Pune University Bharti 2024

Pune University Recruitment 2024 | SPPU Recruitment 2024

Pune University Recruitment 2024 : Savitribai Phule Pune University, Pune has issued the notification for the recruitment of “Junior Research Fellow, Project Associate I, Administrative Assistant” Posts. There are total 08 vacancies available for these posts. Job Location for these posts is in Pune. The Candidates who are eligible for this posts they only apply in Pune University. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Interested and eligible candidates should apply Offline till 13th November 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the SPPU University Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

✳️ पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंत्यांच्या १०० जागांसाठी भरती प्रक्रिया सोमवारपासून

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “ज्युनियर रिसर्च फेलो, प्रोजेक्ट असोसिएट I, प्रशासकीय सहाय्यक” पदाच्या 08 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी13 नोव्हेंबर 2024″ या तारखेपर्यंत अर्ज करावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Pune University Bharti 2024 Notification

Here we give the complete details of Savitribai Phule Pune University Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Pune University Bharti 2024 Details

 Recruitment Name :  Savitribai Phule Pune University
 Number of Vacancies :  08 Posts
 Name of Post :  Junior Research Fellow, Project Associate I, Administrative Assistant
 Job Location :  Pune, Maharashtra
 Pay-Scale
  • Junior Research Fellow – Rs. 35,000/- pm
  • Project Associate I – Rs. 31,000/- pm
  • Administrative Assistant – Rs. 18,000/- pm
 Application Mode :  Offline application form
 Age Criteria :  upto 60 years

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

  Whats App Group Join Now
   Telegram Group Join Now

Savitribai Phule Pune University Bharti 2024- Vacancy Details

  •  For Junior Research Fellow
01 Post
  •  For Project Associate I
06 Posts
  •  For Administrative Assistant
01 Post

Pune University Bharti 2024- Eligibility Criteria

  •  For Junior Research Fellow
Master degree in Computational Biology / Bioinformation.
  •  For Project Associate I
Master degree in Computational Biology / Bioinformation.
  •  For Administrative Assistant
Graduate degree in any Discipline.

How to Apply Online for SPPU Recruitment 2024

  • Interested Candidates may send their typed CV with a cover letter through email to the PI https://bioinfo.net.in/bioinfo-advt-2024.html before the last date.
  • The Candiates are also required to bring hard copies of their application along with the self attested copies of their mark sheets/certificates, during the time of interview.

Documents list of Savitribai Phule Pune University Recruitment 2024

  1. Document in support of Date of Birth.
  2. Copy of Government Gazette or any other appropriate certificate in case of change in name.
  3. Caste certificate issued by the competent authority if candidate belongs to Scheduled Caste/ Scheduled Tribe/Denotified Tribe/Nomadic Tribe/Other Backward Class/Special Backward Class.
  4. Non-Creamy Layer Certificate for the candidate belonging to the DT-A,  NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories, as per Government of Maharashtra Circular No. CBC-10/ 2008 / pra.kra.697 vijabhaj-1, dated 16th December, 2017, issued by the competent authority valid up to 31.03.2024.
  5. Caste Validity Certificate, if already obtained.
  6. As per the Notification No. BBC-2011/ Pra. Kra/ 1064/ 2011/ 16-B, dated 12th December, 2011, a candidate belonging to the reserved category and appointed against the reserved post, shall submit his/ her Caste Validity certificate within six months from the date of appointment order.
  7. For the posts reserved for persons with disabilities, Disability Certificate issued by the authorized Medical Expert of the Government Hospitals in the District concerned.

⏰ All Important Dates of Pune University Vacancy 2024

⏰ Last Date To Apply Offline :
13th November 2024

Important Link of Pune University Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT – 1
⚠️PDF ADVERTISEMENT – 2
⚠️ONLINE APPLY– 2


Pune University Bharti 2024 For Professor- Savitribai Phule Pune University (SPPU) has released a fresh advertisement for the recruitment of 111 vacant posts of professors in various departments. Candidates can apply from September 14 to October 6. With the release of a fresh advertisement, the university’s nine-month-long recruitment process is now expected to be revived.

