Satara Arogya Vibhag Bharti- सातारा आरोग्य विभागातील १०२ पदे रिक्त 

Satara Arogya Vibhag Bharti 2022

Satara Arogya Vibhag Bharti 2022: The posts of Peon, Nurse, Health Worker constable  are vacant in Satara health department. Out of total 328 sanctioned posts in health department, 226 posts have been filled. At present there are total 102 vacancies in Satara Health Department. Read More details about Arogya Vibhag Satara Bharti 2022 are given below.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

सातारा आरोग्य विभागातील १०२ पदे रिक्त

पाटण तालुक्यातील आरोग्य विभागाला रिक्त जागांचे ग्रहण लागले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपेंद्रातील बहुतांश पदे रिक्त असल्यामुळे उपलब्ध असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. त्यातच आवश्यक सोयीसुविधांची वाणवा असल्यामुळे आरोग्य विभाग सलाईनवर असल्याची परिस्थिती दिसून येत आहे.

पाटण तालुक्याची भौगोलिक परिस्थिती दयाखोऱ्याची असल्याने तालुक्याच्या ठिकाणी अद्ययावत दवाखाना असावा, अशी येथील जनतेची अनेक वर्षांपासूनची अपेक्षा आहे. मात्र, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही येथे सर्व सोयीसुविधा असलेला दवाखाना नसावा, ही शोकांतिका म्हणावी लागेल. येथील जनतेला महत्त्वाच्या आरोग्य सुविधांसाठी आजही कन्हाड, सातारा अथवा पुणे या शहरांवर अवलंबून राहावे लागते.

Arogya Vibhag Satara Recruitment 2022

Arogya vibhag Satara Bharti 2022

 

तालुक्यात तेरा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ६४ उपकेंद्र कार्यरत आहेत. त्या माध्यमातून आरोग्य सुविधा देण्याचे काम शासनाकडून केले जाते. मात्र, ही प्राथमिक आणि उपकेंद्र सुविधांपासून वंचित आहेत. कोरोनाच्या काळात याचा अनुभव तालुक्यातील जनतेला आला. त्यांना जीव वाचविण्यासाठी कहाड आणि साताऱ्याच्या आरोग्य यंत्रणेवर अवलंबून राहावे लागले.

तालुक्यात ६४ उपकेंद्र आहेत खरी; पण अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बहुतांश केंद्र बंद असल्याचे पाहायला मिळते. काही केंद्रांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. मात्र, पुरेशा सुविधा नसल्याने रुग्णांना पुढील उपचारासाठी पाटणच्या ग्रामीण आरोग्य केंद्राकडे धाव घ्यावी लागते.


While the number of coronary patients in Jawali taluka is increasing day by day, there are 53 vacancies in Jawali taluka health department like Medical Officer, Arogya Officer, Arogya Sevika, Lab Technician, Attendant, Sweeper and more vacancies available in Jawali Taluka (Satara District) are vacant.

आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती होणार

जावळी तालुका आरोग्य विभागात तब्बल 53 पदे रिक्त

जावळी तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच जावळी तालुका आरोग्य विभागात तब्बल 53 पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांमुळे आरोग्य विभागाच्या उपलब्ध कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णांना सर्वोत्तम सेवा देणे आरोग्य विभागास जिकिरीचे झाले आहे.

जावळी तालुक्‍यात संवर्गनिहाय मंजूर व रिक्त पदे पुढीलप्रमाणे :

  • वैद्यकीय अधिकारी “अ’ वर्ग- मंजूर पदे- 5, रिक्त पदे- 2.
  • समुदाय आरोग्य अधिकारी- मंजूर पदे- 23, रिक्त पदे 5.
  • आरोग्य सहायक महिला- मंजूर पदे- 10, रिक्त पदे 1.
  • आरोग्य सेविका मुख्यालय- मंजूर पदे 6, रिक्त पदे 2.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ- मंजूर पदे 5, रिक्त पदे 1.
  • आरोग्य सेविका उपकेंद्र- मंजूर पदे- 24, रिक्त पदे- 9.
  • सफाई कामगार- मंजूर पदे 5, रिक्त पदे- 2.
  • स्त्री परिचर- मंजूर पदे 5, रिक्त पदे- 4.
  • पुरुष परिचर- मंजूर पदे 15, रिक्त पदे 12.
  • कनिष्ठ सहायक,

आरोग्य सेवक व वाहन चालकाचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. आयुर्वेदिक दवाखाना (खर्शी) व तरंगते पथक (बामणोली) येथे विविध प्रवर्गातील 9 पदे रिक्त आहेत.


