सहकार आयुक्तालय सरळसेवा भरती निम्नश्रेणी, उच्चश्रेणी लघुलेखक तात्पुरती गुणवत्ता यादी – Sahakar Ayuktalay Bharti 2024
Sahakar Ayuktalay Bharti 2024 Result, Merit List | GDCA Results 2024
सहकार आयुक्तालय सरळसेवा भरती अंतर्गत विविध जिल्ह्याची लघुलेखक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्द..!
Sahakar Ayuktalay Bharti 2024 Result, Merit List | GDCA Results 2024 – The provisional merit list of the candidates who have secured at least 45% marks in the examination for the posts of High Grade Stenographer, Low Grade Stenographer and Stenographer in the Cooperative Department has been published on the official website of the office of Cooperative Commissioner and Registrar, Cooperative Society Maharashtra State Pune. Published on 10/01/2024. Vocational Test of Candidates Eligible for Vocational Test 21/09/2024 and d. To be held on 22/09/2024. 1. Admit cards will be made available to the candidates through the concerned departmental joint registrars, cooperative societies on e-mail. 2. The examination center of the candidates will be in the same department from which the candidates have applied for the examination.
सहकार विभागातील उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांसाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना परीक्षेत किमान ४५ % गुण प्राप्त आहेत अशा उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. १०/०१/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
व्यावसायिक चाचणीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी दि. २१/०९/२०२४ व दि. २२/०९/२०२४ रोजी घेण्यात येणार आहे.
१. संबंधित विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांचेमार्फत उमेदवारांना प्रवेशपत्र ई-मेल वर उपलब्ध करून देण्यात येईल.
२. उमेदवारांनी ज्या विभागामधून परीक्षेसाठी अर्ज भरला असेल त्याच विभागामध्ये उमेदवारांचे परीक्षा केंद्र असेल.
Sahakar Ayuktalay Bharti 2024 Examine fess return apply soon. Candidates have paid separate application and separate examination fee for the posts of Cooperative Officer Grade – 1, Co-operative Officer Grade -2. However, there is only one online exam for both the posts. C. S. The ION was organized by the company. Candidates have also filled separate application and separate examination fee for the posts of Upper Class Short Writer, Low Grade Short Writer and Typewriter. However, a single online examination for all the three posts was conducted by TCSION Company. Thus, it has been decided to refund the examination fee of the candidates who have paid the application and examination fee twice/ thrice for these posts separately.
- सहकारी अधिकारी श्रेणी – १, सहकारी अधिकारी श्रेणी – २ या पदांसाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परिक्षा शुल्क उमेदवारांनी भरणा केलेली आहे. तथापी सदर दोन्ही पदांसाठी एकच ऑनलाईन परिक्षा टी. सी. एस. आय.ओ.एन कंपनीमार्फत आयोजित करण्यात आलेली होती. तसेच उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व टंकलेखक या पदांसाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परिक्षा शुल्क उमेदवारांनी भरणा केलेली आहे. तथापी सदर तीनही पदांसाठी एकच ऑनलाईन परिक्षा टी.सी.एस.आय.ओ.एन कंपनीमार्फत आयोजित करण्यात आलेली होती. याप्रमाणे सदर पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज व परिक्षा शुल्क दुबार / तिबार अदा केलेल्या उमेदवारांचे परिक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार ज्या उमेदवारांनी सदर पदांसाठी एकपेक्षा जास्त वेळा परिक्षा शुल्क भरणा केलेले आहेत अशा उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आलेली होती.
- सदर यादीतील उमेदवारांना परिक्षा शुल्क परत करणेसाठी बँक तपशीलाची अचूक माहिती खालील नमुन्यात [email protected] या ई-मेल वर दि. १९.०४.२०२४ व तदनंतर दि.२०.०५.२०२४ पर्यंत पाठविणेबाबत वेळोवेळी प्रसिध्दीपत्रकाद्वारे आवाहन करण्यात आलेले होते. परंतु सदर यादीतील काही उमेदवारांनी माहिती सादर केलेली नाही. अशा उमेदवारांची यादी सहकार आयुक्त कार्यालयाच्या उक्त संकेतस्थळावर दि.११.०७.२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात करण्यात येत असून सदर यादीतील उमेदवारांना या परिपत्रकाद्वारे पुनःश्च आवाहन करण्यात येते की, खालील नमुन्यातील माहिती दि. २५.०७.२०२४ पर्यंत पाठविणेसाठी अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे.
