हजारोंची शिष्यवृत्ती मिळणार; अर्जासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ – Samaj Kalyan Vibhag Scholarship

Samaj Kalyan Vibhag Scholarship – As per the latest news and updates – The Maharashtra Labour Welfare Board will provide scholarships to the children of workers in the state according to their educational qualifications. Applications can now be submitted online till January 31 instead of December 31.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Every year, the Maharashtra Labour Welfare Board provides scholarships to workers’ children (whose wages are deducted by Rs 25 in December and June) to those who have scored 60% or more from class 9 onwards. From class 9 to 12, Rs 2,000 is available for undergraduate professional courses, Rs 3,000 excluding post-graduate professional courses, Rs 5,000 for undergraduate professional courses and Rs 5,000 for post-graduate professional courses.

These documents are mandatory – Previous year mark sheet, Current year bonafide, Labor and Child Aadhaar Card, Child’s bank passbook, Annual income establishment certificate of the worker

हजारोंची शिष्यवृत्ती मिळणार; अर्जासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

कामगार कल्याण केंद्र : ६० टक्के गुणांची अट – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून राज्यातील कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार शिष्यवृत्ती मिळणार आहे. यासाठी आता ३१ डिसेंबरऐवजी ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ दरवर्षी कामगार पाल्यांना (ज्यांच्या वेतनातून डिसेंबर व जूनमध्ये कामगार कल्याण निधी २५ रुपये कपात होतात.) इयत्ता नववी उत्तीर्णपासून पुढे ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणाऱ्यांना शिष्यवृत्ती देते. नववी उत्तीर्ण ते बारावीपर्यंत दोन हजार रुपये पदवी व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून अडीच हजार रुपये, पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून तीन हजार रुपये, पदवी व्यावसायिक अभ्यासक्रम पाच हजार रुपये, पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. शिष्यवृत्तीची रक्कम पाल्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरणे अनिवार्य होते. या मुदतीत अनेकांना अर्ज सादर करता आले नाहीत.
अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी राज्यभरातून झाल्याने ३१ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. कामगार कल्याण केंद्राचे कामगार व पाल्यास सभासद होणे गरजेचे आहे, असे कामगार कल्याण केंद्राने स्पष्ट केले.

ही कागदपत्रे अनिवार्य

  • ■ मागील वर्षीची गुणपत्रिका
    ■चालू वर्षाचे बोनाफाइड
    ■ कामगार व पाल्याचे आधार कार्ड
    ■ पाल्याचे बँकेचे पासबुक
    ■ कामगाराचा वार्षिक उत्पन्नाचा आस्थापना दाखला

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून कामगारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. यासाठी कामगारांच्या पाल्यांचे ऑनलाइन अर्ज प्राप्त होणे आवश्यक आहे. यापूर्वी ३१ डिसेंबर २०२४ अशी मुदत होती. आता ३१ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. अधिक माहितीसाठी कामगार कल्याण केंद्रांशी संपर्क साधावा. • भागवत पांगशे, केंद्रप्रमुख, कामगार कल्याण केंद्र, वाशिम


Samaj Kalyan Vibhag Aurangabad Scholarship

Social Welfare Department, Aurangabad published notification for pending scholarship applications at college level. All respected principal/ colleges/ students/ institute head are said to be notice that their college schedule category students posts matric scholarship applications/ free-ship applications filled online for academic year 2011-12 to 2016-17 such students scholarship applications are pending on college level.

For filling up the such pending scholarship applications maha-e-schol portal is open for some limited period of time. Students who scholarship/ free-ship applications are pending at college level should fill their scholarship applications as early as possible. Since 2011-12 in aurangabad district there are 8091 applications are still pending. There pending applications should get filled up as early as possible. The pending applications should get reach to 27th September 2018 to 7th October 2018 to Assistant Commissioner, Social Welfare, Auranagabad.

If ant students not get the scholarship, in that case the all responsibility will be of that respective college. Also students have to pay the require amount of the college admission fees. Social welfare department is not responsible for this.

समाजकल्याणची दिव्यांगांसाठी शिष्यवृत्ती योजना – अर्ज करा.

All Scholarship Details


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!