According to the latest advertisement released by the university, the process will be conducted for a total of 111 posts. This includes 32 vacancies for the post of professor and associate professor and 47 posts for assistant professor posts. In the advertisement, the eligibility for the post, instructions for the candidates who have applied earlier have been given. The university will recruit faculty after many years. With a large number of seats lying vacant, the university has to run its operations with additional charge. Now that 111 vacancies will be filled through the recruitment process, the academic and administrative workload in the university is expected to ease to some extent.

प्राध्यापक भरती नव्याने जाहिरात; १११ जागांवर दोन महिन्यांत भरती?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमधील प्राध्यापकांच्या १११ रिक्त पदांच्या भरतीसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या १४ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. नव्याने जाहिरात प्रसिद्ध झाल्याने विद्यापीठाची नऊ महिने रखडलेली भरती प्रक्रिया आता मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.

विद्यापीठातील शैक्षणिक विभागांतील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीला राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर डिसेंबरमध्ये १११ पदांसाठी विद्यापीठाने जाहिरात प्रसिद्ध केली. त्यासाठी पाच हजारांहून अधिक उमेदवारांनी विद्यापीठाकडे अर्ज केले. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, आरक्षणासारख्या तांत्रिक अडचणींमुळे या भरती प्रक्रियेला विलंब झाला. अर्ज केलेले पाच हजारांहून अधिक उमेदवार भरती प्रक्रियेकडे डोळे लावून बसले होते. त्यानंतर प्राध्यापक भरतीसाठी मराठा आरक्षण लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. त्यामुळे सुधारित जाहिरात प्रसिद्ध करून नव्याने पदभरतीची प्रक्रिया करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी सुधारित जाहिरात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली.
विद्यापीठाने नव्याने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार एकूण १११ पदांसाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यात प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदासाठी प्रत्येकी ३२ जागा, तर सहायक प्राध्यापक पदासाठीच्या ४७ जागांचा समावेश आहे. जाहिरातीमध्ये पदासाठीची पात्रता, पूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यापीठात बऱ्याच वर्षांनी प्राध्यापक भरती होणार आहे. मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याने विद्यापीठातील कामकाज अतिरिक्त कार्यभाराने चालवावे लागत आहे. आता पदभरती प्रक्रियेतून १११ जागा भरल्या जाणार असल्याने विद्यापीठातील शैक्षणिक, प्रशासकीय कामाचा ताण थोड्याफार प्रमाणात हलका होण्याची अपेक्षा आहे.

तज्ज्ञांची मार्गदर्शक समिती – दीर्घ कालावधीनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला प्राध्यापक भरतीची संधी मिळाली आहे. विद्यापीठाच्या अध्यापन व संशोधन क्षेत्रातील गौरवशाली परंपरेला साजेशी मनुष्यबळाची उपलब्धी ही महत्त्वाची बाब आहे. या भरती प्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, मिळालेल्या संधीचे अधिक चांगले पर्यवसान होण्यासाठी दीर्घकालीन विचार करून गुणवत्तापूर्ण उमेदवारांची निवड होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची मार्गदर्शक समिती नियुक्त करण्यात आली आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले.

नव्या वर्षात प्राध्यापक मिळणार? – येत्या काही दिवसांत राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. प्राध्यापक भरतीची सुधारित जाहिरात आचारसंहितेपूर्वी प्रसिद्ध झाल्याने आता भरती प्रक्रियेतील मुलाखतींची प्रक्रिया राबवणे शक्य होणार आहे. त्यासाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे विद्यापीठाला नव्या वर्षात प्राध्यापक मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Pune University Bharti 2024 For Professor –  Savitribai Phule Pune University (SPPU) will face a big challenge of scrutiny of 5,501 applications for recruitment of professors and applications in the pit of code of conduct. The deadline has expired and the next process for recruitment of 111 posts has started. Given the number of applications received as compared to the available seats, there will be a lot of competition in faculty recruitment. Candidates Read the complete details given below on this page regarding the SPPU University Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

The Pune University had given time till 16th February 2024 to apply online. The deadline to submit a hard copy of the application was 29th February 2024. Candidates were expected to submit their applications and send them by post within the stipulated time. However, as of March 1, the university had been receiving some applications by post, but had made it clear that applications received after 29th February 2024 would not be considered, university officials said. Applications received from the university will be scrutinised. With as many as 5,500 applications coming in, the scrutiny process will take a long time. Meanwhile, the model code of conduct for the Lok Sabha and then assembly elections is likely to be announced in the next few days. It is being said that the scrutiny and interview process of applications can be completed during this period.

