Pune Arogya Vibhag Bharti 2025
Pune Arogya Vibhag Recruitment 2025 Notification
Pune Arogya Vibhag Recruitment 2025 : Arogya Vibhag Pune (Public Health Department Pune) has issued the notification for the recruitment of “Senior Public Health Specialist, Public Health Specialist, Assistant Public Health Specialist, Microbiologist, Entomologist, Veterinary Officer, Food Safety Specialist, Administration Officer, Technical Officer (Finance), Research Assistant, Technical Assistant, Multipurpose Assistant, Training Manager, Technical Officer (IT), Data Analyst, Data Manager, Communication Specialist, Pharmacist, Laboratory Technician“ Posts. There are total 25 vacancies available for this posts in Pune Arogya Vibhag. Job Location for these posts is in Pune. The Candidates who are eligible for this posts they only apply in Pune Arogya Vibhag. Interested Candidate should apply this Post through Online. Candidate needs to Do Registration First through Online. The Last Date of Online Application Form is 16th April 2025. Candidates Read the complete details given below on this page regarding the Pune Arogya Vibhag Bharti 2025 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
आरोग्य विभागातील ११ हजार रिक्त पदाच्या भरतीला सुरुवात
आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखाली मेट्रोपोलिटन सर्व्हीलंस युनिट (MSU) अंतर्गत “वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, अन्न सुरक्षा तज्ञ, प्रशासन अधिकारी, तांत्रिक अधिकारी (वित्त), संशोधन सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, बहुउद्देशीय सहाय्यक, प्रशिक्षण व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी (आयटी), डेटा विश्लेषक, डेटा व्यवस्थापक, संप्रेषण विशेषज्ञ, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 25 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 16 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
आरोग्य विभाग भरती आवश्यक कागदपत्रांची यादी..!
Pune Arogya Vibhag Recruitment 2025 Notification
Here we give the complete details of Arogya Vibhag Arogya Vibhag Pune Recruitment 2025. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Pune Arogya Vibhag Bharti 2025 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Arogya Vibhag Pune |
✅ Number of Vacancies : | 25 Vacancies |
✳️ Name of Post : | Senior Public Health Specialist, Public Health Specialist, Assistant Public Health Specialist, Microbiologist, Entomologist, Veterinary Officer, Food Safety Specialist, Administration Officer, Technical Officer (Finance), Research Assistant, Technical Assistant, Multipurpose Assistant, Training Manager, Technical Officer (IT), Data Analyst, Data Manager, Communication Specialist, Pharmacist, Laboratory Technician |
✅ Job Location : | Pune, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | As per posts (refer pdf) |
✅ Application Mode : | Offline |
⚠️ Age Criteria : | 18 to 38 years (43 for reserved category) |
Pune Arogya Vibhag Bharti 2025 Vacancy Details
|
|
Senior Public Health Specialist |
01 post |
Public Health Specialist |
01 post |
Assistant Public Health Specialist |
02 posts |
Microbiologist |
01 post |
Entomologist |
02 posts |
Veterinary Officer |
01 post |
Food Safety Specialist |
01 post |
Administration Officer |
01 post |
Technical Officer (Finance) |
01 post |
Research Assistant |
02 posts |
Technical Assistant |
02 posts |
Multipurpose Assistant | 02 posts |
Training Manager |
01 post |
Technical Officer (IT) |
02 posts |
Data Analyst |
01 post |
Data Manager |
01 post |
Communication Specialist |
01 post |
Pharmacist |
01 post |
Laboratory Technician | 01 post |
How to Apply for Public Health Department Bharti 2025
|
|
|
|
⏰ All Important Dates of Arogya Vibhag Vacancy 2025 |
|
⏰ Last Date: |
16th April 2025 |
Important Link of Pune Arogya Vibhag Recruitment 2025 |
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT |
आरोग्य केंद्रात तात्पुरती पदभरती – कालबद्ध कार्यक्रम राबविण्याची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सूचना
प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात पदभरती करण्यात येणार असून, त्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी येथे आरोग्य यंत्रणेला केली. आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा जिल्हाधिकारी डुडी यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, वैद्याकीय अधीक्षक, आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
- प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना उत्तम आरोग्य विषयक सेवा तात्काळ उपलब्ध होण्यासाठी तसेच उपचारांच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व साधनसामग्री, औषधसाठा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने रुग्णालयांनी दक्ष राहवे. आरोग्य सेवा सक्षम ठेवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांनी नियमितपणे तालुक्याचा आढावा घ्यावा. प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात पदभरतीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी सूचना डुडी यांनी केली.
- आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक प्रशिक्षण, रुग्णालय परिसराचे सुशोभीकरण, कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड, आवश्यक सोयी सुविधा, साहित्य, औषधखरेदी आदी बाबींचा प्रस्ताव तयार करून प्रशासनाकडे पाठविण्यात यावा. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल. ससून रुग्णालयात उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीप्रमाणे ग्रामीण रुग्णालयांना सामग्री उपलब्ध करून देण्यात येईल, असे डुडी यांनी स्पष्ट केले.
Pune Arogya Vibhag Recruitment 2025 – As per the latest news The health sub-centres at Ghotawade and Rihe (Mulshi) are inadequately staffed. It’s affecting health care. This is the result of the government not recruiting in the health department for many years. Both sub-centres are located under the health centre at Man. Meanwhile, the centre in Man did not recruit health workers for three years. Health officials are having to diagnose and serve alone and work is stressed. At least 250 patients come here every day. There is a need to have a rural hospital here as the population of the village has increased in a big way. It is also necessary to fill up the entire staff,” said Vaishali Patil, health officer.
मुळशी तालुकयात अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा आरोग्य सेवेवर परिणाम
घोटावडे व रिहे (ता. मुळशी) येथील आरोग्य उपकेंद्रात अपुरे कर्मचारी आहेत. त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. शासनाने अनेक वर्षे आरोग्य विभागात भरती केली नाही, त्याचा हा परिणाम आहे. माण येथील आरोग्य केंद्राअंतर्गत दोन्ही उपकेंद्र आहेत. दरम्यान, माण येथील केंद्रात तीन वर्षे आरोग्य सेवकांची भरती झाली नाही. आरोग्य अधिकारी एकट्यास रोग निदान व सेवा करावी लागत असून कामाचा ताण येत आहे. येथे दररोजचे किमान अडीचशे रुग्ण येतात. गावाची लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे येथे ग्रामीण रुग्णालय होण्याची आवश्यकता आहे. तसेच पूर्ण कर्मचारी भरणे आवश्यक आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी वैशाली पाटील यांनी दिली.
तसेच घोटावडे व रिहे येथील उपकेंद्रात चार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. येथे सध्या प्रत्येकी दोन कर्मचारी आहेत. एक डॉक्टर व एक परिचारक अशी स्थिती आहे. घोटवडे येथील लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथील आरोग्य सेवा वाढविण्याची आवश्यकता आहे. येथील मुलखेड गावासाठी आशा सेविका काम पाहात आहे. रिहे उपकेंद्रात औषधांचा पुरवठा पुरेसा नसतो. तसेच आठ गावांसाठी एकच केंद्र आहे. अपुरे कर्मचारी असल्यामुळे सर्व गावांपर्यंत सेवा वेळेत पुरवली जाऊ शकत नाही. पावसाळा व उन्हाळ्यात ग्रामस्थांना त्रासदायक होत असते, असे माजी सरपंच अनिल मोरे यांनी सांगितले.
ग्रामस्थ सेविकेवर अवलंबून – जवळ, पिंपोळली, खांबोली, आंधळे, कातरखडक गावे व वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांना आशा सेविकावर अवलंबून राहावे लागते. कमी डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सहायक यामुळे माण ते कातरखड गावांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्हा परिषदेकडून लवकर आवश्यक भरती होणे गरजेचे आहे.
Pune Arogya Vibhag Bharti
Pharmacist aahe experience 3year aahe job hva aahe