Rajya Manvi Hakk Aayog Bharti 2023

Maharashtra Human Rights Commission Recruitment 2023

Maharashtra Human Rights Commission Bhati 2023: Maharashtra Human Rights Commission, Mumbai has issued the notification for the recruitment of “Member” Posts. The job location for these posts is in Mumbai. The Candidates who are eligible for these posts only apply to Maharashtra Human Rights Commission, Mumbai. All eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Applicants apply before the last date. The last date to apply for the posts is 30th April 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Maharashtra Human Rights Commission Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महाराष्ट्र मानवाधिकार आयोग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “सदस्य” पदांच्या रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 एप्रिल 2023 या तारखेपर्यंत आपले अर्ज दिलेल्या पत्यावर पाठविणे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Rajya Manvi Hakk Aayog  Recruitment 2023 Notification

Here we give the complete details of Maharashtra Human Rights Commission Recruitment 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

 Maharashtra Human Rights Commission Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Maharashtra Human Rights Commission
????Number of Vacancies :  01 Vacancy
????Name of Post :  Member
????Job Location :  Mumbai, Maharashtra
????Pay-Scale
????Application Mode :  Offline
????Age Criteria : 

Rajya Manvi Hakk Aayog Recruitment 2023 Vacancy Details

1. Member 01 Post
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

Maharashtra Human Rights Commission Vacancy 2023-Eligibility Criteria for above posts 

1 Member A person who is a human rights expert or has actual work experience

How to Apply for Rajya Manvi Hakk Aayog Bharti 2023

  • Applicants to the posts possess all required qualifications per the posts and are eligible to apply.
  • Fill the applications to the posts with all required details as necessary to the post.
  • Attach attested copies of all the required documents with the application form
  • Mention education qualifications education, experience, age, etc
  • Application Address: Joint Secretary (Lane 14), Home Department, 2nd Floor, Main Building, Madam Kam Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai-40032

⏰ All Important Dates of Maharashtra Human Rights Commission  Vacancy 2023

⏰ Last  Date
30th April 2023

Important Link of Maharashtra Human Rights Commission Recruitment 2023

????OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT


Human Rights Commission Recruitment 2023

Rajya Manvi Hakk Aayog Bharti 2023: Almost 50 percent posts are vacant in Maharashtra State Human Rights Commission. Out of the total 54 posts sanctioned for the commission, about 28 posts are lying vacant. According to Jitendra Ghadge of ‘The Young Whistle Blowers Foundation’, ‘50% vacancies in staff have stalled the functioning of the commission and the number of pending cases is increasing as there are only three courts for the entire state. The state government should immediately fill all vacancies and double the number of courts. So that all victims of human rights violations in the state get justice. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगात जवळपास ५० टक्के पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीत उघड झाले आहे. आयोगासाठी मंजूर असलेल्या एकूण ५४ पदांपैकी सुमारे २८ पदे रिक्त असल्याचे पुढे आले आहे. ‘द यंग व्हिसल ब्लोअर्स फाऊंडेशन’चे सदस्य अॅड. कार्तिक जानी यांनी ही माहिती मागवली होती.

Rajya Manvi Hakk Aayog Bharti 2023 Vacancy

  • महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार २०२०-२१ या वर्षी एकूण २१,८२० प्रकरणे प्रलंबित आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रात वाढलेले मानवी हक्कांचे उल्लंघन होय. वर्ष २०२०-२१ यादरम्यान आयोगाने एकूण १,०८३ प्रकरण निकाली काढली; परंतु फक्त १५ प्रकरणांमध्येच तक्रारदारांच्या बाजूने निर्णय लागला आहे. गेल्या पाच वर्षांत फक्त १५१ प्रकरणांमध्येच दिलासा मिळाला आहे. लोक आयोगाकडे खोट्या तक्रारी करत आहेत का, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
  • २०१४ नंतर आलेख चढता – महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाच्या वेबसाईटवरील प्रगती अहवालाचा तपशीलवार अभ्यास केल्यानंतर २००३-०४ पासून २०११-१२ पर्यंत दिलासा देण्यात आलेल्या प्रकरणांची एकूण संख्या २,०१२ आहे आणि २०१३-१४ पासून २०२० पर्यंत ही फक्त २५८ आहे. याचा अर्थ सन २०१४ नंतर मानवी हक्क उल्लंघनाच्या प्रकरणांचा आलेख वाढू लागला; परंतु त्या तुलनेत दिला जाणारा दिलासा खूपच कमी झाला आहे.
  • पदे तातडीने भरावीत! – ‘द यंग व्हिसल ब्लोअर्स फाऊंडेशन’च्या जितेंद्र घाडगे यांच्या मते, ‘कर्मचाऱ्यांच्या ५० टक्के रिक्त जागांमुळे आयोगाचे कामकाज ठप्प झाले आहे आणि संपूर्ण राज्यासाठी फक्त तीन न्यायालये असल्यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत जात आहे. राज्य सरकारने तातडीने सर्व रिक्त पदे भरावीत आणि न्यायालयांची संख्या दुप्पट करावी. जेणेकरून राज्यातील मानवाधिकार उल्लंघनाच्या सर्व पीडितांना न्याय मिळेल.

Rajya manvi hakk ayog


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Rajya Manvi Hakk Aayog Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!