Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : Commissioner Social Welfare Maharashtra Pune has invited applications for “Senior Social Welfare Inspector, Housekeeper (Female), Housekeeper (General), Social Welfare Inspector, High Grade Stenographer, Lower Grade Stenographer and Stenographer in Group C cadre” Posts. There are total 219 vacancies available for various posts. The job location for these posts is in Pune. The Candidates who are eligible for these posts only apply Online from below given link. All the eligible and interested candidates apply for these post from the given instruction along with the all essential documents and certificates. Interested and eligible candidates apply online till the 11th November 2024 30th November 2024 31st December 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत “गट क संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहरक्षक (महिला), गृहरक्षक (सामान्य), समाज कल्याण निरीक्षक, उच्च दर्जाचे लघुलेखक, निम्न दर्जाचे लघुलेखक आणि लघुलेखक” या पदाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदाच्या 219 रिक्त अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या पदासाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Required documents to apply Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

  • Score sheet
  • Degree/Diploma Certificate
  • Proof of age
  • Caste/Validity Certificate
  • Domicile certificate
  • Aadhaar card
  • PAN card
  • Non-creamy layer as needed
  • Council Registration Certificate
  • Marriage registration certificate if the applicant is married
  • Driver’s license
  • Small family certificate (affidavit)
  • Undertaking that no criminal case has been registered
  • Union Bank’s Demand Draft
  • Current photo
  • Print of the application filled in the information

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 Notification

Here we give the complete details of Social Welfare Commissioner Maharashtra State Pune Recruitment 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Details

⚠️Recruitment Name :  Social Welfare Commissioner Maharashtra State Pune
⚠️Number of Vacancies :  219 vacancies
⚠️Name of Post :  Senior Social Welfare Inspector, Housekeeper (Female), Housekeeper (General), Social Welfare Inspector, High Grade Stenographer, Lower Grade Stenographer and Stenographer in Group C cadre
⚠️Job Location :  Pune, Maharashtra
⚠️Pay-Scale sjsa-salary
⚠️Application Mode :  Online application form
⚠️Age Criteria :  18 to 38 years as on 31 October 2024 [Backward Class: 05 years relaxation]

SJSA Vacancy 2024-Vacancy Details

Educational qualification details are given below for every posts.

1.  Higher Grade Steno
10 Posts
2. Warden (Female)
92 Posts
3. Warden (General)
61 Posts
4. Senior Social Welfare Inspector
05 Posts
5. Lower Grade Steno
03 Posts
6. Social Welfare Inspector
39 Posts
7. Steno Typist
09 Posts

Samaj Kalyan Vibhag Vacancy 2024-Eligibility Criteria

Educational qualification details are given below for every posts.

1.  Higher Grade Steno

(i) 10th pass  (ii) English Shorthand 120 wpm or Marathi Short Writing 120 wpm  (iii) English Typing 40 wpm. OR Marathi Typing 30 wpm. (iv) MS-CIT or equivalent

2. Warden (Female)
(i) Degree in any discipline  (ii) MS-CIT or equivalent
3. Warden (General)
(i) Degree in any discipline  (ii) MS-CIT or equivalent
4. Senior Social Welfare Inspector
(i) Degree in any discipline  (ii) MS-CIT or equivalent
5. Lower Grade Steno
(i) 10th pass  (ii) English Shorthand 100 wpm or Marathi Shorthand 100 wpm  (iii) English Typing 40 wpm. OR Marathi Typing 30 wpm. (iv) MS-CIT or equivalent
6. Social Welfare Inspector
(i) Degree in any discipline (ii) MS-CIT or equivalent
7. Steno Typist
(i) 10th Pass (ii) Short Writing 80 wpm (iii) English Typing 40 wpm OR Marathi Typing 30 wpm

Selection Process For Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Here we explain the process of applying the posts. Read it carefully and then apply.

  • Candidates can apply online with application to the provided address on or before the last date
  • For  applicants need to bring their applications duly filled with all necessary details
  • Attach attested copies of all the required documents with application form
  • Mention education qualifications education, experience, age etc
  • Address :
  • samaj kalyan

⏰ All Important Dates of Samaj Kalyan Vibhag Vacancy 2024

⏰ Online Apply Link open from  :
10th October 2024
⏰ Last Date to apply Online :
31st December 2024

Important Link of Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️ONLINE APPLY
⚠️PDF ADVERTISEMENT

OLD UPDATES

MPSC Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 – On May 10, 2023, the Commission had published an advertisement for the recruitment of 84 posts of House Master, Group B, Assistant Director / Research Officer / Project Officer, Group-A , Assistant Commissioner, Social Welfare and Similar, Group-A cadre under the Social Welfare Commissionerate in the Social Justice and Special Assistance Department, Government of Maharashtra. According to the advertisement, it was decided to conduct a computer system based sieve test for the distributed cadre. In the meantime, the Reservation for Socially and Educationally Backward Classes Act, 2024, dated February 26, 2024, in the State of Maharashtra, has prescribed the provision of reservation for socially and educationally backward classes for appointment to posts under the control of the State. In the present case, the government was informed to fix reservation for socially and educationally backward classes and send a revised demand letter.

