RRB Exam: रेल्वे भरती परीक्षेच्या उमेदवारांसाठी १० ट्रेन, मुंबई, नागपूरहून प्रत्येकी पाच विशेष गाड्या
RRB Exam Time Table
RRB Exam Time Table – The Central Railway (CR) has decided to run 10 special trains for their convenience after indicating that candidates from different places will come to Mumbai in large numbers for the examination conducted by the Railway Recruitment Board (RRB). Similar plans have also been made by the Central Railway. After a long time, the Central Railway Recruitment Board will conduct the examination for various posts. Hence, a large number of candidates have applied. Ten RRB special trains between Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Mumbai and Nagpur will start from November 23 so that they can reach the exam on time.
रेल्वे भरती परीक्षेच्या उमेदवारांसाठी १० ट्रेन, मुंबई, नागपूरहून प्रत्येकी पाच विशेष गाड्या
रेल्वेच्या भरती बोर्डाकडून (आरआरबी) तर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी ठिकठिकाणचे उमेदवार मोठ्या संख्येने मुंबईत येणार असल्याचे संकेत मिळाल्याने मध्य रेल्वेने त्यांच्या सोयीसाठी १० स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तशा प्रकारचे नियोजनही मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. बरेच दिवसांनंतर मध्य रेल्वे भरती बोर्डाकडून विविध पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज केले आहेत. त्यांना नियोजित वेळेत परीक्षेला पोहचता यावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि नागपूर दरम्यान १० आरआरबी स्पेशल ट्रेन २३ नोव्हेंबरपासून सुरू करणार आहेत.
- मुंबईहून २३ ते २७ नोव्हेंबर दरम्यान रोज दुपारी ३.३० वाजता स्पेशल ट्रेन नंबर ०११०३ सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता नागपूर स्थानकावर पोहचेल.
त्याचप्रमाणे स्पेशल ट्रेन नंबर ११०४ आरआरबी स्पेशल ट्रेन २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान नागपूर स्थानकावरून रोज दुपारी १.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५० वाजता मुंबईला पोहचेल. - कोचची व्यवस्था – या दोन्ही गाड्या दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव व वर्धा आदी रेल्वेस्थानकांवर थांबणार आहेत. दोन्ही गाड्यांना दोन थर्ड एसी, ८ स्लीपर, २ ब्रेक व्हॅन यासह ८ द्वितीय श्रेणी कोच राहणार आहेत.
RRB Exam Time Table – Railway Recruitment Board has released the Recruitment Examine Time Table for various examination. Many candidates across the country are interested in working in the Indian Railways. The Railway Recruitment Board regularly announces vacancies in the Indian Railways. Candidates interested in joining Indian Railways are applying through RRB recruitment. Many of them are eligible for this recruitment. He fulfills his dream of working in the Indian Railways. The Railway Recruitment Board is always trying to fill up the vacancies in the Indian Railways. Meanwhile, the Railway Recruitment Board has released the schedule of the upcoming recruitment process. Candidates interested in applying and participating in this recruitment of Railway Recruitment Board should review the public schedule. Prepare to apply accordingly. RRB Exam Date are given below:
RRB Exam Time Table
- The Railway Recruitment Board Technician recruitment exam will be held from December 18 to 20. The exam will be held on December 23, December 24, December 26, December 28 and December 29.
- The Railway Recruitment Board Junior Recruitment Exam will be held on the 13th, 16th and 17th of December.
- The exam for the post of RPF sub-inspector will be held on December 2, 3, 9 and 12.
- The important news is that the exam will be computer based.
- Candidates have to appear for the exam online.
RRB ने जाहीर केले विविध पदांसाठी आयोजीत परीक्षेचे वेळापत्रक; जाणून घ्या तारखा
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने विविध भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. – देशभरात अनेक उमेदवार भारतीय रेल्वे मध्ये काम करण्यास इच्छुक असतात. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड नियमितपणे भारतीय रेल्वेतील वेकन्सी जाहीर करत असतो. भारतीय रेल्वेमध्ये भरती होण्यास इच्छुक असणारे उमेदवार आर आर बी च्या भरतीच्या माध्यमातून अर्ज करत असतात. त्यातील अनेक जण या भरतीस पात्र ठरत नियुक्त होत असतात. भारतीय रेल्वे मध्ये काम करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करत असतात. भारतीय रेल्वेमध्ये रिक्त जागांना भरण्यासाठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड नेहमी प्रयत्नशील असतो. दरम्यान येत्या काही भरती प्रक्रियांचे शेड्युल रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने जाहीर केले आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या या भरतीमध्ये अर्ज करण्यास आणि सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी जाहीर वेळापत्रकाचा आढावा घ्यावा. त्यानुसार अर्ज करण्याच्या तयारीत लागावे.
