SBI बँकेत तब्बल 7000 हून अधिक पदांवर बंपर भरती करण्यात येणार आहे – SBI Clerk Recruitment 2024

SBI Clerk Bharti 2024- Vacancy, Pay Scale, Apply Link

SBI Clerk Recruitment 2024 – Mega recruitment is going to be held in State Bank of India. There will be bumper recruitment for more than 7000 posts in State Bank of India. No notification has been issued regarding this recruitment; But this recruitment is likely to be announced soon. The official notification of this recruitment of State Bank of India is likely to be released in the month of April. So the last date to apply for the recruitment will be May month; There is a possibility. This recruitment in SBI will be important for interested and eligible candidates. For more information please keep visiting the website govnokri.in. Candidates Read the complete details given below on this page regarding the SBI Clerk Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

भारतीय स्टेट बँकेत मेगाभरती होणार आहे. भारतीय स्टेट बँकेत तब्बल 7000 हून अधिक पदांवर बंपर भरती करण्यात येणार आहे.

या भरतीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली नाही; मात्र लवकरच ही भरती जाहीर होण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या भरतीची अधिकृत अधिसूचना एप्रिल महिन्यात जारी होण्याची शक्यता आहे. तर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख मे महिन्यापर्यंत असेल; अशी शक्यता आहे. बँकेतील नोकरी ही सुरक्षित नोकरी समजली जाते. बँकेत नोकरी लागल्यानंतर मिळणारा भरघोस पगार, आठवड्याच्या सुट्टीसह मिळणारे इतर बँक हॉली डे तसेच इतर भत्ते आणि सुविधा यामुळे अनेक तरुण-तरुणी बँकेत नोकरी मिळवण्यासाठी धडपडत असतात. अशा उमेदवारांसाठी SBI मध्ये होणारी ही भरती महत्वाची ठरणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही govnokri.in  वेबसाईटला भेट देत राहा. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. जाणून घ्या या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर….

SBI Bharti 2024 Notification

  1. भरली जाणारी पदे –
    • 1. विशेष अधिकारी
    • 2. लिपिक
    • 3. इतर पदे
  2. पद संख्या – 7000 हून अधिक
  3. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख– एप्रिल महिन्यात अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.
  4. आवश्यक वय मर्यादा –   या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे असणे आवश्यक आहे आणि कमाल वय 28 वर्षे असणे आवश्यक आहे. विविध पदांसाठीची वयोमर्यादा वेगवेगळी असू शकते.
  5. इतका मिळेल पगार – लिपिक पदावर निवड झालेल्या उमेदवाराला मूळ वेतन 19,900 रुपये आहे, तर महिन्याच्या शेवटी भत्ते मिळून त्याला 29,000 ते 30,000 रुपये पगार मिळतो.
  6. आवश्यक शैक्षणिक पात्रता –
    • 1. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक होण्यासाठी पात्र उमेदवाराकडे हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये टायपिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
    • 2. तसेच उमेदवाराने भारतातील कोणत्याही विद्यापीठातून बॅचलर पदवी घेतली असणे आवश्यक आहे.
    • अशी होणार निवड –
    • 1. भारतीय स्टेट बँकेत भरती होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची प्राथमिक परीक्षा घेतली जाईल.
    • 2. ही परीक्षा स्थानिक भाषा आणि इंग्रजी भाषेत होईल.
    • 3. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल.
    • 4. पूर्व परीक्षा एकूण 100 गुणांसाठी असेल ज्यामध्ये 3 विभाग असतील. (टीप- भरतीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होण्याची तारीख, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि परीक्षेची तारीख जाहीर होईल.)
  7. अर्ज फी –
    • 1. जनरल/ओबीसी (GEN/OBC) – 750 रुपये
    • 2. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ असेल

SBI Clerk Recruitment 2023 Preliminary Examine dates and training form is given here. SBI Junior Associate Prelims  examine tentatively scheduled to be held on 5th, 6th, 11th & 12th January 2024. Recruitment of Junior Associates in State Bank of India Advertisement No. CRPD/ CR/ 2023-24/27 dated 17.11.2023 Pre Examination Training for is given below:

