Police Bharti Syllabus -पोलीस भरती परीक्षेचा सिलॅबस 2025
Police Bharti New Syllabus given here.
Police Bharti Syllabus 2025
Police Bharti New Syllabus | Maharashtra Police Bharti Syllabus 2025 – New Syllabus is given below. As you know from this year the Written Examination will be conducted First. So, the importance of Written Exam is increased as compared to Physical Examinations. The Written Examination Syllabus will play an important role in selection process. If you study heard for the Written Examination then only you will able to appear the Physical test of Police Bharti 2025
- महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध – Maharashtra SRPF Bharti 2025
- राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात – Police Bharti 2025
-
Domicile Certificate -पोलीस भरतीसाठी अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक
Police Bharti 2025 Non-Creamy Layer Certificate
महाराष्ट्र नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा? येथे पहा
महाराष्ट्र पोलीस भरती 2025 लेटेस्ट टेस्ट सिरीज
महाराष्ट्र पोलीस भरतीची लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज सुरु केली आहे यात मध्ये रोज नवीन नवीन पेपर्स ऍड होत राहतील.. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा…
- Police Bharti 2025 Physical -पोलीस भरती फिजिकल टेस्ट संपूर्ण माहिती वाचा
- Police Driver Bharti Skill Test Details-पोलीस चालक भारती 2025 कौशल्य चाचणी तपशील
- Police Bharti Hall Ticket- महाराष्ट्र पोलीस भरती 2025 प्रवेश पत्र डाउनलोड
- SRPF Bharti -पोलीस भरती फिजिकल टेस्ट वेळापत्रक जाहीर
Maharashtra Constables written test examination 2025 will go to be very difficult for everyone because day by day competitors will increase of Maharashtra examination 2025. The Selection Process & latest Updates about it. Candidates’ face many problems so till then candidates need to ready with full preparation to clear their examination and get qualifying marks. This is huge opportunity for everyone who wants to look for Govt job in Maharashtra and make their bright future in constable profession.
Maharashtra Police Bharti 2025 Physical Test Details
पहिल्यांदाच होणार शारीरिक चाचणी – शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
- पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे.
- यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत.
- तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत.
- शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील.
- लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षामराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे.
- लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिलो आहे.
Police Bharti 2025 Physical Test Updates
महाराष्ट्र पोलिस अधिनियमात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पोलिस भरतीसाठी आता पहिल्यांदा मैदानी चाचणीच घेतली जाणार असल्याचे २३ जून रोजी स्पष्ट करण्यात आले आहे. ५० गुणांची शारीरिक चाचणी तर १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ग्रामीण भागातील तरूणांना सुरवातीला लेखी परीक्षा घेतल्याने भरती प्रक्रियेतून बाहेर जावे लागत होते. त्यामुळे शारीरिक चाचणीत अव्वल ठरणाऱ्या उमेदवारांनाही पोलिस भरतीची संधी मिळत नव्हती. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे.
लेखी चाचणीत बहुतेक प्रश्न हे बहुपर्यायी प्रकारचे असतील. लेखी परीक्षेत उमेदवाराला किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात १० जागा रिक्त असतील तर त्यासाठी एका पदासाठी दहा जणांना (शारीरिक योग्यता चाचणीत किमान ५० टक्के गुण अपेक्षित) लेखी चाचणीसाठी बसता येईल. पण, दहा जागांसाठी १०० जण लेखी परीक्षेस पात्र झाले आणि शंभराव्या क्रमांकावरील उमेदवाराला जेवढे गुण आहेत, तेवढे गुण असलेल्या उर्वरित उमेदवारांनाही लेखी परीक्षा देता येणार आहे. आता २०२० मधील सात हजार २३१ पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी त्याची घोषणा केली होती. राज्याच्या गृह विभागात सद्यस्थितीत तब्बल ४९ हजार पदे रिक्त आहेत. आता परीक्षेची कार्यपध्दती निश्चित झाल्याने रिक्त पदांची टप्प्याटप्प्याने भरती केली जाणार आहे. महिलांना ८०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशी शारीरिक चाचणी असेल. पहिल्यांदा लेखीऐवजी आता मैदानी चाचणी होणार असल्याने ग्रामीण भागातील तरुणांमध्ये (पोलिस भरतीची तयारी करणारे) आनंदाचे वातावरण आहे. ‘सकाळ’ने यासंदर्भात सातत्याने वृत्त प्रकाशीत केले होते.