The department-wise waiting list of cooperative officer grade-1, cooperative officer grade-2, assistant cooperative officer/senior clerk and auditor grade-2 in the cooperative department is being published. The waiting list of The Mumbai Division will be published on this website soon. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दि.०६/०७/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी.सी.एस.आय.ओ.एन या कंपनीमार्फत दिनांक १४/०८/२०२३ आणि दिनांक १६/०८/२०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती. त्यानुसार सदर कंपनीकडून प्राप्त झालेली उमेदवारांची सहकारी अधिकारी श्रेणी-१, सहकारी अधिकारी श्रेणी-२, सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपिक व लेखापरिक्षक श्रेणी-२ या पदांची विभागनिहाय तात्पुरती निवडसूची सहकार आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि.१२/१२/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
सदर तात्पुरत्या निवडसूचीमधील उमेदवारांचे कागदपत्रांची पडताळणी दि. २६/१२/२०२३ ते दि.२९/१२/२०२३ या कालावधीत करण्यात आलेली होती. त्यानुसार सहकारी अधिकारी श्रेणी – १, सहकारी अधिकारी श्रेणी – २, सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपिक व लेखापरिक्षक श्रेणी – २ या पदांची विभागनिहाय अंतिम निवड यादी दि. २१/०२/२०२४ रोजी सहकार आयुक्त कार्यालयाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
सहकार विभागातील सहकारी अधिकारी श्रेणी -१, सहकारी अधिकारी श्रेणी – २, सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपिक व लेखापरिक्षक श्रेणी – २ या पदांची मुंबई विभाग वगळता इतर विभागांची विभाग पदनिहाय प्रतिक्षा यादी आयुक् कार्यालयाचे https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. मुंबई विभागाची प्रतिक्षा यादी लवकरच सदर संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
Sahakar Ayuktalay Bharti 2024 Result, Merit List
Sahakar Ayuktalay Bharti 2024 Results Final Merit Lists declared now. – The department-wise final selection list for the posts of “Co-operative Officer Grade-1, Co-operative Officer Grade-II, Assistant Co-operative Officer/ Senior Clerk and Auditor Grade-II” of Group C cadre of the Sahakar Ayuktalay – Cooperative Department is being published on the official website of the Office of the Co-operative Commissioner https://sahakarayukta.maharashtra.gov.in. The appointment letters of the final selected candidates will be issued through the office of the concerned Divisional Joint Registrar, Co-operative Societies. The waiting list for these posts will soon be published on the office’s website.
Sahakar Ayuktalay Bharti Final Merit Lists
The provisional merit list of the candidates who have appeared for the examination for the posts of High Grade Short Writer, Low Grade Short Writer and Short Typewriter in the Cooperative Department, who have secured at least 45% marks in the examination, is being published on the official website https://sahakarayukta.maharashtra.gov.in of the Office of The Commissioner of Cooperatives and Registrar, Cooperative Societies Maharashtra State, Pune.
प्रसिध्दीपत्रक – सहकार विभागातील गट- क संवर्गातील उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांची सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दि.०६/०७/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी. सी. एस. आय.ओ.एन या कंपनीमार्फत दिनांक १६/०८/२०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती. त्यानुसार सदर कंपनीकडून उमेदवारांची विभागनिहाय व पदनिहाय तात्पुरती गुणवत्ता यादी प्राप्त झालेली असून, सदर पदांची तात्पुरती गुणवत्ता यादी दि. ०९/०९/२०२४ रोजी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ दि.०४/०५/२०२२ नुसार पदांसाठी जे उमेदवार परीक्षेत किमान ४५ % गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांची व्यावसायिक चाचणी (Proficiency Test) घेणे आवश्यक आहे.
