Pragati Scholarship : डिप्लोमाच्या शिक्षणासाठी मुलींना शिष्यवृत्ती

Pragati Scholarship Scheme 2022 Registration

Scholarships For Girls For Diploma Studies

Pragati Scholarship Scheme 2022 Details : Pragati Scholarship can be availed by students in the first year of diploma or degree course from a college recognized by AICTE. This scholarship is beneficial for students from poor families who want to learn. Under Pragati Scholarship Scheme 2022, girls get help in education. Under this scholarship scheme, a total of 50, 000 scholarships are disbursed every year among meritorious girl students for pursuing technical education. The main objective of the Pragati Scholarship Scheme is to enhance the knowledge and skills of the young girls in the country so that they can contribute to the development of the country. More details for this Pragati Scholarship Scheme like required documents to apply, how to apply, where to apply. eligibility etc., given briefly below on this paragraph keep visit on our website for the further updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

देशात तंत्रशिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या वाढावी; तसेच मुलींना शिक्षणासाठी आर्थिक साह्य मिळावे, यासाठी इंजिनीअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या मुलींना दर वर्षी ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) प्रगती शिष्यवृत्ती योजनेंतर्गत महाराष्ट्रासह सर्व राज्यातील विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती गुणवतेच्या आधारावर देण्यात येणार आहे.

एआयसीटीई’ने याबाबतची माहिती परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केली आहे. डिप्लोमा इन इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमाला प्रथम वर्ष किंवा थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. देशभरातील राज्यांमधील एकूण पाच हजार विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती दहावीच्या गुणांच्या आधारावर किंवा प्रवेश घेतानाच्या पात्रता गुणांवर देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे.

Pragati Scholarship – Application Process

To help applicants in the application process, AICTE allows them to fill the Pragati scholarship application form through the NSP Portal. Follow the steps highlighted below to fill the application form.

  • First, the applicants need to register themselves on the NSP Portal by clicking on the ‘New Registration’ button.
  • Read the guidelines carefully and fill in all the details to complete the registration.
  • After successful registration, the applicants will receive an application ID and password on their registered mobile number.
  • Now, the candidates need to log in to the NSP Portal using their application ID and password to fill the Pragati application form.
  • The applicants will be asked to change the password (a mandatory step).
  • Thereafter, the applicants are required to fill the scholarship application form.
  • The candidates must upload the scanned copies of the required documents and submit the application form.

या शिष्यवृत्तीसाठी कुटुंबातील एकत्रित उत्पन्न आठ लाख रुपयांच्या आत असावे. अर्ज दाखल केल्यानंतर इन्स्टिट्यूटकडून अर्जांची पडताळणी करायची आहे. त्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) अर्जाची पडताळणी करून, शिष्यवृत्ती मिळण्याबाबत कार्यवाही करता येणार आहे. महाराष्ट्रातील ६२४ विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येईल. त्याचप्रमाणे ईशान्येकडील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्व पात्र विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येईल.

शिष्यवृत्तीची अधिक माहिती आणि महत्त्वाच्या तारखांसाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल आणि ‘एआयसीटीई’च्या वेबसाइटशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pragati Scholarship – Key Documents

There are a few necessary documents that the applicants must keep with them while filling the Pragati Scholarship application form. The candidates must upload the scanned copies of the following documents to complete their application process.

  • Class 10th mark sheet
  • Class 12th mark sheet
  • Annual family income certificate of the preceding financial year in the prescribed format by Tehsildar or above competent Authority
  • Admission letter issued by the Centralized Admission Authority to first-year Degree/Diploma programs for the current academic year
  • The receipt of paid tuition fee for the current academic year
  • Aadhaar seeded bank passbook showing the applicant’s name, account number, IFSC code and photo pasted at an appropriate place duly signed by the Manager with rubber stamp of the bank affixed on it
  • Certificate issued by the Director/Principal/HOD as per the prescribed format
  • Attested copy of caste certificate, in case the applicant is applying for SC/ST/OBC category
  • A duly signed declaration by parents as per the prescribed format which states that the information provided by the applicant is correct and the scholarship amount would be refunded in case any false information is found at any stage
  • Aadhaar card
  • Applicant’s passport size photo
  • Signature of the candidate

Pragati Scholarship – Selection Process

The applicants for AICTE Pragati Scholarship are selected on the basis of merit displayed by them in the qualifying examination for admission into the technical course of an AICTE approved college/institution.