प्राध्यापक भरतीच्या अर्ज छाननीचे आव्हान

प्राध्यापक भरतीसाठी आलेले तब्बल पाच हजार ५०१ अर्ज आणि आचारसंहितेच्या गर्तेत अर्जांची छाननी करण्याचे मोठे आव्हान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोर असणार आहे. अंतिम मुदत संपली असून, १११ पदांच्या भरतीसाठी पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. उपलब्ध जागांच्या तुलनेत प्राप्त अर्जांची संख्या पाहता प्राध्यापक भरतीमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जांपैकी रसायनशास्त्रासाठी सर्वाधिक एक हजार ३८, भौतिकशास्त्रासाठी ७६४ तर प्राणीशास्त्रासाठी ५२३, मराठी विषयासाठी ३७१ आणि वनस्पतीशास्त्रासाठी २६५ अर्ज आले आहेत, अशी माँगती विद्यापीठ प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. विद्यापीठाने १६ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्यास मुदत दिली होती. तसेच अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्यासाठी २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. दिलेल्या मुदतीत उमेदवारांनी अर्ज जमा करणे व पोस्टाने पाठवणे अपेक्षित होते. मात्र, १ मार्चपर्यंत विद्यापीठाकडे पोस्टाने काही अर्ज येत होते, परंतु २९ फेब्रुवारीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले. विद्यापीठाकडून प्राप्त अर्जाची छाननी केली जाईल. तब्बल साडेपाच हजार अर्ज आल्यामुळे छाननी प्रक्रियेसाठी बराच कालावधी लागणार आहे. त्यातच पुढील काही दिवसांत लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या कालावधीत अर्जांची छाननी व मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.


Pune University Bharti 2024 For Professor – Around 6,000 candidates are in the fray for the post of professor in Savitribai Phule Pune University( SPPU). Online applications were accepted until 12 p.m. Friday. University officials said that till 6.30 pm, 5,890 candidates had filled the forms along with fees. After a wait of 12 years, the faculty of the university is being recruited. The online application process for 111 posts in various departments began from January 1. While 10,174 candidates have registered so far, 6,329 of them had filed their full applications till 6.30 pm on Friday.
However, 5,890 of these candidates had submitted the application along with the fee. Some candidates have filled the form two or more times due to errors in the application. Therefore, the number of eligible candidates who have applied right now cannot be said with certainty. The university will no longer extend the deadline for submission of online applications. However, the applications and documents of the candidates who have filled the online application form will be accepted till February 29.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक भरतीसाठी ६००० उमेदवार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकपदाच्या भरतीसाठी जवळपास सहा हजार उमेदवार रिंगणात असणार आहेत. शुक्रवारी (ता. १६) रात्री बारापर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात आले. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत पाच हजार ८९० उमेदवारांनी शुल्कासह अर्ज भरल्याची माहिती विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विद्यापीठातील प्राध्यापक भरती होत आहे. विविध विभागांमध्ये १११ पदांसाठी एक जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. आतापर्यंत १० हजार १७४ उमेदवारांनी नोंदणी केली असली तरी त्यातील शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सहा हजार ३२९ उमेदवारांनी पूर्ण अर्ज भरला होता.
मात्र यातील पाच हजार ८९० उमेदवारांनी शुल्कासह अर्ज सबमिट केला होता. काही उमेदवारांनी अर्जात चुका झाल्यामुळे दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा अर्ज भरला आहे. त्यामुळे आत्ताच अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची संख्या निश्चितपणे सांगता येणार नाही. विद्यापीठाकडून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आता मुदतवाढ दिली जाणार नाही. मात्र, ज्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरला आहे, अशा उमेदवारांच्या अर्ज आणि कागदपत्रे येत्या २९ फेब्रुवारीपर्यंत स्वीकारली जाणार आहे.