तरी सहकार विभागातील उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांसाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना परीक्षेत किमान ४५ % गुण प्राप्त आहेत अशा उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर विभागनिहाय तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांची व्यावसायिक चाचणी (Proficiency Test) संबधीत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालया मार्फत घेण्यात येणार आहे. व्यावसायिक चाचणी बाबत संबधीत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांचेमार्फत संबधीत उमेदवारांना नोंदणीकृत डाक व ई-मेलद्वारे कळविण्यात येईल. तसेच विभागनिहाय घेण्यात येणाऱ्या व्यावसायिक चाचणीचे वेळापत्रक वेळोवेळी सहकार आयुक्त कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
तदनंतर ऑनलाईन परीक्षा व व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची तात्पुरती निवडसुची तयार करण्यात येईल. सदर तात्पुरत्या निवडसुचीतील उमेदवारांना कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणी साठीचे वेळापत्रक उक्त संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
Sahakar Ayuktalay Bharti 2023 results, Merit List given below for various District. Provisional merit list for the post of High Grade Stenographer, Low Grade Stenographer, Short Typist has been announced under Cooperative Commissionerate recruitment.
सहकार आयुक्तालय भरती अंतर्गत उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक पदाची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर…!सहकार विभागातील गट- क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दि.०६/०७/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी.सी.एस.आय.ओ.एन या कंपनीमार्फत दिनांक १६/०८/२०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती. त्यानुसार सदर कंपनीकडून उमेदवारांची विभागनिहाय व पदनिहाय तात्पुरती गुणवत्ता यादी प्राप्त झालेली असून, सहकार विभागाची उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांची विभागनिहाय तात्पुरती गुणवत्ता यादी सहकार आयुक्त कार्यालयाच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
Sahakar Ayuktalay Bharti 2023 Merit List
Sahakar Ayuktalay Bharti 2023 Results | GDCA Results 2023 – Under Cooperative Commissionerate GDCA and CHM exam 2023 result has been declared. This exam was conducted on May 26, 27 and 28, 2023. GDCA and CHM Exam Result 2023 has been declared on 22/12/2023. Online application period for revaluation of this result is from 23/12/2023 to 23/01/2024 22.00 PM.
सहकार आयुक्तालय अंतर्गत जी.डी.सी. अँड ए. व सी.एच.एम. परीक्षा 2023 चा निकाल जाहिर झाला आहे. हि परीक्षा दिनांक 26, 27 व 28 मे, 2023 रोजी घेण्यात आली. जी.डी.सी.अँण्ड ए.व सी.एच.एम. परिक्षा 2023 चा निकाल 22/12/2023 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. या निकालाविषयी फेरगुणमोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 23/12/2023 पासून दिनांक 23/01/2024 रात्री 22.00 वाजेपर्यंत आहे.
GDCA & CHM Exam परीक्षा २०२४ ची अधिसूचना
शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. ॲन्ड ए.) परीक्षा व सहकार गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा दिनांक २४, २५ आणि २६ मे २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. जी.डी.सी. ॲन्ड ए. बोर्डाच्या https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरच स्वतःचा User ID व Password तयार करून या परीक्षेसाठी दिनांक ०५-०१-२०२४ ते दिनांक १५- ०२-२०२४ या कालावधीत आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येईल. परीक्षेसाठी लागणारी आवश्यक अर्हता, अनुभव, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाईन अर्जासाठी तपशील परीक्षा केंद्र, शुल्क, परीक्षेच्या अटी व नियम, सूट, अभ्यासक्रम व इतर तपशिलासाठी सविस्तर अधिसूचना https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर “महत्त्वाचे दुवे “मधील “जी.डी.सी. ॲन्ड ए. मंडळ” येथे उपलब्ध आहे.
GDCA Results 2023 निकाल २०२३
जी.डी.सी.ॲन्ड ए व सी.एच.एम. परिक्षा -2022 च्या फेरगुण मोजणीचा निकाल दिनांक 18/1/2023
जी.डी.सी.अँड ए. 2023
अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद |
चंद्रपूर | जळगाव | कोल्हापूर | लातूर |
मुंबई | नागपूर | नाशिक | पुणे |
सांगली | सातारा | सोलापूर | ठाणे |
सी.एच.एम.2023
अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद |
चंद्रपूर | जळगाव | कोल्हापूर | लातूर |
मुंबई | नागपूर | नाशिक | पुणे |
सांगली | सातारा | सोलापूर | ठाणे |
“जी.डी.सी.अँण्ड ए.व सी.एच.एम. परिक्षा 2023 दिनांक 26, 27 व 28 मे, 2023 रोजी घेण्यात येणार असून ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दि. 05/01/2023 ते दि. 05/02/2023 आणि बँकेत चलन भरणेचा कालावधी 08/01/2023 ते 08/02/2023 असा आहे.”
