स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार, वर्षभरात 10 हजार जागांची भरती – SBI Recruitment 2024

SBI Bharti 2024, Apply Online For 12000 vacancies

SBI Recruitment 2024 for 10,000 posts will be available soon. There is good news for those who want to work in the banking sector. State Bank of India (SBI) has announced that it will recruit 10,000 new posts. In the next one year, manpower will be recruited for 10,000 posts. The recruitment process will be completed in the financial year 2024-25. Therefore, candidates preparing for recruitment in the banking sector need to start preparing from now.  State Bank of India Chairman C S Shetty said in an interview to PTI. The bank will recruit 10,000 new posts to improve customer service and technical processes.  Candidates Read the complete details given below on this page regarding the SBI Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

SBI मध्ये स्पेशालिस्ट कॅडल ऑफिसर पदाच्या 1499 रिक्त जागेची भरती, ऑनलाईन अर्ज करा!!

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार, वर्षभरात 10 हजार जागांची भरती, बँक 600 नव्या शाखा उघडणार

बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं नव्यानं 10 हजार जागांवर भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात 10 हजार जागांवर मनुष्यबळाची भरती करण्यात येणार आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळं बँकिंग क्षेत्रातील भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आतापासून  तयारी सुरु करणं आवश्यक आहे.  स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन सी एस शेट्टी  यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भातील माहिती दिली. बँकेनं ग्राहक सेवा आणि तांत्रिक प्रक्रियांमध्ये सुधारणा करण्यासाठी नव्यानं 10 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • मनुष्यबळ वाढवण्यासाठी आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुधारणा आणि सामान्य बँकिंग सेवा बळकट करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियानं तंत्रज्ञान क्षेत्रातील 1500 जणांची भरती प्राथमिक आणि उच्च पातळीवरील पदांवर करण्याची घोषणा केल्याचं सी एस शेट्टी यांनी म्हटलं. सी एस शेट्टी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील पद डाटा सायन्टिस्ट,  डाटा आर्किटेक्ट, नेटवर्क ऑपरेटर पदं भरली जाणार आहेत. या वर्षात आम्ही 8 ते 10 हजार पदांची भरती करणार आहोत. तंत्रज्ञान आणि सामान्य बँकिंग सेवा या दोन्ही विभागात भरती केली जाणार आहे.
  • मार्च 2024 च्या आकडेवारीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचारी संख्या 2,32,296 इतकी आहे. यापैकी 1,10,116 पदं अधिकाऱ्यांची आहेत. तर, 85 हजार पदांवर बिझनेस कॉरस्पॉंडट आहेत.
  • स्टेट बँक 600 शाखा उघडणार – स्टेट बँक ऑफ इंडियानं देशभरातील बँकिंग सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आगामी काळात देशभरात 600 शाखा उभारल्या जाणार आहेत.  एसबीआयच्या देशभरात 22,542 जागा आहेत. सी एस शेट्टी यांनी शाखांच्या विस्तारांची योजना असून जवळपास 600 शाखा वाढवण्याचं नियोजन असल्याचं ते म्हणाले.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. देशभरात बँकेच्या 22,542  शाखा आहेत. याशिवाय 65 हजार एटीएम देखील आहेत. सीएस शेट्टी यांनी देशभरातील 50 हजार ग्राहकांना आम्ही सेवा पुरवत असल्याचं म्हटलं.
  • स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी – स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करायची असल्यास उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला नियमितपणे भेट द्यावी. एसबीआयच्या वेबसाईटवर करिअर्स या लिंकवर सध्या सुरु असलेल्या भरती प्रक्रियेबाबत माहिती मिळते. एसबीआयनं बँकेत नोकरी करणाऱ्या उमेदवारांना खोट्या किंवा फसवणूक करणाऱ्या भरतीच्या जाहिरातींपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.

