पोलीस शिपाई भरती 2022-2023 अंतिम निवडसुची व अंतिम प्रतिक्षासुची..!- Police Bharti Results
Police Bharti Results, Answer Key
Police Bharti Results 2025 Written Examine Answer key available here to download | Police Bharti Physical Examine 2024 Results, Marks are also given here.
Candidates see the Bhandara police bharti examine answer key here. Written exam of some district under Maharashtra police recruitment was conducted on July 7, the answer of the same exam is available today. As soon as the results are declared we will keep updating their link on this page, so keep visiting this page regularly. Candidates keep visit on our website for Police Bharti 2024 Results www. govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत काही जिल्ह्याची लेखी परीक्षा ७ जुलै रोजी पार पडली, त्याच परिक्षेची आन्सर कि आज उपलब्ध झाली आहे. जसजसे निकाल जाहीर होतील आम्ही ह्या पेजवर त्यांची लिंक अपडेट करत राहू, तेव्हा ह्या पेज ला नियमित व्हिसिट करत राहा. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा..
नाशिक पोलीस भरती लेखी परीक्षेचा निकाल, आन्सर कि जाहीर
Bhandara Police Bharti Answer Key
सांगली जिल्हा पोलीस भरती २०२२-२३ प्रक्रियेमधील लेखी परिक्षा दिनांक ०७/०७/२०२४ रोजी घेण्यात आली आहे. सदर लेखी परिक्षेचे तात्पुरते गुणपत्रक यादी Sangli Police Provisional merit list 2024 तयार करुन प्रसिध्द करण्यात येत आहे. खालील लिंक वरुन आपण डाऊनलोड करु शकता.
Sangli Police Provisional merit list 2024
जालना पोलीस भरती लेखी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. खाली दिलेल्या लिंक वरून आपण निकालाची PDF डाउनलोड करू शकता. तसेच पोलीस अधीक्षक, जालना या घटकाचे आस्थापना वरील पोलीस शिपाई (102) रिक्त पदासाठी सन 2022-2023 ची पोलीस भरती अंतर्गत दिनांक 07/07/2024 रोजी 10.00 ते 11.30 वाजेच्या दरम्यान जे. ई. एस. कॉलेज, जालना येथे लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. नमुद लेखी परीक्षेची उत्तरतालीका प्रसिध्द केली होती. उत्तर तालीकेवर आक्षेप मागवण्यात आले होते. उत्तर तालीकेवर प्राप्त आक्षेपांचा विचार करता उत्तर तालीकेमध्ये कोणताही फेर-बदल करण्यात आलेला नाही. जालना पोलीस शिपाई पदाच्या दिनांक 07/07/2024 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचे गुण खालील प्रमाणे आहे. परीक्षार्थी/उमेदवारांना प्रसिध्द करण्यात आलेल्या गुणां बाबत काही आक्षेप असल्यास त्यांनी दिनांक 08/07/2024 रोजी 12.00 वाजे पावेतो खाली दिलेल्या हेल्पलाईन क्रमांक 9922799027, 8668391934 व 02482-225100, 02482- 224833 यावर संपर्क करुन वा जालना पोलीस दलाची ई मल आय डी [email protected] वर कळवावे.
Jalana Police Bharti Result
Police Bharti Results 2024 | Police Bharti Physical Test Results 2024 are given here. Maharashtra Police Recruitment Physical Test has started from 19th and the results of this test have started coming. You can see the results of the field test conducted today in the police recruitment process being implemented in various districts of the state from the link below. Candidates keep visit on our website for Police Bharti 2024 Results www. govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
महाराष्ट्र पोलीस भरती फिजिकल टेस्टला १९ जूनपासून सुरुवात झाली आहे, तसेच या टेस्टचे निकाल येणे सुरु झाले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये आज झालेल्या मैदानी चाचणीचे निकाल आपण खालील लिंक वरून बघू शकता.जसजसे निकाल जाहीर होतील आम्ही ह्या पेजवर त्यांची लिंक अपडेट करत राहू, तेव्हा ह्या पेज ला नियमित व्हिसिट करत राहा. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा..