  • While selecting the candidates for the disbursal of the Pragati Scholarship, 15% of the total seats are reserved for SC, 7.5% for ST and 27% for OBC candidates.

Pragati Scholarship – Terms and Conditions

There are a few terms and conditions that the candidates should keep in mind. Find the Pragati Scholarship terms and conditions highlighted below.

  • Only the students who have taken admission in the first year of their degree/diploma program in the current academic year can apply for this scholarship.
  • The scanned copies of the applicant’s passport size photo and signature must be uploaded in JPG/JPEG format while filling the application form. The file size of the photo should not be more than 200 kb and signature should not be more than 50 kb.
  • Students admitted through management quota are not eligible to apply for the AICTE Pragati Scholarship.
  • Applicants must have a general saving account in a bank. They cannot use FRILL/Minor/Joint account.
  • Direct Benefit Transfer (DBT) is used to directly transfer the scholarship amount into the selected candidate’s bank account.
  • The scholarships for degree and diploma are transferable in event of non-availability of eligible applicants in any of the degree/diploma level programme.


गरजू विद्यार्थिनींना फायदा

आर्थिक दुर्बल घटकांमधील अनेक विद्यार्थिनींकडे शुल्क भरण्यासाठी आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पैसे नसल्याने त्या डिप्लोमाचे शिक्षण घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे काही विद्यार्थिनींना शिक्षणासाठी कोणतेही आर्थिक साह्य मिळत नसल्याने, आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. यामुळे अशा गरजू विद्यार्थिनींसाठी ही शिष्यवृत्ती उपयोगी पडणार आहे.

 अधिकृत वेबसाईट


Pragati Scholarship Scheme 2021 Details : Pragati Scholarship can be availed by students in the first year of diploma or degree course from a college recognized by AICTE. This scholarship is beneficial for students from poor families who want to learn. Under Pragati Scholarship Scheme 2021, girls get help in education. The main objective of the Pragati Scholarship Scheme is to enhance the knowledge and skills of the young girls in the country so that they can contribute to the development of the country. More details for this Pragati Scholarship Scheme like required documents to apply, how to apply, where to apply. eligibility etc., given briefly below on this paragraph keep visit on our website for the further updates.

प्रगती शिष्यवृत्ती 2021 – कोणतीही परीक्षा न देता मुलींसाठी ३० हजार रुपयांची शिष्यवृत्ती

  • देशातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी, AICTE तंत्रज्ञानात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देते. याअंतर्गत AICTE तर्फे ४ हजार मुलींना प्रत्येकी ३० हजार रुपये दिले जातात. एआयसीटीई प्रगती शिष्यवृत्तीसाठी अर्ज दरवर्षी ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये सुरू होतात. एआयसीटीई शिष्यवृत्तीसाठी कोणतीही प्रवेश परीक्षा घेतली जात नाही.

  • गरीब कुटुंबातील शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थीनींसाठी ही शिष्यवृत्ती फायदेशीर आहे. प्रगती शिष्यवृत्ती योजना २०२१ अंतर्गत मुलींना शिक्षणात मदत मिळते. देशातील तरुण मुलींचे ज्ञान, कौशल्य वाढवणे यामुळे त्या देशाच्या विकासात योगदान देऊ शकतील हे प्रगती शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

    Overview of Pragati Scholarship Scheme

  • Name of Scholarship : Pragati Scholarship
  • Launched by : AICTE
  • Beneficiaries Group : Girls Students
  • Main Objective : To Providing scholarships for Girls Students
  • Official website : https://www.aicte-india.org/

Required Document for Pragati Scholarship Scheme 2021

  1. Mark Sheet of standard 10th /12th / others as applicable.
  2. Annual family Income Certificate for the preceding financial year in the prescribed format issued by not below the rank of Tahsildar.
  3. Admission letter issued by Directorate of Technical Education for the admission in Diploma/Degree course.
  4. Certificate issued by the Director/Principal/ Head of the Institute.
  5.  Tuition fee receipt.
  6. AADHAR seeded Bank Pass Book in the name of the student indicating Account number, IFSC code and Photograph
  7. Caste Certificate for SC/ST/OBC category.
  8. AADHAR Card
  9. Declaration by parents duly signed stating that the information provided by their child is correct and will refund Scholarship amount, if found false at any stage.

