केंद्राकडून आज मिळणार ७१ हजार तरुणांना नोकऱ्या- PMNAM Mela
Pradhan Mantri National Apprenticeship Mela
Pradhan Mantri National Apprenticeship Mela
Prime Minister Narendra Modi Rojgar Melava will be organized today. In this 71,000 youth across the country will get jobs in various departments and departments of the central government on Tuesday. Prime Minister Narendra Modi himself will distribute appointment letters to these youths and later address them through virtual media. An employment fair is being organized for the past two years to provide jobs to the youth at the centre. The next stage of this series will be held on Tuesday. This fair will be held at 45 places across the country and all these candidates will get jobs in various ministries and departments of the central government with immediate effect. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार मेळावा
- केंद्राकडून आज मिळणार ७१ हजार तरुणांना नोकऱ्या, पंतप्रधान मोदी वितरित करणार नियुक्तिपत्रे जाणार असून या सर्व उमेदवारांना केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये
- देशभरातील ७१ हजार तरुणांना केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि खात्यांमध्ये मंगळवारी नोकऱ्या मिळणार आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या तरुणांना नियुक्तिपत्रांचे वाटप करणार असून नंतर त्यांना आभासी माध्यमातून संबोधितही करणार आहेत.
- तरुणांना केंद्रात नोकन्या देण्यासाठी मागील दोन वर्षांपासून रोजगार मेळ्याचे आयोजन केले जात आहे. याच मालिकेतील पुढचा टप्पा मंगळवारी पार पडणार आहे. देशभरातील ४५ ठिकाणी हा मेळा आयोजित केला जाणार असून या सर्व उमेदवारांना केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागामध्ये तत्काळ प्रभावाने नोकन्या मिळणार आहेत.
- यात ग्रामीण डाक सेवक, टपाल निरीक्षक, तिकीट क्लर्क, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, ट्रॅक मेंटनर, असिस्टंट, सेक्शन ऑफिसर, उपविभागीय अधिकारी आणि कर सहायक अशा पदांचा यात समावेश आहे. तरुणांना केंद्राच्या विविध विभागांमध्ये नोकऱ्या उपलब्ध करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या निर्धाराचा भाग म्हणून प्रत्येक तीन महिन्यांनंतर या रोजगार मेळ्याचे आयोजन केले जाते.
PM National Shikau Bharti Mela on May 8 at Wardha District of Maharashtra. PM National Apprenticeship Recruitment Mela has been organized for ITI passed trainees at Government Industrial Training Institute, Wardha on 8th May at 10:00 am. ITI candidates are requested to take advantage of this gathering. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
वर्धा येथे ८ मे रोजी पीएम राष्ट्रीय शिकाऊ भरती मेळावा
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वर्धा येथे ८ मे रोजी सकाळी १०:० वाजता आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांकरीता पीएम राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास आयटीआय उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Prime Minister Narendra Modi is going to hand over appointment letters of government jobs to 71,000 youth through video conferencing on 13th April 2023. These government jobs include 50,000 vacancies in railway department alone. The central government has promised to provide 1 million government jobs by the end of this year. Accordingly, the government has so far distributed appointment letters to 1.46 lakh youths. The government plans to fill the remaining 7.83 lakh vacancies by the end of this year. During the Rozgar Mela programme, many government ministers will participate in government fairs held at 45 different places in the country, the government has said. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ एप्रिलला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ७१ हजार तरुणांना सरकारी नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे सुपूर्द करणार आहेत. या सरकारी नोकऱ्यांमध्ये एकट्या रेल्वे विभागातील ५० हजार रिक्त पदांचा समावेश आहे. या वर्षअखेरीस १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे. त्यानुसार सरकारने आतापर्यंत १.४६ लाख तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले आहे.
PMNAM Mela 2023
- या वर्षाच्या अखेरीस उर्वरित ७.८३लाख रिक्त पदे भरण्याची सरकारची योजना आहे. रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमादरम्यान सरकारचे अनेक मंत्री देशातील ४५ वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या सरकारी मेळ्यात सहभागी होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जयपूर,अर्थमंत्री निर्मला सीतारामन चेन्नई, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत जोधपूर, अवजड उद्योग मंत्री महेंद्र पांडे लखनौ अर्जुन मुंडा रांची, नितीन गडकरी नागपूर, धर्मेंद्र प्रधान भुवनेश्वर, हरदीप सिंग पुरी उपस्थित राहणार आहेत.