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट-अ ( जाहिरात क्रमांक ०२३ / २०२३)

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील समाज कल्याण आयुक्तालयाच्या अधीनस्त सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट-अ या संवर्गातील एकूण ४१ पदांच्या भरतीकरीता आयोगामार्फत दिनांक १० मे, २०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. जाहिरातीस अनुसरुन प्रसतुत संवर्गाकरीता संगणक प्रणलीवर आधारित चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम २०२४, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ अनुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरीता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक बीसीसी २०२४/प्र.क्र.७५/१६-क, दिनांक २७ फेब्रुवारी, २०२४ अनुसार प्रस्तुत संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीकरीता लागू आहेत. प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनास कळविण्यात आले होते. 

 


Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 – The Maharashtra Public Service Commission (MPSC) had postponed the examinations for the posts of Social Welfare Officer, Group-B and Other Backward Bahujan Welfare Officer, Group-B three months ago to determine the revised reservation. The commission has issued a revised advertisement taking note of the fact that the delay in the exams has raised the concerns of the students. The exam will now be held on August 18. Kindly Read the details carefully Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या पदांच्या परीक्षांना सुधारित आरक्षण निश्चितीसाठी तीन महिन्यांआधी स्थगिती देण्यात आली होती. परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढल्याचे आयोगाने याची दखल घेत सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार आता १८ ऑगस्टला परीक्षा होणार आहे.
  • ‘एमपीएससी’ने मे २०२३ मध्ये समाज कल्याण विभागातील विविध पदांसाठी जाहिरात दिल्यानंतर राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले. परंतु, परीक्षेची तारीख जाहीर केली जात नव्हती. आयोगाने अभ्यासक्रम आणि परीक्षेची तारीख जाहीर केली. त्यानुसार १९ मे रोजी समाज कल्याण अधिकारी गट ‘ब’ पदासाठी परीक्षा होणार होती. मात्र, आयोगाने सुधारित आरक्षणनिश्चिती प्राप्त झाल्यानंतरच परीक्षांबाबत घोषणा केली जाईल, असे सांगत ही परीक्षा स्थगित केली.
  • ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’ ही स्थगित करण्यात आली होती. मात्र, मराठा आरक्षणानुसार नवीन आरक्षण निश्चिती करून आयोगाने नागरी सेवा परीक्षेची सुधारित तारीख जाहीर केली. पण, समाज कल्याण विभागातील विविध पदे आणि अन्य विभागांच्या परीक्षांची तारीख जाहीर न झाल्याने विद्याथ्यर्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

MPSC Samaj Kalyan Officer Bharti 2024 – Adv.No.024/2023 Social Welfare Officer, Group B, Social Justice and Special Assistance Department – Revised Posts and form submission according to SEBC reservation

Adv.No.024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग – SEBC आरक्षणानुसार सुधारित पदे आणि फॉर्म सबमिशन


Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Examine Date – After a gap of 12 years, the recruitment of 81 group ‘A’ and ‘B’ category posts was announced in the social welfare department. Applications were also filled out in May 2023. However, seven months later, the Maharashtra Public Service Commission (MPSC) has not made any announcement regarding the date of the examination. In addition, there is no place for social welfare recruitment in the schedule of the 2024 examinations. In May 2023, the advertisement for the posts of Assistant Commissioner, Social Welfare Officer, Head of Home was published in the Social Welfare Department. The commission also filled out applications between May 15 and June 5. However, till date, no announcement has been made regarding the exam. Kindly Read the details carefully Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

समाजकल्याणची भरती रखडली; अर्ज भरल्यानंतरही परीक्षेची तारीख नाही

समाजकल्याण विभागात तब्बल १२ वर्षानंतर गट ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील ८१ जागांची भरती जाहीर करण्यात आली. त्यासाठी मे २०२३ मध्ये अर्जही भरून घेण्यात आले. मात्र, आज सात महिने उलटले तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) परीक्षेच्या तारखे संदर्भात कोणतीच घोषणा करण्यात आली नाही. त्यातही २०२४ च्या परीक्षांच्या वेळापत्रकात समाजकल्याणाच्या भरतीला स्थान नसल्याने उमेदवार हवालदिल झाले आहे. मे २०२३ मध्ये समाजकल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण अधिकारी, गृहप्रमुख या अधिकारी पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आयोगाने १५ मे ते ५ जून दरम्यान अर्जही भरून घेतले. मात्र, आजतागायत परीक्षेसंदर्भात कोणतीच घोषणा केलेली नाही. उमेदवार सूरज गायकवाड (नाव बदललेले) सांगतो, ‘‘राज्यातील सरळसेवा भरतीत प्रचंड गोंधळ असून, सातत्याने वादग्रस्त ठरत असल्याने त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे.

