“रेल कौशल विकास योजना” प्रशिक्षण कार्यक्रम 2023-2024 – Railways KVY Training 2023
Railways KVY Training Program 2023-2024
Railways KVY Training Program 2023-2024
Under Rail Skill Development Scheme for 22nd batch of 2023-24 ‘Short Tum’ (3 weeks) training for youth/girls at Vidyut Loco Shed Ajani Nagpur. Fitter trade is included in this training. 10th pass in above trade is mandatory for this training. In this training program 30 youths will be selected and trained in fitter trade. No training fee is payable for this training. But the trainee will have to make his own accommodation arrangements. Application for training will be done online only. Interested candidates can apply for training and for detailed information Website: www.railkvy.indianrailways.gov.in You can visit this website. No application will be accepted through offline mode. Complete details of Railways KVY Training 2023 are given below:
Eligibility for Railways KVY Training Program
- High School Passed,
- Age 18-35 Years,
- Date of Application 07.07.2023 00:00 Hours) to 20.07.2023 (23:59 Hours)
“रेल कौशल विकास योजना” प्रशिक्षण कार्यक्रमाची संक्षिप्त माहिती
रेल कौशल विकास योजने अर्न्तगत. 2023-24 च्या 22वी बैच साठी विद्युत लोको शेड अजनी. नागपुर मधील युवक / मुलींसाठी ‘शार्ट टम’ (3 आठवडे) प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. या प्रशिक्षणात फिटर ट्रेडचा समावेश करण्यात आला आहे. या प्रशिक्षणासाठी वरील ट्रेड मध्ये 10वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात 30 युवक/युवतींची निवड करून त्यांना फिटर ट्रेडचे प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण शुल्क देय नाही आहे. परंतु प्रशिक्षणार्थीना त्याच्या निवासाची व्यवस्था स्वतः करावी लागेल.
पात्रता:- 1) हायस्कूल उत्तीर्ण, 2) वय 18-35 वर्षे, 3) अर्जाची तारीख 07.07.2023 00:00 तास) ते 20.07.2023 (23:59 तास) | प्रशिक्षणासाठी अर्ज फक्त ऑनलाइन केला जाईल. इच्छुक उमेदवार प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात आणि तपशीलवार माहितीसाठी
website: www.railkvy.indianrailways.gov.in या वेबसाइटला भेट देउ शकता. कोणताही अर्ज ऑफ लाइन मोडव्दारे स्वीकारले जाणार नाही.
Important Links of Railways KVY Training
Railways KVY Training Program 2023-2024