Pashusavardhan Vibhag Bharti – या जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागात २२ पदे रिक्त
Ratnagiri Pashusavardhan Vibhag Bharti 2022
Ratnagiri Pashusavardhan Vibhag Bharti 2022: In Ratnagiri Out of 43 posts of Livestock Development Officer Class I in the district, only 35 posts are vacant. Now 13 of them have been filled and 11 doctors have come. A total of 22 posts are vacant under Animal Husbandry Department in the Ratnagiri district. Read further details as given below.
Pashusavardhan Vibhag – कृषि व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन प्रकल्पासाठी ४६७ पदे भरणार
AHD Bharti 2022- जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागांतर्गत पशुधन विकास अधिकारी वर्ग १ या संवर्गाच्या ४३ पदांपैकी तब्ब्ल ३५ पदे रिक्त आहेत. आता त्यापैकी १३ डॉक्टरांची भरण्यात आली असून, ११ डॉक्टर हजर झाले आहेत. जिल्हा पशुसंवर्धन अधिकी या पदावरही प्रभारी अधिकारीच कार्यरत आहेत. रिक्त पदांमुळे पशुसंवर्धन विभागाच्या सर्वच कामांवर अतिरिक्त भारत येत आहे. जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागांतर्गत एकूण २२ पदे रिक्त आहेत.
पशुसंवर्धन विभागातील २० पैकी १६ पदे रिक्त होती. शासनाने जिल्ह्याला या रिक्त पदांसाठी नवीन १३ डॉक्टर दिले आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात ८, तर शासनाच्या विभागाला ५ डॉक्टर दिले आहेत.