DTE पॉलिटेक्निक प्रथम वर्ष डिप्लोमा ऑनलाईन प्रवेशासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ, येथे पहा नवे वेळापत्रक – Poly Admission 2024

DTE Poly Admission 2024 Time Tabel

Poly Admission 2024 Time Tabel | Polytechnic Diploma Admission 2024 –  The last date to apply online for the admission process for polytechnic courses being conducted by the Directorate of Technical Education was June 25. However, in view of the growing response from students, the directorate has decided to extend the deadline for applying till July 9. As per the new schedule, the final merit list for admission will be released on July 16.

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
राज्य उत्पादन शुल्क भरतीचा निकाल, अंतिम निवड यादी जाहीर
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
DTE पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु, येथे पहा वेळापत्रक
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Higher and Technical Education Minister Chandrakant Patil said that in view of the increasing response of the students for admission and considering the delay in getting caste certificates, non-cremilier certificates and income certificates to the students, the deadline for filing the application is being extended.
The admission process for diploma is online and students are not required to fill a separate form for each polytechnic. If they face any difficulty in filling the application form, they will be able to get free help from the nearest facility center. Students who have filled out inadequate applications. The director of the Directorate of Technical Education said that those students have an opportunity to extend the deadline. Vinod Mohitkar said.

तंत्रशिक्षण संचलनालयातर्फे सुरु असलेल्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेससाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत २५ जून होती. मात्र विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता संचालनालयाने अर्ज करण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वेळापत्रकानुसार प्रवेशाची अंतिम गुण- वत्ता यादी १६ जुलैला जाहीर केली जाणार आहे.

राज्यात ३९० संस्थात सुमारे १ लाख ५ हजार प्रवेश जागा आहेत. मंगळवार सायंकाळपर्यंत १ लाख २७ हजार ५५३ उमेदवारांनी नोंदणी केली आहे तर त्यापकी १ लाख ०४ हजार ३३१ विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा केले आहेत. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता तसेच विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रेमिलयेर प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळण्यास होणारा उशीर विचारात घेऊन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात येत असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील तसेच अर्ज भरण्यासाठी dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. पदविका प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन असून विद्यार्थ्यांना प्रत्येक पॉलिटेक्निकसाठी वेगळा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. त्यांना अर्ज भरण्यासाठी काही अडचणी आल्यास ते जवळच्या सुविधा केंद्राची विनाशुल्क मदत घेऊ शकणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अपुरे अर्ज भरले आहेत. त्या विद्यार्थ्यांना मुदतवाढीची संधी असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालकड डॉ. विनोद मोहितकर यांनी सांगितले.

नवे वेळापत्रक

  • ऑनलाइन अर्ज ९ जुलैपर्यंत
  • कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती : ९ जुलैपर्यंत
  • तात्पुरती गुणवत्ता यादी : ११ जुलै
  • गुणवत्ता यादीवरील आक्षेप : १२ व १४ जुलै
  • अंतिम गुणवत्ता यादी : १६ जुलै

DTE प्रवेशासाठी लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे – Required documents


Poly Admission 2024 Time Tabel | Polytechnic Diploma Admission 2024 –  Schedule for admission to First Year Post SSC (Class 10th) Diploma Engineering and Technology/Architecture courses for the academic year 2024-25. Government of Maharashtra Gazette (Extraordinary) Issued on July 05, 2018, Notification No. Pursuant to Section 232, the Department of Higher and Technical Education vide Government Decision No. 06 / 19 /Tashi-5 Dec. As on February 06, 2019, the Director, Technical Education is the competent authority to implement the matters related to the admission process for diploma courses located within the jurisdiction of the Directorate of Technical Education, State of Maharashtra.
For information on the process of registration online for the first year admission process of government, non-government aided, university-run and private unaided diploma educational institutions in the state of Maharashtra with a period of three years duration, full time post SSC diploma engineering and technology/ architecture courses for the academic year 2024-25, uploading scan photocopies of documents, verifying documents and determining the application.