Pune University Recruitment 2024 For Professor date extend. Savitribai Phule Pune University (SPPU) is conducting the recruitment process for 111 posts of professors in various departments. In the process, some amendments have been made to the ordinance for social and parallel reservation. Therefore, the deadline to apply for faculty recruitment has been extended. Candidates can apply till February 16. It is clear that the recruitment process will be delayed for a few days.
Candidates can now apply online till February 16, while a copy of the application can be submitted till February 29, the university said. As a result, the recruitment process seems to have been delayed again by a few days.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक भरती प्रक्रिया लांबणीवर;अर्जांसाठी १६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमधील प्राध्यापकांच्या १११ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रक्रियेत सामाजिक व समांतर आरक्षणाच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी त्यात काही दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून. उमेदवारांना येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया काही दिवस लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • विद्यापीठाने प्राध्यापक भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करून अर्जांसाठी ३० जानेवारीपर्यंतची मुदत दिली होती. मात्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून २५ जानेवारीला समांतर आरक्षणासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला. समांतर आरक्षणामध्ये ३० टक्के महिला आरक्षण, ४ टक्के दिव्यांग, ५ टक्के खेळाडू आदी आरक्षणाबाबत स्पष्टता आहे. त्यानुसार भरती करताना सामाजिक आणि समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेत सामाजिक आणि समांतर आरक्षणाची अंमलबजावणी करावी लागणार असल्याने काही बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे भरती प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता उमेदवारांना १६ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, तर अर्जाची प्रत २९ फेब्रुवारीपर्यंत सादर करता येणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. त्यामुळे भरती प्रक्रिया पुन्हा काही दिवस लांबणीवर पडल्याचे दिसून येत आहे.

Pune University Recruitment 2024 For Registrar. To fill the post of Registrar in Savitribai Phule Pune University from the eligible candidates in the prescribed pattern on Thursday, dated. 01-02-2024 to Friday 23-02-2024 Online applications are invited during this period . Educational qualification and all other related information is available on the website of the university (https://admin.unipune.ac.in/recruitment).

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कुलसचिव हे पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात गुरुवार, दि. ०१-०२-२०२४ ते शुक्रवार, दि. २३- ०२-२०२४ या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक अर्हता व इतर सर्व तद्नुषंगिक माहिती विद्यापीठाच्या (https://admin. unipune.ac.in/recruitment) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Registrar online link


Pune University Bharti 2024 updates – Savitribai Phule Pune University (SPPU) is conducting the recruitment process for 111 vacant posts in various departments. As many as 4,000 candidates have registered on the website till 15th January 2024. The deadline for submission of applications is 31st January 2024 and the applications of around 5,000 to 6,000 eligible candidates are expected to be received, said vice-chancellor of the university. Suresh Gosavi said at a press conference on Monday.

पुणे विद्यापीठ प्राध्यापक भरती – १११ पदांसाठी चार हजार उमेदवार; संख्या आणखी वाढणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विविध विभागातील रिक्त असलेल्या १११ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. १५ जानेवारीपर्यंत तब्बल चार हजार उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. येत्या ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली असून, सुमारे पाच ते सहा हजार पात्र उमेदवारांचे अर्ज प्राप्त होतील, असा अंदाज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