दरम्यान, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्याचे योजले आहे, त्या संबंधित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांची नियुक्ती अनेक निवडणुकीच्या टप्प्यातून होणार आहे. त्यात मुख्य परीक्षेत अर्ज करत्या उमेदवारांना उपस्थित रहावे लागणार आहे. तसेच मुख्य परीक्षा पात्र करावी लागणार आहे. त्या परीक्षेत अपात्र ठरणाऱ्या उमेदवार नियुक्तीसाठीही अपात्र ठरतील. जूनियर इंजिनियर, सहाय्यक लोको पायलट, टेक्निशियन तसेच उपनिरीक्षकाच्या पदासाठी जी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे त्याचे शेड्युल जाहीर करण्यात आले आहे.
परीक्षेच्या चार दिवसांमध्ये एक्झाम सिटी स्लिप तसेच प्रवेश पत्र जाहीर केले जाईल. तेव्हा उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र पाहता येणार आहे तसेच डाऊनलोड करता येणार आहे. परीक्षा दरम्यान विद्यार्थ्यांकडे प्रवेश पत्र असणे अनिवार्य आहे, अन्यथा उमेदवार परीक्षेत उपस्थित राहण्यास अपात्र ठरेल. महत्वाची गोष्ट अशी की अनुसूचित जमाती तसेच अनुसूचित जाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना एक्झाम सिटी आणि स्थिती बघण्याची विंडो परीक्षेच्या दहा दिवसां आधीच खुले केले जाईल. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने उमेदवारांना सल्ला दिला आहे की,’ या भरती प्रक्रिया विषयी तसेच परीक्षा विषयी जाणून घेण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घ्यावा. अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी. या प्रसंगी अनेक दलाल नोकरी देण्याच्या हेतूने उमेदवारांना फसवतील. तर त्यापासून उमेदवारांनी सावध राहावे.”
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड टेक्निशियन भरती परीक्षेचे आयोजन 18 ते 20 डिसेंबर दरम्यान केले जाईल. तसेच ती परीक्षा 23 डिसेंबर, 24 डिसेंबर, 26 डिसेंबर, 28 डिसेंबर आणि 29 डिसेंबरला आयोजित करण्यात येईल. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड जुनियर भरती परीक्षेचे आयोजन डिसेंबरच्या 13, 16 आणि 17 तारखेला करण्यात येईल. तर आरपीएफ सब इन्स्पेक्टर च्या पदासाठी परीक्षा डिसेंबरच्या 2, 3, 9 आणि 12 तारखेला आयोजित करण्यात येईल. महत्वाची बातमी अशी आहे की परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे. उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात परीक्षा द्यायची आहे.
RRB Group D Exam Date
RRB Exam Date 2022- The candidates who have applied for RRC Group D Recruitment 2019 can now check the exam date for RRC Group D Posts. Railway Recruitment Board, RRB has released the exam date for RRB Group D Exam. The RRB Group D Exam will now start on August 17 instead of the last week of July. As per the information given by the Railways, the Railway Group D recruitment examination will be conducted in several stages from August 17. Read More details as given below.
रेल्वे भरती मंडळ 17 ऑगस्ट 2022 पासून RRB गट डी 2022 परीक्षा तात्पुरत्या स्वरूपात अनेक टप्प्यांत आयोजित करणार आहे. RRB गट डी स्तर-1 2022 भरतीसाठी 1.15 कोटींहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
CBT परीक्षेचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत प्रादेशिक वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल. भारतीय रेल्वेच्या विविध युनिट्समध्ये 7 व्या वेतन आयोगाच्या लेव्हल 1 अंतर्गत 103769 रिक्त पदांसाठी RRB यावर्षी रेल्वे भर्ती सेल (RRCs) च्या वतीने ऑनलाइन परीक्षा आयोजित करेल.
रेल्वेने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की, “कोविड-19 महामारी हाताळण्यासाठी वेळोवेळी जारी केलेल्या प्रचलित परिस्थिती आणि सरकारी मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून 17 ऑगस्ट 2022 पासून सिंगल स्टेज CBT तात्पुरते आयोजित केले जाईल आणि त्यानंतर अनेक टप्प्यांत होणार आहे.
