The Ratnagiri Jilha Madhyavarti Bank Bharti 2024
Ratnagiri DCC Bank Bharti 2024
The Ratnagiri Jilha Madhyavarti Bank Bharti 2024 Application Form | Ratnagiri DCC Bank Bharti 2024 : The Ratnagiri District Central Co-Operative Bank Ltd Ratnagiri has published the notification for the recruitment of “Manager, Deputy Manager, Clerk and Peon”. The are total 179 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may submit their application form online to the given link. The Last Date for submission of application form is 9th August 2024. Further details about The Ratnagiri DCC Bank Bharti 2024 like application & application form are as given below. For More Jobs in Bhandara Visit this Link.
दि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, लिपिक आणि शिपाई” पदाच्या 179 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 9 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करावे. तसेच अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्राचे छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Ratnagiri DCC Bank Recruitment 2024 Notification
Here we give the complete details of The Ratnagiri District Cooperative Bank Limited Recruitment 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Ratnagiri DCC Bank Bharti 2024 Details
|
|
⚠️Recruitment Name : | The Ratnagiri District Cooperative Bank Limited |
✅ Number of Vacancies : | 179 posts |
✳️ Name of Post : | Manager, Deputy Manager, Clerk and Peon |
✅ Job Location : | Ratangiri, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | |
✅ Application Mode : | Online Application Form |
⚠️ Age Criteria : |
|
The Ratnagiri District Co-operative Bank Vacancy Details
|
|
1. Manager |
03 posts |
2. Deputy Manager |
06 posts |
3. Clerk |
131 posts |
4. Peon |
39 posts |
The Ratnagiri District Co-operative Bank Vacancy 2024-Eligibility Criteria
|
|
1. Manager |
Graduate + 3 yrs banking experience + MBA/JAIIB/CAIIB/DBM/ CPEC/LLB/Ph.D. |
2. Deputy Manager |
Graduate + 2 yrs banking experience + MBA/JAIIB/CAIIB/DBM/ CPEC/LLB/Ph.D. |
3. Clerk |
Graduate + MS-CIT + GDC & A / HDCM |
4. Peon |
10th Pass |
How to Apply for Ratnagiri District Co-operative Bank Bharti 2024
|
|
|
|
⏰ All Important Dates of Ratnagniri DCC Bank Vacancy 2024
|
|
⏰ Last Date: |
9th August 2024 |
Important Link of Ratnagiri DCC Bank Recruitment 2024
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️PDF ADVERTISEMENT | |
⚠️ONLINE APPLY |
Important Dates The Ratnagiri DCC Bank Bharti 2024
Online Application Portal for The Ratnagiri District Central Co-operative Bank Ltd., Ratnagiri – 2024-25 Recruitment Process
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,रत्नागिरी – २०२४-२५ पदभरती प्रक्रिये साठी उमेदवार नोंदणी पोर्टल
पदभरती जाहिरात करिता येथे क्लिक करावे
अ. क्र. | तपशील | दिनांक |
---|---|---|
१ | संकेत स्थळावर अर्ज भरणे | ०१/०८/२०२४ ते ०९/०८/२०२४ |
२ | ऑनलाईन परिक्षा शुल्क रोखीने स्विकारण्याचा अंतिम दिनांक | ०९/०८/२०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत |
३ | ऑनलाईन परीक्षा शुल्क रोखीने स्वीकारलेनंतर ट्रँझॅक्शन क्रमांक संकेत स्थळावर अद्यावत (Update) करण्याची अंतिम दिनांक | ०१/०८/२०२४ ते १०/०८/२०२४ (दि . १०/०८/२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत.) |
४ | ऑनलाईन परिक्षा दिनांक | बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल |
५ | ऑनलाईन परिक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यांचा दिनांक | बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल |
६ | कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक | बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल |
-: महत्वाच्या सूचना :-
१) उमेदवाराने आपल्या अर्ज भरल्याची प्रत व परीक्षा शुल्क भरल्याची पावती स्वतः जवळ सांभाळून ठेवावी
२) परीक्षा शुल्क भरणा माहिती संकेतस्थळावर अद्ययावत (Update) केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पुर्ण होणार नाही.
३) उमेदवारांना परिक्षा शुल्काची रक्कम रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये रोखीने भरणा करता येईल.
४) उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना त्यांनी शैक्षणिक पात्रता स्वतःच्या ईमेल आयडी मोबाईल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे.
५) संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरते वेळी, अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण आल्यास +91-8956660290 हा हेल्पलाईन क्रमांक आहे, अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाल्यास [email protected] या मेल-आयडीवर ई-मेलव्दारे संपर्क साधावा. वरील हेल्पलाईन क्रमांक व मेल-आयडी फक्त काही तांत्रिक अडचणी (अर्ज भरते वेळी, हॉलतिकिट, मुलाखतपत्र डाउनलोड करते वेळी इत्यादी) निर्माण झाल्यास संपर्काकरिता आहे .
६) उमेदवारांनी पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
७) प्रस्तुत पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून विहित परिक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत
८) सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील
९) उमेदवाराने नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर परीक्षेची पावती/प्रवेशपत्राची पावती किंवा झेरॉक्स प्रत पाठवू नये.
१०) उमेदवाराने भरलेले परिक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
User Guide for Computer Based Test with Specimen Questions & Process to Select Correct Answers
(कंप्यूटर आधारित चाचणीसाठी वापरकर्ता मार्गदर्शक: नमुना प्रश्नपत्रिका व योग्य उत्तर निवडण्याची प्रक्रिया)
The Ratnagiri Jilha Madhyavarti Bank Bharti 2024