PMRDA Bharti 2025

PMRDA Recruitment 2025 - Notification Out

PMRDA Bharti 2025 : Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA), Pune has issued the notification for the recruitment of Retired Executive Engineer or Retired Deputy Engineer. There is a total of 07 vacancies to be filled under  Pune Metropolitan Region Development Authority Bharti 2022. All Interested and eligible candidates may submit their application form to the given address before the last date. Interested and eligible candidates should apply online/offline by 6th January 2025.  Candidates Read the complete details given below on this page regarding the PMRDA Recruitment 2025 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता किंवा सेवानिवृत्त उपअभियंता” पदांच्या एकूण 07 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 6 जानेवारी 2025 या तारखे पर्यत ऑनलाईन/ ऑफलाईन अर्ज करावे.  तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

PMRDA Recruitment 2025 Notification

Here we give the complete details of Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA), Pune Recruitment 2025. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

PMRDA Bharti 2025 Details

⚠️Recruitment Name :  Pune Metropolitan Region Development Authority
 Number of Vacancies :  05 Vacancies
✳️ Name of Post :  Retired Executive Engineer or Retired Deputy Engineer
✅ Job Location :  Pune, Maharashtra
⚠️Pay-Scale as per the govt norms
✅ Application Mode :  Offline Application Form / Online (E-mail)
⚠️ Age Criteria :  refer pdf

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

Whats App Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Metropolitan Region Development Authority Recruitment 2025 Vacancy Details

Complete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts.

1. Deputy Engineer, Civil Department
05 Post
2. Retired Deputy Electrical Engineer from MSEDCL / MSETCL
01 Post
3. Retired Deputy Electrical Engineer from Maharashtra Life Authority
01 Post

Pune Metropolitan Region Development Authority Vacancy 2025-Eligibility Criteria

Educational qualification details are given below for every posts.

1. Deputy Engineer, Civil Department
Diploma B. E .(Civil)
2. Retired Deputy Electrical Engineer from MSEDCL / MSETCL
Diploma B.E (Electrical)
3. Retired Deputy Electrical Engineer from Maharashtra Life Authority Diploma B. E .(Civil)

How to Apply for PMRDA  Bharti 2025

Here we explain the process of applying the posts. Read it carefully and then apply.

  • Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts are eligible to apply.
  • The prescribed application form is attached with below given PDF.
  • Fill the applications to the posts with all require details as necessary to the post
  • Also need to attach with all necessary documents & certificates as necessity to the posts
  • Application Address: PMRDA, New Administrative Building, Near Akurdi Railway Station, Akurdi, Pune- 411044
  • E-mail Id : [email protected]

⏰ All Important Dates of Pune Metropolitan Region Development Authority  Vacancy 2025

⏰ Last Date :
6th January 2025

Important Link of PMRDA Recruitment 2025

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT

PMRDA Bharti 2024 Latest update – The PMRDA has invited fresh tenders for 244 contractual employees. BVG has qualified for it. Their work began on October 15. Staff will be recruited as per requirement. New proposals were invited after the expiry of the work period to recruit contractual employees. Accordingly, three different companies had submitted their proposals. The proposal, which was filed in October 2018, was verified. It was observed that the PMRD had not fulfilled the conditions mentioned by the administration. As a result, the bids of two of the three companies were cancelled and fresh proposals were invited. Accordingly, the BVG had filed a motion. After meeting the terms and conditions, the company has received the work from October 15 and will have a one-year term. Candidates Read the complete details given below on this page regarding the PMRDA Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

पीएमआरडीए’च्‍या अंतर्गत २४४ कंत्राटी कर्मचारी भरतीला अखेर मुहूर्त!

‘पीएमआरडीए’च्‍या अंतर्गत २४४ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. नव्‍याने मागविलेल्‍या निविदेत बीव्‍हीजीला हे काम प्राप्‍त झाले आहे. त्‍यांच्‍यामार्फत ही भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. १५ ऑक्‍टोबरपासून बीव्‍हीजीला हे काम मिळाले असल्‍याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • पीएमआरडीएमधील भरती प्रक्रिया निविदांमध्ये अडकून पडली होती. मध्यंतरी या जुन्‍या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, तसेच कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा दर्जा नसल्याने सध्या असलेला कंत्राटी कर्मचारी कंपनीचा ठेका काढून घेतला होता. त्यानुसार नव्या कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्‍या होत्‍या. या निविदा ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तांत्रिकदृष्ट्या खुल्या केल्या होत्या. मात्र, तीनपैकी दोन कंपन्यांनी नमूद केलेल्या अटींची पूर्तता न केल्याने त्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्‍यामुळे पुन्हा नव्याने निविदा मागविण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. परिणामी, पुन्हा जुन्या कंपनीला दहा दिवसांची मुदतवाढ दिली होती.
  • कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी कामाची मुदत संपल्यानंतर नवीन प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यानुसार वेगवेगळ्या तीन कंपन्यांनी आपले प्रस्ताव सादर केले होते. ऑक्टोंबर महिन्यात दाखल झालेल्‍या या प्रस्तावाची पडताळणी करण्यात आली. ‘पीएमआरडी’कडून प्रशासनाकडून नमूद केलेल्या अटींची पूर्तता झाली नसल्याचे निदर्शनास आले. परिणामी, तीनपैकी दोन कंपन्यांच्या निविदा रद्द झाल्या असून, पुन्हा नव्याने प्रस्ताव मागविण्यात आला होता. त्यानुसार बीव्‍हीजीने प्रस्‍ताव दाखल केला होता. अटी शर्तींची पूर्तता केल्‍यानंतर १५ ऑक्‍टोबरपासून कंपनीला काम प्राप्‍त झाले असून, एक वर्षांसाठी त्‍यांना मुदत असणार आहे.
  • आवश्‍यकतेनुसार होणार भरती – वर्ग तीन आणि चारच्‍या पदांबाबतची माहिती पीएमआरडीए प्रशासन खासगी कंपनीला कळविणार आहे. त्‍यानंतर आवश्‍यकतेनुसार ही कंपनी उमेदवारांच्‍या मुलाखती घेऊन निवड करणार आहे. त्‍यांच्‍या कागदपत्रांची पडताळणी ‘पीएमआरडीए’कडून केली जाणार आहे. त्‍यानंतर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्‍त केले जातील, अशी माहिती प्रशासनाने दिली.
  • ‘पीएमआरडीए’कडून २४४ कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी नव्‍याने निविदा मागविण्यात आल्या होत्‍या. त्‍यामध्ये बीव्‍हीजी पात्र ठरली आहे. १५ ऑक्‍टोबरपासून त्‍यांच्‍या कामाला सुरूवात झाली आहे. आवश्‍यकतेनुसार कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. ‍ – सुनील पांढरे, सहआयुक्‍त, प्रशासन विभाग

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!