अर्ज बाद होण्याची महत्वाची कारणे-
(अ) विवाहित महिलांच्या बाबतीत नावात बदल झाल्याचा पुरावा जोडलेला नसल्याने
(ब) कॉमर्स पदवी धारकांना कोणत्याही विषयाची सुट मिळत नसतांनाही सुट मिळणेबाबत मागणी केल्याने
Sahakar Ayuktalay Bharti 2023 Results, Meritl List – The online examination was conducted on 14/08/2023 and 16/08/2023 by TCSION for the candidates who received the application within the prescribed time frame for filling up the vacant posts of Direct Service in Group – C cadre of The Department of Cooperatives on 06/07/2023. Accordingly, the provisional merit list of the posts of Cooperative Officer Grade-1, Co-operative Officer Grade-II, Assistant Co-operative Officer/ Senior Clerk and Auditor Grade-II has been released on the official website of the Office of the Co-operative Commissioner on the https://sahakarayukta.maharashtra.gov.in official website of the Office of the Co-operative Commissioner. Published on 19/12/2023.
सहकार विभागातील गट – क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दि.०६/०७/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी.सी.एस.आय.ओ.एन या कंपनीमार्फत दिनांक १४/०८/२०२३ आणि दिनांक १६/०८/२०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती. त्यानुसार सदर कंपनीकडून प्राप्त झालेली उमेदवारांची सहकारी अधिकारी श्रेणी – १, सहकारी अधिकारी श्रेणी-२, सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपिक व लेखापरिक्षक श्रेणी-२ या पदांची विभागनिहाय तात्पुरती गुणवत्ता यादी सहकार आयुक्त कार्यालयाच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. १९/१२ /२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
सदर गुणवत्ता यादीतील उमेदवारांपैकी उपरोक्त पदांसाठी निवड करावयाचे उमेदवार व प्रतिक्षा यादीतील उमेदवार याप्रमाणे उमेदवारांची तात्पुरती निवडसूची सहकार आयुक्त कार्यालयाच्या उक्त अधिकृत संकेतस्थळावर दि. १२/१२/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. तथापि, समान गुण असलेल्या काही उमेदवारांचा समावेश सदर तात्पुरत्या निवडसूचीमध्ये करण्यात आला नव्हता. सबब सोबतच्या तक्त्यातील उमेदवारांनी दि. २९/१२/२०२३ रोजी दुपारी २.३० वाजता महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, इमारत, ५ बी. जे. रोड, पुणे जिल्हा मध्यवर्ती, सहकारी बँक लि. पुणे मुख्यालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे- ४११००१ येथे कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहावे.
तात्पुरती निवडसुची – समान गुण – कागदपत्रे पडताळणी
List of documents for inspection, Provisional Selection List and Provisional Selection List for Document Verification has been published by Sahakar Ayuktalay
तपासणीसाठीच्या कागदपत्रांची यादी |
तात्पुरती निवड सुची – प्रसिध्दीपत्रक |
तात्पुरती निवड सुची – कागदपत्रे पडताळणी |
Sahakar Ayuktalay Bharti 2023 Result, Merit List, The Provisional Merit List, Merit List has been released. Candidates who have received applications within the prescribed period as per the advertisement published on 06/07/2023 for filling up the vacant posts of Group-C Cadre in Co-operative Department through TCSION on 14/08/2023 and dated 16 The online exam was conducted on 08/2023.
प्रसिध्दीपत्रक – सहकार विभागातील गट – क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दि.०६/०७/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी.सी.एस.आय.ओ.एन या कंपनीमार्फत दिनांक १४/०८/२०२३ आणि दिनांक १६/०८/२०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती. त्यानुसार सदर कंपनीकडून उमेदवारांची विभागनिहाय व पदनिहाय तात्पुरती गुणवत्ता यादी प्राप्त झालेली असून, सहकारी अधिकारी श्रेणी -१, सहकारी अधिकारी श्रेणी-२, सहाय्यक सहकारी अधिकारी /वरिष्ठ लिपिक व लेखापरिक्षक श्रेणी – २ या पदांची तात्पुरती गुणवत्ता यादी सहकार आयुक्त कार्यालयाच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची तात्पुरती निवडसूची सहकार आयुक्त कार्यालयाच्या उक्त अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. तात्पुरत्या निवडसूचीमधील उमेदवारांना त्यांची कागदपत्रे/ प्रमाणपत्रे पडताळणीसाठीचे वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. तदनंतर उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
तसेच लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी) आणि लघुटंकलेखक या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा दिलेल्या उमेदवारांपैकी किमान ४५% गुण असणाऱ्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी संबधीत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, यांचे मार्फत घेण्यात येणार असून त्याबाबतचे वेळापत्रक संबधीत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांचेमार्फत संबधीत उमेदवारांना कळविण्यात येईल. तसेच याबाबतच्या सुचना सहकार आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील प्रसिध्द करण्यात येईल.
