पुणे शहर एड्स नियंत्रण संस्थेकडील समुपदेशक व लॅब टेक्निशियन या पदांची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर – PMC Bharti Results
PMC Bharti Results
Selection list and waiting list for the posts of Counselor and Lab Technician from Pune City AIDS Control Institute under Health Department announced.
आरोग्य विभागांतर्गत पुणे शहर एड्स नियंत्रण संस्थेकडील समुपदेशक व लॅब टेक्निशियन या पदांची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर
Pune Municipal Health Department, Final Selection List of Full Time Medical Officers under National Health Mission is given here
पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी यांचे अंतिम निवड यादी
NUHM under Pune Municipal Health Department, under 15 Finance Commission published the Final Selection List and Waiting List of Medical Officers
विभागाचे नाव | विषय | डाऊनलोड | प्रारंभ दिनांक | अंतिम दिनांक |
---|---|---|---|---|
आरोग्य विभाग | १५ वित्त आयोगा अंतर्गत वैद्यकीयअधिकारी यांची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी | शुक्रवार, ऑगस्ट 2, 2024 | सोमवार, ऑगस्ट 19, 2024 |
Here is the Eligible and Non-eligible list for the posts of Counselor and Lab Technician from Pune City AIDS Control Institute And the list of candidates for interview for filling up the posts of Class 2 and Class 3 on contract basis in the Health Department of Pune Municipal Corporation are given.
PMC Bharti Results
आरोग्य विभाग | पुणे शहर एड्स नियंत्रण संस्थेकडील समुपदेशक व लॅब टेक्निशियन या पदांसाठीची पात्र अपात्र यादी प्रसिद्ध करणे बाबत | शुक्रवार, जुलै 5, 2024 | शुक्रवार, जुलै 12, 2024 | |
आरोग्य विभाग | पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील वर्ग २ व वर्ग ३ मधील पदे करार पद्धतीने भरणेसाठी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविणे बाबत | गुरुवार, जुलै 4, 2024 | शुक्रवार, जुलै 12, 2024 |
NUHM under Pune Municipal Health Department published the list of. Eligible and non-eligible candidates for Full Time Medical Officer, Full Time Paediatrician, 15th Finance Medical Officer etc and And about raising objections
आरोग्य विभाग | आरोग्य विभाग NUHM अंतर्गत एन.यु.एच.एम. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ बालरोगतज्ञ, 15TH फायनान्स वैद्यकीय अधिकारी यांची पात्र अपात्र यादी व हरकती मागवणे बाबत | गुरुवार, जून 20, 2024 | गुरुवार, जून 27, 2024 |
BAVMC Pune Clerk cum Data Entry Operator Bharti results. Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical : Regarding appointment of eligible candidate for the post of “Clerk cum Data Entry Operator” for the post of temporary non-teaching class for 44 days.
वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैदयकीय : महाविद्यालयासाठी ४४ दिवसाकरिता तात्पुरत्या स्वरूपातील शिक्षकेतर वर्ग पदभरतीकरिता “क्लर्क कम डेटा एंट्री ऑपरेटर” (Clerk cum Data Entry Operator) या पदास पात्र उमेदवाराच्या नियुक्तीबाबत. | शनिवार, फेब्रुवारी 3, 2024 | शुक्रवार, फेब्रुवारी 9, 2024 | |
आरोग्य विभाग | १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत कंत्राटी पदांची पात्र अपात्र यादी. | शुक्रवार, फेब्रुवारी 2, 2024 | मंगळवार, फेब्रुवारी 6, 2024 | |
आरोग्य विभाग | NUHM अंतर्गत कंत्राटी पदांची पात्र अपात्र यादी | शुक्रवार, फेब्रुवारी 2, 2024 | मंगळवार, फेब्रुवारी 6, 2024 |
PMC Bharti Results 2023 – Vacancy of Class-1 to Class-3 in Pune Municipal Corporation Establishment Advertisement No. 1 / 1362 d. Released on 06/03/2023. According to the advertisement, the professional (technical and physical ability) test of the candidates for the post of Fireman / Fireman has been conducted on 26th to 29th October 2023 and 22nd November 2023. The marks of this test are published on the official website of Pune Municipal Corporation. Pune Municipal Corporation website pmc.gov.in should be visited from time to time for detailed information and instructions.
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग १ ते वर्ग-३ च्या रिक्त जागा भरणेकामी जाहिरात क्र. १ / १३६२ दि. ०६/०३/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने अग्निशामक विमोचक / फायरमन या पदाच्या उमेदवारांची व्यावसायिक ( तांत्रिक व शारीरिक क्षमता ) ( चाचणी परीक्षा दि. २६ ते २९ ऑक्टोबर २०२३ तसेच दि. २२ नोव्हेंबर २०२३ या दिवशी घेण्यात आलेली आहे. या चाचणीचे गुण पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. सविस्तर माहिती, सूचना या साठी वेळोवेळी पुणे महानगरपालिकेचे संकेतस्थळ pmc.gov.in यावर पाहणी करावी.
Announcement of teacher selection list for English and Urdu medium schools of Pune Municipal Corporation on the basis of temporary remuneration
पुणे महानगरपालिकेच्या इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी तात्पुरत्या स्वरूपात एकवट मानधन तत्वावर शिक्षक निवड यादी..!
Pharmacist, Lab Technician, STS, TBHV under Pune Health Department, NUHM. Their final selection list
आरोग्य विभाग एनयुएचएम अंतर्गत फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एस.टी.एस., टी.बी.एच.व्ही. यांची अंतिम निवड यादी
Selection and waiting list for the post of Counselor and Lab Technician in Pune Mahanagarpalika AIDS Control Institute from Health Department are given here.
आरोग्य विभागाकडील पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था यांचेकडील समुपदेशक व लॅब टेक्नीशीयन पदाकरिता निवड व प्रतीक्षा यादी.
Pune Mahanagarlika published the results of Lipik-clerk posts. See the below attached pdf file for eligible and non-eligible candidates list.
For Recruitment Waiting and Selection List for Post Teacher 45 Days at Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथील शिक्षकेत्तर 45 दिवसांकरिता पदभरती साठीची प्रतिक्षा व निवड यादी साठी
Pune Mahanagarlika published the results, eligible and non-eligible candidates list for General Administrative and Public Health Department. Exams have been conducted for various vacant posts in class 1 to 3 cadre in the establishment of Pune Municipal Corporation. Also the announcement of the list of eligible candidates for examination results and documents. Ineligible candidates should submit objections within 7 days from the date of publication of the list at NUHM Office, Bhandarkar Road.
Results, List of qualified candidates
सामान्य प्रशासन विभाग | पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग १ ते ३ संवर्गातील विविध रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात आले आहेत.परीक्षेचे निकाल आणि कागदपत्रे तपासणीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणेबाबत |
आरोग्य विभाग | .Pharmacist, Lab Technician, STS, TBHV पात्र अपात्र छाननी विवरणपत्र |
|
List of Ineligible Candidates Letter Received for Counseling Post at Pune City AIDS Control Institute.
पुणे शहर एड्स नियंत्रण संस्थेकडे समुपदेशन पदासाठी प्राप्त झालेल्या पत्र अपात्र उमेदवारांची यादी.