पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षेची उत्तरतालिका प्रसिद्ध, उत्तराला आव्हान द्यायला येत्या ९ मेपर्यंत करा अर्ज – SET Exam 2024

Pune University SET Exam 2024

SET Exam 2024 Answer Key Available By the Pune University SET Examination Department. It was held on April 7. The preliminary answer keys for the SAT exam will be released on Tuesday. Announced on April 30. Students will have to pay Rs 1,000 per question if they object to the answers to the questions in this answer sheet and challenge it with evidence. There is resentment among the students against the decision. Savitribai Phule Pune University (SPPU) has conducted the 39th SET examination. The exam was conducted on April 7 at 289 examination centres in 17 cities of Maharashtra and Goa. The preliminary answer keys for the SAT exam will be released by the SAT exam department on Tuesday. The announcement was made on April 30 and candidates can check this from below given link. Candidates can Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Feedback Public Notice in Marathi of SET Exam 7 April 2024.
Feedback Public Notice in English of SET Exam 7 April 2024.
The Interim Answer Key Concerning SET Exam Held On 7th April, 2024.
Link to submit Feedback / challenges on answers and questions of SET Exam held on 7 April 2024.

सेट परीक्षेची उत्तरतालिका प्रसिद्ध; संकेतस्थळावर पाहता येणार – ‘सेट’च्या उत्तराला आव्हान द्यायला मोजा हजार रुपये!

पुणे विद्यापीठ सेट परीक्षा विभागातर्फे दि. ७ एप्रिल रोजी घेण्यात आली. सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका मंगळवारी दि. ३० एप्रिल रोजी जाहीर केली. या उत्तरतालिकेतील प्रश्नांच्या उत्तरांवर आक्षेप असेल आणि त्यास पुराव्यासह आव्हान द्यायचे असेल, तर विद्यार्थ्यांना प्रतिप्रश्न एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा विभागातर्फे ३९ वी सेट परीक्षा दि. ७ एप्रिल रोजी महाराष्ट्र आणि गोव्यातील १७ शहरातील २८९ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. सेट परीक्षा विभागातर्फे सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका मंगळवारी दि. ३० एप्रिल रोजी जाहीर केली असून उमेदवारांना https://setexam.unipune.ac.in/ या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

  • प्राथमिक उत्तरतालिकेबाबत तसेच सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत काही आक्षेप, सूचना अथवा तक्रार असेल आणि तालिकेत दिलेल्या उत्तरास आव्हान द्यायचे असल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील लिंकवर ऑनलाइन फॉर्मसोबतच आवश्यक ते पुरावे आणि स्पष्टीकरण जोडावे लागणार आहेत.
  • उमेदवारांना प्रतिप्रश्न एक हजार रूपये शुल्क क्रेडिट, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन माध्यमातून भरावे लागणार आहे. सेट विभागाकडून आव्हान स्वीकारले गेल्यास त्या प्रश्नासंदर्भात भरलेली रक्कम ऑनलाइन माध्यमातून परत करण्यात येईल अन्यथा रक्कम परत दिली जाणार नाही. हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने जमा करावेत, असे विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
  • येत्या ९ मेपर्यंत करा अर्ज
    • ■ सेट उत्तरतालिकेची लिंक संकेतस्थळावर दि. ९ मेपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध असेल. त्यानंतरच्या तक्रारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
    • ■ या प्रक्रियेनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अंतिम उत्तरतालिका निकालासोबत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती प्रभारी कुलसचिव तथा सेट विभागाचे सदस्य सचिव प्रा. डॉ. विजय खरे यांनी दिली.

Pune University SET Exam Scheduled

Pune University SET Exam 2024 Time Table declared now. The date of 39th set examination under Savitribai Phule Pune University has been announced. This SET exam will be held on Sunday, 07 April 2024. Online Application Deadline for SET Exam : 12th January, 2024 to 31st January, 2024. Deadline for submission of application with late fee:: 01 February, 2024 to 07 February, 2022. Complete information related to filling the application form of set examination online and this examination on the following website (http://setexam.unipune.ac.in) dt. Available from 12/01/2024. Pune University SET Exam 2024 Complete details and all important links are given below.

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरिय पात्रता परीक्षा (सेट)

  • जाहिरात क्र. : ०१ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पूर्वीचे ‘पुणे विद्यापीठ’)
  • महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत आणि यू.जी.सी., नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी आयोजित
  • ३९ व्या सेट परीक्षेची तारीख : रविवार, ०७ एप्रिल २०२४
  • ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत : १२ जानेवारी, २०२४ ते ३१ जानेवारी, २०२४
  • विलंब शुल्कासहित अर्ज भरण्याची मुदतः: ०१ फेब्रुवारी, २०२४ ते ०७ फेब्रुवारी, २०२४
  • सेट परीक्षेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासंबंधीची व या परीक्षेची
  • संपूर्ण माहिती पुढील संकेतस्थळावर (http://etexam.unipune.ac.in) दि. १२/०१/२०२४ पासून उपलब्ध होईल.