Sahakar Ayuktalay Bharti 2023 Result, Merit List
Sahakar Ayuktalay Bharti 2023 Results, Scores for Co-operative Officer Grade 1 & Co-operative Officer Grade 2 are declared now. The marks of the candidates who have appeared for the posts in the Co-operative Department for which the examination has been conducted in more than one shift in Group-C cadre have been normalized according to the formula Mean Standard Deviation. Accordingly, the marks of the candidates have been declared post wise.
प्रसिद्धीपत्रक : सहकार विभागातील गट – क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दि.०६/०७/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा टी. सी. एस. या कंपनीमार्फत सोमवार दिनांक १४/०८/२०२३ आणि बुधवार दिनांक १६/०८/२०२३ रोजी घेण्यात आलेली आहे. ज्या पदांच्या परीक्षा एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये झालेल्या आहेत, अशा पदासाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या गुणांचे मीन स्टँडर्ड डेव्हिएशन या सुत्रानुसार सामान्यीकरण (नॉरमलायझेशन) करण्यात आले आहे. त्यानुसार पदनिहाय उमेदवारांचे गुण सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळा वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
Sahakar Ayuktalay Bharti 2023 Score
The results of the written examination conducted to fill 309 vacancies for various posts of ‘C’ class cadre in the Sahakar Ayuktalay Commissioner Anil Department will be declared in the first week of November. The merit list for this recruitment will be published cadre and post wise. Kawade said this on Monday. The written examination will be held from August 14 to 16 to fill up the vacancies in the ‘C’ class cadre of the state cooperative department. Around 61,000 candidates have applied for the exam. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
राज्याचे सहकार आयुक्तच्या परीक्षेचा निकाल नोव्हेंबरमध्ये
सहकार राज्याचे सहकार आयुक्त अनिल खात्यातील ‘क’ वर्ग संवर्गातील विविध पदांसाठीच्या ३०९ रिक्त जागा भरण्यासाठी घेतलेल्या लेखी परीक्षेचा निकाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. या भरतीसाठी संवर्ग आणि पदनिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. कवडे यांनी सोमवारी (ता. २३) ही माहिती दिली. राज्याच्या सहकार खात्यातील ‘क’ वर्ग संवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी १४ ते १६ ऑगस्ट या कालावधीत लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. या परीक्षेसाठी सुमारे ६१ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत.
Sahakar Ayuktalay Bharti 2023 Final Answer Key Download is available here. Direct link of Sahakar Ayuktalay Final Answer key is given below. Link to see and download Final Answer Key on the official website https://sahakarayukta.maharashtra.gov.in of the office of Cooperative Commissioner and Registrar, Cooperative Societies, Maharashtra State, Pune is Available from 12/10/2023. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
प्रसिध्दीपत्रक : – सहकार विभागातील गट-क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दि.६/०७/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा टि.सी.एस. या कंपनीमार्फत सोमवार दि. १४/०८/२०२३ आणि बुधवार दि. १६/०८/२०२३ रोजी घेण्यात आली आहे. सदर परीक्षेची उत्तरतालिका आणि उत्तरावरील आक्षेप अर्जाची लिंक दि.२३/०८/२०२३ ते दि.२७/०८/२०२३ पर्यंत सहकार आयुक्त कार्यालयाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुषंगाने उमेदवारांकडून प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेऊन अंतिम उत्तरतालिकेची लिंक सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. १२/०१०/२०२३ पासून उपलब्ध करण्यात येत आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
According to the advertisement published on 06/07/2023, online examination of the candidates who have received applications within the prescribed period for filling up the vacant posts of Direct Service in Group-C Cadre in Cooperative Department, TCS. Through this company, on Monday dated 14/08/2023 and Wednesday dated 16/08/2023. Answer sheet of the said exam and link of objection form on the answer dated 23/08/2023 12.00 noon to 27/08/2023 till 11.59 pm by Cooperative Commissioner and Registrar, Cooperative Societies, State of Maharashtra, Pune https://sahakarayukta.maharashtra .gov.in is being made available on the official website.
सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दि.०६/०७/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा टी.सी.एस. या कंपनीमार्फत सोमवार दिनांक १४/०८/२०२३ आणि बुधवार दिनांक १६/०८/२०२३ रोजी घेण्यात आलेली आहे. सदर परीक्षेची उत्तरतालिका आणि उत्तरावरील आक्षेप अर्जाची लिंक दिनांक २३/०८/२०२३ दुपारी १२.०० ते दिनांक २७/०८/२०२३ रात्री ११.५९ पर्यंत सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत आहे.
Sahakar Ayuktalay Bharti 2023 Admit Card download – CBT exam admit card has been released for the posts of “Cooperative Officer Grade 1, Cooperative Officer Grade 2, Auditor Grade 2, Assistant Cooperative Officer/Senior Clerk, Upper Grade Stenographer, Lower Grade Stenographer, Steno Typist” under Sahakar Ayuktalay Pune. The online exam will start on 14th August 2023 and will end on 16th August 2023.
Direct download link for Sahakar Ayuktalay Hall Ticket 2023 is given here. Candidates who had applied for the posts of Associate Officer Grade 1, Associate Officer Grade 2, Auditor Grade 2, Assistant Associate Officer / Senior Clerk, Upper Grade Stenographer, Lower Grade Stenographer, Stenographer can download their admit card from the link below. Applicants must first login to download Cooperative Commissioner and Registrar, Cooperative Societies, Maharashtra State, Pune Exam Admit Card. Use the link below to login to download Cooperative Commissionerate Exam Admit Card.
सहकार आयुक्तालय पुणे अंतर्गत “सहकार अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, लेखा परीक्षक श्रेणी 2, सहायक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न ग्रेड स्टेनोग्राफर, स्टेनो टायपिस्ट” इ पदांसाठी CBT परीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिद्ध झाले आहे. ऑनलाईन परीक्षा 14 ऑगस्ट 2023 रोजी सुरू होईल आणि 16 ऑगस्ट 2023 रोजी संपेल. सहकार आयुक्तालय हॉल तिकिट 2023 साठी थेट डाउनलोड लिंक येथे दिली आहे.
उमेदवार ज्यांनी सहकारी अधिकारी ग्रेड 1, सहकारी अधिकारी ग्रेड 2, लेखा परीक्षक ग्रेड 2, सहाय्यक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणीतील लघुलेखक, निम्न श्रेणीतील लघुलेखक, लघुलेखक पदांसाठी अर्ज केले होते ते खालील लिंकवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी अर्जदारांनी प्रथम लॉग इन करणे आवश्यक आहे. सहकार आयुक्तालय परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी लॉगिन करण्यासाठी खालील लिंक वापरा.
- प्रसिध्दीपत्रक : लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुटंकलेखक या पदांच्या परिक्षेचा कालावधी
- पदभरती परीक्षा -2023 वेळापत्रक
- प्रवेशपत्र लिंक
CCRCS Examine Schedule 2023
Sahakar Ayuktalay Admit Card download
Sahakar Ayuktalay Bharti 2023 Maharashtra Published on official website – https://sahakarayukta.maharashtra.gov.in for various post. Online Application link open now. Co-operative Commissioner and Registrar, Co-operative Societies, Maharashtra State, Pune and Subordinate Divisional Co-Registrar, Co-operative Societies (Administration) Mumbai, Konkan, Nashik, Pune, Kolhapur, Aurangabad, Latur, Amravati, Nagpur and Divisional Co-Registrar, Co-operative Societies, (Audit) Nashik etc., Last Date of submission of online application is 24/07/2023 (up to 23.59 PM). Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
To fill the vacant posts of Direct Service in the Cooperative Department. Advertisement was published on 6/07/2023. The last date for applying as per the said advertisement was 21st July, 2023. On 21st July, 2023, the website was not functional due to some technical reason, so the candidates could not fill the application during that period. Considering this matter, the deadline for submission of online application is being extended till 24/07/2023 (up to 23.59 PM). It should be noted that the terms and conditions of the advertisement published on the website on 6/07/2023 shall remain in effect.
