केंद्र सरकारला हवेत 12 वी पास; क्लार्क, डाटा एन्ट्रीसाठी मोठी भरती
SSC CHSL Recruitment 2020
Government Jobs: केंद्र सरकारला हवेत 12 वी पास; क्लार्क, डाटा एन्ट्रीसाठी मोठी भरती
Government Jobs: 12 वी पास झालेल्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
12 वी पास झालेल्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) ने कंबाईन्ड सेकंडरी लेव्हल एक्झाम 2020 (CHSL) चे नोटिफिकेशन जारी केले आहे. अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.SSC Vacancy 2020
या पदांवर भरती
SSC द्वारा परिक्षेद्वारे भारत सरकारच्या</a> विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे.
- लोअर डिव्हिजन क्लार्क (LDC)
- ज्युनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट
- पोस्टल असिस्टंट
- डाटा एंट्री ऑपरेटर्स
कोण अर्ज करू शकतात?
देशातील कोणत्याही बोर्डातून बारावी (10+2) उत्तीर्ण झालेले युवक या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची लिंक पुढे दिली जात आहे.
शुल्क
महिला उमेदवार, दिव्यांग, एससी, एसटी आणि माजी कर्मचाऱ्यांसाठी अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. तर अन्य उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
महत्वाच्या तारखा..
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – 6 नोव्हेंबर 2020
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 वाजेपर्यंत)
ऑनलाईन फी पेमेंटची अंतिम तारीख – 17 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 वाजेपर्यंत)
ऑफलाईन चलन अंतिम तारीख – 19 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 वाजेपर्यंत)
चलनसाठी फी पे करण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा…
SSC Bharti 2019 Apply Online
SSC CHSL Recruitment 2019 : Staff Selection Commission invites online application for Combined Combined Higher Secondary (10+2) Level Examination 2020 for recruitment to the posts of Junior Section Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA), Postal Assistant (PA) / Sorting Assistant (SA), Data Entry Operator (DEO) & Data Entry Operator, Grade ‘A’ Posts. There are various vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may apply online. Online application link are given below. Also applicants need to pay application fees for these posts. The tentative closing date for submission of online application form is 10th January 2020. More details are given below.
SSC Mega Bharti For Ten Thousand Posts
कर्मचारी चयन आयोग CHSL परीक्षा
- अंतिम तिथि : 10 जनवरी 2020
- पद नाम:
- जूनियर सेक्शन क्लर्क (LDC) / जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टेंट (JSA),
- पोस्टल असिस्टेंट (PA) / सॉर्टिंग असिस्टेंट (SA),
- डाटा एंट्री ऑपरेटर (DEO) और
- डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ’A
- अधिकृत वेबसाईट : www.ssc.nic.in
- आवेदक का तरीका: ऑनलाइन
SSC CHSL Bharti 2019 |
|
?Department (विभाग का नाम) | Staff Selection Commission |
⚠️ Recruitment Name |
SSC CHSL Exam 2019 |
? Application Mode (आवेदन कैसे करें) | Online Application Forms |
? Official Website (आधिकारिक वेबसाइट) | www.ssc.nic.in |
कर्मचारी चयन आयोग भर्ती के तहत विभिन्न पदों की पूरी जानकारी |
|
1 Lower Division Clerk/ Junior Secretariat Assistant | Passed Class 10+2 (Intermediate) |
2 Postal Assistant/ Sorting Assistant | Passed Class 10+2 (Intermediate) |
3 Data Entry Operator / Data Entry Operator, Grade ‘A’ |
Passed Class 10+2 (Intermediate) |
₹ Application Fee (आवेदन शुल्क) |
|
|
₹ 100/- |
|
No Fees |
⏰ All Important Dates (महत्वपूर्ण तिथियाँ)
|
|
? आवेदन शुरू होने की तारीख: | 3rd December 2019 |
⏰ अंतिम तिथि |
10th January 2020 |
[better-ads type=’banner’ banner=’109262′ ] |
Hi
Nothing
Shram nagar upnagar colony nashikroad 422006
I needed bpo job