- जानेवारी महिन्यात ७१ हजार युवकांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. तिसऱ्या रोजगार मेळाव्यानंतर नियुक्तीपत्रे मिळणाऱ्यांची संख्या २.१७ लाख असेल. ज्या मंत्रालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत त्यांच्या संपर्कात पंतप्रधान कार्यालय आहे. मोदी सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ७५ हजार तर यावर्षी जानेवारी महिन्यात ७१ हजार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले आहे. तिसऱ्या रोजगार मेळाव्यानंतर नियुक्तीपत्रे मिळणाऱ्यांची संख्या २.१७ लाख असेल. ज्या मंत्रालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत त्यांच्या संपर्कात पंतप्रधान कार्यालय आहे.
- याआधी जानेवारी महिन्यामध्ये १० लाख कर्मचाऱ्यांसाठी झालेल्या भरती मोहिमेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे ७१ हजार तरुणांना रोजगार मेळाव्यात नियुक्ती पत्रे दिली होती. ज्युनिअर इंजिनीअर, लोको पायलट, तंत्रज्ञ, निरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, कनिष्ठ लेखापाल, ग्रामीण डाक सेवक, आयकर निरीक्षक, शिक्षक, नर्स, डॉक्टर अशा विविध पदांसाठी ही नियुक्ती करण्यात आली होती.
The Prime Minister’s National Apprentice Candidate Recruitment Meeting has been organized on February 12 at the Government Industrial Training Institute. It has been requested that the youth should take advantage of this gathering. The Skill Development and Entrepreneurship Department has organized a Pradhan Mantri National Apprenticeship Recruitment Mela at Industrial Training Institute, Aundh on Monday (12th) at 10 am. Read More details are given below.
पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे जिल्ह्यात १३ फेब्रुवारी रोजी
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडून सोमवारी (ता. १२) सकाळी १० वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध येथे प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
Pradhan Mantri National Apprenticeship Mela
- शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना ही कुशल कारागीर घडविणारी योजना आहे. आय. टी. आय. उत्तीर्ण व इच्छुक उमेदवारांसाठी जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
- या मेळाव्यास आय. टी. आय उत्तीर्ण उमेदवारांनी उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा. आस्थापनांनी भरती मेळाव्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in >> Apprenticeship Mela किंवा https://dgt.gov.in/appmela2022 या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार यशवंत कांबळे, विकास टेके आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अंशकालीन प्राचार्य बी. आर. शिंपले यांनी केले आहे.
The Pradhan Mantri National Apprenticeship Mela will begin today on 12th September 2022 and it is being organised by the Ministry of Skill Development and Entrepreneurship, as part of the Prime Minister Narendra Modi’s Skill India Mission to boost career opportunities and practical training among the youth.
प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडून सोमवारी (ता. १२) सकाळी १० वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध येथे प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
Pradhan Mantri National Apprenticeship Mela (PMNAM) 2022- Eligibility Criteria
- शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना ही कुशल कारागीर घडविणारी योजना आहे.
- आय. टी. आय. उत्तीर्ण व इच्छुक उमेदवारांसाठी जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
- या मेळाव्यास आय. टी. आय उत्तीर्ण उमेदवारांनी उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा.
Notably, this one-day mela will feature 36 sectors and more than 1000 companies and 500 distinct sorts of trades. The ministry will be hosting the event across 200 plus locations, giving applicants the opportunity to shape their careers through apprenticeship training. As per the release shared by the ministry, there are 188410 applicants participating in the Apprenticeship Mela so far and 67,035 apprenticeship offers have been made on the platform as of today.
PM NATIONAL APPRENTICESHIP MELA: WHO CAN APPLY?
- Candidates who has have a pass certificate for Class 5 and Class 12, a skill training certificate, ITI Diploma, or a graduate degree will be able to apply for an interview in trades or opportunities.
- Those who will participate in this mela, will be able to choose from over 500 different trades, including welders, electricians, housekeepers, beauticians, and mechanics, among others.
PMNAM Mela 2022
आस्थापनांनी भरती मेळाव्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in >> Apprenticeship Mela किंवा https://dgt.gov.in/appmela2022 या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार यशवंत कांबळे, विकास टेके आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अंशकालीन प्राचार्य बी. आर. शिंपले यांनी केले आहे
Pradhan Mantri National Apprenticeship Mela