सरळ सेवेची भरती प्रक्रिया ऑगस्ट मध्ये सुरु होणार

Saral Seva Bharti Recruitment 2020

Saral Seva Bharti Recruitment 2020: Thousands of young people in the state are eyeing ‘MahaIT’ for the recruitment of class two and three posts in the state service. Officials assured that the tender process would be completed by August 10 and the recruitment process would begin. Under Saral Seva, various posts in Zilla Parishad are filled by Health Servants, Peon, Clerk, Gram Sevak, Krishi Sevak, Police, Talathi, and above in various departments of the State Government.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

सरळ सेवेची भरती प्रक्रिया ऑगस्ट मध्ये सुरु होणार

राज्यातील हजारो तरुण राज्य सेवेतील वर्ग दोन आणि तीनच्या पदांची भरती व्हावी म्हून ‘महाआयटी ‘ कडे डोळे लावून बसले आहेत. यासाठीच्या निविदेचे काम १० ऑगस्ट पर्यंत पूर्ण होऊन पदभरतीची प्रक्रिया सुरु होईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

सरळ सेवा अंतर्गत जिल्हा परिषदेतील विविध पद  आरोग्य सेवक, शिपाई, कारकून, ग्रामसेवक, कृषी सेवक, पोलीस , तलाठी यासह राज्य शासनाच्या विविध खात्यातील वर दोन व तीनची पदे भरली जातात. हे काम पूर्वी महापरीक्षा पोर्टलकडे होते, पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. डमी उमेदवार बसवून, गुणांमध्ये अफरातफर करून गुणवत्ता नसलेल्या उमेदवारांची निवड झाली. त्याचे पुरावेही समोर आले.

महापरीक्षा पोर्टलमध्ये त्रुटी असल्याने हे पोर्टल बंद करा या मागणीने जोर धरला होता. अखेर राज्य सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करून त्या ऐवजी ‘महाआयटी’तर्फे नवीन कंपनीला काम देण्यासाठी निवीदा प्रक्रिया राबविण्यास सुरू केली आहे. मात्र, दरवेळेला वेगवेगळी कारणे देऊन निविदा प्रक्रियेला मुदतवाढ दिली जात आहे. आत्तापर्यंत १९ वेळा मुदतवाढ दिल्याने भरती प्रक्रिया ठप्प आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, ते हवालदिल झाले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी महाआयटीचे प्रमुख अजित पाटील यांच्याशी संपर्क साधला. निविदा प्रक्रिया पूर्ण कधी होणार आहे असे विचारले असता, पाटील यांनी, “१० ऑगस्टपर्यंत सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगितले आहे. त्यामुळे विविध खात्यातील भरती मार्गी लागण्याची शक्यता आहे.

यादव म्हणाले, “सरळ सेवेसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, पण महापरीक्षा पोर्टलच्या ठिकाणी काम करण्यास दुसऱ्या कंपन्यांना उशीर लागत आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यास उमेदवारांना थोडासा तरी दिलासा मिळेल.”


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Sumit masaram says

    Hi sir, my completed diploma in civil engineering,

  2. Swati Salvi says

    2011 I had completed Diploma In Electronics And Telecommunication

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!