  1. विद्यापीठाच्या १२३व्या पदवी प्रदान कार्यक्रमानिमित्त कुलगुरूंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे आदी उपस्थित होते. विद्यापीठातील प्राध्यापक पदाच्या भरतीची अनेक उमेदवार प्रतीक्षा करत होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. हजारो विद्यार्थी विद्यापीठाकडे अर्ज करणार असल्याची कल्पना विद्यापीठाला होती. त्यानुसार १५ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रासह इतरही राज्यातील उमेदवारांनी अर्ज केले आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, “विद्यापीठाकडे आत्तापर्यंत तीन हजार ८९० उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यातील ६३५ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यातील ४५७ उमेदवारांनी अर्जासह शुल्कही जमा केले आहे. विद्यापीठाला गुणवत्ताधारक उमेदवार मिळावेत यादृष्टीने आमचा प्रयत्न असणार आहे. “
  2. भारतीय औषधी वनस्पतींच्या जनुकीय क्रमनिर्धारणाच्या प्रकल्पांतर्गत जैवतंत्रज्ञान विभागाने विद्यापीठाला २५ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. त्या अंतर्गत विद्यापीठात जनुकीय क्रमनिर्धारण प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.
  3. ज्यामध्ये १५ संशोधक आणि प्रशासकीय अधिकारी कार्य करतील. राष्ट्रीय डीएनए क्रमनिर्धारण केंद्र म्हणून ते कार्यरत असतील.
  4. विद्यापीठात रामकुमार राठी योग संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी रामकुमार राठी ग्रुपकडून निधी प्राप्त झाला आहे.
  5. आंतरराष्ट्रीय दर्जाचे योग संशोधन आणि विद्यार्थ्यांना आकर्षित केले जाईल, असे डॉ. गोसावी यांनी सांगितले. सामंजस्य करार झाला असून, लवकरच प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात होईल. संशोधनाबरोबरच प्रशिक्षण, सेवा आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना योग संशोधनाची सुविधा उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.
    खासदार स्थानिक विकास निधीतून मुलींचे सात मजल्यांचे वसतिगृह बांधण्यात येणार आहे. यासाठी खासदार प्रकाश जावडेकर यांनी निधी दिला असून सुमारे हजार विद्यार्थिनींची दोन टप्प्यात राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. खरे यांनी दिली.
  6. दुबई आणि कतारनंतर विद्यापीठात आता परदेशात नवीन संभाव्य ठिकाणी नवे संकुल उभारण्याच्या प्रयत्नात आहे. किरगिजिस्तान, कजाकिस्तान, जॉर्जिया आणि नेपाळ या देशांकडून प्रस्ताव आले असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली.
  7. विद्यापीठाच्या १२३व्या पदवी प्रदान कार्यक्रमाला राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस, राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्रबुद्धे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित असणार आहे. बुधवारी (ता. १७) सकाळी ११ वाजता विद्यापीठात पदवी प्रदान कार्यक्रम पार पडेल. यावेळी पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील एक लाख पाच हजार ६५४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्यापैकी १८७ पीएच.डी. आणि १५ सुवर्णपदके प्रदान करण्यात येतील. विद्यार्थ्यांना अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येईल.
  8. महत्त्वाचे सुवर्णपदक विजेते – शैक्षणिक कामगिरीसह खेळ आणि इतर कलागुणांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्याला भारताचे राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा सुवर्णपदक : रिद्धी सुनील कलंत्री, अशोक सेंटर फॉर बिझनेस अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज महाविद्यालय, नाशिक (वडाळा)
  9. विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेत उत्कृष्ट कार्य करण्यासाठीचे सुवर्णपदक : प्राजक्त प्रमोद पठाडे, दादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अहमदनगर (कर्जत)

Pune University Recruitment 2024 : Savitribai Phule Pune University, Pune has issued the notification for the recruitment of “Professor, Associate Professor, and Assistant Professor” Posts. There are a total of 111 vacancies avaialble for these posts.  Job Location for these posts is in Pune. The Candidates who are eligible for this posts they only apply in Pune University. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Interested and eligible candidates should apply online from 1st January to 16th February 2024. Also send a copy of the online application to the address of Pune University by 29th February 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the SPPU University Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

✳️ पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंत्यांच्या १०० जागांसाठी भरती प्रक्रिया सोमवारपासून

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर पदाच्या 111 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 1 जानेवारी ते 16 फेब्रुवारी 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे.  तसेच ऑनलाईन अर्जाची एक प्रत 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत पुणे विद्यापीठाच्या पत्यावर पाठविणे..अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Pune University Bharti 2024 Notification

Here we give the complete details of Savitribai Phule Pune University Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Pune University Bharti 2024 Details

⚠️Recruitment Name :  Savitribai Phule Pune University
 Number of Vacancies :  111 Posts
 Name of Post :  Professor, Associate Professor, and Assistant Professor
 Job Location :  Pune, Maharashtra
 Pay-Scale
  • For Professor – Rs. 1,44,200/-pm
  • For Associate Professor – Rs. 1,31,400/-pm
  • For Assistant Professor – Rs. 57,700/-pm
 Application Mode :  Online/ Offline application form
 Age Criteria :  Refer pdf

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

  Whats App Group Join Now
   Telegram Group Join Now

Savitribai Phule Pune University Bharti 2024- Vacancy Details

  •  For Professor
32 Posts
  •  For Associate Professor
32 Posts
  •  For Assistant Professor
47  Posts

