरक्षण प्रकिया सुरू
सिंधुदुर्ग जिल्हातील कुडाळ तालुक्यात २० पोलिसपाटील पदे व १८ कोतवाल पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. यासाठीची प्रक्रिया प्रांताधिकारी कार्यालय व कुडाळ तहसीलदार यांच्यामार्फत सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत या पद भरतीसाठी आरक्षण प्रकिया सुरू असून, पुढील प्रक्रिया लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार अमोल पाठक यांनी दिली. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुक्यातील ७७ पैकी २० पोलिसपाटील पदे रिक्त झाली आहेत. यामध्ये पांग्रड, आवळेगाव, निरुखे व झाराप, सोनवडे तर्फ हवेली, केरवडे तर्फ माणगाव व पिंगुळी कांदुळी, बाव, चाफेली या गावांमध्ये उमेदवार प्राप्त नाही, मोरे, नेरुर तर्फ नारुर, वालावल, गोठोस, माणगाव, कुसबे, भरणी, कुपवडे, साळगाव, बांबुळी तर्फ हवेली येथील पोलिसपाटील कर्मचारी निवृत्त झाल्याने हे पद रिक्त आहे.
तर १८ कोतवाल पदे रिक्त असून, यामध्ये कुडाळ, मडगाव, नेरुर तर्फ हवेली, घोटगे, वालावल, माणगाव, वसोली, पडवे, झाराप, बांबर्डे तर्फ कळसुली, बाव, नेरुर कर्याद नारुर, हिर्लोक, गोठोस, जांभवडे, पाट, तुळसुली तर्फ माणगाव व बिबवणे या गावांचा समावेश आहे. या पद भरतीसाठी आरक्षण प्रकिया सुरू केली आहे.
- यानुसार २५ जुलैला सर्व तलाठी, ग्रामपंचायत व तहसीलदार कार्यालय येथे लोकसंख्या तपशील प्रसिद्ध करण्यात आला.
- त्यानंतर २५ ते २७ जुलैपर्यंत लोकसंख्येवर कोणाचे आक्षेप असल्यास ते लेखी स्वरुपात कुडाळ तहसील येथे स्वीकारण्यात आले.
- ३१ जुलैपर्यंत लेखी हरकतींवर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
- ही प्रक्रिया पूर्ण होताच आरक्षण व पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
- त्या त्या गावांतील लोकसंख्येनुसार आरक्षण घोषित करण्यात येणार आहे.
- येत्या काही महिन्यांत ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण करून ही पदभरती करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार पाठक यांनी दिली.
Sindhudurg Police Patil Kotwal Bharti 2023