बेळगाव महापालिकेत लवकरच शंभर सफाई कामगारांची भरती – Safai Karmachari Bharti

Safai Karmachari Bharti 2024

Safai Karmachari Bharti 2024 – Belgaum Corporation Recruitment for Safai Kamgar 100 posts new updates is given here. The recruitment process of 100 Safai Kamgar (Sanitation Workers) of Belgaum Municipal Corporation will be completed soon. Municipal Commissioner Ashok Dudgunti on Wednesday assured that the salaries of 154 sanitation workers appointed in January will be paid immediately. A meeting of the Sanitation Workers’ Interest Protection Committee was held at the municipal commissioner’s room on Wednesday. The issue of salaries of 154 sanitation workers was discussed in the meeting.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

The interest protection committee raised the issue of the workers not getting their salaries even after six months. Deputy Commissioner of Administration Uday Kumar Talwar said there was a problem in paying salaries due to the Sindhu certificate. However, the sanitation workers have been serving with the civic body for six months. They have not been able to pay regular municipal salaries; However, the wages paid to contractual sanitation workers should be paid to them. It was demanded that the regular salary should be paid along with the difference amount once the problem of sindhu certificate is resolved. That request was granted by the commissioner.

बेळगाव महापालिकेत लवकरच शंभर सफाई कामगारांची भरती; अशोक दुडगुंटी

बेळगाव महापालिकेतील शंभर सफाई कामगारांची भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. जानेवारी महिन्यात नियुक्त करण्यात आलेल्या १५४ सफाई कामगारांचे वेतन तातडीने आदा केले जाईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी बुधवारी दिली. महापालिकेतील आयुक्त कक्षात बुधवारी सफाई कामगार हितरक्षण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत १५४ सफाई कामगारांच्या वेतनाचा मुद्दा गाजला.  सहा महिने झाले तरी त्या कामगारांना वेतन मिळाले नसल्याचा मुद्दा हितरक्षण समितीकडून उपस्थित करण्यात आला. सिंधुत्व प्रमाणपत्रामुळे वेतन देण्यात समस्या आल्याचे प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांनी सांगितले. परंतु, ते सफाई कामगार महापालिकेकडे सहा महिने सेवा बजावत आहेत. त्यांना महापालिकेचे नियमित वेतन देता आलेले नाही; तरी कंत्राटी सफाई कामगारांना दिले जाणारे वेतन त्यांना दिले जावे. सिंधुत्व प्रमाणपत्राची समस्या दूर झाल्यावर नियमित वेतन फरक रकमेसह दिले जावे, अशी मागणी करण्यात आली. ती मागणी आयुक्तांकडून मान्य करण्यात आली.

  • महापालिकेत दुसऱ्या टप्प्यात १०० तर तिसऱ्या टप्प्यात १३४ सफाई कामगारांची भरती केली जाणार आहे. यापैकी १०० सफाई कामगारांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्या १०० जणांची निवड यादी लवकरच जाहीर केली जाईल, असे आयुक्त दुडगुंटी यांनी सांगितले. त्यानंतर १३४ सफाई कामगारांची भरती प्रक्रिया सुरू होईल, असेही ते म्हणाले.
  • महापालिकेतील आरोग्य विभागातील कर्मचारी अभिषेक कंग्राळकर याची चौकशी करण्याची मागणी पुन्हा बैठकीत करण्यात आली. याआधीही हितरक्षण समितीकडून चौकशीची मागणी करण्यात आली होती; परंतु, ती पूर्ण झाली नव्हती.
  • बुधवारी बैठकीत पुन्हा मागणी करण्यात आली. सफाई कामगारांना घर द्यावे की भूखंड याबाबतचा निर्णय नगरविकास खात्याकडे प्रलंबित आहे. त्यासंदर्भात नगरविकास खात्याकडे पाठपुरावा करण्यासाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय बैठकीत झाला. ‘मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग’ संदर्भात संयुक्त सर्वेक्षण करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत झाला होता.
  • त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले. सहाय्यक पोलिस आयुक्त कट्टीमनी, समाजकल्याण खात्याचे उपसंचालक प्रवीण शिंत्रे, सहाय्यक कार्यकारी अभियंते हणमंत कलादगी, हितरक्षण समितीचे कार्यवाह विजय निरगट्टी, मुनिस्वामी भंडारी, षण्मुख आदियांद्र आदी बैठकीला उपस्थित होते.
  • स्वच्छतागृहांचा ठेका सफाई कामगारांना – आनंदवाडी येथील सफाई कामगार वसाहतीमध्ये व्यायामशाळा व ग्रंथालय बांधण्याबाबत कृती आराखडा तयार करण्याची सूचना आयुक्तांनी दिली. शहरातील स्वच्छतागृहांचा ठेका सफाई कामगारांना देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
    हितरक्षण समितीला महापालिकेच्या जुन्या इमारतीत जागा देणे, आनंदवाडी येथे वाल्मिकी भवन बांधणे, महेश माळगी या कामगाराला नियमानुसार बढती देण्याचा निर्णयही बैठकीत झाला.