Pune University Bharti 2024- Eligibility Criteria

  •  For Professor
MA/ M. Sc/ MS/ M. Stat/ Ph. D
  •  For Associate Professor
Master’s Degree/ Ph. D Degree
  •  For Assistant Professor
MA/ M. Sc/ MS/ M. Stat/ Ph. D / Master’s degree in Prakrit Or Sanskrit

How to Apply Online for SPPU Recruitment 2024

  • Candidates should apply online from 01.01.2024 to 31.01.2024through the University website admin.unipune.ac.in/recruitment and then take the printout of the said application and attach attested copies of the necessary documents to the same. The Candidate should submit the printout of the application form along with all enclosures to the Assistant Registrar, Administration-Teaching, Savitribai Phule Pune University, Pune – 411007, on or before 12.02.2024.
  • Applications made through online mode will only be considered by the University. Applications in other forms such as Bio-data, C.V. and any other offline application will not be considered.
  • Separate application should be submitted for each post.
  • Candidates residing abroad must send a hard copy of an application by post duly signed, so as to reach this office on or before the last date. Scanned or photo copy of an application will not be considered.
  • Qualifications and experience are as notified by the Government of Maharashtra, University Grants Commission and Savitribai Phule Pune University from time to time.
  • Teaching experience as an approved teacher will only be considered.
  • Candidates must attach the copies of the necessary supporting documents with the application in the following order:

Documents list of Savitribai Phule Pune University Recruitment 2024

  1. Document in support of Date of Birth.
  2. Copy of Government Gazette or any other appropriate certificate in case of change in name.
  3. Caste certificate issued by the competent authority if candidate belongs to Scheduled Caste/ Scheduled Tribe/Denotified Tribe/Nomadic Tribe/Other Backward Class/Special Backward Class.
  4. Non-Creamy Layer Certificate for the candidate belonging to the DT-A,  NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories, as per Government of Maharashtra Circular No. CBC-10/ 2008 / pra.kra.697 vijabhaj-1, dated 16th December, 2017, issued by the competent authority valid up to 31.03.2024.
  5. Caste Validity Certificate, if already obtained.
  6. As per the Notification No. BBC-2011/ Pra. Kra/ 1064/ 2011/ 16-B, dated 12th December, 2011, a candidate belonging to the reserved category and appointed against the reserved post, shall submit his/ her Caste Validity certificate within six months from the date of appointment order.
  7. For the posts reserved for persons with disabilities, Disability Certificate issued by the authorized Medical Expert of the Government Hospitals in the District concerned.

⏰ All Important Dates of Pune University Vacancy 2024

⏰ Online Link Open From :
1st of January 2024
⏰ Last Date To Apply Online :
16th February 2024
⏰ Last Date To Apply Offline :
29th of February 2024

Important Link of Pune University Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT 
⚠️APPLY ONLINE

Pune University Bharti 2023 for Professor – The state government has approved the filling up of 111 Assistant Professor posts in various departments of Savitribai Phule Pune University (SPPU), and the university administration is yet to publish an advertisement regarding the recruitment of professors even after several months of routine checks. So, when will the time for faculty recruitment begin? Why is there a delay on the part of the administration? That’s the question being asked by faculty unions. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

The Pune University administration has said that it will publish an advertisement for the recruitment of “Professors” by September end. State universities should fill vacant assistant professor positions; Otherwise, we will launch ‘तुमची दिवाळी, आमचं दिवाळं’ आंदाेलन against the state government,” said the Net-Set PhD Holders’ Struggle Committee.

SPPU: पुणे विद्यापीठातील प्राध्यापक भरतीची जाहिरात केव्हा? प्राध्यापक संघटना आक्रमक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांत १११ सहायक प्राध्यापकांची पदे भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली, तसेच राेस्टर तपासणी हाेऊन अनेक महिने झाले तरी अद्याप विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापक भरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे प्राध्यापक भरतीला मुहूर्त केव्हा लागणार? प्रशासनाकडून दिरंगाई का हाेत आहे? असा संतप्त सवाल प्राध्यापक संघटनांकडून विचारला जात आहे.

