RRB NTPC Exam; रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डातर्फे परीक्षेचा निकाल जाहीर ‘असा’ तपासू शकता Result

RRB NTPC Results

The Railway Recruitment Board (RRB) has declared the result and cut-off for the Non-Technical Popular Category (NTPC) 2019 level 2. candidates who took the examination can download the result and cut-off from the official website at www.rrbcdg.gov.in.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

“The Document Verification (DV) will commence shortly and the schedule of DV will be published on website. The candidates scheduled for DV will get an email and SMS to download their e-call letter from RRB Website”, reads the official notification.

RRB NTPC level 5 result: Know how to check

  • Go to the official website at www.rrbcdg.gov.in
  • On the homepage, click on the link “list of candidates provisionally shortlisted for pay level-2 NTPC posts” and “cut-off marks for shortlisting”
  • A PDF will be displayed on the screen
  • Check the result and take the print for future reference.

Direct link to check list of shortlisted candidates

Direct link to check cut-off marks


RRB NTPC CBT 1 Exam 2021: Railway Recruitment Board has announced the revised results of RRB NTPC CBT 1 examination. Candidates appearing for this examination will be able to view the results on the official website of Railway Board rrbcdg.gov.in. The Railway Recruitment Board has released the results, cutoff and score card of Railway NTPC examination held from December 2020 to July 2021.

RRB NTPC CBT 1 Exam 2021: रेल्वे भरती बोर्डातर्फे आरआबी एनटीपीसी सीबीटी १ (RRB NTPC CBT १) परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना रेल्वे बोर्डाची अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in वर निकाल पाहता येणार आहे. रेल्वे भरती बोर्डाने डिसेंबर २०२० ते जुलै २०२१ या कालावधीत झालेल्या रेल्वे एनटीपीसी परीक्षेचा निकाल, कटऑफ आणि स्कोअर कार्ड प्रसिद्ध केले आहे. सीबीटी स्टेज १ परीक्षा दिलेल्या उमेदवारांना निकाल तपासता आणि डाउनलोड करता येणार आहे.

रेल्वे भरती बोर्डाने एनटीपीसी सीबीटी १ परीक्षेचा सुधारित निकाल (RRB NTPC CBT 1 Result) जाहीर केला आहे. २०१९ मध्ये परीक्षेसाठी फॉर्म भरलेले आणि २०२० आणि २०२१ दरम्यान परीक्षेला बसलेले उमेदवार बातमती पुढे दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून आरआरबी एनटीपीसी १ चा निकाल पाहू शकतात.

आरआरबी एनटीपीसी सीबीटी १ परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका १६ ऑगस्ट २०२१ रोजी रिस्पॉन्स शिटसह प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे बर्‍याच उमेदवारांनी त्यांचे अंदाजे गुण आधीच मोजले असतील. तरीही उमेदवारांना आरआरबी एनटीपीसी २०२१ सीबीटी १ परीक्षेचे प्रत्यक्ष गुण तपासू शकतात.

आरआरबी एनटीपीसी सीबीटी परीक्षा गेल्यावर्षी २०२१ मध्ये सात टप्प्यांत घेण्यात आली होती. रेल्वे भरती बोर्डाने २८ डिसेंबर २०२० ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत एनटीपीसी सीबीटी १ परीक्षेचे (ntpc cbt 1 revised Exam) सर्व टप्पे यशस्वीरित्या पार पाडले. त्यानंतर, आरआरबी एनटीपीसी सीबीटी १ परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका १६ ऑगस्ट २०२१ रोजी रिस्पॉन्स शिटसह जारी करण्यात आली.

RRB NTPC CBT 1 Result: असा पाहा निकाल

  • उमेदवारांनी सर्वप्रथम rrbcdg.gov.in वर जा.
  • येथे Results सेक्शनवर क्लिक करा
  • आता Subject बॉक्सवर संबंधित लिंक दिसेल.
  • या लिंकवर क्लिक करा आणि क्रेडेन्शियल्स भरा.
  • यामध्ये रोल नंबरच्या मदतीने निकाल पाहता येईल.
  • Crtl+F सह निकाल तपासा. PDF डाउनलोड होईल.