SBI Recruitment 2024 for 12,000 posts will be available soon. State Bank of India (SBI) has announced a major recruitment. Under this recruitment, the recruitment of 12,000 employees has also been announced. In this recruitment, candidates will get an opportunity to work in many departments. The employees will be posted in the IT department at various branches of the bank, the bank’s chairman Dinesh Khara said. Training will also be provided to the employees who join the State Bank of India. They have also been asked to make appointments to various branches. It has also been said that some of these employees will be appointed mainly in the IT department. Candidates Read the complete details given below on this page regarding the SBI Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी; तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांची होणार भरती

  • SBI – State Bank of India Bharti 2024 – भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया कडून एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत 12000 कर्मचाऱ्यांची भरतीची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये अनेक विभागांमध्ये उमेदवारांना काम करण्याची संधी मिळणार आहे. बँकेच्या विविध शाखांमध्ये आयटी विभागात या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन दिनेश खारा यांनी दिलेली आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
  • SBI – State Bank of India Recruitment 2024 – स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील एक सर्वात मोठी बँक आहे. या बँकेमध्ये 2023 आणि 2024 या वर्षाच्या शेवटी बँकेमध्ये 2 लाख 32 हजार 296 कर्मचारी होते. ही संख्या 2022-23 मध्ये कमी होती. बँकेमध्ये जवळपास 11 ते 12000 कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तीमाहित बँकेचा नफा हा 24 टक्क्यांनी वाढवून आता 20 हजार 698 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. अशी माहिती देखील चेअरमन दिनेश खारा यांनी दिलेली आहे.
  • जे कर्मचारी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नव्याने रुजू होतील त्यांना प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. त्यांनी विविध शाखांमध्ये नियुक्ती करण्याचे देखील सांगितलेली आहे. त्यातील काही कर्मचाऱ्यांना प्रामुख्याने आयटी विभागात नियुक्ती करण्यात येणार असल्याचे देखील सांगितलेले आहे.

⚠️OFFICIAL WEBSITE


SBI Recruitment 2023: State Bank of India (SBI) has issued the notification for the recruitment of “Data Analyst, CGM & Deputy Chief Digital Officer, and Deputy Manager (Security) / Manager (Security)” Posts. There are a total of 47 vacancies available for these posts. The job location for these posts is in all over. The Candidates who are eligible for these posts only apply in SBI. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Interested and eligible candidates should apply online for CGM and Deputy Chief Digital Officer from 7th November 2023 to 22nd November 2023. And for other posts apply from 06 November to 27th November 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the SBI Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

SBI क्लर्क पदांकरिता ८२८३ रिक्त जागेंची भरती अधिसूचना जारी ! – ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु

भारतीय स्टेट बँक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “डेटा विश्लेषक, CGM आणि उपमुख्य डिजिटल अधिकारी, आणि उप व्यवस्थापक (सुरक्षा) / व्यवस्थापक (सुरक्षा)” पदांच्या 47 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी CGM आणि उपमुख्य डिजिटल अधिकारी करिता  7 नोव्हेंबर 2023 ते 22 नोव्हेंबर 2023 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. आणि इतर पदांकरिता 06 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

SBI Bharti 2023 Notification

Here we give the complete details of State Bank of India  Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates. 

SBI Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  State Bank of India (SBI)
⚠️Number of Vacancies :  47  vacancies
⚠️Name of Post :  Data Analyst, CGM & Deputy Chief Digital Officer, and Deputy Manager (Security) / Manager (Security)
⚠️Job Location :  All Over India
⚠️Pay-Scale Rs. 20 lacs  to Rs. 25 lacs
⚠️Application Mode :  Online Application Form
⚠️Age Criteria :  For Data Analyst 25 to 35 years

For CGM & Deputy Chief Digital Officer 45 to 62 years

For Deputy Manager 25 to 40 years

State Bank of India Bharti 2023 Vacancy Details

  • Data Analyst
04 Posts
  • CGM & Deputy Chief Digital Officer 
01 Post
  • Deputy Manager (Security) / Manager (Security)
42 Posts

State Bank of India Bharti 2023 Eligibility Criteria Details

  • Data Analyst

B.E./ B.Tech. in Computer Science/ Information
Technology/MCA/M. Sc in Statistics/ MS in Data Science

  • CGM & Deputy Chief Digital Officer
Graduation/ MBA or its equivalent or Diploma in Business Management
  • Deputy Manager (Security) / Manager (Security)

Graduate any discipline

 How to Apply for SBI Recruitment 2023

  • Candidates will be required to register themselves online through the link available on SBI website https://bank.sbi/web/careers OR https://www.sbi.co.in/web/careers and pay the application fee using Internet Banking/ Debit Card/ Credit Card etc.
  • For online applications, applicants have to get register online by using the following online applications link
  • Mention all required details in the online applications form as per the requirement for the posts
  • Applicants also pay the application form as given below.
  • Candidates should have a valid email ID which should be kept active till the declaration of the result. It will help him/her in getting call letters/Interview advice etc. by email.
  • Apply Online before the last date.