Pune University SET Exam 2024 Important link

English Advertisement of 39 M-SET Exam to be held on 7th April 2024
Marathi Adevrtisement of 39 M-SET Exam to be held on 7th April 2024
Circular of 39 M-SET Exam to be held on 7th April 2024
Result of M-SET held on 26 March 2023

Pune University SET Exam 2024 The University Grants Commission (UGC) has approved Savitribai Phule Pune University to conduct the State Level Eligibility Test (SET) for the post of Assistant Professor for three years.

सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) घेण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला तीन वर्षांसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता सेट परीक्षेच्या कालावधीत कोणताही खंड पडणार नाही. मार्चमध्ये होणाऱ्या सेट परीक्षेसाठी आतापर्यंत १ लाख १० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी सेट परीक्षेचे आयोजन करण्यात येते. विद्यापीठाच्या नियोजनानुसार सेट परीक्षा २६ मार्चला होणार आहे. यंदा परीक्षेसाठी परभणी आणि रत्नागिरी ही दोन केंद्रे वाढवण्यात आली आहेत. त्यामुळे परीक्षेची एकूण केंद्रे सतरा झाली आहेत.

मार्चमधील परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या, मात्र ही परीक्षा घेण्यासाठी यूजीसीकडून वेळेत परवानगी मिळाली नाही. अखेर यूजीसीची मान्यता मिळाल्यानंतर आता दीड वर्षांनी परीक्षा होत आहे. यूजीसीने तीन वर्षांसाठी सेट परीक्षा घेण्यास अनुमती दिली आहे. वर्षांतून दोनदा सेट परीक्षा घेता येऊ शकते. मात्र, तूर्तास वर्षांतून एकदाच परीक्षा घेण्याचे नियोजन असल्याचे सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी सांगितले. सेटसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना ८ ते १० डिसेंबर या कालावधीतच आपल्या लॉगीनद्वारे अर्जात दुरुस्ती करता येईल. त्यानंतर अर्जात बदल करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.


Pune University SET Exam Date: State Level Eligibility Test (SET) is conducted by the SET Department of Savitribai Phule Pune University on behalf of the State Government for candidates from Maharashtra and Goa states. The 38th examination of this year will be conducted on 26 March 2023, and the online application process has been started for this

SET Exam:विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने राज्य सरकारच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील उमेदवारांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) आयोजित करण्यात येते. यंदाची ३८ वी परीक्षा २६ मार्च २०२३ रोजी घेण्यात येणार असून, यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून देण्यात आली.

सहायक प्राध्यापक पदाला पात्र होण्यासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २६ मार्च २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थी ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने दिली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने राज्य सरकारच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील उमेदवारांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) आयोजित करण्यात येते. यंदाची ३८ वी परीक्षा २६ मार्च २०२३ रोजी घेण्यात येणार असून, यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव आणि सेटच्या आयोजन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली. यासाठी उमेदवारांनी १० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत https://setexam.unipune.ac.in या वेबसाइटवर अर्ज करावा. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत एक ते सात डिसेंबर अशी राहणार आहे. परीक्षेबाबतच्या अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन सेट विभागातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, पुणे विद्यापीठ प्रशासन सेट परीक्षेच्या आयोजनाच्या पूर्ण तयारीत होते. मात्र, त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची परवानगी मिळत नव्हती. अखेर यूजीसीकडून मान्यता मिळाल्याने सेट परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वृत्तही प्रकाशित केले होते.

उशिराने मिळाले ‘पेट’चे पेपर, परीक्षा केंद्रांवर गोंधळ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एमफिल आणि पीएचडीकरिता घेण्यात आलेल्या प्रवेशपरीक्षेत बुधवारी गोंधळ उडाला. काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना एक ते सव्वा तास उशिराने पेपर मिळाल्याने परीक्षेचे नियोजन ढासळल्याचे प्रकार घडले. याशिवाय, विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचाही सामना करावा लागला. पाच विद्याशाखांमधील एकूण ६७ विषयांमध्ये ही परीक्षा ९ आणि १० नोव्हेंबर रोजी घेण्यात येते आहे. बुधवारी सकाळी १० वाजता या परीक्षेला प्रारंभ होणार होता. मात्र, काही केंद्रांवर विद्यार्थ्यांना ११.१५ वाजेपर्यंत पेपर न मिळाल्याने तेथे गोंधळ उडाला.


Pune University SET Exam Date: State Eligibility Test (SET) Examination is conducted through Savitribai Phule Pune University. The State Eligibility Test for the post of Assistant Professor will be conducted soon. The date of qualifying exam will be announced by the university soon. Read More details are given below.

 सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य पात्रता परीक्षेसाठी (सेट) विद्यापीठ अनुदान आयोगाकडून परवागी प्राप्त झाली असून परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी आयोगाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

  • विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या मान्यतेने राज्य शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आयोजित करते.
  • ही परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी यासाठी विद्यार्थी तसेच अनेक विद्यार्थी संघटना यांनी निवेदन दिले होते. मात्र परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता गरजेची असल्याने ही मान्यता मिळविण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील होते.
  • विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी नवी दिल्ली येथे अनुदान आयोगाच्या कार्यालयात भेट देत मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर काहीच दिवसात आयोगाने ही मान्यता दिली असून आता विद्यापीठ पातळीवर परीक्षेच्या नियोजनाची तयारी सुरू झाली आहे.
  • लवकरच विद्यापीठाकडून पात्रता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल असे विद्यापीठाचे कुलसचिव व सेट परीक्षेचे सदस्य सचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.
  • तसेच मागील वर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येईल असेही डॉ. पवार यांनी सांगितले.

SET Exam Results: Result of State Eligibility Test (Set) for the post of Professor has been declared. Applicants who applied for these exam may check their results form the http://setexam.unipune.ac.in/. Read More details as given below.

प्राध्यापक पदासाठीच्या राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) (Set Exam) निकाल (Result) जाहीर करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) सेट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवारी रात्रीपासूनच उमेदवारांना निकाल पाहायला मिळेल, अशी माहिती महाराष्ट्र सेट समन्वयक डॉ. बी.पी. कापडणीस यांनी सकाळशी बोलताना दिली.

३७ वी महाराष्ट्र सेट परीक्षा २६ सप्टेंबर रोजी पार पडली होती. परीक्षेत एकूण ७९,७७४उमेदवार उपस्थित होते. यापैकी ५,२९७ उमेदवार सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ६.६४ टक्के आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व काळजी घेत परीक्षा पार पाडण्यात आली होती. मुंबई आणि पुणे शहरात तुलनेने उमेदवारांची उपस्थिती कमी असल्याचे पाहायला मिळाले. पात्र झाल्याचे ई-प्रमाणपत्र उमेदवारांना ४ फेब्रुवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संकेतस्थळावर आपल्या लॉगीनवर जाऊन उमेदवारांना प्रमाणपत्र मिळेल, अशी माहिती डॉ. कापडणीस यांनी दिली. या निकालाबाबत अधिक माहिती आणि सूचना वेबसाइटवर उपलब्ध आहेत

कसा पाहाल निकाल?

  • महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट http://setexam.unipune.ac.in/ वर जा.
  • या नंतर MH SET निकालाच्या लिंक वर क्लिक करा. यानंतर नवी विंडो स्क्रीन पर दिसेल.
  • यानंतर ड्रॉप डाउन मधून MH SET परीक्षेची तारीख निवडा.
  • यानंतर आवश्यक ती माहिती भरून सबमीट करा आणि निकाल डाऊनलोड करा.

Pune University SET Exam 2021

The University Grants Commission has extended the deadline for filing applications for State Eligibility Test (SET) on September 26, 2021 in Maharashtra and Goa to June 17 instead of June 10.

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विचार करता अनेक उमेदवारांना आतापर्यंत अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळावी, यासाठी सेट परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी १७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यात २६ सप्टेंबर २०२१ रोजी राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) अर्ज भरण्याची मुदत १० जून ऐवजी आता १७ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.

दरम्यान १८ ते २५ जून या कालावधीतही विद्यार्थ्यांना ५०० रुपये विलंब शुल्क देऊन अर्ज भरता येणार आहेत. ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती भरली गेली असल्यास ती माहिती दुरुस्त करण्यासाठी सेट विभागाकडून २६ ते ३० जून दरम्यान संधी दिली आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव आणि सेट विभागाचे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.

Important Links :

? APPLY ONLINE

Official Website

FULL ADVERTISEMENT


SET Exam 2021 Application Form

Savitribai Phule Pune University is going to conduct 37th State Eligibility Test (SET) examination 2021 for recruitment to the Assistant Professorship. SET Examination 2021 will be conduct on Sunday, 26th September 2021.. For this interested applicants need to apply online. Also applicants need to pay the require amount of the applications fees. Online applications start from 17th May 2021 & Closing date for online applications is 10th June 2021

Maharashtra SET Exam 2021

Eligibility Criteria :

  • Applicants to the posts must have posses with degree or equivalent qualification

Application Fees :

  • Applicants applying to the examinations are need to pay Rs.800/- as applications fees
  • For OBC/DT(A)(VJ)/NT(B)/NT(C)/NT(D)/SBC/SEBC/PH/VH/SC/ST applicants are need to pay Rs.650/-

SET Exam 2021 Important Dates :

  • Starting Date : 17th May 2021
  • Closing Date :  10th June 2021
  • Date of Examination :Sunday,26th September, 2021.

Important Links :

? APPLY ONLINE

Official Website

FULL ADVERTISEMENT


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!