आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा -Required Documents for RTE 25% Admission

Required Documents for RTE 25% Admission

Required Documents for RTE 25% Admission

RTE 25 % Online Admission Process or the Year 2025 – 2026 Required Documents for Admission List give here. RTE 25% All the documents required for online admission should be before the last date for parents to fill the online admission application form. Please note that subsequent documents will not be accepted. Child’s Aadhar card, proof of residence and proof of date of birth are documents RTE Admission is required for all eligible children. Read the more information and Online Registration link for RTE 25% are given below.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

आर.टी.ई. २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ( वर्ष:- 2025-2026) प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे.

आर.टी.ई. २५ % online प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी online प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आर.टी.ई. प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत.

आरटीई प्रवेशांसाठी अर्जप्रक्रिया आजपासून – RTE Admission

RTE Admission 2025-2026 Lottery Results

Complete Documents list for RTE Admission

वंचित गटातील बालकांमध्येखालील प्रवर्गाचा समावेश होतो:-

  1. जात संवर्गातील :- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब) भटक्या जमाती (क) भटक्या जमाती, (ड) इतर मागास (ओ. बी. सी.) विशेष मागास बालके (एस.बी.सी.)
  2. दिव्यांग बालके,
  3. एच. आई. व्ही. बाधित किंवा एच. आई. व्ही प्रभावित बालके,
  4. कोव्हीड प्रभावित बालक (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन )
  5. अनाथ बालके

===========================================================

  1. वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र (वडिलांचे/ बालकाचे )
    • उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तहसीलदार / उपजिल्हाधिकारी / उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र.
    • पालकाचा (वडिलांचा / बालकाचा) जातीचा दाखला आवश्यक.
    • परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार नाही.
  2. दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाण जिल्हा शल्य चिकित्सक/ वैद्यकीय अधीक्षक, अधिसुचित जिल्हा पत्राचा पुरावा
    • शासकीय रुग्णालय यांचे ४० टक्के आणि त्या पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
  3. एच. आय. व्ही. बाधित / प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे
    • जिल्हा शल्य चिकित्सक/वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र
  4. NEW अ) कोव्हीड प्रभावित बालक (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले) अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागद पत्रे –
    • वंचित गटातील बालकांमध्ये कोव्हीड प्रभावित बालक (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या | कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले) प्रवर्गातील बालकांचा | समावेश करण्यात आला आहे.
    • अ) सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्युप्रमाणपत्र
    • ब) कोव्हीड १९ मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र.
    • (Medical Certification of Cause of Death (Form No.4),
      (SeeRule7))
    • सदर मृत्यू कोव्हीड १९ शी संबधित असल्याबाबतचे प्रमाणन है शासकीय / पालिका / महानगरपालिका, रुग्णालय अथवा आय. सी. एम. आर. नोंदणीकृत खाजगी रुग्णालय / प्रयोगशाळा यांचा अहवाल.
  5. NEW ब) अनाथ बालके :- ( वंचित घटक) आवश्यक कागद पत्रे –
    • अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची / बालसुधारगृहाची | कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत.
    • जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील
    • अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदा. वार्षिक उत्पन्नाचा दाखला इ. विचारात घेण्यात येऊ नयेत.
  6. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला
    • तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, salary स्लीप, कंपनीचा किंवा Employer चा दाखला, (आर्थिक वर्ष २०२०- २०२१ किंवा २०२१ २०२२ मार्च अखेरचे एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले)
    • उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह धरण्यात येणार नाही.
  7. घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे
    • न्यायालयाचा निर्णय.
    • घटस्फोटित महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा.
    • बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे
    • जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास
    • बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.
  8. न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला
    • घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा.
    • घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा.
    • बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे
    • जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.
  9. विधवा महिला
    • पतीचे मृत्यूपत्र ( प्रमाण पत्र )
    • विधवा महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा.
    • बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण
    • पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.
  10. NEW आधार कार्ड वंचित व आर्थिक दृष्ट्‌या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक
    • आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी / पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणांमुळे बालक / पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे / पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा.
    • तसेच सदर आधार कार्ड है तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा.
    • सदर बालकाच्या आधारकार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास आर. टी. इ. २५ टक्के अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी.
  11. जन्मतारखेचा पुरावा (वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक)
    • ग्रामपंचायत / न.पा./ म.न.पा. यांचा दाखला / रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला / आंगणवाडी / बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला / आई, वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञा पत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन.
  12. रहिवासाचा / वास्तव्याचा पुरावा | ( वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक)
    • रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन चालविण्याचा परवाना.), | वीज / टेलिफोन बिल देयक, पाणी पट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक / घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट या पैकी कोणतेही एक.
    • ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा भाडेकरार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी ११ महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राहय धरण्यात येईल.

Underprivileged children include the following categories:-

  1. Caste Category :- Scheduled Castes, Scheduled Tribes, Exempt Castes (a), Nomadic Tribes (b) Nomadic Tribes (c) Nomadic Tribes, (d) Other Backward (OBC)
  2. Special Backward Children (S.B. C.)
  3. Disabled Children,
  4. H.I. V. Infected or H.I.V. affected children,
  5. A child affected by Covid (one or both of whose parents have died)
  6. Orphan children

================================================= =========

Certificate (of father/ child) in case of child belonging to deprived caste category

No income proof required.

Certificate from Tehsildar / Deputy Collector / Sub Divisional Revenue Officer.

Caste certificate of parent (father/child) is required. Caste certificate from foreign state will not be accepted.

Proof of Medical Certificate for Children with Disabilities from District Surgeon/ Medical Superintendent,

Notified District Letter Certificate of 40% and above disability from Government Hospital.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Pranita Waghmare says

    Sir maze sarv documents clear asunahi verification karnare sirani mazi file pending takli ahe ani amhala trass det ahet

  2. Admin says

    Required Documents for RTE 25% Admission

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!