पुणे विद्यापीठात ‘नेट’ उत्तीर्णासाठी पीएच.डी. प्रवेश अर्ज सुरु, येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी – Pune University Exam

Pune University Exam Time Table

Ph. D. Admission 2024-2025 – Ph.D. through National Eligibility Test (NET) The online registration process for the candidates who have qualified for admission has started. Students can apply till November 5. Savitribai Phule Pune University (SPPU) has published a notification in this regard on its website. Ph.D. degrees from various universities in the country. A separate PET exam was conducted for admission. However, the University Grants Commission (UGC) has also directly awarded Ph.D. to students who have cleared the NET exam. It was announced that he would be able to take admission. Accordingly, Savitribai Phule University From August 21 to September 5, 2024, he passed the NET examination as well as the Ph.D. The admission form has been started for the candidates who are eligible for admission. The admission form has been made available on the university’s http://www.unipune.ac.in/ website.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

How to apply – Candidates should fill the application form by clicking on the ‘Apply for PET Examination’ option, the admission forms collected by uploading the necessary documents online within the given time given by the university will be accepted for further processing, said Dr. K.K. Sharma, Deputy Registrar, Post Graduate Degree Admission Department, University. M. V. Rasway explained.

‘नेट’ उत्तीर्णासाठी पीएच.डी. प्रवेश अर्ज सुरु येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन करता येणार नोंदणी

राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) च्या माध्यमातून पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज नोंदणीस सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संकेतस्थळावर या संदर्भात नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे. देशातील विविध विद्यापीठे पीएच.डी. प्रवेशासाठी स्वतंत्र पेट परीक्षेचे आयोजन केले जात होते. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे नेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही थेट पीएच.डी. ला प्रवेश घेता येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे दि. २१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत नेट परीक्षा उत्तीर्ण तसेच पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी प्रवेश अर्जास सुरुवात केली आहे. प्रवेश अर्ज विद्यापीठाच्या http://www.unipune.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
उमेदवारांनी ‘अप्लाय फॉर पेट एक्झम्पशन’ या पर्यायावर क्लिक करून अर्ज भरावा, विद्यापीठातर्फे दिलेल्या मुदतीत ऑनलाइन माध्यमातून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून शुल्क जमा केलेले प्रवेश अर्ज पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येतील, अशी माहिती विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी प्रवेश विभागाचे उपकुलसचिव डॉ. एम. व्ही. रासवे यांनी स्पष्ट केले आहे.

Complete Details


Pune University Exam Time Table – Pune University to conduct exams for 2,500 different courses from today. Savitribai Phule Pune University (SPPU) will begin the winter session 2023 examinations from Tuesday (March 21). The university will conduct exams for 2,500 different courses. The exams will also be conducted in colleges in Nashik district. The examinations have been organized in Nashik district, including Pune, Nagar, which is the jurisdiction of Pune University. The written exam will be conducted in the traditional offline mode in the academic year 2023-24. The first year undergraduate examinations will be conducted at the college level and for the rest of the courses.
The university has prepared the question papers. According to the university, more than 7,000 question papers of various courses have been prepared. Meanwhile, necessary precautions are being taken to prevent malpractices during the examination period. The university has written to the local police to provide police protection. Therefore, the police machinery will also keep a close watch on the examination.

Pune University Exam Results: The university plans to declare the results within a month of the completion of the exam. Accordingly, answer sheet checking centres have been identified. The university has also given colleges time till December 15 to submit internal marks. The final result, combined with the written examination and internal marks, will be declared by the university within the stipulated time.

Pune University Exam Schedule

Pune university

पुणे विद्यापीठाच्या आजपासून परीक्षा – विविध अडीच हजार अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे आयोजन

