Sindhudurg Police Results-सिंधुदुर्ग चालक पोलिस भरती प्रक्रियेसाठी यादी प्रसिध्द

Sindhudurg Police Driver Bharti Results, Mark Lists

Sindhudurg Police Driver Bharti Results, Mark Lists Published now by police department of Sindhudurg. Sindhudurg District Police Force Constable Vacancy 2021 List of Candidates Qualified for Written Exam 1 to 10 Based on Marks Obtained in Physical Test has been Released. This recruitment process is being conducted for a total of 99 constable posts and a total list of 1188 candidates has been published. In this, the list of male candidates in the open category has stopped at 40 marks, while the list of female candidates has stopped at 33 marks. A deadline has been given till March 7 to register objections on this list. Read the complete details below:

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

पोलिस भरती प्रक्रियेसाठी यादी प्रसिध्द, आक्षेप नोंदविण्यास मुदत ः ९९ जागांसाठी ११८८ उमेदवार
सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातील २०२१ मधील रिक्त कॉन्स्टेबल पदांसाठी मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे एकास दहा याप्रमाणे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल पदाच्या एकूण ९९ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात असून एकूण ११८८ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात खुल्या प्रवर्गातील पुरुष उमेदवारांची यादी ४० गुणांवर, तर महिला उमेदवारांची यादी ३३ गुणांवर थांबली आहे. या यादीवर आक्षेप नोंदविण्यासाठी ७ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Sindhudurg Police Driver Bharti eligible candidates list

  1. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस दलातील चालक व कॉन्स्टेबल या रिक्त पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया राबविली जात आहे. २०२१ मधील रिक्त पदांच्या आधारे ही प्रक्रिया राबविली जात आहे. चालक पदाच्या २३ जागांसाठी २ हजार १२६, तर कॉन्स्टेबल पदाच्या ९९ जागांसाठी ५ हजार ९५८ अर्ज आले होते. यातील चालक पदासाठी २ ते ४ जानेवारी कालावधीत, तर कॉन्स्टेबल पदासाठी ५ ते ११ जानेवारी या कालावधीत शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात आली.
  2. यावेळी उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे एकास दहा याप्रमाणे लेखी परीक्षेसाठी प्रवर्ग व समांतर आरक्षण निहाय निवड यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी www.mahapolice.gov.in आणि www.sindhudurgpolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  3. लेखी परीक्षेसाठी जाहीर करण्यात आलेल्या ११८८ उमेदवारांच्या यादीत ९३१ पुरुष उमेदवारांची नावे आहेत. ५९ माजी सैनिक, तर १९६ महिला उमेदवारांची नावे आहेत. मैदानी परीक्षेसाठी एकूण ५० गुण होते. त्यात मिळालेल्या गुणांवर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात ओबीसी आरक्षणमध्ये पुरुषांची २८, तर महिलांची २५ गुणांवर यादी थांबली आहे. ”ईडब्लूएस”मध्ये पुरुष २६ आणि महिला २५ गुणांवर यादी थांबली आहे. एससीमध्ये पुरुष २७ आणि महिला २५, एसबीसी पुरुष २५ आणि महिला २८, एनटी-बी पुरुष ३२ आणि महिला २७, एनटी-सी पुरुष ३६ आणि महिला २८, व्हीजे-एमध्ये २८ गुणांवर ही यादी थांबली आहे. खुल्या प्रवर्गातील पुरुषांची यादी ४० वर, तर महिलांची यादी ३३ गुणांवर यादी थांबली आहे. तर माजी सैनिकांमध्ये ५९ उमेदवारांची निवड करण्यात आली असून कमीत कमी ३४ गुण मिळालेल्या उमेदवारांची निवड असलेली गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  4. लेखी तक्रार करण्याचे आवाहन – प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत पोलिस पाल्य, प्रकल्पग्रस्त, होमगार्ड, भूकंपग्रस्त, खेळाडू, अनाथ यांच्यासाठी आरक्षित उमेदवारांची सुद्धा निवड केली आहे. दरम्यान, प्रसिद्ध झालेल्या यादीवर आक्षेप असल्यास ७ मार्चपर्यंत [email protected] या ई-मेलवर अथवा पोलिस नियंत्रण कक्ष येथे समक्ष लेखी स्वरुपात तक्रार करण्यात यावी. नंतर आलेली तक्रार विचारात घेतली जाणार नाही, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.

Latest Results of Sindhurg Police Driver Bharti Mark List

पोलीस शिपाई भरती -२०२१ लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची तात्पुरती गुणांची यादी

२०२३-02-२८

पोलीस शिपाई चालक भरती -२०२१ वाहन चालविणेची कौशल्य चाचणी तात्पुरती गुणांची यादी

२०२३-02-२८

Click here

पाेलीस शिपाई चालक भरती – वाहन चालविणेची काैशल्य चाचणी परीक्षा वेळापत्रक.

२०२३-02-१६

पोलीस शिपाई चालक भरती – २०२१ वाहन चालविण्याची कौशल्य चाचणीकरिता पात्र उमेदवारांची यादी

२०२३-02-०९

पोलीस शिपाई चालक भरती २०२१ शारीरिक चाचणी ची अंतिम गुणांची यादी

२०२३-02-०९

पोलीस शिपाई भरती २०२१ शारीरिक चाचणी ची तात्पुरती गुणांची यादी

२०२३-01-१६

पोलीस शिपाई चालक भरती २०२१ शारीरिक चाचणी ची तात्पुरती गुणांची यादी

२०२३-01-१६

पोलीस शिपाई चालक भरती – २०२१ शारीरिक चाचणी तात्पुरता गुणांची यादी

२०२३-01-०७



Sindhudurg Police Driver Bharti result 2022 –Considering the objections/ objections invited in the list published on 9/2/2023 after selection according to merit for driving skill test, a new list is prepared and published herewith. However, the candidates mentioned in the attached list should appear for the driving skill test at Police Parade Ground, Police Headquarters Sindhudurg on the date and time allotted to them as follows.

Sindhudurg Police Department has recently released the results for Police Constable (Driver) Posts. Applicants may attend the physical test may check their results from the given link. applicants may attend the physical test which was conduct on 2nd Jan to 4th Jan 2023 may download the Eligible list from the given link.  Any objection regarding the of Physical Test should be registered in writing on email id [email protected] by 6 PM on11th February 2023.

Police Bharti 2022 Result-पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल जाहीर

वाहन चालविण्याची कौशल्य चाचणीकरिता पात्र उमेदवारांची यादी.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Sindhudurg Police Bharti Results

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!