त्यामुळे एमपीएससीद्वारे आयोजित भरती प्रक्रियेत प्रामाणिक अभ्यास करणारे सर्व विद्यार्थी सहभागी होतात. आम्हीपण मागच्या वर्षी मोठ्या आशेने या भरती प्रक्रियेत सहभागी झालो. आमच्याकडून अर्जही भरून घेतले. अभ्यासक्रमही घोषित केला. मात्र, त्या परीक्षेबद्दल अजून कोणतीच माहिती नाही. त्यामुळे आम्ही सर्वच अडचणीत सापडलो आहोत.’’ एमपीएससीने तातडीने दखल घेत परीक्षा पार पाडावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
समाजकल्याणच्या जाहिरातीचा तपशील

  • – सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट-अ ः ४१ जागा
  • – समाज कल्याण अधिकारी गट- ब ः २२ जागा
  • – गृहप्रमुख गट-ब ः १८ जागा
    उमेदवारांच्या अडचणी
  • – परीक्षा नक्की केंव्हा होणार याबद्दल अनभिज्ञता
  • – अभ्यासाचे नियोजन करता येत नाही
  • – दूसऱ्या परीक्षांच्या तयारीबद्दलही अनिश्चितता राहते
  • – परीक्षा रद्द होण्याची भीती
  • एमपीएससीने २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पदभरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. परंतु त्यात समाज कल्याण अधिकारी पदभरतीचे वेळापत्रकच नाही. आधीच लांबलेली परीक्षा आणि अनिश्चिततेच्या गर्तेत उमेदवार अडकले असून, तातडीने वेळापत्रक जाहीर करत दिलासा द्यावा, हीच अपेक्षा. – मुग्धा सगर

Samaj Kalyan Vibhag Bharti 2023 latest updates is here. Sumant Bhange, secretary, social welfare department, said, “There are 2,710 vacancies in our department. There is a lot of workload on the staff. So we can’t transfer any seats. Bhange also advised the OBC department that the OBC ministry should have filled its own vacancies through the MPSC in the last six years till date. Sakal had reported that the OBC department, which is implementing various schemes worth Rs 4,000 crore, was run by only five officers. The social welfare department submitted its case to Sakal today. Sumant Bhange said the OBC department had sought 13 administrative officers seven months ago. However, we could not complete it. If we give those officers, it will affect the functioning of the social welfare department in 13 districts. Kindly Read the details carefully Samaj Kalyan Vibhag Bharti 2023 and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

समाज कल्याण विभागातच २,७१० जागा रिक्त

समाज कल्याण विभागाने २०१८ मधील शासन निर्णयानुसार ३७० जागा ओबीसी विभागात वर्ग करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप ओबीसी मंत्रालयाने केला होता. त्यावर समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी आपली बाजू मांडली आहे. भांगे म्हणाले, ‘आमच्या विभागातच २,७१० जागा रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही जागा वर्ग करू शकत नाही. आजपर्यंत सहा वर्षांच्या काळात ओबीसी मंत्रालयाने स्वतःच्या रिक्त जागा ‘एमपीएससी’कडून भरायला हव्या होत्या’ असा सल्लाही भांगे यांनी ओबीसी विभागाला दिला आहे. चार हजार कोटींच्या विविध योजना राबविणारा ओबीसी विभाग फक्त पाच अधिकारी चालवत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. त्यावर समाज कल्याण विभागाने ‘सकाळ’कडे आज आपली बाजू मांडली. सुमंत भांगे विभागाच्या म्हणाले, की ओबीसी विभागाने सात महिन्यांपूर्वी १३ प्रशासकीय अधिकाऱ्यांची मागणी केली होती. मात्र, ती आम्ही पूर्ण करू शकलो नाही. ते अधिकारी आम्ही दिले तर त्याचा समाज कल्याण विभागाच्या १३ जिल्ह्यांतील कामकाजाला फटका बसेल.
आमच्याकडे असणाऱ्या एकूण ५,४३८ पैकी २,७१० जागा रिक्त आहेत. तरीही ओबीसी विभागातील योजना आमचे कर्मचारी जिल्ह्यानुसार राबवत आहेत. मग जागा वर्ग करून कशाला पाहिजे, असा सवालही भांगे यांनी ओबीसी विभागाला केला. ते म्हणाले, की २०१८ मध्ये शासन निर्णयानुसार समाज कल्याण विभागाने ३७० जागा ओबीसी विभागास वर्ग करायच्या होत्या, हे खरे आहे. मात्र, त्याच्यात एक अट अशी होती की जर समाज कल्याण विभागात १०० टक्के जागा भरलेल्या असतील तर ओबीसी विभागात पदे वर्ग करण्यात यावीत.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
11 Comments
  1. Ashwin kamble says

    Pune’ Maharashtra

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!