रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, दहावी पास असणाऱ्यांना करता येईल अर्ज

SECR Sports Quota Railway Recruitment 2021

SECR Sports Quota Railway Recruitment 2021: South East Central Railway Bilaspur Division is inviting Online applications are invited from eligible Sportsperson in various sports disciplines in 7th CPC Pay Matrix Level-2 or 3, Level4 and Level-5 on South East Central Railway. More details are given below.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

SECR Sports Quota Railway Recruitment 2021, Sarkari Naukri  : रेल्वेमध्ये नोकरी मिळावी यासाठी लाखो जण प्रयत्न करत असतात. रेल्वेत नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने (South East Central Railway SECR) अनेक पदांसाठी भरती काढली आहे. या भरतीसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. येत्या 23 फेब्रुवारीपर्यंत इच्छूक उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहे. तसेच यातील 26 पदं ही क्रीडा कोटा अंतर्गत भरती केली जाणार आहे. (SECR Sports Quota Railway Recruitment 2021)

पात्रता- Eligibility for SECR Railway Bharti 2021

  • यातील तांत्रिक पदांसाठी १२ वी पास अनिवार्य आहे.
  • तर तांत्रिक नसलेल्या पदांसाठी दहावी पास असण्यासह आयटीआयचे शिक्षण असणे गरजेचे आहे.
  • यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारदेखील अर्ज करू शकतात. पण त्यासाठी त्यांना 3 वर्षांच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये भाग घ्यावा लागेल.
  • यात कोणत्याही विषयात पदवी घेतलेले उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

वयोमर्यादा आणि वेतनश्रेणी

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने काढलेल्या या भरतीसाठी 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या उमेदवारांचा पगार दरमहिना 5200-20200 रुपये इतके असेल.

अर्जाची फी- Application Fees

  • सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी – 500 रुपये
  • अनुसूचित जाती / जमाती आणि महिला गटातील उमेदवारांसाठी – 250 रुपये

निवड प्रक्रिया- Selection Process

क्रीडा चाचण्या आणि कागदपत्रांच्या पडताळणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. (SECR Sports Quota Railway Recruitment 2021)

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा


SECR Recruitment 2020

South East Central Railway Bilaspur Division has issued the notification for the recruitment of Trade Apprentice in various Trade Posts under The Apprentice Act 1961. There is a total of 432 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may apply online through the given link. The last date for submission of application form is 30th August 2020. More details about SECR Recruitment 2020 like application and application address are given below.

दक्षिण रेल्वे भरती 2020

तरुणांसाठी सुवर्णसंधी; दहावीच्या गुणांच्या आधारावर रेल्वेत मिळणार नोकरी

रेल्वेत नोकरी शोधत असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. आपल्याला परीक्षेविनाच रेल्वेमध्ये  नोकरी मिळू शकणार आहे, ही कोरोना काळातील सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूरने ट्रेड अप्रेंटिससाठी बंपर रिक्त जागांवर भरती काढल्या आहेत. ज्यासाठी इच्छुक उमेदवार 30 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या नोकरीबद्दल तपशीलवार जाणून घेऊया.

परीक्षा न घेता निवडले जाणार रेल्वेत 432 पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. ज्यामध्ये दहावीच्या गुणांच्या आधारावर नोकरी मिळणार आहे. या पदांवर भरती आयटीआय कोर्सच्या गुणांवर आणि दहावीच्या गुणांवर आधारित असेल. दहावी आणि आयटीआयच्या उमेदवारांच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यानंतर या नोकरीत उमेदवारांची निवड केली जाणार आहे

30 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करा

 या भरतींसाठी उमेदवारांना 30 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवार अप्रेंटिसशिप इंडिया डॉट कॉमच्या माध्यमातून या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरतींमध्ये 164 पदे अनारक्षित आहेत. तर 44 ईडब्ल्यूएस, 120 ओबीसी, 69 एससी, 35 एसटी प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. या भरती विविध ट्रेडसाठी होणार आहेत. अप्रेंटिसच्या भरती आहेत म्हणून त्यांची कोणतीही परीक्षा होणार नाही.

पात्रता आणि वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणा-या उमेदवारांकडे पदा संबंधित ट्रेडमध्ये दहावी मार्कशीट व आयटीआय प्रमाणपत्र आवश्यक आहे. उमेदवाराचे कमाल वय 24 वर्षे असावे. वय 01.07.20 पर्यंत ग्राह्य धरलं जाईल. ओबीसी प्रवर्गासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा तीन वर्षे, अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांसाठी पाच वर्षे आणि वेगळ्या-अपंग व्यक्तींसाठी दहा वर्षे सवलत देण्यात आली आहे. या पदांसाठी तपशीलवार जाणून घेण्यासाठी उमेदवारांना सूचना अवश्य पाहा. निवड झालेल्या उमेदवारांचे एक वर्षाचे प्रशिक्षण घेतले जाईल. छत्तीसगड सरकारच्या नियमांनुसार त्यांना एक वेतन मिळणार आहे.

अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. UMESH says

    Umesh gawai . [email protected] khamgaon.di buldana . Maharashtra

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!