PMC Security Guard Bharti -महापालिकेत ५० तृतीय पंथीयांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती

PMC Security Guard Recruitment 2023-Notification, Vacancy, Apply Link

PMC Security Guard Recruitment 2023

PMC Security Guard Bharti 2023: The security department has taken the initiative to provide employment (job) opportunities to Trutiya Panthi People in Pune Mahangarpalika. 50 Trutiya Panthi Security Guards are to be appointed in the Pune Division Security Department of the Municipal Corporation. The proposal for its approval will be submitted to the Municipal Commissioner soon. The Pune Municipal Corporation has 650 posts of security guards, out of which only 320 security guards are working. 1640 security guards are appointed on contract basis as this manpower is insufficient due to the large number of retirees every year. Complete details regarding this are given below keep visi on our website Govnokri.in  for latest & fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

पुणे महापालिकेत ५० तृतीय पंथीयांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती

तृतीय पंथी वर्गाचे समक्षमीकरण, त्यांना नोकरीमध्ये संधी उपलब्ध करून देणे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असताना पुणे महापालिकेनेही यामध्ये पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या सुरक्षा विभागात ५० तृतीयपंथी सुरक्षा रक्षक नियुक्त केले जाणार आहेत. त्याचा मान्यतेचा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्तांपुढे सादर केला जाईल. या सुरक्षा रक्षकांना जेथे जास्त नागरिकांची वर्दळ होते अशा प्रमुख पाच ठिकाणांवर नियुक्ती दिली जाणार आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीसह, क्षेत्रीय कार्यालये, विविध वास्तू, मैदान, उद्याने या ठिकाणी सुरक्षा रक्षक आवश्‍यक आहेत. महापालिकेकडे सुरक्षा रक्षकाच्या ६५० जागा आहे, त्यापैकी केवळ ३२० सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने हे मनुष्यबळ अपुरे असल्याने १६४० सुरक्षा रक्षक कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले आहेत. त्यासाठी वर्षाला सुमारे ५० कोटी रुपये खर्च केले जातात.

BMC Security Guards -मुंबई महापालिकेत ८४९ सुरक्षा रक्षकांची भरती येत्या सहा महिन्यात




PMC Security Guard Recruitment 2023

  • महापालिकेतर्फे समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. सामाजिक विकास विभागातून योजना राबवून आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत केली जाते. तृतीयपंथी नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी सुरक्षा विभागाने पुढाकार घेतला आहे. यामध्ये ५० तृतीय पंथीयांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाणार आहे. सध्या दोन ठेकेदारांकडून १६४० कंत्राटी सुरक्षा रक्षक घेतले आहेत, त्यांच्याकडूनच या ५० जणांना कामावर घेतले जाईल. सध्या २८ जणांचे अर्ज आले आहेत. त्यास अतिरिक्त आयुक्त व आयुक्तांच्या मान्यतेनंतर त्यांच्या नियुक्तीवर शिक्कमोर्तब होणार आहे.
  • दरम्यान तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेत नोकरी मिळावी यासाठी काही सामाजिक संघटनांनी याबाबत महापालिकेकडे मागणी केली होती. यासंदर्भात बैठकाही झालेल्या आहेत. त्यामध्ये एकमत झाल्यानंतर प्रस्ताव मागविण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात सुरक्षा विभागात 50 जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. पण त्याचसोबत महापालिकेला कामाच्या ठिकाणी त्यांच्यासाठी सौहार्दाचे व चांगले वातावरण उपलब्ध करून देणे, स्त्री, पुरुष कर्मचाऱ्यांचे वर्तनही चांगले ठेवणे यासाठी विशेष सूचना दिल्या जाणार आहेत.

Security Guard Posting in Pune City

याठिकाणी होणार नियुक्तीस असणार हे सुरक्षारक्षक

  • पुणे महापालिका भवन, शिवाजीनगर
  • राजीव गांधी प्राणी संग्रहालय, कात्रज
  • राजीव गांधी रुग्णालय, येरवडा
  • कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ
  • सारसबाग, स्वारगेट
  • एकूण सुरक्षा रक्षक – १९२०
  • कायम सुरक्षा रक्षक – ३२०
  • कायम महिला सुरक्षा रक्षक -८
  • कंत्राटी सुरक्षा रक्षक – १६४०
  • महिला सुरक्षा रक्षक – सुमारे ७७५

‘सुरक्षा विभागात तृतीय पंथी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. पण त्याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. यासंदर्भातील प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला जाईल.’ – माधव जगताप, उपायुक्त, सुरक्षा विभाग

‘तृतीय पंथी नागरिकांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणले पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे महापालिकेने उशिरा का होईना पण चांगला निर्णय घेऊन तृतीय पंथींची नियुक्ती करावी. तसेच इतर विभागांमध्येही आवश्‍यक शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांनाही संधी द्यावी.’


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    PMC Security Guard Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!