DTE Maharashtra Admission Time Table 2024

महाराष्ट्र राज्य / अखिल भारतीय / जम्मू-कश्मीर व लडाख विस्थापित उमेदवारांसाठी प्रवेश प्रक्रियेचे टप्पे आणि नियोजित तारखा खालीलप्रमाणे आहेत.
अनु. | प्रक्रिया | वेळापत्रक सुरुवात तारीख | अंतिम तारीख

  • १. प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांद्वारे संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत (ई-स्क्रूटनी पद्धत किंवा प्रत्यक्ष स्क्रूटनी ) निवड करून ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे. (महाराष्ट्र राज्य / अखिल भारतीय/जम्मू-कश्मीर व लडाख विस्थापित उमेदवारांसाठी) २९-०५-२०२४ – २५-०६-२०२४
  • २. प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे. २९-०५-२०२४ – २५-०६-२०२४
  • ३. महाराष्ट्र राज्य / अखिल भारतीय / जम्मू-कश्मीर व लडाख विस्थापित उमेदवारांसाठी संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे.२७-०६-२०२४
  • ४. सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी तात्पुरत्या गुणवत्ता याद्यामध्ये तक्रार, असल्यास त्या सादर करणे. २८-०६-२०२४ – ३०-०६-२०२४
  • ५. महाराष्ट्र राज्य / अखिल भारतीय / जम्मू-काश्मीर व लडाख विस्थापित उमेदवारांसाठी संकेतस्थळावर अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे.०२-०७-२०२४

Poly Maharashtra Admission 2024 Important Link

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता प्रथम वर्ष पोस्ट एसएससी (दहावीनंतरचे) पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान/वास्तुकला अभ्यासक्रम प्रवेशासाठीचे वेळापत्रक

महाराष्ट्र शासन राजपत्र ( असाधारण) दि. ०५ जुलै, २०१८ मध्ये प्रकाशित केलेल्या अधिसूचना क्र. २३२ ला अनुसरून, उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांनी शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१९/प्र.क्र. ०६ / १९ /तांशि-५ दि. ०६ फेब्रुवारी, २०१९ अन्वये तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेशी संबंधित बाबीची अंमलबजावणी करण्याकरिता संचालक, तंत्रशिक्षण हे सक्षम प्राधिकारी आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता तीन वर्ष कालावधीच्या, पूर्णवेळ पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान / वास्तुकला अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खाजगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करणे या प्रक्रियेच्या माहितीसाठी ही सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

DTE Online Registration / प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी

  • १.१ उमेदवारांनी वेळापत्रकानुसार https://poly24.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. उमेदवार मोबाईलद्वारे Android किंवा IOS स्टोअरवर जाऊन “DTE Diploma Admission” हे अॅप डाऊनलोड करून त्याद्वारेदेखील अर्ज भरून निश्चित करू शकतात.
  • १. २ ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड UPI / नेट बँकिंगद्वारे उमेदवारांना खाली नमूद केलेले अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. (कोणत्याही अन्य पद्धतीने शुल्क भरण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही.) भरलेले अर्ज शुल्क ना परतावा पद्धतीचे आहे.

Online Registration Link

DTE Poly Admission Fees:

  • महाराष्ट्र राज्यातील सर्वसाधारण प्रवर्ग, महाराष्ट्र राज्याबाहेरील (OMS), जम्मू व काश्मीर संघराज्य क्षेत्र आणि लडाख संघराज्य क्षेत्र मधून विस्थापित उमेदवार – ₹४००/-
  • फक्त महाराष्ट्र राज्यातील राखीव प्रवर्ग उमेदवार [SC, ST, VJ / DT-NT(A), NT(B), NT(C), NT (D), OBC, SBC, SEBC, EWS ] आणि दिव्यांग उमेदवार – ₹३००/-

How To Apply DTE Polytechnic Admission 2024

  • Candidates should visit the website of Directorate of Technical Education for information about eligibility criteria, admission rules, information booklet, detailed schedule and detailed instructions for candidates etc.
  • Filling of option application (option form) for various rounds of CAP, allotment of CAP seats, acceptance of seats, attendance at the institution allotted by the candidate. Further schedule regarding last date of admission etc. will be announced after the declaration of final merit list and will be published on the website https://poly24.dtemaharashtra.gov.in/.
  • Help Desk No. 7669100257/18003132164 will be open from 10.00 am to 6.00 pm.
  • उमेदवारांनी पात्रता निकष, प्रवेश नियम, माहिती पुस्तिका, तपशीलवार वेळापत्रक आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना इत्यादींच्या माहितीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी. कॅपच्या विविध फेरींकरिता विकल्प अर्ज ( ऑप्शन फॉर्म) भरणे, कॅप जागा वाटप, जागा स्वीकृती करणे, उमेदवाराने वाटप केलेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे. प्रवेशाची अंतिम तारीख इत्यादींबाबतचे पुढील वेळापत्रक अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर घोषित केले जाईल आणि ते https://poly24.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • मदतकक्ष क्रमांक 7669100257/18003132164 सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत सुरू असतील.

