Reliance Jio Jobs – Reliance Jio मध्ये नोकरीची संधी; या पदांसाठी भरती; आताच करा अप्लाय

Reliance Jio Recruitment 2022

Reliance Jio Recruitment 2022: A golden opportunity to work here at Reliance Jio. Reliance Jio, an Indian telecom company, offers great job opportunities. Reliance Jio invited application form for Business Analyst Posts. Applicants who posses with B.Tech/ B.E and MBA may apply for these posts through the given link. Read More details as gien below.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

रिलायन्स जिओ (Reliance Jio) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Reliance Jio Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. व्यवसाय विश्लेषक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदांसाठी भरती- Vacancy Details 

  • व्यवसाय विश्लेषक (Business Analyst)

Eligibility Criteria For Reliance Jio Career

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Tech/ B.E.आणि MBA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 0-3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना हे ज्ञान असणं आवश्यक
  • उमेदवारांना statistical analysis चं ज्ञान असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांना MS Excel, Word आणि Power point चं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना गुगल अॅनालिटिक्स टूलकिटचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना व्यवसाय, आयटी, विश्लेषणासाठी दूरसंचार कंपन्या, टेलिकॉम डोमेनमधील किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक- Essentail Document For Reliance Jio Bharti 2022

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://careers.jio.com या लिंकवर क्लिक करा.


Reliance Jio Bharti 2022: A golden opportunity to work here at Reliance Jio Mumbai. Reliance Jio, an Indian telecom company, offers great job opportunities to MBA candidates in Mumbai. Reliance Jio Infocomm Limited is doing business as Jio and is a subsidiary of Jio Platforms. The company is headquartered in Mumbai, Maharashtra. Jio operates a national LTE network with coverage in all 22 telecom circles.

 Reliance Jio या भारतीय दूरसंचार कंपनीमध्ये MBA (with Graduation in Engineering) उमेदवारांना मुंबई येथे नोकरीची मोठी संधी उपलब्ध आहे. Reliance Jio Infocomm Limited, Jio म्हणून व्यवसाय करत आहे आणि Jio Platforms ची उपकंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. Jio सर्व 22 दूरसंचार मंडळांमध्ये कव्हरेजसह राष्ट्रीय LTE नेटवर्क चालवते.

 Reliance Jio मध्ये मुंबई येथे नोकरीची संधी

  •  शैक्षणिक पात्रता : एमबीए (अभियांत्रिकी पदवीसह)
  •  अनुभव : 0 ते कमाल 2 वर्षे

कामाची जबाबदारी 

  • ग्राहक अनुभव आणि मूल्य प्रभावित करणाऱ्या समस्या ओळखणे
  • समस्यांचे विश्लेषण करणे आणि समस्यांचे मूळ कारण ओळखणे
  • प्रक्रियेत सामील असलेल्या लोकांशी सल्लामसलत करून उपाय विकसित करणे
  • उपायांचे मूल्यांकन करून अंतिम समाधानाची शिफारस करणे
  • उपाय समजावून सांगणे आणि सर्व भागधारकांना खरेदी करणे
  • उपाय लागू करणे

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट – https://careers.jio.com


Jobs in Reliance Jio : As per the latest updates Reliance Jio Open vacancies for Engineers Candidates .There will be a lot of job opportunities for engineers and freshers at telecom company Reliance Jio. Corona has led to a huge increase in demand for smartphones and other electronics items. So even in the IT and telecom sector, some companies are currently getting jobs for freshers and IT professionals. This will be a great opportunity for the candidates who have done courses related to these posts.

नामांकित टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ इथे इंजिनिअर्सफ्रेशर्सना नोकरीची मोठी संधी मिळणार आहे. कोरोनामुळे स्मार्टफोन्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे IT आणि टेलिकॉम क्षेत्रातही काही कंपन्यामध्ये सध्या फ्रेशर्सना आणि IT प्रोफेशनल्सना  जॉब्स मिळत आहेत. ज्या उमेदवारांनी या पदांशी निगडित असे कोर्स केले आहेत अशा उमेदवारांसाठी ही मोठी संधी असणार आहे. Reliance Jio कंपनीमध्ये काही इंजीनिअरिंग उत्तीर्ण असलेल्या पदवीधर फ्रेशर्सना नोकरी देण्याचं ठरवलं आहे. यासाठी फ्रेशर्स उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.

Reliance Jio Mumbai jobs 2021- Reliance Jio च्या मुंबईतील ऑफिसमध्ये ही जॉब्सची संधी असणार आहे. जे उमेदवार या पदभरतीसाठो पात्र असतील अशा उमेदवारांना लगेचच jio च्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन आपले अर्ज नोंदवायचे आहेत.

Eligibility Criteria For Reliance Jio Career

Name of Posts – या पदांसाठी असणार भरती

  • ग्रॅज्युएट नेटवर्क इंजिनिअर्स ट्रेनी (Graduate Engineer Trainee Network)

Educational details – – शैक्षणिक पात्रता

  • ग्रॅज्युएट नेटवर्क इंजिनिअर्स ट्रेनी (Graduate Engineer Trainee Network) या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी यासाठी कोणत्याही ब्रांचमधून B.E./ B.Tech पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी Cisco CCNA या कोर्समध्ये सर्टिफिकेशन घेतलं असणं आवश्यक आहे.

Salary Details – इतका मिळणार पगार

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सध्याच्या इंडस्ट्रीमधील ट्रेंडनुसार पगार निश्चित करून देण्यात येणार आहे. तसंच शैक्षणिक पात्रता आणि मुलाखत यांच्या निकालावरही पगार अवलंबून असणार आहे.

Responsibility and Duty – ही असेल जबाबदारी

  • व्यवसाय, नियोजन आणि नियामक संघांकडून आवश्यकतेचं आकलन करणे.
  • संबंधित कार्यासाठी ऑपरेशनल नियोजन करणे.
  • संबंधित कामासाठी मंथली ऑपरेटिंग प्लॅन तयार करणे.
  • ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नेटवर्क प्लॅनिंग करणे तसंच ट्राफिक फ्री नेटवर्क ठेवणे.
  • क्रॉस-फंक्शनल टीम सदस्यांशी संपर्क ठेवणे.
  • दिलेली सर्व कामं वेळेत पूर्ण करणे.

How to Apply For Reliance Jio Vacancy 2021

  • Open the official site Open www.jio.com.
  • Then the home page will be displayed.
  • Then scroll down to find the career tab.
  • Click on it and a new page will open.
  • See the job menu on the right side of the page.
  • Then find Reliance Jio Trainee Jobs.
  • When the link appears, click on it.

In Marathi

  • अधिकृत साइट Open www.jio.com ओपन करा.
  • मग होम पेज प्रदर्शित होईल.
  • यानंतर खाली स्क्रोल करा career टॅब सापडेल.
  • त्यावर क्लिक करा आणि नवीन पेज उघडेल.
  • पेजच्या उजव्या बाजूला जॉब मेनू बघा.
  • यानंतर Reliance Jio Trainee Jobs शोधा.
  • लिंक दिसेल तेव्हा त्यावर एक क्लिक करा.

संपूर्ण तपशील काळजीपूर्वक तपासा आणि जिओ ग्रॅज्युएट इंजिनियर ओपनिंगसाठी अर्ज करण्यास इच्छुक असल्यास जिओ नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://careers.jio.com/ या लिंकवर क्लिक करा



Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!