Police Driver Bharti- पोलीस चालक भरती 2022 कौशल्य चाचणी तपशील
Police Constable Driver Skill Test Details - marks, papers
Police Constable Driver Bharti 2022 Skill Test Details
Police Bharti Skill Test 2022 Details are given here – The state government has decided to amend the Maharashtra Police Act and now for the first time field test will be conducted for police recruitment. Skill test will be conducted for the post of police constable driver. This skill test will be of total 25 marks. Skill test is only a qualifying test and the marks obtained in the skill test will not be included in the total marks to be considered for preparing the merit list. Read More details are given below.
Police Bharti -१७१३० पदांच्या पोलीस भरतीस अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर
पोलीस चालक भरती 2022 कौशल्य चाचणी तपशील
Police Constable Driver Bharti 2022 Skill Test Details: अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्र शासनाने पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्र पोलिस दलात १८,३३४ पदांच्या भरतीसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मागील भागात शारीरिक पात्रता आणि लेखी परीक्षेबाबत आपण माहिती घेतली. या भागात आपण पुढील प्रक्रियेची माहिती घेऊया.-
Police Bharti Syllabus -पोलीस भरती परीक्षेचा सिलॅबस 2022
पोलिस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी – Police Bharti Driver Skill Test
- शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारिरीक चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी द्यावी लागेल.
- सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.
कौशल्य चाचणीमध्ये ‘या’ चाचण्यांचा समावेश असेल- Police Bharti Skill Test
२५ गुण
(अ) हलके : मोटार वाहन चालविण्याची चाचणी
(ब) जीप : प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी
■ कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकुण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत.
किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य
- शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता बोलाविण्यास पात्र असतील. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी
- परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील
लेखी परीक्षेमध्ये ‘या’ विषयांचा समावेश- Maharashtra Police Bharti 2022- Skill Test
पोलिस शिपाई पदासाठी अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धीमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या विषयांवर १०० गुणांची परीक्षा असेल. तर चालक पोलिस शिपाई पदाकरिता मराठी व्याकरण, मोटर वाहन चालवणे, वाहतुकीबाबतचे नियम या विषयांचा समावेश असेल.
Comments are closed.