⏰ All Important Dates of SBI Bharti 2023

⏰ Last Date For CGM & Deputy Chief Digital Officer :
22th November 2023
⏰ Last date For Other Post  :
27th of November 2023

Important Link of SBI Recruitment 2023

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT FOR DATA ANALYST
⚠️APPLY ONLINE  DATA ANALYST
⚠️PDF ADVERTISEMENT FOR Deputy Chief Digital Officer 
⚠️APPLY FOR Deputy Chief Digital Officer 
⚠️PDF ADVERTISEMENT FOR Deputy Manager
⚠️APPLY ONLINE Deputy Manager

SBI Recruitment 2023: State Bank of India (SBI) has issued the notification for the recruitment of “Retired Bank Officer” Posts. There are a total of 94 vacancies available for these posts. The job location for these posts is in all over. The Candidates who are eligible for these posts only apply in SBI. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Applicants apply before the last date. Online registration of application from 1st November to 21st of November 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the SBI Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

भारतीय स्टेट बँक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “सेवा निवृत्त बँक अधिकारी” पदांच्या 94 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 1 नोव्हेंबर 2023 ते 21 नोव्हेंबर 2023 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

SBI Bharti 2023 Notification

Here we give the complete details of State Bank of India  Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates. 

SBI Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  State Bank of India (SBI)
⚠️Number of Vacancies :  94  vacancies
⚠️Name of Post :  Retired Bank Officer
⚠️Job Location :  All Over India
⚠️Pay-Scale Rs. 40,000/- to Rs. 45,000/-pm
⚠️Application Mode :  Online Application Form
⚠️Age Criteria : 

State Bank of India Bharti 2023 Vacancy Details

  • Retired Bank Officer
94 Posts

State Bank of India Bharti 2023 Eligibility Criteria Details

  • Retired Bank Officer

1. Since, the applicants are retired officers of SBI, no specific educational qualifications are desired.

2. Preference will be given to Ex-officers having sufficient work experience, deep knowledge of system and procedures and overall professional competence in the relevant area.

 How to Apply for SBI Recruitment 2023

  • Candidates will be required to register themselves online through the link available on SBI website https://bank.sbi/web/careers OR https://www.sbi.co.in/web/careers and pay the application fee using Internet Banking/ Debit Card/ Credit Card etc.
  • For online applications, applicants have to get register online by using the following online applications link
  • Mention all required details in the online applications form as per the requirement for the posts
  • Applicants also pay the application form as given below.
  • Candidates should have a valid email ID which should be kept active till the declaration of the result. It will help him/her in getting call letters/Interview advice etc. by email.
  • Apply Online before the last date.

⏰ All Important Dates of SBI Bharti 2023

⏰ Online application start date :
1st November 2023
⏰ Last date to apply :
21st of November 2023

Important Link of SBI Recruitment 2023

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT
⚠️APPLY ONLINE 

SBI Recruitment 2023: State Bank of India (SBI) has issued the notification for the recruitment of “Business Analyst and Circle Defence Banking Advisor (CDBA)” Posts. There are a total of 2 vacancies available for these posts. The job location for these posts is in all over. The Candidates who are eligible for these posts only apply in SBI. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Applicants apply before the last date. Online registration of application from 21st October to 10th of November 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the SBI Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

भारतीय स्टेट बँक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “व्यवसाय विश्लेषक आणि सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार (CDBA)” पदांच्यारिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 जून ते 10 नोव्हेंबर 2023 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

SBI Bharti 2023 Notification

Here we give the complete details of State Bank of India  Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates. 

SBI Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  State Bank of India (SBI)
⚠️Number of Vacancies :  02  vacancies
⚠️Name of Post :  Business Analyst and Circle Defence Banking Advisor (CDBA)
⚠️Job Location :  All Over India
⚠️Pay-Scale For CDBA- Rs.24.50 lakhs per annum (Fixed)

For Business Analyst-15.00 to 20.00 Lakhs

⚠️Application Mode :  Online Application Form
⚠️Age Criteria :  For Business Analyst- 21 to 27 years

For CDBA- Max 60 years

State Bank of India Bharti 2023 Vacancy Details

  • Business Analyst
01 post
  • Circle Defence Banking Advisor (CDBA)
01 post

State Bank of India Bharti 2023 Eligibility Criteria Details

  • Business Analyst
Graduation in any discipline/ MBA/Post Graduate Diploma in Management (Marketing/Finance or both) or
its equivalent
  • Circle Defence Banking Advisor (CDBA)
Retired in the rank of Major General or Brigadier from
Indian Army