Eligibility Criteria for Pragati Scholarship 2021

  • एआयसीटीईने मान्यताप्राप्त महाविद्यालयातून डिप्लोमा किंवा पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात असलेल्या विद्यार्थीनींना ही शिष्यवृत्ती मिळू शकते.
  • शिक्षण शुल्क माफीसाठी उमेदवाराची निवड झाली तर त्यांना उमेदवारांना पुस्तके, लॅपटॉप आणि डेस्कटॉप खरेदी करण्यासाठी दरवर्षी ३० हजार रुपये दिले जातात.
  • प्रगती शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

Pragati Scholarship: Apply Online, Merit List, Search Scholarship Status

  • फक्त मुलगी यासाठी अर्ज करू शकते.
  • अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणारी मुलगी ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) द्वारे मान्यताप्राप्त कॉलेज, इन्स्टिट्यूट किंवा
  • विद्यापीठात प्रथम वर्षाची विद्यार्थीनी असावी.
  • भारताच्या कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे.
  • कुटुंबात एकापेक्षा जास्त मुली असतील तर सर्व मुली एआयसीटीई प्रगती शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात.

How to Apply for Pragati Scholarship Scheme 2021:

प्रगती शिष्यवृत्ती योजना 2021 साठी अर्ज कसा करावा:

  • AICTE च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला आयडी आणि पासवर्ड मिळेल.
  • आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा.
  • एआयसीटीई प्रगती शिष्यवृत्ती योजनेमध्ये लॉगिन केल्यानंतर तुम्हाला प्रगती शिष्यवृत्ती योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी एक फॉर्म मिळेल.
  • त्या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
  • सर्व माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर त्यात विचारलेली इतर कागदपत्रे अपलोड करा.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
  • अर्ज निवडला गेल्यावर तुम्हाला मोबाईल आणि ईमेल आयडी द्वारे कळवले जाईल.

Pragati Scholarship Scheme Registration 2021

  • First Visit on the AICTE’s official website
  • Candidates need to have to register themself.
  • After registration Candidates will get ID and password.
  • Login with ID and password.
  • After logging in to AICTE Pragati Scholarship Scheme you will get a form to apply for Pragati Scholarship Scheme.
  • Fill in all the information requested in that form.
  • After filling in all the information carefully, upload the other documents requested in it.
  • Submit the form after uploading the documents.
  • Once the application is selected you will be notified by mobile and email id.

General Instructions to apply for AICTE Pragati and Saksham Scholarship Renewal

  • AICTE Pragati and Saksham Scholarship Renewal Portal 2018-19 (Degree), and 2019-20 (Degree & Diploma) Batch is open
  • The last date to apply for Renewal is 30th November 2021
  • Institute Level Verification for AICTE Pragati and Saksham Scholarship Schemes upto 15th December 2021
  • Instructions for filling Renewal Application Form
  • Notification related to AICTE-Pragati and Saksham Scholarship Schemes (Renewal & Fresh Cases 2021-22)

Scholarship for Pragati & Saksham Scheme

  • Helpline Number
  • For any query. you may contact via below given number and address
  • Ph. No: 29581000
  • E-mail: [email protected]

Reservation for Pragati Scholarship Scheme 2021

As per the mention in AICTE guideline – AICTE decided to give reservation to the SC, ST and OBC category candidates. AICTE had reserved some percentage of the total scholarship for these categories. The percentage is as follows:-

  • OBC- 27%
  • SC- 15%
  • ST- 7.5%

Important Links of Pragati Scholarship Scheme 2021


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
  1. Sonu gajanan wankhade says

    Sonu gajanan wankhade शिशुरुति aplay

  2. Sonu gajanan wankhade says

    Sonu gajanan wankhade शिशुरुति

  3. Sonu gajanan wankhade says

    शिशुरुति aplay

  4. Sagar pallavi yuvraj says

    Pragati scholarship

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!