कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश – Safai Kamgar Bharti 2025
BMC Safai Kamgar Bharti 2025
BMC Safai Kamgar Bharti 2025 – The Supreme Court on Monday directed the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) to retain 580 sanitation workers in the Brihanmumbai Municipal Corporation (BMC). The Waste Transport Workers’ Union, which has been fighting for contractual sanitation workers for the last 28 years, has retained a total of 4,520 contract sanitation workers in the BMC in 2006, 2,700 in 2017 and 580 in 2025.
कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
- शहरातील कचरा वाहतूक श्रमिक संघाने चिकाटीनं दिलेल्या लढ्याला यश मिळालं असून 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं जारी केलेत. गेली 28 वर्षे कंत्राटी सफाई कामगारांसाठी सातत्याने लढणाऱ्या कचरा वाहतूक श्रमिक संघाने 2006 मध्ये 1240, साल 2017 मध्ये 2700 आणि साल 2025 मध्ये 580 असे एकूण 4520 कंत्राटी सफाई कामगारांना मुंबई मनपामध्ये कायम केले आहेत. या सर्व कामागारांनी सोमवारी पालिकेसमोरील आझाद मैदानात एकत्र येत आपला हा एकजुटीचा विजय साजरा केला.
- सर्वोच्च न्यायालयानं पालिकेची याचिका रद्द करत 580 कामगारांना पालिकेच्या सेवेमध्ये साल 1998 पासून पूर्वलक्षी प्रभावाने नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्याचा आदेश कायम केला. त्यामुळे या सर्व कामगारांना साल 1998 ते साल 2006 पर्यंत त्यांच्या वेतनात 8 नोशनल (Notional) वेतनवाढी देऊन तयार होणाऱ्या सुधारित पगारावर साल 2006 पासून ते आजपर्यंतची किमान वेतन आणि पालिकेचे वेतन यातील प्रत्यक्ष थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.
- या 580 कामगारांना आता पालिकेचे कायमस्वरूपी कामगार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यातील जे कामगार मृत, अपघाती जयबंदी आणि निवृत्त झाले असतील त्यांचासुद्धा अधिकार कोर्टाने मान्य केला आहे. एकेकाळी 30 रुपये रोजावर राबलेल्या या कामगारांना आता रु.70 हजार रूपयांपेक्षा जास्त मासिक पगार मिळणार आहे. गेली 28 वर्षे मुंबई शहराची सफाई करताना यापैकी 70 कामगारांचा मृत्यू झालाय तर सुमारे 56 कामगार निवृत्त झाले आहेत.
- महापालिकेचा दावा काय होता? – पदे मंजूर करुन या कामगारांची भरती झालेली नाही. या कामगारांना सेवेत कायम केल्यास अन्य कामगारांवर अन्याय केल्यासारखं होईल. त्यामुळे या कामगारांना सेवेत कायम करण्याचे औद्योगिक न्यायालयाचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी पालिकेने केली होती.
- श्रमिक संघाचा युक्तिवाद काय होता? – आम्हाला सेवेत घेण्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीत ठराव झालेला होता. त्यामुळे पदे मंजूर करुन सेवेच घेण्याचा प्रश्नच येत नाही. त्यानंतर एका कंत्राटदाराची नेमणूक नाममात्र करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात पालिकेचेचं आमच्यावर नियंत्रण होतं. पालिकाच आमची पालक होती. 240 दिवसांची सेवा झाल्यानंतर सेवेत कायम करण्याचा नियम आहे. आम्ही सेवेत कायम होण्यास पात्र ठरतो, असा युक्तिवाद कामगार संघानं केला होता.
Belgaum Safai Kamgar Recruitment 2022
Belgaum Safai Kamgar Recruitment 2022: Belgaum Municipal Corporation will soon recruit 350 sweepers. Accordingly, a total of 11,000 posts of sweepers will be recruited in all the cities and local self-government bodies across the state. Read More details are given below.
बेळगाव मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी (ता. १९) झालेल्या निर्णयामुळे बेळगाव महापालिकेत आणखी ३५० सफाई कामगारांची भरती केली जाणार आहे. राज्यातील नगर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सफाई कामगारांची रिक्त असलेली सर्व पदे भरण्यास सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार राज्यभरातील सर्व नगर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळून एकूण सफाई कामगारांची ११ हजार पदे भरती जाणार आहेत.
बेळगाव महापालिकेसाठी सफाई कामगारांची ६६० पदे मंजूर आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक सफाई कामगार निवृत्त झाल्यामुळे केवळ १३५ सफाई कामगार सेवेत आहेत. २०१८ साली राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार १५३ पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी दाखल झालेल्या ९०० हून अधिक अर्जाची पडताळणी केली जात आहे, पण सोमवारी झालेल्या निर्णयामुळे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आणखी ३५० सफाई कामगारांची भरती महापालिका करता येणार आहे.
Belgaum Safai Kamgar Bharti 2022: Belgaum Municipal Corporation will start the process of direct recruitment of 155 cleaners (Sweeper). NMC currently has 132 regular cleaners. Some of the remaining workers are paid directly online, while some of the cleaners work through contractors. But after the recruitment of 155 cleaners, the chances of regular cleaners will be 278. Belgaum Municipal Corporation will start the process of direct recruitment of 155 cleaners.
या महापालिकेकडून 155 सफाई कामगारांची भरती
Belgaum Safai Kamgar Bharti 2022- बेळगाव महापालिकेकडून १५५ सफाई कामगारांची थेट भरती केली जाणार असून, त्याची प्रक्रिया महापालिकेने सुरु केली आहे. यासाठी आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीची बैठक आज महापालिकेत झाली. त्यात सफाई कामगारांच्या भरतीसाठी वेळोवेळी राज्य शासनाकडून बजावण्यात आलेल्या अध्यादेशांचा अभ्यास करण्याचा निर्णय झाला.
महापालिकेकडे सध्या १३२ नियमित सफाई कामगार आयेत. उर्वरित कामगारांपैकी काहीजण थेट ऑनलाईन वेतन घेतात, तर काही सफाई कामगार हे ठेकेदारांच्या माध्यमातून काम करतात.
पण आटा १५५ सफाई कामगारांची भरती झाल्यानंतर नियमित सफाई कामगारांची संधीचे २७८ इतकी होईल. बेळगाव महापालिकेकडून १५५ सफाई कामगारांची थेट भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.
Nanasaheb mahadev kadam 9th school safai kamgar job new apply
Hi भरतीची तारीख सांगा वयाची अट काय आहे. अनुभव किती लागेल. पर्म नंट भरती प्रक्रिया आहे का
My is 4th pass aahe?
My is pass in 4th pass aahe?