 How to Apply for SBI Recruitment 2023

  • Candidates will be required to register themselves online through the link available on SBI website https://bank.sbi/web/careers OR https://www.sbi.co.in/web/careers and pay the application fee using Internet Banking/ Debit Card/ Credit Card etc.
  • For online applications, applicants have to get register online by using the following online applications link
  • Mention all required details in the online applications form as per the requirement for the posts
  • Applicants also pay the application form as given below.
  • Candidates should have a valid email ID which should be kept active till the declaration of the result. It will help him/her in getting call letters/Interview advice etc. by email.
  • Apply Online before the last date.

⏰ All Important Dates of SBI Bharti 2023

⏰ Online application start date :
21st October 2023
⏰ Last date to apply :
10th of November 2023

Important Link of SBI Recruitment 2023

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT FOR CDBA
⚠️ONLINE APPLICATION FOR CDBA
⚠️PDF ADVERTISEMENT FOR BUSINESS ANALYST
⚠️ONLINE APPLICATION FOR BUSINESS ANALYST

SBI Recruitment 2023: State Bank of India (SBI) has issued the notification for the recruitment of “APPRENTICES UNDER THE APPRENTICES ACT, 1961”. There are a total of 6160 vacancies available for these posts. The job location for these posts is in all over India. The Candidates who are eligible for these posts only apply in SBI. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Applicants apply before the last date. Online registration of application from 1st September to 21st September 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the SBI Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

भारतीय स्टेट बँक अंतर्गत १०७ रिक्त पदाकरिता भरती; ऑनलाईन करा अर्ज!!!

SBI मार्फत २००० प्रोबेशनरी ऑफिसर पदांची भरती जाहिरात प्रकाशित; पदवीधारक उमेदवारांनी ऑनलाईन करा अर्ज!!!

SBI मध्ये स्पेशालिस्ट कॅडल ऑफिसर पदाच्या ४३९ रिक्त जागेची भरती, ऑनलाईन अर्ज करा!!

भारतीय स्टेट बँक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “शिकाऊ उमेदवार” पदांच्या 6160 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 सप्टेंबर 2023 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

SBI Online Apply

SBI Bharti 2023 Notification

Here we give the complete details of State Bank of India  Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates. 

SBI Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  State Bank of India (SBI)
⚠️Number of Vacancies :  6160 vacancies
⚠️Name of Post :  Apprentice
⚠️Job Location :  All over India
⚠️Pay-Scale  Rs.15,000/-PM
⚠️Application Mode :  Online Application Form
⚠️Age Criteria :  20 to 25 year

State Bank of India Bharti 2023 Vacancy Details

  • Apprentice
6160 posts

State Bank of India Bharti 2023 Eligibility Criteria Details

  • Apprentice
Graduate

 How to Apply for SBI Recruitment 2023

  • Candidates will be required to register themselves online through the link available on SBI website https://bank.sbi/web/careers OR https://www.sbi.co.in/web/careers and pay the application fee using Internet Banking/ Debit Card/ Credit Card etc.
  • For online applications, applicants have to get register online by using the following online applications link
  • Mention all required details in the online applications form as per the requirement for the posts
  • Applicants also pay the application form as given below.
  • Candidates should have a valid email ID which should be kept active till the declaration of the result. It will help him/her in getting call letters/Interview advice etc. by email.
  • Apply Online before the last date.

 Application Fee Details

Fees: Rs.300/-

⏰ All Important Dates of SBI Mumbai Bharti 2023

⏰ Online application start date :
1st September 2023
⏰ Last date to apply :
21st September 2023

Important Link of SBI Recruitment 2023

⚠️OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT
⚠️APPLY ONLINE 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
8 Comments
  1. Gongati Pradeep Kumar Reddy says

    I am a good empolyee

  2. Admin says

    SBI Bank Recruitment 2023 Notification

  3. Sampat says

    New ragistation at walamba k Post Dab tell Akkalkuwa dist Nandurbar

  4. Sampat says

    New ragistation

  5. Akash Pandurang kudale says

    At pot lavale Tal mulashi dis pune

  6. Akash Pandurang kudale says

    At pot lavale Dist pune Tal mulshi pin code 412115

  7. Tanjila mujawar says
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!