१७ जानेवारीला होणाऱ्या पुणे रोजगार मेळाव्यात भरली जाणार दोन हजार पदे..! – Pune Job Fair 2025

Pune Rojgar Melava 2025

Pune Online Rojgar Melava

Pune Rojgar Melava 2025 – Pune Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Department, District Education and Training Institute and Zilla Parishad’s Secondary Education Department have jointly organized ‘Pandit Deendayal Upadhyaya Job Fair’ on Friday (December 17) at 10 am. The rally will be held at Naurosji Wadia College, Bundgarden Road. More than 2,000 vacancies in various industries in industrial areas of the district will be filled at the fair.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

पुणे रोजगार मेळाव्यात भरली जाणार दोन हजार पदे

पुणे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. १७) सकाळी १० वाजता ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. नौरोसजी वाडिया महाविद्यालय, बंडगार्डन रोड येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध उद्योगांमधील २ हजारांपेक्षा जास्त रिक्त पदे भरली जाणार आहेत.
Educational Details – यासाठी किमान दहावी, बारावी, पदवीधर, कोणत्याही शाखेचा आयटीआय, पदविका, प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) अशा विविध पात्रताधारक उमेदवारांची आवश्यकता असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
How to Apply – इच्छुकांनी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन मेळाव्यातील रिक्त पदांना अर्ज करावा. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, अर्जाच्या प्रती आणाव्यात असे आवाहन करण्यात आले.


Pune Municipal Corporation and Samarth Yuva Foundation, Pune have jointly organized “Pandit Deendayal Upadhyay Employment and Self Employment Fair”. More than 130 well-known companies will participate in the JOB fair. Candidates with 10th, 12th, ITI, diploma, graduate and post-graduate degrees will be interviewed there. Also, self-employment opportunities of various departments of the government and Pune Municipal Corporation will be provided. Candidates between the age group of 18 to 35 years can register for this job fair

Pune JOB Fair Details

  • Date : Saturday, 31 August 2024
  • Timings: 9 AM to 5 PM
  • Venue : Progressive Education Society’s Modern College of Engineering, Chhatrapati Shivaji Maharaj Nagar, Pune- 411005 

पुणे येथे शनिवार रोजगार व स्वयंरोजगार महामेळावा आयोजित, ९००० पेक्षा जास्त रोजगाराच्या संधी

महाराष्ट्र शासन उद्योग विभाग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग, पुणे
पुणे महानगरपालिका व समर्थ युवा फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात १३० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार. दहावी, बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखत घेतल्या जातील. तसेच शासनाच्या व पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील ..

पुणे रोजगार मेळावा

  • दिनांक : शनिवार, ३१ ऑगस्ट २०२४
  • वेळ : सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
  • स्थळ : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, छत्रपती शिवाजी महाराज नगर, पुणे- ४११००५
  • वय वर्षे १८ ते ३५ या वयोगटातील उमेदवार नोंदणी करू शकतील.

मेळाव्याची वैशिष्ट्ये:

  • मुलाखत (इंटरव्ह्यू)
  • उमेदवार नावनोंदणीसाठी स्कॅन करा
  • नवउद्योजकांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन वित्तीय साहाय्यासाठी बँक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
  • स्टार्टअप / स्वयंरोजगार : मार्गदर्शनपर परिसंवाद वयोमर्यादा
  • भाग घेणाऱ्या कंपन्या, शासकीय योजना, जॉब रोल, स्वयंरोजगार, योजना माहितीसाठी स्कॅन करा
  • तरी सर्व रोजगार, स्वयंरोजगार करण्यास इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यास भेट देऊन रोजगार, स्वयंरोजगार योजनांचा लाभ घ्यावा, ही विनंती.
  • जाहिरात क्र. १/५६९ दि. २९/०८/२०२४
  • उद्योग विभाग, पुणे
  • कौशल्य, रोजगार, उद्योजकता पुणे महानगरपालिका व नावीन्यता विभाग, पुणे समर्थ युवा फाउंडेशन, पुणे

Pune Job Fair


Pune Rojgar Melava 2024 : Pandit Dindayal Upadhyay Job Fair, 2  for Pune is going to conduct job fairs for various Posts. There is a total of 1300 vacancies available for these posts.  Interested applicants registered themselves at the following mentioned Link. This job fair is scheduled for recruitment to eligible applicants for various private employees posts. Interested applicants for this can bring their applications on 12th August 2024 at the following mention address. This job fair is scheduled for the recruitment of eligible applicants to various private employee posts. Applicants have to bring their applications along with all required documents & certificates as necessary to the posts. More details regarding Pune Rojgar Melava 2024 is as given below.

पुणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर 12-08-2024 रोजी  हजर राहावे.

Complete Details


Complete Details


Complete Details

REGISTRATION LINK 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
8 Comments
  1. Admin says

    Pune Online Rojgar Melava

  2. Admin says

    Pune Job Fair 2023

  3. Gajanan jawanjal says

    Job millega sir

  4. Yogesh veer says

    Very good

  5. Prashant Vidhate says

    I am Intrest for the job

  6. Dattatray sonba tele says

    I’m interested

  7. Saiprasad naikwade says

    Any government job 12 pass

  8. SaurabhBhandari says

    Any government job in pmc area plz let me know

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!