SBI Clerk Bharti Examine Admit Card

  1. It is mandatory to carry an admit card, valid identity card and passport size photograph:
  2. Candidates appearing for the SBI Clerk Prelims exam must carry the admit card and valid identity card i.e. Aadhaar card, PAN card, driving license, passport with them to the examination center. Because, without an identity card, you will not be able to sit for the exam. Moreover, such candidates may be barred from appearing for the exam.
  3. Apart from this, the candidate should carry at least 8 copies of the photograph uploaded by him while filling the application form at the examination center, so that he does not face any problem in his verification.
  4. Pay special attention to time – Candidates should ensure their attendance at least one hour before the exam time. The centre will not be responsible for delaying the examination centre in any way, so candidates should take special care of the time.
  5. Candidates should carry all the necessary documents. Apart from this, electronic gadgets will not be allowed to be taken to the center, so candidates should not carry any kind of electronic gadgets like mobile, smart watch etc.
  6. A total of 100 multiple-choice questions will be asked by the candidates in the SBI Clerk Prelims exam. A score is given for each correct answer.
  7. The question paper will consist of 30 questions in English language, 35 questions in numerical ability and 35 questions in reasoning ability. Candidates have been given 60 minutes i.e. one hour to solve the question paper.

एसबीआय लिपिक भरतीसाठी ५ जानेवारीपासून सुरू होणार परीक्षा; जाणून घ्या सविस्तर माहिती

SBI Clerk Prelims Exam 2024 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक भरती पूर्व परीक्षा २०२३ परीक्षा एसबीआयच्या वतीने ५, ६, ११ आणि १२ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेशपत्र आधीच जारी केले गेले आहेत. उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट www.sbi.co.in वर जाऊन लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून आपआपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. या परीक्षेत सहभागी होणार्‍या उमेदवारांनी परीक्षेसाठी विहित केलेल्या काही मार्गदर्शक तत्त्वांची आणि महत्त्वाच्या नियमांची माहिती तपासणे आवश्यक आहे. यामुळे परीक्षेच्या दिवशी येणाऱ्या अडचणी आणि परीक्षेपासून वंचित राहणे टाळता येईल.

  • प्रवेशपत्र, वैध ओळखपत्र आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र बाळगणे अनिवार्य आहे :
  • SBI लिपिक प्रीलिम परीक्षेला बसणार असलेल्या उमेदवारांनी प्रवेशपत्र आणि वैध ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यांपैकी एक परीक्षा केंद्रात सोबत नेले आवश्यक आहे. कारण, ओळखपत्राशिवाय तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. शिवाय, अशा उमेदवारांना परीक्षा देण्यास मनाई केली जाऊ शकते.
  • यासोबतच उमेदवाराने परीक्षा केंद्रावर अर्ज भरताना त्याने अपलोड केलेल्या छायाचित्राच्या किमान ८ प्रती सोबत घ्याव्यात, जेणेकरून त्याला त्याच्या पडताळणीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये.
  • वेळेकडे विशेष लक्ष द्या – उमेदवारांनी परीक्षेच्या वेळेच्या किमान एक तास आधी त्यांची उपस्थिती सुनिश्चित करावी. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारे उशिरा येण्यास केंद्र जबाबदार राहणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी वेळेची विशेष काळजी घ्यावी.
  • उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत. याशिवाय इलेक्ट्रॉनिक गॅझेट केंद्रावर नेण्यास परवानगी दिली जाणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी मोबाईल, स्मार्ट घड्याळ इत्यादी कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट सोबत घेऊ नये.
  • अशी असेल परीक्षा : एसबीआय लिपिक प्रीलिम परीक्षेत उमेदवारांकडून एकूण १०० बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न विचारले जातील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण दिलेला आहे. प्रश्नपत्रिकेत इंग्रजी भाषेतून ३० प्रश्न, संख्यात्मक क्षमतेचे ३५ प्रश्न आणि तर्क क्षमता विषयातून ३५ प्रश्न विचारले जातील. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी उमेदवारांना ६० मिनिटे म्हणजेच १ तासाचा अवधी देण्यात आल आहे.

