‘ही’ Insurance कंपनी 1.5 लाखाहून अधिक एजंटची भरती करणार – Shriram General Insurance Agents Recruitment

Shriram General Insurance Agents Recruitment

Anil Aggarwal, MD & CEO, Shriram General Insurance said, “We are very excited about our business plan. As per the business growth plan we have decided, we will recruit more than 1.50 lakh agents including point of salespersons”. The joint venture between Sriram General Insurance (SGI), Sriram Capital Private Limited and South Africa’s Sanlam Group will focus on expanding the business into other sectors over the next few years. Aggarwal further said that agents are our real strength. The company has a unique model to connect with customers and involve them in its business. About 14,000 agents were appointed in Sriram General Insurance Company last year. More details of Shriram General Insurance Agents Recruitment are given below.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

‘ही’ Insurance कंपनी 1.5 लाखाहून अधिक एजंटची भरती करणार

Shriram General Insurance कंपनीची स्थापना भारतातील सामान्य जनतेला सेवा देण्याच्या उद्देशाने करण्यात आली. 1974 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय विमा पुरस्कारांमध्ये “एक्सलन्स इन ग्रोथ अवॉर्ड” देण्यात आला आहे. व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने कंपनी सध्या 1.50 लाख एजंटची भरती करून क्लेम सेटलमेंटवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. श्रीराम जनरल इन्शुरन्स (SGI), श्रीराम कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि दक्षिण आफ्रिकेतील सॅनलम ग्रुप यांनी राबवलेल्या एकत्रित उपक्रमा अंतर्गत पुढील काही वर्षांमध्ये व्यवसायाचा विस्तार अन्य क्षेत्रांमध्ये त्याचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

Shriram General Insurance

  1. सध्या श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे 57,000 एजंट असूनत्यात अधिक स्तरावर पॉइंट ऑफ सेल्सपर्सनचा समावेश आहे.जी संख्या वाढवून येत्या काही काळात दोन लाखांपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. कंपनीच्या देशभरात एकूण 235 शाखा आहेत. श्रीराम जनरल इन्शुरन्स विमा कंपचे मुख्य ऑफिस जयपूर येथे स्थित आहे कंपनीला व्यवसायाच्या माध्यमातून मिळणाऱ्या एकूण लेखी प्रीमियम मध्ये गेल्या आर्थिक वर्षात 29 टक्क्यांनी वाढ होऊन तो 2,266 कोटी रुपये झाला आहे. तर विमा उद्योगात 16 टक्के वाढ झाली आहे. श्रीराम जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ अनिल अग्रवाल म्हणाले की, आम्ही आमच्या व्यवसाय योजनेबद्दल खूप उत्साहित आहोत व्यवसाय वाढीच्या आम्ही ठरवलेल्या योजनेनुसार, आम्ही 1.50 लाखांहून अधिक एजंट्सची नियुक्ती करू ज्यात पॉइंट ऑफ सेल्सपर्सनचा समावेश आहे.
  2. अग्रवाल म्हणाले की ब्रोकर्स आणि एग्रीगेटर प्लॅटफॉर्मच्या तुलनेत आम्ही वैयक्तिक नवीन प्रीमियम वाढवण्यासाठी आमच्या एजंटवर अवलंबून आहोत. आपले मत मांडताना ते पुढे म्हणाले की, एजंट हीच आपली खरी ताकद आहे. कंपनीकडे ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांचा समावेश आपल्या व्यवसायात करून घेण्यासाठी कंपनीकडे एक विशेष मॉडेल आहे. श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीत गेल्या वर्षी सुमारे 14,000 एजंट नियुक्त करण्यात आले होते.
  3. श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीच्या सीईओ च्या मता नुसार कंपनी केवळ एजन्सीचा विस्तार करत नाहीत तर त्यांचे कर्मचारी समूह देखील वाढवत आहेत. चालू आर्थिक वर्षात 750 आणि पुढील 3 वर्षात 5000 जणांची भरती करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीत सध्या 3750 कर्मचारी आहेत. श्रीराम जनरल इन्शुरन्स चे सॉल्व्हेंसी प्रमाण हे 1.5 टक्के च्या नियामक गरजाहुन अधिक 4.9 टक्के आहे. कंपनीच्या प्रवर्तकांनी आतापर्यंत 259 कोटी रुपये इक्विटीत गुंतवले आहेत. कंपनीने 14 वर्षात 2,200 कोटी रुपयांहून अधिक लाभांश दिला आहे.
  4. क्लेम सेटलमेंटवर अधिक भर – अग्रवाल म्हणाले की, आम्ही आमच्या दाव्यांची पुर्तता वाढवण्यावर अधिक भर देत आहोत. त्यांचे उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांच्या नुकसानीच्या दाव्यांचा लवकरात लवकर मार्ग काढणे अत्यावश्यक आहे. तंत्रज्ञानातील आमचे लक्ष प्राप्त करण्यासाठी कर्मचारी आणि एजंटची संख्या वाढवणे महत्वाचे आहे कारण हीच प्रक्रिया आमच्या व्यवसायास गती देण्यास मदत करते.

Shriram General Insurance Agents Recruitment 2023

OFFICIAL WEBSITE


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Shriram General Insurance Agents Recruitment

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!