Police Bharti Document – पोलीस भरती कागदपत्रे 2025

Police Bharti Required Document List

Police Bharti Required Documents

Police Bharti आवश्‍यक कागदपत्रे List | पोलीस भरती कागदपत्रे 2025 Here we provide the lists of Documents which is required in Police Bharti. Police Bharti has been stared now in Maharashtra. Police Bharti List of Required Documents For 2025 Bharti are given below..!

Other Important Recruitment

१०वी, १२वी पास उमेदवारांसाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक विभागात मोठी भरती..!
MIDC भरती परीक्षा शुल्क परत करण्यात मुदतवाढ, लिंक उपलब्ध..!
आदिवासी विभाग भरती परीक्षेचे वेळापत्रक, हॉलतिकीट उपलब्ध…!
पशुसंवर्धन विभागात 2795 पदे लवकरच भरणार...!
नगरपरिषद मध्ये 3138 रिक्त पदांच्या भरतीला लवकरच सुरुवात...!
रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9970 जागेची भरती सुरु..!
राज्यात लवकरच 12,991 वनरक्षकांच्या मेगा भरतीला सुरुवात..!
DFSL भरती आवश्यक कागदपत्रांची यादी येथे पहा...!
महाराष्ट्रात ३० हजार पायलट भरतीला लवकरच सुरुवात…!

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

Required document list – उमेदवारांकडे हवेत ही प्रमाणपत्रे…

  1. पोलीस भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे दहावी -बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र,
  2. जन्म दाखला,
  3. रहिवासी प्रमाणपत्र,
  4. जातीचे प्रमाणपत्र,
  5. जात वैधता प्रमाणपत्र,
  6. एमएससीआयटी पास असल्याचे प्रमाणपत्र,
  7. खेळाडू प्रमाणपत्र,
  8. नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र,
  9. माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र,
  10. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र,
  11. भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र,
  12. पोलीस पाल्य प्रमाणपत्र,
  13. अनाथा बाबतचे प्रमाणपत्र,
  14. अंशकालीन प्रमाणपत्र,
  15. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र,
  16. एनसीसी प्रमाणपत्र यांसारखे प्रमाणपत्र संबंधित उमेदवारांना विशेष प्रवर्गातून लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.

Required Documents for Police Bharti 2025

आवश्‍यक कागदपत्रे

  1. – दहावी, बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  2. – महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल)
  3. – शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (L.C.)
  4. – आधार कार्ड
  5. – कास्ट सर्टिफिकेट (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
  6. – नॉन क्रिमीलेयर (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
  7. – लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी (विवाहीत स्त्री)
  8. – ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालवण्याचा TR परवाना असावा.

Police Bharti 2025 Non-Creamy Layer Certificate

महाराष्ट्र नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा? येथे पहा

Police-Non-Creamy Layer

कशी राहील Police Bharti परीक्षा?

Written Exam Details For Driver Police Bharti 2025

Written Examination Syllabus & Marks Details are given below. The Exam Duration & marks distribution details are given below.


  • प्रथम १०० मार्कांची वस्तुनिष्ठ (Objective)लेखी परीक्षा घेण्यात येईल.
  •  या परीक्षेचा वेळ ९० मिनिटे राहील.

Gadchiroli पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या कडे कोणती कोणती कागदपत्र तयार असणं आवश्यक आहे ते जाणून घ्या.

  • तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
  • जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
  • लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
  • ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
  • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
  • जात प्रमाणपत्र वैधता
  • सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
  • खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 लेटेस्ट टेस्ट सिरीज

महाराष्ट्र पोलीस भरतीची लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज सुरु केली आहे यात मध्ये रोज नवीन नवीन पेपर्स ऍड होत राहतील.. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा…
आणि हो, महत्वाचे म्हणजे, सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा किंवा या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे, म्हणजे सर्व नोकरी अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 


महाराष्ट्र पोलीस भरती 2025 लेटेस्ट टेस्ट सिरीज

महाराष्ट्र पोलीस भरतीची लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज सुरु केली आहे यात मध्ये रोज नवीन नवीन पेपर्स ऍड होत राहतील.. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा…
आणि हो, महत्वाचे म्हणजे, सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा किंवा या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे, म्हणजे सर्व नोकरी अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
6 Comments
  1. Pragati patil says

    Police bharti form link plz

  2. Swapnil Jadhav says

    I have a job

  3. Admin says

    police bharti 2022 documents lists given here.

  4. Jayesh bhoi says

    Very nice

  5. RAVINDRA GAIKWAD says

    Sir, please send police Bharti documents list send on email id bcoz i can prepare document timely.

  6. Shailesh Mane says

    Hello
    I am Shailesh मला पोलिस भरती साठी कोणती कागदपत्रे, ट्रेनिंग, यांची list पाहिजे आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!