Scheduled Tribal-अनु. जमातीच्या आरक्षणाअंतर्गत ४८ हजार जागा रिक्त

Scheduled Tribal 48000 Vacancy

As per the news published in the Sakal epaper is that – Scheduled Tribal 48000 Vacancy under the Reservation. As many as 48,629 seats vacant of class 1 to 4 under the reservation of Scheduled Tribes in the Maharashtra State. For the first time in the state, the government had to take concrete steps to fill thousands of posts of  class 1 to in the state government for tribal unemployed candidates. However, due to Covid in 2020, this (Vishesh Bharti 2022) special recruitment process in the state was stalled. This details provided by The President of the Afrot Association, Adv. Presented by Rajendra Maraskolhe.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

(Vishesh Bharti 2022) – 550 posts to be filled through special recruitment While answering the question of MLAs in the Assembly, the then Minister of State Dada Bhuse had informed that the government will fill 11 thousand 435 vacant posts of Scheduled Tribes with special recruitment. Of these, 550 posts are to be filled through ‘Special Recruitment’, said Adv. Presented by Rajendra Maraskolhe.

 48,000 vacancies

Vishesh Bharti 2022

राज्यात अनुसूचित जमातीच्या आरक्षणाअंतर्गत वर्ग एक ते चारच्या तब्बल ४८ हजार ६२९ जागा रिक्त असल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. राज्यात अनुसूचित जमातीच्या संवर्गातून मोठ्या प्रमाणात गैरआदिवासींनी अनुसूचित जमातीच्या राखीव संवर्गातून नोकऱ्या प्राप्त केल्या होत्या. मात्र, अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा संरक्षणाचा निर्णय राज्य शासनाने १५ जून १९९५ च्या शासन निर्णयाअन्वये घेतल्याने राखीव संवर्गातून नियुक्त आणि पदोन्नत झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवासंरक्षण होते. अनुसूचित जमातीच्या राखीव संवर्गातून नियुक्त अथवा पदोन्नत झालेल्या गैरआदिवासी कर्मचाऱ्याचे सेवासंरक्षण २१ ऑक्टोबर २०१५ च्या शासन निर्णयाअन्वये २००१ पर्यंत वाढविण्यात आले होते. या शासन निर्णयाला ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल संघटनेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान देऊन त्यास स्थगिती मिळविली. नंतर हा शासन निर्णयच न्यायालयाने रद्द केला.

अनु. जमातीच्या आरक्षणाअंतर्गत वर्ग १ ते ४च्या तब्बल ४८ हजार जागा रिक्त

सर्वोच्च न्यायालयाने २०१७ रोजी भारतीय खाद्य निगम विरुद्ध जगदीश बहिरा व इतर प्रकरणात निकाल देताना अनुसूचित जमातीच्या राखीव संवर्गातून नियुक्त आणि पदोन्नत कर्मचाऱ्यांचा जमातीचा दावा जात पडताळणी समितीने अवैध ठरविला. त्यानंतर ५ जून २०१८ ला भाजप-सेना युती काळात बहिरा प्रकरणावरील अंमलबजावणी कशी करावी याबाबत अभ्यासगट स्थापन करून त्याचा अहवाल येईपर्यंत सेवासमाप्तीची कारवाई स्थगित करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या निर्णयालाही ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबलचे अध्यक्ष राजेंद्र मरसकोल्हे यांनी उच्च न्यायालयात आव्हान देत स्थगिती घेतली.

राज्य सरकार विरोधातील याचिका राज्यातील अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा एकूणच चेहरामोहरा बदलवणारी ठरली. त्यामुळे राज्यात पहिल्यांदाच आदिवासी बेरोजगार उमेदवारांसाठी राज्य शासनात वर्ग एक ते चारची हजारो पदे भरण्यासाठी सरकारला ठोस पावले उचलावी लागली. मात्र, २०२० मध्ये कोविडमुळे राज्यात ही विशेष भरती प्रक्रिया ठप्प झाली होती. त्याचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आफ्रोट संघटनेचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र मरसकोल्हे यांनी दिली.

(Vishesh Bharti 2022) विशेष भरतीच्या माध्यमातून भरणार ५५० पदे

विधानसभेत आमदारांच्या प्रश्नाला उत्तर देताना तत्कालीन राज्यमंत्री दादा भुसे यांनी अनुसूचित जमातीची ११ हजार ४३५ रिक्त पदे विशेष भरतीने शासन भरणार आहे, अशी माहिती दिली होती. यातील ५५० पदे ‘विशेष भरती’च्या माध्यमातून भरावयाची असल्याची माहिती दिल्लीच्या राष्ट्रीय जनजाती आयोगाच्या अभ्यासगटाचे सदस्य तथा आफ्रोट संघटनेचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र मरसकोल्हे यांनी दिली आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!