परीक्षेचे शहर आणि तारीख पाहण्याची आणि SC/ST उमेदवारांचे प्रवास प्राधिकरण डाउनलोड करण्याची लिंक सर्व RRB वेबसाइटवर परीक्षा सुरू होण्याच्या 10 दिवस आधी उपलब्ध करून दिली जाईल. ई-कॉल लेटर्स डाउनलोड करणे परीक्षेच्या शहरामध्ये नमूद केलेल्या CBT तारखेच्या 4 दिवस अगोदर सुरू होईल.
RRB ग्रुप डी 2022 परीक्षेचा नमुना
संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये संगणक आधारित चाचणी(चे), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश असेल. सिंगल स्टेज CBT साठी प्रश्नपत्रिका 100 प्रश्नांसाठी 90 मिनिटांची असेल आणि PwBD उमेदवारांसाठी 120 मिनिटांची असेल जे स्क्रिब सुविधेचा लाभ घेत आहेत. विभागवार प्रश्न आणि गुणांची संख्या खाली दर्शविली आहे.
भारतीय रेल्वेमध्ये चांगल्या पगारासह सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी RRB ग्रुप डी लेव्हल-1 2022 भरती ही एक उत्तम संधी असू शकते.
रेल्वे ग्रुप डी परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या तपशील
RRB Group D Exam Date: रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डातर्फे (Railway Recruitment Board, RRB) ग्रुप डी परीक्षेची तारीख (Group D Exam Date) जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेने परीक्षेच्या तारखेची सूचना सर्व रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड वेबसाइटवर अपलोड केली आहे. ग्रुप डी परीक्षा (RRB Group D Exam) आता जुलैच्या शेवटच्या आठवड्याऐवजी १७ ऑगस्टपासून सुरू होईल. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार १७ जुलैपासून रेल्वे ग्रुप डी भरती परीक्षा अनेक टप्प्यात घेतली जाईल. या परीक्षेद्वारे रेल्वेमध्ये सातव्या केंद्रीय वेतन आयोग पे मॅट्रिक्सच्या लेव्हल-१ अंतर्गत एकूण १ लाख ३ हजार ७६९ पदे भरली जातील. या परीक्षेसाठी १ कोटी १५ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
प्रवेशपत्राबद्दल जाणून घ्या
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डातर्फे प्रत्येक परीक्षेच्या ४ दिवस आधी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर केले जाते. या पार्श्वभूमीवर १३ ऑगस्ट किंवा १४ ऑगस्टपासून प्रवेशपत्रे देण्यास सुरुवात होईल. उमेदवार त्यांच्या प्रदेशातील RRB वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील.
निवड प्रक्रिया जाणून घ्या
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड ग्रुप डीची निवड प्रक्रिया ३ टप्प्यात केली जाते. ही प्रक्रिया कॉम्प्युटर आधारित चाचणी (CBT), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि दस्तऐवज पडताळणी (DV) मध्ये विभागले गेले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये कॉम्प्युटर आधारित चाचणी आहे. तर दुसऱ्या टप्प्यात, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आयोजित केली जाते. सीबीटीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीमध्ये बसण्याची संधी मिळते. शारीरिक कार्यक्षमता चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी (Documents Verification) साठी बोलावले जाते, त्यानंतर उमेदवारांना नियुक्ती दिली जाते.
परीक्षा पॅटर्न (RRB Group D Exam Pattern)
- या परीक्षेत कॉम्प्युटर आधारित चाचणीवेळी १०० प्रश्न विचारले जातील. ही सीबीटी १०० गुणांची असेल.
- रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड ग्रुप डी परीक्षेत निगेटीव्ह मार्किंग असेल. प्रत्येक चुकीच्या ३ प्रश्नांसाठी १ गुण वजा केला जाईल
- परीक्षेतील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारांना ९० मिनिटे दिली जातील.
- या परीक्षेत गणित विषयातून २५ प्रश्न, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्रातून ३० प्रश्न, सामान्य विज्ञानातून २५ प्रश्न आणि जनरल अवेअरनेस आणि चालू घडामोडीतून २० प्रश्न विचारले जातील
I am poor and money no
Irieieidueueue
Railway Bharti RRB Exam Date 2020