शारीरिक चाचणी पुढीलप्रमाणे एकूण ५० गुणांची असेल :
पुरुष उमेदवार :
- १६०० मीटर धावणे – २० गुण
- १०० मीटर धावणे – १५ गुण
- गोळाफेक – १५ गुण – एकूण = ५०
महिला उमेदवार :
- १६०० मीटर धावणे – २० गुण
- ( १०० मीटर धावणे – १५ गुण
- गोळाफेक – १५ गुण – एकूण = ५०
(२) लेखी चाचणी (१०० गुण) :
- (अ) शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १ : १० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.
- (ब) लेखी चाचणीमध्ये पुढील विषय समाविष्ट असतील :
- ( १ ) अंकगणित ;
- (२) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी ;
- (३) बुध्दीमत्ता चाचणी;
- (४) मराठी व्याकरण.
- (क) लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील व ती मराठी भाषेत घेण्यात येईल. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे इतका असेल.
- (ड) उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
- लेखी परीक्षेचे स्वरूप
– शारीरिक चाचणीत ५० टक्के गुण
– रिक्त जागांच्या एकापदासाठी १० जणांची होईल निवड
– अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी, मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न
– लेखी परीक्षेसाठी ९० मिनिटांचा वेळ
Police Bharti Syllabus 2025
As per the authentic resource New Examination pattern & topic wise marks distractions details are given below. Also you should know the details about your District. The More Details & mark distribution is given here.
महत्वाचे! पोलिस भरतीचे शैक्षणिक व शारीरिक निकष कोणते? जाणून घ्या.
Police Bharti New Exam Pattern
भूगोल :
- महाराष्ट्राचा भूगोल
- भारताचा भूगोल
भूगोल :
- महाराष्ट्राचा भूगोल
भारताचा भूगोल
इतिहास :
- 1857 चा उठाव
- भारताचे व्हाईसरॉय
- समाजसुधारक
- राष्ट्रीय सभा
- भारतीय स्वतंत्र लढा
- ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ
- 1909 कायदा
- 1919 कायदा
- 1935 कायदा
- हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी
पंचायतराज :
- ग्रामप्रशासन
- समिती व शिफारसी
- घटनादुरूस्ती
- ग्रामसभा व ग्रामपंचायत
- ग्रामसेवक
- पंचायत समिती
- जिल्हा परिषद
- मुख्य कार्यकारी अधिकारी CEO
- गटविकास अधिकारी BDO
- नगरपरिषद / नगरपालिका
- महानगरपालिका
- ग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन
सामान्य विज्ञान :
- विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय
- शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर
- शोध व त्याचे जनक
- शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य
राज्यघटना :
- भारताची राज्यघटना
- राष्ट्रपती
- लोकसभा
- राज्यसभा
- विधानसभा
- विधानपरिषद
- परिशिष्टे
- मूलभूत कर्तव्ये
- मूलभूत अधिकार
- मार्गदर्शक तत्वे
- राज्यपाल
- मुख्यमंत्री
- उपराष्ट्रपती
- पंतप्रधान
- संसद
सामान्य ज्ञान :
विकास योजना –
संपूर्ण विकास योजना
पुरस्कार –
- महाराष्ट्रचे पुरस्कार
- राष्ट्रीय पुरस्कार
- शौर्य पुरस्कार
- खेळासंबधी पुरस्कार
- आंतरराष्ट्रीय पुरस्कार
क्रीडा –
- खेळ व खेळाशी संबंधित चषक
- प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ
- खेळ व खेळाडूंची संख्या
- खेळाचे मैदान व ठिकाण
- खेळसंबंधी चिन्हे व प्रतीके
- महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे
- आशियाई स्पर्धा
- राष्ट्रकुल स्पर्धा
- क्रिकेट स्पर्धा
मराठी :
- समानार्थी शब्द
- विरुद्धर्थी शब्द
- अलंकारिक शब्द
- लिंग
- वचन
- संधि
- मराठी वर्णमाला
- नाम
- सर्वनाम
- विशेषण
- क्रियापद
- काळ
- प्रयोग
- समास
- वाक्प्रचार
- म्हणी
गणित :
- संख्या व संख्याचे प्रकार
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर
- कसोट्या
- पूर्णाक व त्याचे प्रकार
- अपूर्णांक व त्याचे प्रकार
- म.सा.वी आणि ल.सा.वी.
