पुणे महापालिकेतील ११३ जागांसाठी कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेची ‘परीक्षा’ – PMC Bharti 2024 updates

PMC Recruitment 2024 for Junior Engineer

PMC Recruitment 2024 for Junior Engineer new updates – The Pune Municipal Corporation (PMC) has released an advertisement to fill 113 posts of Junior Engineer (Architecture), for which as many as 28,700 people have applied. But with no online exams for the last eight months, candidates are waiting to see when the recruitment process will take place. The recruitment process has been stalled due to the process of inclusion of Maratha reservation, the code of conduct of Lok Sabha and Assembly. 2025 will be the year when the administrative work is completed and the examination will be held. But this has left the candidates in a quandary.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेची ‘परीक्षा’

पुणे महापालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या ११३ जागा भरण्यासाठी जाहिरात काढली, त्यासाठी तब्बल २८ हजार ७०० जणांनी अर्ज केले आहेत. पण गेल्या आठ महिन्यांपासून ऑनलाइन परीक्षा न झाल्याने भरती प्रक्रिया कधी होणार, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाचा समावेश करण्याची प्रक्रिया, लोकसभा, विधानसभेची लागलेली आचारसंहिता यांमुळे ही भरती प्रक्रिया रखडली आहे. प्रशासकीय कामकाज पूर्ण होऊन परीक्षा घेण्यास २०२५ वर्ष उजाडणार आहे. पण यामुळे उमेदवार हवालदिल झाले आहेत.

  • पुणे महापालिकेने २०२२ आणि २०२३ मध्ये एकूण ७४८ जागांची भरती केली. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक, अग्निशामक दलाचे जवान, आरोग्य विभागातील काही महत्त्वाच्या पदांचा समावेश होता. महापालिकेची हद्दवाढ झाल्याने कामाचा व्याप वाढलेला आहे. त्यामुळे कनिष्ठ अभियंत्याची गरज आहे, अनेक जागा रिक्त असल्याने पहिल्या टप्प्यात महापालिकेने १३५ जागा भरल्या. त्यानंतर ११३ जागांची भरती प्रक्रिया सुरू केली. ‘आयबीपीएस’ या संस्थेच्या माध्यमातून मार्च महिन्यात यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. २८ हजार ७०० उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. याच काळात राज्य सरकारने मराठा समाजासाठी शासकीय नोकर भरतीमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे या आरक्षणाचा समावेश करावा की नाही याबाबत महापालिकेने नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यावर सरकारकडून लगेच महिन्याभरात मराठा समाजासाठी ‘एसईबीसी’ या प्रवर्गातून १० टक्के आरक्षण उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे.
  • बिंदुनामावलीचे काम सुरू- महापालिकेच्या मागासवर्ग विभागाकडून गेल्या तीन-चार महिन्यांपासून ११३ जागांसाठी मराठा आरक्षणाचा समावेश करण्याचे काम सुरू आहे. आणखी एक महिना हे काम चालणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव सरकारच्या मागासवर्ग समितीकडे पाठविला जाईल. त्यांच्याकडून बिंदुनामावली तपासली जाईल. त्यात आवश्‍यक त्या दुरुस्ती केली जाईल. त्यानंतर ज्या उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज भरला आहे त्यांना मराठा आरक्षणातून अर्ज भरण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर परीक्षा घेतली जाईल.
  • आचारसंहितेपूर्वी परीक्षा आवश्‍यक- ११३ पदांची भरती ही लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली. त्यानंतर विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्याने या काळातही महापालिकेला कोणताही निर्णय घेता आला नाही. त्यातच ‘आयबीपीएस’ या संस्थेसोबतचा करार संपला असून त्याचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. विधानसभा निवडणुकीनंतर पुणे महापालिकेची निवडणूक पुढील काही महिन्यात होणार असल्याच्या चर्चेला वेग आला आहे. त्यामुळे महापालिकेने ‘आयबीपीएस’सोबतचा करार नूतनीकरण करणे, बिंदुनामावली अंतिम करणे, उमेदवारांना आरक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देणे ही प्रक्रिया पार पाडून लवकर ऑनलाइन लेखी परीक्षा घेणे आवश्‍यक आहे. अन्यथा ही भरती प्रक्रिया महापालिकेच्या निवडणुकीत अडकल्यास पुन्हा काही लांबणीवर पडू शकते.
  • महापालिकेने कनिष्ठ अभियंता पदाच्या ११३ जागांसाठी जाहिरात काढली आहे. त्यात १० टक्के मराठा आरक्षणाचा समावेश करण्यास सरकारने सूचना केली आहे. त्यानुसार बिंदुनामावली तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच ‘आयबीपीएस’ संस्थेसोबतच्या कराराचे नूतनीकरण केले जाणार आहे. ही प्रक्रिया २०२५ मध्ये पुढील वर्षी पूर्ण होईल. – प्रतिभा पाटील, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग
  • महापालिकेच्या कनिष्‍ठ अभियंता पदासाठी मी अर्ज दाखल केला आहे. पण परीक्षा कधी होणार याबाबत काहीच स्पष्टता नाही. महापालिका प्रशासनाने ही प्रक्रिया लवकर पार पाडावी.- एक उमेदवार

PMC Recruitment 2024 for Junior Engineer – The Pune Municipal Corporation (PMC) had released an advertisement for 113 posts of Junior Engineer (Architecture) in the Pune Municipal Corporation (PMC). A total of 28,700 applications have been received for these seats. The written test of these candidates was to be conducted. But the state government has implemented the decision of 10 per cent reservation for the Maratha community and this reservation is not included in the municipal recruitment advertisement. Therefore, the BMC has requested the state government to provide guidance on whether to reserve SEBC or not. The recruitment process has come to a standstill as there is no response yet.