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे हिवाळी सत्र २०२३ परीक्षांना मंगळवार (ता. २१) पासून सुरवात होणार आहे. विविध अडीच हजार अभ्यासक्रमांची परीक्षा विद्यापीठातर्फे घेतली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्येही या परीक्षा पार पडणार आहेत.
  • पुणे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्या पुणे, नगरसह नाशिक जिल्ह्यात परीक्षांचे आयोजन केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पारंपरिक ऑफलाइन पद्धतीने ही लेखी परीक्षा पार पडणार आहे. यामध्ये पदवीच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेतल्या जाणार असून, उर्वरित अभ्यासक्रमांकरिता
  • विद्यापीठाने प्रश्नपत्रिका तयार केल्या आहेत. विविध अभ्यासक्रमांच्या सात हजारांहून अधिक प्रश्नपत्रिका तयार केल्या असल्याची माहिती विद्यापीठाने दिलेली आहे. दरम्यान, परीक्षांच्या कालावधीत गैरप्रकार टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी बाळगली जाते आहे. पोलिस बंदोबस्त देण्याबाबत विद्यापीठाने स्थानिक पोलिसांना पत्र दिलेले आहे. त्यामुळे परीक्षेवर पोलिस यंत्रणेचीही करडी नजर असणार आहे.
  • वेळेत निकालासाठी प्रयत्न – परीक्षा पार पडल्यानंतर महिन्याभरात निकाल जाहीर करण्याचे नियोजन विद्यापीठाने आखले आहे. त्यानुसार उत्तरपत्रिका तपासणी केंद्र निश्चित केलेले आहेत. तसेच अंतर्गत गुण कळविण्यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना १५ डिसेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे. लेखी परीक्षा व अंतर्गत गुण मिळून अंतिम निकाल विद्यापीठातर्फे निर्धारित मुदतीत जाहीर केला जाणार आहे.

Pune University Exam Results

Savitribai Phule Pune University has announced the results of examinations for various undergraduate and postgraduate courses. Candidates who have appeared for this exam should go to the official website of Pune University, unipune.ac.in and view and download their result.

 सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटीने बीएससी (B.Sc), बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक, एमकॉम (MCom) आणि एमबीए (MBA) सह अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जारी करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांनी या परीक्षा दिल्या आहेत त्यांनी पुणे विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ unipune.ac.in वर जाऊन आपला निकाल पाहावा आणि डाऊनलोड करावा.

कसा तपासावा SPPU Result 2021 –

  • १: एसपीपीयूच्या अधिकृत वेबसाइट unipune.ac.in वर जा
  • २: होमपेज वर, उपलब्ध निकालाच्या लिंक वर क्लिक करा
  • ३: एक नवं पेज उघडेल, येथे अभ्यासक्रमाच्या लिंकवर क्लिक करावे
  • ४: आवश्यक ती माहिती भरून लॉग-इन करून सबमिट बटणावर क्लिक करा
  • ५: निकाल कॉम्प्युटर स्क्रीन वर उघडेल
  • ६: कॉम्प्युटर की-बोर्डवर ctrl+f टाइप करा आणि आपला निकाल पाहा
  • ७: हे पेज डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट घेऊन ठेवा

Pune University Academic Timetable

Pune University Academic Timetable- Pune University has decided to start the first year academic year of non-business courses like BA, BCom, BSc from 15th June. Academic schedules for the first semester and second semester of the year in addition to the first year of the courses in all the four faculties of the University viz., Science and Technology, Commerce and Management, Humanities, Interdisciplinary have been published.


Pune University Exam

Pune University Exam- In the meeting of the Examination Board of Pune University, it was decided to start the examination of the second session of all the courses in phased form from June 15 online. Students have to fill the application in 15 days.

 पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्र परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू- पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत सर्व अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा टप्प्याटप्प्याने १५ जूनपासून ऑनलाइन प्रॉक्टर्ड पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय झाला. विद्यार्थ्यांनी १५ दिवसांत अर्ज भरायचा आहे..

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्र परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी विद्यार्थ्यांना १५ दिवसांत अर्ज भरावा लागणार आहे. परीक्षांचे नियोजन कमी कालावधीत योग्य पद्धतीने होण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेबसाइटवरून अर्ज भरावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून करण्यात आले आहे.


Savitribai Phule Pune University has started announcing the final year examination of post graduate degree. These exams will be held online. The decision has come as a great relief to the students and it has become clear that their year will not be wasted.

पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा ऑनलाइन

पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये या विषयांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने या परीक्षा देता येणार आहेत.