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाची अधिकृत वेबसाईट rrbcdg.gov.in सध्या जास्त भार किंवा तांत्रिक त्रुटीमुळे डाऊन आहे. बातमीखाली देण्यात आलेल्या थेट लिंकच्या मदतीने उमेदवार निकाल तपासू शकतात. रेल्वे भरती मंडळाद्वारे एनटीपीसी स्टेज १ परीक्षा सर्व झोनमध्ये ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा


RRB NTPC Result 2021 Out: Finally the wait is over and the most awaited RRB NTPC Result 2021 for CBT 1 exam for many regions has been released Railway Recruitment Board (RRB) at the regional websites of RRBs. For the remaining regions, RRB is to release the RRB NTPC Result today, i.e. on 15th January 2022. candidates who appeared in the RRB NTPC CBT exam last year can now check their results from the direct link.

How to Check RRB NTPC Result 2021 for CBT 1 Exam?

  • The procedure to check the RRB NTPC Result 2021 CBT I Exam is mentioned below:
  • Step 1: Visit the official website of the RRB region you applied for (the official website links for the respective RRB Regions are mentioned above).
  • Step 2: Click on the link provided for RRB NTPC Result 2021.
  • Step 3: Select the respective RRB Region.
  • Step 4: RRB NTPC Result 2021 PDF will be displayed on the screen.
  • Step 5: The list of qualified candidates will be shown. Now, press “Ctrl+F” and enter your Roll No.
  • Step 6: If your Roll No. are there in the list, you have qualified for RRB NTPC CBT-2 Exam.
  • Step 7: Download your result pdf for future reference.

CLICK TO VIEW RESULT & CUT OFF LEVEL 6 FOR CEN 01/2019 (NTPC POSTS) 

CLICK TO VIEW RESULT & CUT OFF LEVEL 5 FOR CEN 01/2019 (NTPC POSTS)

CLICK TO VIEW RESULT & CUT OFF LEVEL 3 FOR CEN 01/2019 (NTPC POSTS)

CLICK TO VIEW RESULT & CUT OFF LEVEL 2 FOR CEN 01/2019 (NTPC POSTS)

CLICK HERE TO VIEW NOTICE REGARDING CBT-1 result and CBT-2 SCHEDULE

CHECK RRB NTPC RESULTS HERE

RRB NTPC Result: रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने एनटीपीसी सीबीटी १ (NTPC CBT 1) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना रेल्वे भरती बोर्डाची अधिकृत वेबसाइट rrbald.gov.in वर निकाल पाहता येणार आहे.

ऑनलाइन परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात बसलेले उमेदवार त्यांचा निकाल त्यांच्या संबंधित क्षेत्रानुसार आरआरबीच्या अधिकृत प्रादेशिक वेबसाइटवर पाहू शकतात. सीबीटी १ साठी निवडलेल्या उमेदवारांना दुसऱ्या परीक्षेत बसता येणार आहे. एनटीपीसी फेज २ ची परीक्षा १४ ते १८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घेतली जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारांची यादी रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेतून ३० हजारांहून अधिक नोकऱ्या दिल्या जाणार आहेत.

RRB NTPC Result: असा तपासा निकाल

  • आरआरबीसी निकाल २०२१ जाहीर झाल्यानंतर, तुम्ही तुमच्या संबंधित प्रादेशिक वेबसाइटला भेट द्या.
  • वेबसाइटच्या होमपेजवर, तुम्हालाआरआरबी एनटीपीस निकाल २०२१(CBT 1) ची लिंक मिळेल. त्यावर क्लिक करा.
  • पीडीएफ फॉरमॅटमधील निकाल तुमच्या मोबाईल/कॉम्प्युटर स्क्रीनवर ओपन होईल.
  • परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना रोल नंबर दिले जातील.
  • यातून तुम्ही तुमचा रोल नंबर शोधण्यासाठी, ctrl+F दाबा आणि दिसत असलेल्या बॉक्समध्ये तुमचा रोल नंबर भरा.

CHECK RRB NTPC RESULTS HERE


Railway Recruitment Board will soon release RRB NTPC 2021 CBT-1 Result region-wise soon on the official website. The RRB exam (NTPC CBT 1) was conducted between December 28 and July 31. The RTB has not yet officially announced the date of the NTPC exam results, but it is expected that the results could be announced this month.

RRB NTPC result date 2021: आरआरबी एनटीपीसीची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच आरआरबीने एनटीपीसी सीबीटी १ (NTPC CBT 1) परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. या संदर्भात रेल्वे भरती बोर्डाने अधिकृत वेबसाइट rrbald.gov.in वर नोटीस जाहीर करून माहिती दिली आहे.