A competitive examination will be conducted to fill up the direct service vacancies in Group-C cadre Cooperative Officer Grade-1, Cooperative Officer Grade-2, Auditor Grade-2, Assistant Cooperative Officer/Senior Clerk, Upper Grade Stenographer, Lower Grade Stenographer and Stenographer in these offices on the establishment of these offices. is Detailed information regarding the said recruitment process is posted on the official website https://sahakarayukta.maharashtra.gov.in of the office of Commissioner of Cooperatives and Registrar, Cooperative Societies, State of Maharashtra, Pune. Being made available on 07/07/2023.
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे व अधिनस्त विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) मुंबई, कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर व विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, (लेखापरीक्षण) नाशिक या कार्यालयांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सहकार अधिकारी श्रेणी-१, सहकार अधिकारी श्रेणी-२, लेखापरीक्षक श्रेणी-२, सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. सदरहू भरतीप्रक्रियेबाबतचा सविस्तर तपशीलासह जाहिरात सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. ०७/०७/२०२३ रोजी उपलब्ध करण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची तारीख दि. ०७/०७/२०२३ (दुपारी १२.०० वा. पासून) ते दि. 24/०७/२०२३ रोजी (रात्री २३.५९ वा. पर्यंत)
Sahakar Ayuktalay Recruitment 2023 Notification
Here we give the complete details of Sahakar Ayukatalay Recruitment 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Sahakar Ayuktalay Bharti 2023 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Sahakar Ayuktalay |
Number of Vacancies : | 309 Vacancies |
Name of Post : | Associate Officer Category 1, Associate Officer Category II, Auditor Category 2, Assistant Cooperative Officer/Senior Clerk, High class shorthand, Low grade stenographer, and Typist |
Job Location : | Maharashtra |
Pay-Scale : | Rs. 25,500/-to Rs.1,22,800/- |
Application Mode : | Online |
Age Criteria : | 38 to 43 year |
Sahakar Ayuktalay Maharashtra Recruitment 2023 Vacancy DetailsComplete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts. |
|
1. Associate Officer Category I | 42 Posts |
2. Associate Officer Category II | 63 Posts |
3. Auditor Category 2 | 07 Posts |
4. Assistant Cooperative Officer/Senior Clerk | 159 Posts |
5. High class shorthand | 03 Posts |
6. Low grade stenographer | 27 Posts |
7. Typist | 08 Posts |
Maharashtra Vacancy 2023-Eligibility Criteria for above postsEducational qualification details are given below for every posts. |
|
1. Associate Officer Category 1 | Degree in Arts (including Economics)/Commerce/Science/Law/Agriculture |
2. Associate Officer Category II | Degree in Arts (with Economics)/ Commerce/ Science/ Law/ Agriculture |
3. Auditor Category 2 | B. with Advanced Accountancy and Auditing in Commerce from a recognized University. com. Graduation with minimum honors category or B.Com in Commerce with Financial Accountancy and Auditing |
4. Assistant Cooperative Officer/Senior Clerk | Degree in Arts/Commerce/Science/Law/Agriculture |
5. High class shorthand | 1. Passed Secondary School Certificate Examination 2. 120 Sh.P.M. Not less than this speed of shorthand and 40 s.p.m. English typing speed not less than this or 30 bpm. |
6. Low grade stenographer | 1. Passed Secondary School Certificate Examination 2. 100 Sh.P.M. Not less than this speed of shorthand and 40 s.p.m. English typing speed not less than this or 30 bpm. |
7. Typist | 1. Passed Secondary School Certificate Examination 2. 80 Sh.P.M. Not less than this speed of shorthand and 40 s.p.m. English typing speed not less than this or 30 bpm. |
How to Apply for Sahakar Ayuktalay Bharti 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of Sahakar Ayuktalay Vacancy 2023
|
|
⏰ Last Date: |
24th of July 2023 |
Important Link of Sahakar Ayuktalay Recruitment 2023
|
|
OFFICIAL WEBSITE | |
ONLINE APPLY | |
PDF ADVERTISEMENT | |
|
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग – सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय
क्रमांक: आस्था / भरती प्रक्रिया- २३ / २०२३
सरळसेवेने गट-क संवर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा – २०२३
Sahakar Ayuktalay Bharti 2023 – The state government has announced to recruit 75 thousand posts out of the vacancies in various departments. According to this, 751 posts will be recruited soon under the Cooperative Commissionerate, out of which 448 posts of clerks and typists will be recruited through the Maharashtra Public Service Commission. The Commissionerate informed that the recruitment process will be completed before the 15th August 2023.