Polytechnic Diploma Admission 2024

Poly Admission 2024-2025– Polytechnic application process will be started for the convenience of the student. Students need to upload their complete information on the portal before the results are available. After the results are announced, students will be able to upload their marks and other results information on the admission portal.  For more updates applicants need to visit https://msbte.org.in/

महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल अजूनही जाहीर झाला नाहीये. मात्र त्या आधीच विद्यार्थ्याच्या सोयीसाठी पॉलिटेक्निकची अर्ज प्रक्रिया (Diploma Admissions Procedure 2022) सुरु होणार आहे. तसंच निकाल लागण्याची आधी विद्यार्थ्यांना आपली संपूर्ण माहिती पोर्टलवर अपलोड करायची आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स आणि इतर निकालासंबंधीची माहिती प्रवेश पोर्टलवर अपलोड करता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांना https://msbte.org.in/ हा ऑफिशिअल वेबसाईटवर नजर असणं आवश्यक आहे.

यंदा पॉलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचा विशेष कल असणार आहे त्यामुळे यंदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असणार आहे. म्हणून च ज्या विद्यार्थ्यांनी आई-वडील कोरोनामुळे गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक पॉलीटेक्नीक कॉलेजमध्ये दोन जागा राखीव असणार आहेत. तसंच अशा विद्यार्थ्यांचा पन्नास हजारपर्यंतचा शिक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे.

निकालानंतर जाहीर होईल मेरिट लिस्ट

प्रवेश प्रक्रिया जरी निकालाच्या आधी सुरु होत असली तरी विद्यार्थ्यांना सुरुवातीला आपली माहिती पोर्टलला अपलोड करायची आहे. निकालानंतर मार्क्स आणि इतर गोष्टी अपलोड करता येतील. विद्यार्थ्यांचे मार्क्स बघूनच त्यानंतर मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे त्यानुसार प्रवेश दिला जाणार आहे.

ITI नंतरही मिळणार Poly ला प्रवेश

विशेष म्हणजे ITI पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांशी आता जुनिअर इंजिनिअर होता येणार आहे. यासाठी त्यांना ITI चं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर थेट डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेता येणार आहे. तसंच अशा विद्यार्थ्यांना कुठल्याही शाखेत प्रवेश घेता येणार आहे.


Students can now apply till July 30 for the admission process of Polytechnic Diploma Admission 2021. Earlier, the deadline was July 23. After scrutiny, the first quality list will be announced on August 2. For more information visit http://poly21.dtemaharashtra.gov.in

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका तंत्रनिकेतन (Polytechnic Diploma Admission 2021 ) अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी आता विद्यार्थ्यांना ३० जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. यापूर्वी ही मुदत २३ जुलै होती. यानंतर छाननी करून पहिली गुणवत्ता यादी २ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.

तंत्रशिक्षण संचलनालयातर्फे पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया दहावीच्या निकालाअगोदरच सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत होती. ही मुदत संपल्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करताना प्रथम तंत्रशिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यांनतर ऑनलाइन अर्ज करीत आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड कराव्यात. आता जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी २ ऑगस्टला जाहीर होणार आहे. ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान यावर आक्षेप स्वीकारले जाणार असून, ७ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी मदत कक्षही स्थापन करण्यात आला असून, ८६९८७४२३६०, ८६९८७८१६६९ या क्रमांकावर सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत संपर्क साधता येणार आहे.  अधिक माहितीसाठी http://poly21.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

असे आहे वेळापत्रक – Timetable

  • – ऑनलाइन अर्ज भरणे – ३० जुलैपर्यंत
  • – कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती – ३० जुलैपर्यंत
  • – तात्पुरती गुणवत्ता यादी – २ ऑगस्ट
  • – गुणवत्ता यादीवरील आक्षेप – ३ ते ५ ऑगस्ट
  • – अंतिम गुणवत्ता यादी – ७ ऑगस्ट

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!