राज्यशास्त्र विभाग, डिफेन्स स्टडीज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभागाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. याप्रमाणेच मे महिन्यामध्ये विद्यापीठातील प्रत्येक विभागाशी संलग्न असलेल्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.


Pune University Exam

Pune University Exam- Savitribai Phule Pune University has planned to conduct final year online session examinations of various courses in June so that students should not be late for higher education opportunities. The full results of the exam will be announced in August and all the academic documents will be given to the students immediately

Pune University- पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा जूनमध्ये- उच्च शिक्षणाच्या संधींसाठी विद्यार्थ्यांना उशीर होऊ नये, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन सत्र परीक्षा जूनमध्ये घेण्याचे नियोजन केले आहे. या परीक्षेचा संपूर्ण निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर करून विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक कागदपत्रे तातडीने देण्यात येणार आहेत. त्यामुळे अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पुणे विद्यापीठाकडून साधारण १० ते १५ मे या कालावधीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. विद्यार्थ्यांना साधारण ३१ मेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर १५ जूनपासून अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. या परीक्षांचा निकाल ३१ जुलैपासून जाहीर होण्यास सुरुवात होईल. कोणतीही अडचण उद्भवली नाही, तर संपूर्ण अभ्यासक्रमांचे निकाल १५ ऑगस्टपर्यत जाहीर होतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना तातडीने गुणपत्रिका; तसेच इतर शैक्षणिक दाखले उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


Pune University Exam: ‘The first session examination will start from April 11. That schedule will be announced between March 20 and 25. An online examination of 50 marks will be conducted for all the final year courses using Multiple Choice Question-MCQ.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा ११ एप्रिलपासून

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षेवरून निर्माण झालेला गोंधळ निस्तारण्यासाठी मंगळवारी (ता.९) झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत परीक्षा एक महिना पुढे ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर आली. ही परीक्षा ११ एप्रिलपासून सुरू होणार असून, प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल च्वाइस क्वेश्‍चन- एमसीक्यू) पद्धतीने ५० गुणांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठाची स्वतःची ‘एसएसपीयू एज्युटेक फाउंडेशन ही कंपनी परीक्षा घेणार आहे.

 ‘प्रथम सत्र परीक्षा ११ एप्रिलपासून सुरू केली जाईल. त्या वेळापत्रक २० ते २५ मार्च दरम्यान जाहीर होईल. ही विद्यापीठाची स्वतःची कंपनी असलेली एसएसपीयू एज्युटेक फाउंडेशन ही कंपनी घेईल. ५०ः२० चे सूत्र रद्द करण्यात आले असून, सर्व अभ्यासक्रमांच्या व सर्व वर्षांच्या परीक्षा ५० गुणांची एमसीक्यू पद्धतीने होईल.


Pune University Exam: Savitribai Phule Pune University’s first-year session examination is being investigated by the end of February and the online method will be given priority to conduct this examination on time. When taking the exam online, it is likely to ask MCQ and a wide range of questions.

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारीअखेर

Pune University Exams : pune university first year semester exams likely to be conducted in February – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रवारीच्या अखेरीस घेण्याबाबत पडताळणी सुरू असून, या परीक्षा वेळेत पार पाडण्यासाठी ऑनलाइन पद्धतीला प्राधान्य देण्यात येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेताना, त्यात एमसीक्यू आणि विस्तृत स्वरूपातील प्रश्न विचारण्यात येण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांची प्रक्रिया संपली असून, निकालही जाहीर झाले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रम वगळल्यास इतर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असून, नव्या वर्षालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रथम वर्षासह प्रवेशित जुन्या विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा कधी होतील, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धतीद्वारे पाठ्यक्रमही पूर्ण झाला आहे. याचमुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून फेब्रुवारीअखेरीस परीक्षा घेण्याची चाचपणी सुरू आहे. परीक्षा कमी कालावधीत होऊन, निकालाही वेळेत जाहीर होण्यासाठी सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. लेखी परीक्षा एमसीक्यू आणि विस्तृत स्वरूपातील प्रश्नाधारित राहणार आहे. त्यामुळे निकाल कमी कालावधीत लावणे शक्य होणार आहे. शैक्षणिक वर्षाची विस्कटलेली घडी बसवण्यासही मदत होणार आहे.