Maharashtra Safai Karmachari Bharti 2022

Maharashtra Safai Karmachari Bharti 2022: In Pimpri Chinchwad Municipal,  Health Department has about 700 to 800 vacancies for Cleaner. More than 1,000 officers and staff have retired in the last three to four years. Former corporator Sandeep Waghere has demanded to fill the vacancies of cleaners through direct service. Read More details as given below.

शहराची लोकसंख्या जवळपास २६ लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक नागरी सुविधा पुरविताना प्रशासनाची दमछाक होताना दिसून येत आहे. यामुळे महापालिकेतील सरळ सेवेतील रिक्त पदे तत्काळ भरण्याबाबतचे निवेदन माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे. वाघेरे म्हणाले, ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही एक स्वायत्त संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असून आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या मर्यादित आहे. महापालिकेचा यापूर्वीच ब वर्गात समावेश झालेला असून या आकृती बंधानुसार कर्मचारी संख्या देखील वाढलेली आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये सुमारे १ हजार पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी निवृत्त झालेले आहेत. त्या पदांवर सरळ सेवा पद्धतीने भरती करण्यात आलेली नाही. आरोग्य विभागामध्ये जवळपास ७०० ते ८०० सफाई कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने पर्यायाने खासगी संस्थाना महापालिकेच्या वतीने काम देऊन करोडो रुपयांची उधळपट्टी होत आहे.

नागरिकांना अत्यावश्यक नागरी सुविधा पुरविताना गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाची दमछाक होताना दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये यापूर्वी विविध विकास कामांसाठी, एमआयडीसी व लष्कर हद्दीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांच्या हजारो एकर जमिनी गेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेतील रिक्त पदे व सरळ सेवेतील पदे भरताना स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात यावे, असेही वाघेरे म्हणाले.


Maharashtra Safafi Karmchari Bharti 2022– The state will soon be recruiting cleaners Posts.  The state government will soon announce the policy for this. Now it is necessary to formulate a new policy. Social Justice Minister Dhananjay Munde said this in the Assembly on Wednesday. Read More details Safai Karmachari Recruitment 2022 as given below.

Safai Kamgar Bharti-या महापालिकेकडून 155 सफाई कामगारांची  भरती

Maharashtra Safai Karmachari Bharti 2022 : राज्यातील सफाई कामगारांच्या भरतीसंदर्भात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या लाड- पागे समितीच्या शिफारशी रद्द करून आता या भरतीबाबत नवे सर्वंकष धोरण  लवकरच राज्य सरकार जाहीर करणार आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधानसभेत ही माहिती दिली.

आता नवीन धोरण आखणे आवश्यक आहे. समाजातील उमेदवारांचा नोकरी देण्यासंदर्भातील २०१८ चा जीआर रद्द करून, अन्य समाजांचा समावेश त्यात केला जाईल, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
  1. Admin says

    Safai Karmachari Bharti 2024

  2. Anil Raju Baviskar says

    Safai kamgar..nagar palika

  3. vikaskambare says

    mi safai kamgari kam baror aahe. 4th pass la aahe???
    payment ?

  4. Vikas kambare says

    Mi 4th pass la ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!