In Primary Arogya Center Satara there is various vacant posts available. The health center has two medical officers. The number of health workers is four, while the total number of health assistant posts is four, out of which two posts are vacant. There are four vacancies, one of which is still vacant.

NHM Satara Bharti 2021

सातारा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अनेक पदे रिक्त

 कोरोना कालावधीमध्ये कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी आणि सेवक वर्गाने अविरतपणे रुग्णांची सेवा केली. मात्र, सेवक कमी असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. कारण लसीकरणाला आलेल्या प्रत्येक व्यक्तीची नोंदणी करून रजिस्ट्रेशन करणे, त्यांना लसीकरण डोस देणे ही कामे करावी लागतात. त्यातच कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत कामथी, धावडशी, वर्ये, वेण्णनगर, कोंडवे ही उपकेंद्रे आहेत. या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. आरोग्यसेविकांची संख्या चार आहे, तर आरोग्य सहायक एकूण पदे चार असून, त्यामधील दोन पदे गेले रिक्तच आहेत. शिपाई पदांच्या जागा चार असून, त्यामधील एक जागा अद्यापही रिकामीच आहे.

 सद्यपरिस्थितीत सेवक वर्गाला अनेक कामे करावी लागतात. त्यामुळे शासनस्तरावर आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरून या ठिकाणच्या सेवक वर्गावर असलेला अतिरिक्त ताण कमी करावा, तसेच सातारा नगरपालिकेच्या हद्दीतील शाहुपुरी आणि दरे खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील आरोग्याची सर्व जबाबदारी नगरपालिकेने उचलावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Satara Arogya Vibhag Bharti 2020: Public Health Mission Satara has published the notification for the recruitment of Medical Officer Posts. There are total of 35 vacancies available for these posts. This job is on a contract basis for 11 month. Eligible and Interested candidate may submit their application form before the last date. The last date for submission of application form is 2nd April 2021. More details about Satara Arogya Vibhag Recruitment 2021 like application and application address are given below.

सार्वजनिक आरोग्य विभाग सातारा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाच्या एकूण 35 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 02 एप्रिल 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

सार्वजनिक आरोग्य विभाग सातारा

  • शेवटची तारीख: 02 एप्रिल 2021
  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी गट-अ,
  • पद संख्या – 35 जागा
  • अधिकृत वेबसाईट: www.satara.gov.in
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • अर्ज करण्याचा पत्ता:  – जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, सातारा कार्यालय

Arogya Vibhag satara Bharti 2021 

?Department (विभागाचे नाव)  Public Health Mission Satara
⚠️ Recruitment Name
Arogya Vibhag Satara Vacancy 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Form
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.satara.gov.in

सार्वजनिक आरोग्य विभाग सातारा भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Medical Officer Group-A   35 पदे
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Medical Officer Group-A (MBBS)
MBBS/Specialist

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

? अर्ज सुरु होण्याची तारीख :  26th April 2021
⏰ शेवटची तारीख  2nd April 2021

Important Link of Public Health Mission Satara Recruitment

? OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

Satara Arogya Vibhag Bharti 2020

Satara Arogya Vibhag Bharti 2020: Public Health Mission Satara has published the notification for the recruitment of Medical Officer Group-A, X-ray Specialist, Blood Bank Technician, Laboratory Technician, Driver, Diet Specialist, Laboratory Assistant Posts. There are total of 18 vacancies available for these posts. Eligible and Interested candidate may submit their application form before the last date. The last date for submission of application form is 10th April 2020. More details about Satara Arogya Vibhag Recruitment 2020 like application and application address are given below.

 

सार्वजनिक आरोग्य विभाग सातारा

  • शेवटची तारीख: 10 एप्रिल 2020
  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी गट-अ, क्ष-किरण तज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वाहनचालक, आहार तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक
  • पद संख्या – 18 जागा
  • अधिकृत वेबसाईट: www.satara.gov.in
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता[email protected]

Arogya Vibhag satara Bharti 2020 

?Department (विभागाचे नाव)  Public Health Mission Satara
⚠️ Recruitment Name
Arogya Vibhag Satara Vacancy 2020
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms (Email)
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.satara.gov.in

सार्वजनिक आरोग्य विभाग सातारा भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Medical Officer Group-A 06 पदे
2 X-ray Specialist 01 पद
3 Blood Bank Technician 02 पदे
4 Laboratory Technician 01 पद
5 Driver 05 पदे
6 Diet Specialist 01 पद
7 Laboratory Assistant 02 पदे
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

? अर्ज सुरु होण्याची तारीख :  4th April 2020
⏰ शेवटची तारीख  10th April 2020


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!