सांगली महापालिकेत होणार पाचशे कर्मचाऱ्यांची मार्चमध्ये भरती – Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2025

SMKC Recruitment 2025 | TULIP Sangli Mahanagarpalika Bharti 2025

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2025 –  The process of promotion of Sangli Municipal Corporation is in the final stages and it will be completed soon. The recruitment process will be carried out on the vacant posts after promotion. Municipal Commissioner and Administrator Shubham Gupta said that the recruitment process for the vacant posts will start in March. After the promotion process is completed, about 450 to 500 seats of second and third grade will be vacant. The recruitment process for these vacant posts will be conducted. Gupta also opined that the new recruitment will make the administration more dynamic.
Municipalities of three cities were established in 1998. At that time, 1,554 employees of Sangli Municipal Corporation, 452 employees of Miraj Municipality and 156 employees of Kupwara Municipality were included in the municipal corporation. At present, 2,406 posts of officers and employees are sanctioned in the bmc. More than 800 of those positions are vacant. Two years ago, the BMC had submitted a new draft to the government. It was approved by the government; But then the recruitment process was put on hold due to technical reasons. The issue of recruitment of vacant posts is often discussed.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

सांगली महापालिकेत होणार पाचशे कर्मचाऱ्यांची मार्चमध्ये भरती – लवकरच पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होणार

सांगली महापालिकेची पदोन्नतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच ती पूर्ण केली जाईल. पदोन्नतीनंतर रिक्त होणाऱ्या जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाईल. रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया मार्चमध्ये सुरू होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी दिली. जनसुराज्य कदम, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे, एमआयएमचे डॉ. महेशकुमार कांबळे, माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळे, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, गॅब्रिएल तिवडे आदींच्या शिष्टमंडळाकडून पदोन्नतीबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेवेळी भरती प्रक्रियेचा विषय आयुक्त गुप्ता यांनी स्पष्ट केला. पदोन्नतीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील सुमारे साडेचारशे ते पाचशे जागा रिक्त होतील.

या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. नवीन भरतीमुळे प्रशासन आणखी गतिमान होईल, असे मतही गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केले.
तीन शहरांची महापालिका १९९८ मध्ये स्थापन झाली. त्यावेळी सांगली नगरपालिकेतील १ हजार ५५४, मिरज नगरपालिकेतील ४५२, कुपवाड नगरपालिकेतील १५६ कर्मचाऱ्यांचा महापालिकेत समावेश झाला. सध्या महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची २ हजार ४०६ पदे मंजूर आहेत. त्यातील आठशेहून अधिक पदे रिक्त आहेत. दोन वर्षांपूर्वी महापालिकेने नवीन आकृतिबंध शासनाला सादर केला होता. त्याला शासनाकडून मान्यता मिळाली होती; परंतु त्यानंतर तांत्रिक कारणातून ही भरती प्रक्रिया रखडली. रिक्त पदांच्या भरतीचा विषय अनेकदा चर्चेत आला. मात्र, पदोन्नतीच्या नावाखाली ही प्रक्रिया रखडत गेली.

हरकतीवरील सुनावणीनंतरच घरपट्टी वाढीव घरपट्टीबाबत शिष्टमंडळान आयुक्त गुप्ता यांच्याशी चर्चा केली. ज्यांनी वाढीव घरपट्टीबाबत हरकती दाखल केलेल्या आहेत, त्यावर सुनावणी घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. वाढीव घरपट्टीबाबत कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
महापालिकेत २००४ पासून भरती प्रक्रियाच राबवण्यात आली नाही. सध्याच्या प्रशासकीय काळात पालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने हा मुद्दा पुढे आणण्यात आला. पदोन्नतीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. महिना अखेरपर्यंत पदोन्नतीचे काम पूर्ण होणार आहे. सव्वादोनशे कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर रिक्त द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील साडेचारशे ते पाचशे कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. साधारणपणे मार्च महिन्यात भरतीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.


Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2025 :  Sangli Miraj and Kupwad City Municipal Corporation has issued the notification for the recruitment of City Co-OrdinatorPosts. There are total 02 vacancies available for these posts. The job location for this posts is in Sangli. The Candidates who are eligible for these posts only apply in SMKC Sangli. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Applicants apply before the last date. The last date to apply for the posts is 30th September 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “शहर समन्वयक” पदांच्या 02 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज दिलेल्या पत्यावर पाठविणे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

SKMC Notification 2024

Here we give the complete details of Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Tulip SKMC Bharti 2024 Details

⚠️Recruitment Name :  Sangli Miraj Kupwad Municipal Corporation
⚠️Number of Vacancies :  02 Posts
⚠️Name of Post :  City Co-Ordinator
⚠️Job Location :  Sangli, Maharashtra
⚠️Pay-Scale Rs. 45,000/- per month
⚠️Application Mode :  Offline application form
⚠️Age Criteria :  as per the govt norms

Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Recruitment 2024 Vacancy Details 

1. City Co-Ordinator
02 Posts

SKMC Vacancy 2024-Eligibility Criteria

  • For City Co-Ordinator
B.E. / B. Tech. in any branch or B. Planning or B.Sc. in any discipline.

How to Apply for Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024

  • Mention all required details in the online applications form as per the requirement for the post
  • Also, applicants need to upload their scan copy of their photograph & signature as per the required scale
  • Before registering/applying online, candidates are advised to go through Detailed Instructions
  • Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts are eligible to apply.
  • The prescribed application form is attached with below given PDF.
  • Fill the applications to the posts with all require details as necessary to the post
  • Also need to attach with all necessary documents & certificates as necessity to the posts
  • Application Address:  As Per The Pdf

⏰ All Important Dates of Sangli Mahapalika Recruitment 2024

⏰ Last date to apply :
30th September 2024

Important Link of SKMC Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
5 Comments
  1. Admin says

    Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2023-Vacancy, Advertisement

  2. AJIT PATIL says

    Contact to AJIT MADHAVRAO PATIL
    CONTACT NO. 9970893434
    INSTAGRAM ID : Patilajit@26

  3. Babaso Siddha says

    Please join

  4. Ajit Patil says

    Hi namrata you can search job on majhinoukri.com or contact me on 9970893434

  5. Namrata Adsul says

    I m last year B.pharm student.. is any job for me??

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!