WRD Sangli -जलसंपदा विभागात कर्मचाऱ्यांची ७८८ पदे रिक्त
Sangli Jalsampada Vibhag Bharti 2022 updates
WRD Sangli Bharti 2022
Sangli Jalsampada Vibhag Bharti 2022 – A total of 788 posts of employees are vacant in Water Resources Department of Sangli district. Sangli District Water Resources Department has sanctioned 1296 posts out of which 508 staff posts are filled and 788 posts are vacant. Due to the Lack of Vacancies the day-to-day operations are affecting. There are total 61 percent vacancies in Water Resources Sangli Department. Hence the Government should fill vacancies in Water Resources Department; Madavi has also warned that otherwise agitation will be started across the state. Candidates Read the complete details given below on this page regarding the Sangli Jalsampada Vibhag Bharti 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
जलसंपदा विभागात कर्मचाऱ्यांची ७८८ पदे रिक्त
- सांगली येथील जलसंपदा विभागाकडे वर्ग ३ आणि ४ कर्मचाऱ्यांची एक हजार २९६ पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ ५०८ कर्मचारीच कार्यालयातील कामकाज करीत असून, ६१ टक्के म्हणजे ७८८ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा कर्मचारी संघटनेकडून आरोप होत आहे.
- कास्ट्राईब महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी म्हणाले, सरळ सेवा आकृतीबंधानुसार वर्ग ३ची मंजूर पदे ९८१ पैकी ४०३ पदे कार्यरत असून ५७८ पदे रिक्त आहेत. वर्ग ४ ची मंजूर पदे ३१० असून, पैकी १०१ कार्यरत आहेत. उर्वरित २०९ पदे रिक्त आहेत. वर्ग३ आणि ४ ची एकूण एक हजार २९६ पदे मंजूर असून, त्यापैकी ५०८ कार्यरत आहेत. रिक्त पदे ७८८ आहेत.
- रिक्त पदांमुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. जलसंपदा सांगली विभागातील एकूण ६१ टक्के रिक्त पदे आहेत. शासनाने जलसंपदा विभागातील रिक्त पदे भरावीत; अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मडावी यांनी दिला आहे.
Vacancy Details in Sangli WRD Department Bharti 2022
- Out of 981 sanctioned Class 3 posts as per Direct Recruitment process 403 posts are vacant and 578 posts are vacant.
- Class 4 sanctioned posts are 310 out of which 101 are working.
- Remaining 209 posts are vacant. A total of 1296 posts of class 3 and 4 have been sanctioned, out of which 508 are working.
- There are 788 vacancies.
Muje job ki jaroorat hai
P help kijiye more pass ANM neurse diploma hai 10year work Experience hai
Meri date of birth 5/12/1972 hai