राज्यात सहकार आयुक्तालयांतर्गत 751 पदांची भरती
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्वसानिमित्त राज्य सरकारने रिक्त जागांपैकी 75 हजार पदांची भरती विविध विभागांत करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार सहकार आयुक्तालयांतर्गत 751 पदांची भरती लवकरच केली जाणार असून, त्यापैकी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक व टंकलेखकांची मिळून 448 पदांची भरती होईल. 15 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती आयुक्तालयातून देण्यात आली.
शासनाच्या 30 सप्टेंबर 2022 च्या निर्णयानुसार ज्या विभागाचा आकृतिबंध (स्टाफिंग पॅटर्न) मंजूर आहे, अशा विभागातील रिक्त जागांपैकी शंभर टक्के तर उर्वरित विभागांपैकी 80 टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे. सहकार विभागातील लिपिक व टंकलेखक पदांची मिळून 366 पदे आणि लेखापरीक्षकांची 82 मिळून एकूण 448 पदांची भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केली जाणार आहे.
Vacancy Details in Sahakar Ayuktalay Bharti 2023
- त्यामध्ये सहकार आयुक्तालयात 26,
- मुंबई- 36,
- कोकण -25,
- पुणे -38,
- कोल्हापूर -30,
- औरंगाबाद -33,
- नाशिक- 66,
- लातूर- 36,
- अमरावती- 33,
- नागपूर- 43
- लिपिकांच्या तर लेखापरीक्षकांमध्ये मुंबईतील 29,
- पुणे -17,
- कोल्हापूर- 9,
- औरंगाबाद -19,
- नाशिकमधील 8 पदांचा समावेश आहे.
त्याबाबत राज्यातील सर्व विभागीय सह निबंधकांनी त्यांच्याकडील प्रशासन व लेखापरीक्षकांची सरळसेवा बिंदूनामावलीनुसार आरक्षणानुसार पदे निश्चित करावीत आणि त्यानुसारचे मागणीपत्र सहकार आयुक्तालयात पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसारचा प्रस्ताव आयुक्तालयाने शासनास 15 डिसेंबर 2022 रोजी पाठविला आणि शासनाने तो आयोगास दिला. त्यानंतर पहिली पूर्वपरीक्षा झाली आहे.
गट ‘क’ संवर्गातील 303 पदे
- सहकार विभागातील गट ‘क’ संवर्गातील 303 पदांच्या भरतीसाठी आयुक्तालयाने टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसबरोबर करार केला असून 15 ऑगस्टपूर्वी ही नोकरभरती प्रक्रिया पूर्ण होईल. या पदांमध्ये उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, सहकार अधिकारी श्रेणी एक व सहकार अधिकारी श्रेणी दोन, वरिष्ठ लिपिक, सहायक सहकार अधिकारी, लघुटंकलेखक आणि लेखापरीक्षक श्रेणी दोन या पदांचा समावेश आहे.
- गट ‘क’ संवर्गातील पदांमध्ये सहकार आयुक्तालय मुख्यालयात 29, पुणे -23, कोल्हापूर -26, अमरावती -36, औरंगाबाद -24, नाशिक -40, कोकण -27, मुंबई- 23, लातूर -30, नागपूर- 38 आणि लेखापरीक्षकांची 7 पदे नाशिक जिल्ह्यासाठी भरण्यात येतील. त्यासाठी ऑनलाइन पध्दतीने परीक्षा होणार असून, त्याची प्रक्रिया पूर्ण होताच कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
Age limit at Sahakar Ayuktalay Bharti 2023
Category wise age limit required for Cooperative Commissionerate Recruitment 2023 is as follows.
- General Category: 18 to 40 years
- Backward Category: 18 to 45 years
Cooperative Commissionerate Recruitment 2023: Selection Process
All the candidates under Cooperative Commissionerate Recruitment 2023 will be conducted a written test. Following are the stages of selection process in Cooperative Commissionerate Recruitment 2023.
- Online Examination
- Certificate Verification
- Medical Test.
Sahakar Ayuktalay Bharti 2023