आरआरबी एनटीपीसी निकाल २०२१ (RRB NTPC CBT 1 Result) सोबत सीबीटी २ परीक्षेची (RRB NTPC CBT 2 परीक्षा) तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. हे वेळापत्रक तात्पुरत्या स्वरुपाचे असणार आहे. सध्याची करोना परिस्थिती लक्षात घेता परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला जाऊ शकतो असे वेबसाइटवर स्पष्ट करण्यात आले आहे.तसेच परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी निकालाचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, रेल्वे नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी म्हणजेच एनटीपीसी सीबीटी १ (NTPC CBT 1) परीक्षेचा निकाल १५ जानेवारी २०२२ पर्यंत जाहीर केला जाणार आहे. बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन तुम्हाला निकाल पाहता येणार आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा


RRB NTPC Exam: RRB NTPC कडून एनटीपीसी सीबीटी-2 परीक्षेच्या तारखा जाहीर

RRB NTPC Result 2021 : रेल्वे भरती बोर्ड (RRB) लवकरच NTPC परीक्षेचा निकाल त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर rrbcdg.gov.in जाहीर करण्याची शक्यता आहे. जे उमेदवार या परीक्षेला बसले होते, ते अधिकृत वेबसाइटद्वारे त्यांचा निकाल पाहू शकतात. ही परीक्षा (RRB NTPC Exam) 28 डिसेंबर 2020 ते 31 जुलै 2021 या कालावधीत देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर सात टप्प्यांत घेण्यात आली.

रेल्वे बोर्ड 35,281 पदे भरण्यासाठी ही भरती करत आहे. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची तिकीट लिपिक, लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क आणि टाइमकीपर इत्यादी पदांसाठी निवड केली जाईल. तर, CBT 1 मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना वेगळ्या टप्प्यातील परीक्षा द्यावी लागणार आहेत.

RRB NTPC 2022 Result : असा करा ‘निकाल’ डाउनलोड

  1. सर्वप्रथम उमेदवाराने रेल्वे भरती बोर्डच्या (RRB) rrbcdg.gov.in अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
  2. त्यानंतर मुख्यपेजवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करावे.
  3. आता ‘निकाल’ पेजवर दिलेल्या RRB NTPC CBT 1 Result 2021 या लिंकवर क्लिक करावे.
  4. संपूर्ण तपशील भरल्यानंतर आता सबमिट बटण दाबा.
  5. आता RRB NTPC Result 2021 उमेदवाराच्या स्क्रीनवर दिसेल. तो डाउनलोड करा.

रेल्वे बोर्ड श्रेणीनुसार, स्कोअर कार्ड देखील जारी करू शकतं. हा निकाल त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. यासाठी रेल्वे बोर्डाची वेबसाइट चेक करत राहणे जरुरीचे आहे.


Railway Recruitment Board will soon release RRB NTPC 2021 CBT-1 Result region-wise soon on the official website. The RRB exam (NTPC CBT 1) was conducted between December 28 and July 31. The RTB has not yet officially announced the date of the NTPC exam results, but it is expected that the results could be announced this month.

RRB NTPC चा निकाल लवकरच होणार जाहीर; ‘असा’ तपासू शकता Result

RRB NTPC Result 2021 : रेल्वे भरती बोर्ड (RRB) लवकरच RRB NTPC परीक्षेचा निकाल जाहीर करणार असल्याचं कळतंय. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिलीय, ते त्यांचा निकाल RRB च्या अधिकृत वेबसाइटवर www.rrbcdg.gov.in पाहू शकतात. आरआरबीची ही परीक्षा (NTPC CBT 1) 28 डिसेंबर ते 31 जुलै दरम्यान घेण्यात आली. आरटीबीनं एनटीपीसी परीक्षेच्या निकालाची तारीख अधिकृतपणे अद्याप जाहीर केलेली नाही, परंतु या महिन्यातच निकाल घोषित केला जाऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे.

निकाल कसा तपासायचा?

  • प्रथम RRB च्या www.rrbcdg.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन लॉग इन करा.
  • आता मुख्यपेजवर ‘NTPC CBT 1 Result 2020’ या पर्यायावर क्लिक करा.
  • येथे विचारलेले आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  • त्यानंतर ‘सबमिट’वर क्लिक करा.
  • आता तुमचा RRB NTPC CBR-1 निकाल दिसेल.
  • तो डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    RRB NTPC Results

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!