SBI Clerk Recruitment 2023 : State Bank of India (SBI) has issued the notification for the recruitment of Junior Associate (Customer Support & Sales) in clerical cadre in State Bank of India.. There are total 8283 vacancies available for Clerk posts in State Bank of India. Job Location for these posts is all over India. The Candidates who are eligible for this posts they only can apply through the below given link in SBI. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 7th December 2023 10th December 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the SBI Clerk Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “लिपिक संवर्गातील कनिष्ठ सहयोगी” पदांच्या एकूण 8,283 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 7 डिसेंबर 2023 10 डिसेंबर 2023 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

✳️ SBI मध्ये ५,२८० ऑफिसर पदांची भरती जाहिरात प्रकाशित !! ऑनलाईन लिंक सुरू

SBI is inviting applications from Indian citizens for Junior Associates in Clerk category. Vacancies 8424 (including 141 backlog vacancies for SC, ST and OBC). Online registration of application is from 17th November to 10th December.

एसबीआयमध्ये लिपिक श्रेणीतील जुनिअर असोसिएट्सच्या भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. रिक्त पदे ८४२४ (एससी, एसटी आणि ओबीसी यांच्यासाठीच्या १४१ अनुशेष रिक्त पदांसह). अर्जाची ऑनलाईन नोंदणी 17 नोव्हेंबर ते 10 डिसेबर आहे.

sbi bharti 2023

SBI Junior Associate Bharti 2023 Notification

Here we give the complete details of SBI Clerk Bharti 2023 Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

SBI Clerk Bharti 2023 Details

Recruitment Name :  State Bank of India
Number of Vacancies :  8283 Posts
Name of Post :  Clerk (Junior Associate )
Job Location :  All Over India
Pay-Scale Refer pdf
Application Mode :  Online Application Form
Age Criteria :  Not below 20 years and not above 28 years

State Bank of India Clerk Bharti 2023 Vacancy Details

1. Clerk (Junior Associate )  8283 Posts

SBI Clerk Recruitment 2023 Eligibility Criteria

  •  For Clerk (Junior Associate ) 
Graduation in any discipline from a recognized University or any equivalent

SBI Clerk Notification 2023 – Application Fees Details

  •  Open Category 
₹ 750/-
  •  Reserve Category 
NIL

How to Apply for State Bank of India Clerk Recruitment 2023

  • To apply to these posts, interested applicants can be use following online applications link
  • For online applications applicants have to get register online by using following online applications link
  • Mention all require details in the online applications form as per the requirement to the posts
  • Applicants Also pay the application form as given below.
  • Apply Online before the last date.

Selection Process in SBI Clerk (Junior Associate ) 2023

  • The selection process will consist of on-line test (Preliminary & Main exam) and test of specified opted local language.
  •  For the selection to the post of Clerical Cadre through the  SBI Clerk (Junior Associates) 2022 exam, candidates are selected through two phases of exams
  • SBI Clerk Prelims and SBI Clerk Mains exam
  • It is compulsory for all candidates to clear both phases to secure the appointment letter from SBI.

⏰ All Important Dates of SBI Clerk 2023

⏰ Online Applixation Start Date :
17th November 2023
⏰ Last date to apply :
7th December 2023 10th December 2023

Important Link of SBI Junior Associate Recruitment 2023

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️APPLY ONLINE 
⚠️PDF ADVERTISEMENT 

RECRUITMENT OF JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) Advertisement No. CRPD/CR/2023-24/27

Important Events Dates
Commencement of on-line registration of application 17/11/2023
Closure of registration of application 10/12/2023
Closure for editing application details 10/12/2023
Last date for printing your application 25/12/2023
Online Fee Payment 17/11/2023 to 10/12/2023

SBI Clerk Bharti Exam Pattern 2023

To crack SBI Clerk (Junior Associates) 2023 exam it is very important to know the exam pattern in and out. Here is the exam pattern for the SBI Clerk Prelims and SBI Clerk Mains exam:

SBI Clerk Bharti Exam 2023 Syllabus

Complete Syllabus details for SBI Clerk Bharti 2023 are given below. Candidates read the detail syllabus and start their preparation for the examination.

SBI Syllabus


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
  1. Pooja Gadekar says

    How to apply sbi clerk

  2. Ashwini Sushant salunkhe says

    Clerk

  3. Admin says

    SBI Clerk Bharti 2022 How to apply?

  4. RAM VILAS BORADE says

    Clark job

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!