पुणे विद्यापीठात अधिष्ठाता पदासाठी आरक्षण निश्चित – Pune Vidyapeeth Bharti

Pune Vidyapeeth Bharti  new update The state government has fixed reservation for the post of dean of Savitribai Phule Pune University (SPPU). Accordingly, candidates belonging to scheduled caste (SC), non-reserve (open), denotified caste A, other backward class (OBC) categories will have to be selected.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Under the Public Universities Act 2016, the dean’s post was made available to universities. Accordingly, the university had appointed a full-time dean. However, Dr. After Nitin Karmalkar, the tenure of dean ended, the then in-charge vice-chancellor Dr. Karbhari Kale appointed the dean in charge. He was later appointed as a full-time vice-chancellor. Suresh Gosavi had also appointed the dean in-charge. When the process for the post of dean was started, the question arose whether reservation applies to this post. Reservation for this post has been fixed by the state government. Now the way is open for the selection process of deans to be implemented.

  • पुणे विद्यापीठात अधिष्ठाता पदासाठी आरक्षण निश्चित – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिष्ठाता पदाच्या भरती प्रक्रियेसाठी राज्य शासनाने आरक्षण निश्चित करून दिले आहे. त्यानुसार अनुसूचित जाती (एससी), अराखीव (खुला), विमुक्त जाती अ, इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) या प्रवर्गातील उमेदवारांची निवड करावी लागणार असून, आता निवडणुकीनंतर अधिष्ठाता निवड प्रक्रिया मार्गी लागणार आहे.
  • सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार विद्यापीठांना अधिष्ठाता पद उपलब्ध झाले. त्यानुसार विद्यापीठाने पूर्ण वेळ अधिष्ठात्यांची नियुक्ती केली होती. मात्र, डॉ. नितीन करमळकर यांच्यानंतर अधिष्ठाता पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर तत्कालीन प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी प्रभारी अधिष्ठाता नियुक्त केले. त्यानंतर पूर्ण वेळ कुलगुरू म्हणून नियुक्त झालेल्या डॉ. सुरेश गोसावी यांनीही प्रभारी अधिष्ठाता नियुक्त केले होते. अधिष्ठाता पदासाठी प्रक्रिया सुरू केल्यावर या पदाला आरक्षण लागू होते की असा प्रश्न निर्माण झाला. या पदासाठी राज्य शासनाकडून आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. आता अधिष्ठात्यांची निवड प्रक्रिया राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Pune University Will Change Examination System Due to Coronavirus

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा होणार; पण स्वरूप बदलणार

Pune: Savitribai Phule Pune University (SPPU) is mulling upon alternative ways to conduct examinations for students at university and its affiliated colleges. Due to 21 days nation-wide lockdown, the university has cancelled all the exams till April 14.

On March 27, SPPU’s Board of Examination and Evaluation had issued a notification stating that all the exams which were to be held till April 14 have been postponed till further orders. A new schedule will be released when the university resumes work. In another circular, the university also declared interim vacation for students, faculty members and staff from April 1 to14.

Speaking to Sakal Times, Vice-Chancellor Nitin Karmalkar said, “Given the situation, we won’t be able to conduct the examinations in regular format, we have to bring some innovative ways to conduct it now. We are thinking of ways like maybe assessment and evaluation. The students’ academic performance can be reviewed or by giving some assignments or taking an online examination. But in online examination, the question format will mostly be objective.

लॉकडाऊन संपल्यानंतर १० दिवसांनी परीक्षा

लॉकडाऊन नंतर विद्यापीठाला परीक्षेसाठी तयारी करावी लागणार आहे. तसेच काही वर्गांचा अभ्यासक्रम किंवा प्रोजेक्ट, प्रॅक्टीकल सबमीशन राहिले असल्याने त्यांना वेळ देणे आवश्यक आहे. लाॅकडाऊन संपल्यानंतर किमान १० दिवसाच्या कालावधीनंतर परीक्षा सुरू होतील, असे उमराणी यांनी सांगितले.

‘कोरोना’मुळे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळपत्रक कोलमडले असले तरी भविष्यात सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही. परंतु, परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यासाठी विद्यापीठ गांभीर्याने विचार करत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व प्रकारच्या परीक्षा १४ एप्रिल पर्यंत पुढे ढकलल्या आहेत. तर १ एप्रिल ते १४ एप्रिल हा कालावधी उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. तसा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.

‘कोरोना’ संक्रमणामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याच्या पूर्वी विद्यापीठाच्या कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखांच्या पदवीच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. तर पदव्युत्तर व व्यवसायीक अभ्यासक्रमाच्या परीक्षा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. ‘कोरोना’मुळे परीक्षेचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रथम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या जाणार असल्याची चर्चा सुरू होती. याबाबत उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले, कोणत्याही अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द केल्या जाणार नाहीत. सर्व परीक्षा नवीन वेळापत्रकानुसार घेतल्या जातील. पण या परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जाव्यात यासंदर्भात विद्यापीठाकडून प्राध्यापक, प्राचार्य यांच्याकडून सूचना व उपाय मागविल्या होत्या. त्यात १०० पेक्षा जास्त सूचना व उपाय विद्यापीठास प्राप्त झाले असून, त्यांची छाननी करून नवीन परीक्षा पद्धती ठरवली जाईल.

सोर्स :सकाळ


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!