याउलट ऑफलाइन पद्धतीने परीक्षांचे नियोजन केल्यास, साधारण दोन महिने परीक्षा घेण्यासाठी लागतील; तसेच निकाल जाहीर करण्यास ४५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष रेंगाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थितीचा विचार करता ऑनलाइन परीक्षा घेणे सोयीस्कर ठरेल, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून सत्र परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार परीक्षा विनाअडथळा पार पडण्यासोबतच विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची पक्रिया सुरू करण्यात येईल. त्यानंतर फेब्रुवारीअखेरीस ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत पडताळणी सुरू आहे.

– डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

सत्र परीक्षांचे प्रस्तावित नियोजन

  • जानेवारी – अर्ज भरण्याची प्रक्रिया
  • फेब्रुवारीअखेरीस – परीक्षांना सुरुवात
  • मार्च – परीक्षा पूर्ण होणे
  • एप्रिल – निकाल जाहीर होणे

सोर्स : म. टा.


Pune University Bharti 2019 Date Extended

Pune Vidyapeeth Professor Bharti process will be expected soon. Recruitment of vacant posts in Pune universities and colleges is a matter of concern. The University Grants Commission has given instructions for this recruitment to maintain the quality of education, but for the fourth time, the Commission has to withdraw the reminder as it is not implemented. Also, a November 10 deadline has been given to complete the recruitment. As a reminder of the Commission’s failure to implement it, serious attention has been taken. The ultimatum is given on November 10th to complete the recruitment process and inform the Commission.

रिक्त जागा भरण्यासाठी दहा नोव्हेंबरची अंतिम मुदत

आयोगाच्या या स्मरणपत्रानुसार अंमलबजावणी होत नसल्याने त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. भरतीप्रक्रिया पूर्ण करून त्याची माहिती आयोगाला देण्यासाठी दहा नोव्हेंबर हा अल्टिमेटम दिला आहे.
पुणे – विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील रिक्त जागांवरील रखडलेली भरती हा चिंतेचा विषय आहे. शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी ही भरती करण्याच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या आहेत, तरीही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने आयोगाला चौथ्यांदा याबाबत स्मरणपत्र काढावे लागले आहे. तसेच, भरती पूर्ण करण्यासाठी दहा नोव्हेंबरची अंतिम मुदतही दिली आहे.
अध्यापकांच्या अपुऱ्या संख्येमुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे कारण देत आयोगाने जूनपासून भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देशातील विद्यापीठांना दिल्या होत्या. त्यानुसार महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची भरतीदेखील अपेक्षित होती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यास सांगितले होते. परंतु प्रक्रिया पूर्ण न झाल्याने आयोगाने पुन्हा जुलैत, नंतर ऑगस्टमध्ये भरतीप्रक्रियेबाबत स्मरण करून दिले होते.
आयोगाच्या या स्मरणपत्रानुसार अंमलबजावणी होत नसल्याने त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. भरतीप्रक्रिया पूर्ण करून त्याची माहिती आयोगाला देण्यासाठी दहा नोव्हेंबर हा अल्टिमेटम दिला आहे. यासंबंधीचे एक पत्र प्रत्येक विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठविले आहे. आयोगाचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी पाठविलेल्या पत्रात कारवाईचा इशाराही दिलेला आहे. प्राध्यापकांच्या भरतीप्रक्रियेत विलंब केल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल. तसेच, संबंधित संस्थांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जैन यांनी नमूद केले आहे.

भरतीसाठी लागते समितीची परवानगी
भरतीसाठी परवानगी देण्यात यावी, अशी अनेक महाविद्यालयांकडून मागणी केली जाते; परंतु सरकारी स्तरावरून त्यास मान्यता दिली जात नाही, त्यामुळे भरती रखडल्याचे शिक्षण संस्थांकडून सांगितले जाते. याबाबत उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. विजय नारखेडे म्हणाले, “”आयोगाने भरतीसाठी अंतिम मुदत दिली आहे. परंतु राज्यातील भरतीसाठी उच्चस्तरीय समितीची परवानगी लागते. त्यानंतर भरती होऊ शकते.” उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सौर्स : सकाळ





Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!