राज्यातील १५ अकृषी विद्यापीठांमध्ये ६५९ पदांवर प्राध्यापक भरती करावी, याबाबत दि.७ ऑगस्ट २०१९ राेजी शासन निर्णय निर्गमित केला हाेता. काेराेना प्रादुर्भाव काळातील निर्बंध शिथिल केल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून नोव्हेंबर २०२२ मध्ये पुन्हा पदभरती सुरू करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला. दरम्यान, एक वर्षाच्या कालावधीत केवळ गाेंडवाना विद्यापीठात ३० सहायक प्राध्यापकांच्या जागांवर भरती प्रक्रिया पार पडली आहे, तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ७३ आणि राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठ ९२ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिक्त जागांवर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.
प्राध्यापक भरतीसंदर्भात सप्टेंबरअखेर जाहिरात प्रसिद्ध करणार असल्याचे पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले हाेते. राज्यातील विद्यापीठांनी रिक्त असलेल्या सहायक प्राध्यापकांच्या जागा भराव्यात; अन्यथा राज्य सरकारविराेधात ‘तुमची दिवाळी, आमचं दिवाळं’ आंदाेलन छेडणार असल्याचे नेट-सेट पीएच.डी.धारक संघर्ष समितीच्या वतीने वतीने सांगण्यात आले.

  • लवकरच जाहिरात प्रसिद्ध करू :-  प्राध्यापक भरतीसंदर्भात जाहिरातीचा मसुदा तयार आहे. प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून, येत्या काही दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. -डाॅ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
  • …तर भरती प्रक्रिया रखडण्याची शक्यता – अकृषी विद्यापीठात १,१६६ जागा रिक्त आहेत. त्यापैकी ६५९ पदभरतीला परवानगी दिली आहे. राज्यातील विद्यापीठांनी जाहिरात प्रसिद्ध करण्यास विलंब केला, तर आगामी काळात आचारसंहितेमुळे भरतीप्रक्रिया रखडली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी.-डाॅ. प्रमाेद तांबे, राज्य समन्वयक, नेट-सेट पीएच.डी.धारक संघर्ष समिती
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
    • मंजूर पदे – ४००
    • भरलेली पदे –  २०९
    • रिक्त – १९१
    • पदभरतीस मान्यता – १११

As per the latest updates regarding the Pune University Bharti 2023 is that the state government has given the green light to fill 111 posts of professors in Savitribai Phule Pune University. Meanwhile, the recruitment advertisement will be published by the end of September and after that the actual recruitment of professors will start, informed a senior officer. The posts have been approved as per the reservation of categories from the backward class class. At present the parallel reservation process is in progress. Information is being taken from the Head of the Department regarding the specialization of the subjects. Soon the final draft of the advertisement will be prepared and the recruitment advertisement will be released. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

खूशखबर…! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १११ जागांवर हाेणार भरती

राज्य शासनाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांची १११ पदे भरण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्याअखेर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध हाेईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्राध्यापक भरतीला सुरुवात हाेईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये ६५९ पदांवर प्राध्यापक भरती करण्यासंदर्भात दि. ७ ऑगस्ट २०१९ राेजी शासन निर्णय निर्गमित केला हाेता. मात्र, मे २०२० मध्ये पदभरती संस्थगित केली हाेती. काेराेना प्रादुर्भाव काळातील निर्बंध शिथिल केल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२२ मध्ये पुन्हा पदभरती सुरू करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला हाेता.
राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भराव्यात, या मागणीसाठी विविध विद्यार्थी संघटनांच्या वतीने आंदाेलने करण्यात आली. राज्यातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्राध्यापक, सहयाेगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांच्या ७३ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिक्त जागांवर पदभरती केव्हा सुरू हाेणार? याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Pune Unviersity Bharti updates

लवकरच पदभरतीची जाहिरात होणार 
मागासवर्गीय कक्षाकडून प्रवर्गांच्या आरक्षणनिहाय पदांना मान्यता मिळाली आहे. सध्या समांतर आरक्षण प्रक्रिया निश्चितीचे काम सुरू आहे. विभागप्रमुखांकडून विषयांच्या स्पेशलायझेशनच्या संदर्भात माहिती घेतली जात आहे. लवकरच जाहिरातीचा अंतिम मसुदा तयार करून पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. – डाॅ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Pune University Recruitment 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!