सशस्त्र पोलीस शिपाई राज्य राखीव पोलीस बल गट क-८ मुंबई मैदानी चाचणीचे गुणपत्रक दिनांक ४-जुलै-२०२४
५-जुलै -२०२४
District Wise Police Bharti Physical Test Results 2024 Date 24th June
- Pune Police Constable Driver Recruitment 24 June 2024 mark list Download
- Pune Police Constable Driver Qualified candidates Appointment Order 24June 2024 Download
- Pune POLICE Driver CONSTABLE RECRUITMENT GROUND INFORMATION -2022- 2023 CHANGES DATE 22 JUNE 2024 DETAILES ORDER Download
- Pune Police Constable Driver Recruitment 22 June 2024 mark list Download
- Pune Police Constable Driver Qualified candidates Appointment Order 22June 2024 Download
- Pune Police Constable Driver Ricruitment 21 June 2024 mark list Download
- Pune Constable Qualified candidates Appointment Order 21June 2024 Download
- Pune Constable Qualified candidates Appointment Order 19 June 2024 Download
- कोल्हापूर चालक पोलीस शिपाई भरती सन २०२२-२०२३ दिनांक – २४/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचा गुण तक्ता
- बीड पोलीस भरती सन २०२२-२०२३ दिनांक २३-०६-२०२४ रोजी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी.
District Wise Police Bharti Physical Test Results 2025 Date 23rd June
- सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-2023 दि. 22/06/2024 च्या मैदानी चाचणीचा निकाल
- Jalgaon Physical Result 23-06-2024
- कोल्हापूर पोलीस शिपाई भरती सन २०२२-२०२३ दिनांक – २३/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचा गुण तक्ता
- कोल्हापूर पोलीस शिपाई भरती सन २०२२-२०२३ दिनांक – २२/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचा गुण तक्ता
- कोल्हापूर पोलीस शिपाई भरती सन २०२२-२०२३ दिनांक – २१/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचा गुण तक्ता
- कोल्हापूर पोलीस शिपाई भरती सन २०२२-२०२३ दिनांक २०/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचा गुण तक्ता
- कोल्हापूर पोलीस शिपाई भरती सन २०२२-२०२३ दिनांक १९/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचा गुण तक्ता
- नागपूर पोलीस शिपाई भरती 2022-23 शारीरिक चाचणीचा निकाल दिनांक 19/06/2024
- पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती २०२२-२३ – दि.२२/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक
- रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती २०२२-२०२३ दि. २१-०६-२०२४ रोजी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक
- Satara Result of Physical efficiency test Date-19-06-2024
District Wise Police Bharti Physical Test Results 2025 Date 21st June
District Wise Police Bharti Physical Test Results 2025 Date 20th June
- Sambhaji Nagar Police Bharti Result 2025 PDF
- बीड पोलीस भरती सन २०२२-२०२३ दिनांक २०-०६-२०२४ रोजी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी.
District Wise Police Bharti Physical Test Results 2025 Date 19th June
- Pune Police Bharti Result 2025 PDF
- Pune Driver Police Bharti Result 2025 PDF
- Sambhaji Nagar Police Bharti Result 2025 PDF
- Nashik Police Bharti Result 2025 PDF
- Solapur Police Bharti Result 2025 PDF
- Buldhana Police Bharti Result 2025 PDF
- Mumbai Railway Police Bharti Result 2025 PDF
- Nashik Gramin Police Bharti Result 2025 PDF
- Chandrapur Police Bharti Result 2025 PDF
- SRPF Gondia Police Bharti Result 2025 PDF
- बीड पोलीस भरती सन २०२२-२०२३ दिनांक १९-०६-२०२४ रोजी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी.
Hii
[email protected]
Hall ticket
Government job