- वर्ग व वर्गमूळ
- घन व घनमूळ
- शेकडेवारी
- भागीदारी
- गुणोत्तर व प्रमाण
- सरासरी
- काळ, काम, वेग
- दशमान पद्धती
- नफा-तोटा
- सरळव्याज व चक्रवाढ व्याज
- घड्याळावर आधारित प्रश्न
- घातांक व त्याचे नियम
बुद्धिमत्ता चाचणी :
- संख्या मालिका
- अक्षर मालिका
- व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न
- सांकेतिक भाषा
- सांकेतिक लिपि
- दिशावर आधारित प्रश्न
- नाते संबध
- घड्याळावर आधारित प्रश्न
- तर्कावर आधारित प्रश्न
- 1857 चा उठाव
- भारताचे व्हाईसरॉय
- समाजसुधारक
- राष्ट्रीय सभा
- भारतीय स्वतंत्र लढा
- ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ
- 1909 कायदा
- 1919 कायदा
- 1935 कायदा
- हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी
पंचायतराज :
- ग्रामप्रशासन
- समिती व शिफारसी
- घटनादुरूस्ती
- ग्रामसभा व ग्रामपंचायत
- ग्रामसेवक
- पंचायत समिती
- जिल्हा परिषद
- मुख्य कार्यकारी अधिकारी CEO
- गटविकास अधिकारी BDO
- नगरपरिषद / नगरपालिका
- महानगरपालिका
- ग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन
सामान्य विज्ञान :
- विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय
- शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर
- शोध व त्याचे जनक
- शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य
राज्यघटना :
- भारताची राज्यघटना
- राष्ट्रपती
- लोकसभा
- राज्यसभा
- विधानसभा
- विधानपरिषद
- परिशिष्टे
- मूलभूत कर्तव्ये
- मूलभूत अधिकार
- मार्गदर्शक तत्वे
- राज्यपाल
- मुख्यमंत्री
- उपराष्ट्रपती
- पंतप्रधान
- संसद
सामान्य ज्ञान :
- विकास योजना –
- संपूर्ण विकास योजना
पुरस्कार –
- महाराष्ट्रचे पुरस्कार
- राष्ट्रीय पुरस्कार
- शौर्य पुरस्कार
- खेळासंबधी पुरस्कार
- आंतरराष्ट्रीय पुरस्कार
क्रीडा –
- खेळ व खेळाशी संबंधित चषक
- प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ
- खेळ व खेळाडूंची संख्या
- खेळाचे मैदान व ठिकाण
- खेळसंबंधी चिन्हे व प्रतीके
- महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे
- आशियाई स्पर्धा
- राष्ट्रकुल स्पर्धा
- क्रिकेट स्पर्धा
मराठी :
- समानार्थी शब्द
- विरुद्धर्थी शब्द
- अलंकारिक शब्द
- लिंग
- वचन
- संधि
- मराठी वर्णमाला
- नाम
- सर्वनाम
- विशेषण
- क्रियापद
- काळ
- प्रयोग
- समास
- वाक्प्रचार
- म्हणी
गणित :
- संख्या व संख्याचे प्रकार
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर
- कसोट्या
- पूर्णाक व त्याचे प्रकार
- अपूर्णांक व त्याचे प्रकार
- म.सा.वी आणि ल.सा.वी.
- वर्ग व वर्गमूळ
- घन व घनमूळ
- शेकडेवारी
- भागीदारी
- गुणोत्तर व प्रमाण
- सरासरी
- काळ, काम, वेग
- दशमान पद्धती
नफा-तोटा
- सरळव्याज व चक्रवाढ व्याज
- घड्याळावर आधारित प्रश्न
- घातांक व त्याचे नियम
बुद्धिमत्ता चाचणी :
- संख्या मालिका
- अक्षर मालिका
- व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न
- सांकेतिक भाषा
- सांकेतिक लिपि
- दिशावर आधारित प्रश्न
नाते संबध
घड्याळावर आधारित प्रश्न
तर्कावर आधारित प्रश्न
The districts in which the Police recruitment is to be conducted are Pune, Mumbai, Navi Mumbai, Aurangabad, Nagpur, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Gadchiroli, Beed, Jalna, Osmanabad, Latur, Nanded, Hingol, Parbhani, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg, Bhandara, Chandrapur, Gondia, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Kolhapur, Sangli, Satara, Solapur. The Details Exam Pattern & New Changes in Examination as per the Districts are given below.
Police bharti 2022 syllabus given here.