समाज कल्याण पुणे वर्ग-3 भरती ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध – Samaj Kalyan Vibhag Bharti Hall Ticket
Samaj Kalyan Vibhag Bharti Examine Time Table, Hall Ticket
प्रसिध्दीपत्रक दिनांक 28/02/2025
उमेदवारांना कळविण्यात येते की, काही उमेदवारांना प्रोबिटी इन्फोटेक अमरावती हे परीक्षा केंद्र ठरवून दिले आहे. सदर केंद्र त्याच्या मागील स्थानापासून अंदाजे 6 किमी अंतरावर असलेल्या नवीन पत्त्यावर स्थलांतरीत करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी आधीच त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड केले आहे त्यांनी सुधारीत पत्त्यासह अपडेट केलेले हॉल तिकीट डाउनलोड करण्यात यावे. ईमेल आणि स्वयंचलित व्हॉइस कॉलद्वारे याबाबत सूचना पाठवण्यात आल्या आहेत.तरी संबंधित उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी योग्य हॉल तिकीट बाळगन्याची खात्री करावी. कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया हेल्पलाईन नंबर 91-9986638901 वर संपर्क साधा.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 for 219 posts online examine Time table & Hall Ticket is given here. The social welfare department has released the recruitment process online exam schedule for various posts. The exam will begin on March 4 and the online admit card (hall ticket) will be made available on the website from February 25, 2025. This is an important suggestion for the applicant regarding the recruitment process and the schedule of these online examinations has been announced. The computer base online exam will be conducted from March 4 to 19, 2025 in various sessions.
रोजगार संधी – २५ फेब्रुवारीपासून संकेत स्थळावर ऑनलाइन प्रवेश पत्र, परीक्षेचे वेळापत्रक जाहीर | समाज कल्याण विभागाची भरती ४ मार्चपासून – समाज कल्याण विभाग विविध पदांसाठी भरती प्रक्रिया ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. परीक्षा ४ मार्च पासून सुरुवात होणार असून, २५ फेब्रुवारी पासून उमेदवारांना ऑनलाइन प्रवेश पत्र (हॉल तिकीट) संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- यावेळी कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे अर्जदारांना समाज कल्याण विभागाचे आवाहन केले आहे. समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
- ही भरती प्रक्रिया संदर्भात अर्जदार यांच्यासाठी महत्त्वाची सूचना असून सदर ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सदर कॉम्प्युटरबेस ऑनलाइन परीक्षा ही आगामी ४ ते १९ मार्च २०२५ दरम्यान विविध सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे.
- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल, अधीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक व लघु टंकलेखक या संवर्गासाठी ही ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. उमेदवारांना २५ फेब्रुवारीपासून प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या सूचना संदर्भात माहितीचा समावेश असेल. भरती
- उमेदवारांना या क्रमांकावर – करता येऊ शकतो संपर्क भरती प्रक्रियेशी संबंधित हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून घेताना तांत्रिक अडचण असल्यास संबंधित उमेदवारांनी ९१-९९८६६३८९०९ या क्रमांकावर संपर्क करावा. हा क्रमांक सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कालावधीत सुरू राहील
- प्रक्रियेस संबंधित अधिकृत माहिती करिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharas htra.gov.in या संकेतस्थळाला उमेदवारांनी भेट द्यावी.
- अफवांवर विश्वास ठेवू नये – # ही भरती प्रक्रिया पारदर्शक करण्यात येत आहे. उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही व्यक्तीने भरती प्रक्रियेबाबत गैरमार्गाने नोकरी देण्याचे, परीक्षा पास करून देण्याचे किंवा तत्सम स्वरूपाचे आमिष दाखविल्यास अशा भूलथापांना बळी न पडता त्याबाबत नजीकच्या पोलीस स्टेशनकडे तात्काळ संपर्क करावा. ओमप्रकाश बकोरिया, आयुक्त, समाजकल्याण विभाग. तसेच भरती प्रक्रियाच्या अनुषंगाने ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी व ई-मेल ने वेळोवेळी पाठवण्यात येणाऱ्या सूचनांचे उमेदवारांनी पालन करावे, अशी माहिती कळवण्यात आली आहे.
Samaj Kalyan Vibhag Bharti Hall Ticket Download Link
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 for 219 posts online examine Time table & Hall Ticket is given here. Social Welfare Commissionerate, Maharashtra State, Pune, has invited applications from eligible and interested candidates seeking online applications for filling up the vacant posts mentioned in the following table in the category of Senior Social Welfare Inspector, Home Guard / Superintendent (Female), Home Guard / Superintendent (General), Social Welfare Inspector, Upper Class Short Writer, Lower Grade Short Writer and Short Typewriter in class-III cadre.
Accordingly, the online examination computer base is objective multiple choice and will be conducted in various sessions from 4-3-2025 to 19-3-2025. The cadre-wise detailed schedule of the online exam is as follows:
समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधिक्षक (महिला), गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरिक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमुद केलेली रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने ऑनलाईन परीक्षा कंम्प्युटरबेस वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असुन सदर परिक्षेचे आयोजन दि. 4-3-2025 ते दि. 19-3-2025 रोजी विविध सत्रांमध्ये करण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन परीक्षेचे संवर्गनिहाय सविस्तर वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
Samaj Kalyan Vibhag Bharti Examine Time Table, Hall Ticket