The Pune Municipal Corporation (PMC) has decided to provide SEBC reservation during the recruitment process. Therefore, we have sought guidance on whether this reservation should be included in the process. The recruitment process will be completed by taking further action as per the order received from the government. – Pratibha Patil, Deputy Commissioner, General Administration Department. Candidates Read the complete details given below on this page regarding the Pune Mahanagarpalika Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

पुणे महापालिकेतील ११३ जागांसाठी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रिया ठप्प

पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या ११३ जागांसाठी महापालिकेने जाहिरात काढली होती. या जागांसाठी २८ हजार ७०० अर्ज दाखल झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार होती. पण राज्य सरकारने मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षणाचा निर्णय लागू केला असून या आरक्षणाचा महापालिकेच्या भरतीच्या जाहिरातीमध्ये समावेश नाही. त्यामुळे ‘एसईबीसी’चे आरक्षण ठेवायचे की नाही याबाबत मार्गदर्शन करावे अशी विनंती महापालिकेने राज्य सरकारकडे केली आहे. त्यास अद्याप उत्तर न आल्याने भरती प्रक्रिया ठप्प आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • पुणे महापालिकेने २०२२ आणि २०२३ मध्ये एकूण ७४८ जागांची भरती केली. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक, अग्निशमन दलाचे जवान, आरोग्य विभागातील काही महत्त्वाच्या पदांचा समावेश होता. महापालिकेची हद्दवाढ झाल्याने कामाची व्याप्ती वाढलेली आहे.
  • त्यामुळे कनिष्ठ अभियंत्यांची गरज आहे, अनेक जागा रिक्त असल्याने पहिल्या टप्प्यात महापालिकेने १३५ जागा भरल्या. त्यानंतर ११३ जागांची भरती प्रक्रिया सुरू केली. १६ मार्चपासून ‘आयबीपीएस’च्या माध्यमातून अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली. एकूण २८ हजार ७०० अर्ज दाखल झालेले आहेत.
  • गेल्या वर्षभरापासून राज्यात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू होते. ओबीसी प्रवर्गातून राज्य सरकारने आरक्षण दिलेले नसले तरी मराठा समाजासाठी ‘एसईबीसी’ या प्रवर्गातून १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय विधिमंडळात २० फेब्रुवारी २०२४ रोजी घेतला आहे.
  • अनुभवाची अट रद्द – ११३ कनिष्ठ अभियंत्यांची भरती करताना यामध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तीन वर्षांच्या अनुभवाची अट रद्द करण्यात आल्याने नुकत्याच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही महापालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच अनुभव तपासण्याची प्रशासनाची डोकेदुखी कमी झाली आहे. या पदासाठी मूळ वेतन ३८ हजार ६०० इतके असून, भत्ते मिळून सुमारे ८० हजार इतका पगार सुरुवातीलाच मिळणार आहे.
  • …त्यानंतरच पुढील प्रक्रिया महापालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी ११३ जागांवर भरती सुरू केली आहे. त्यातील १३ जागा या माजी सैनिकांसाठी आरक्षीत आहेत. १६ फेब्रुवारीपासून अर्ज मागविण्यास सुरुवात केली. पण २० फेब्रुवारीला आरक्षणाचा निर्णय झाला. २६ फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली.
    त्यामुळे महापालिकेने भरतीमध्ये ‘एसईबीसी’चे १० टक्के आरक्षण ठेवायचे की नाही याबाबत सरकारकडून मार्गदर्शन मागविले आहे. राज्य सरकारने जर १० टक्के आरक्षण देण्यास सांगितले तर ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे, त्यांना या आरक्षणाचा पर्याय निवडण्यासाठी संधी द्यावी लागणार आहे. त्यानंतरच पुढील प्रक्रिया होऊ शकणार आहे.
  • आचारसंहितेमुळे विलंब- महापालिकेने राज्य सरकारकडे आरक्षणासंदर्भात पत्र व्यवहार केला असला तरी लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्याने मार्च ते जून या कालावधीत त्याबाबत आदेश आलेला नाही. आता आचारसंहिता संपलेली असल्याने सरकारकडून १० टक्के आरक्षणासंदर्भात पुढील आदेश आल्यास भरती प्रक्रिया वेग येऊ शकतो. त्यात विलंब झाल्यास पुढे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत ही प्रक्रिया अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • पुणे महापालिकेने भरती प्रक्रिया सुरू असताना ‘एसईबीसी’ आरक्षणाचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे या आरक्षणाचा या प्रक्रियेत समावेश करावा की नाही याबाबत मार्गदर्शन मागविले आहे. त्यावर सरकारकडून जो आदेश प्राप्त होईल त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. – – प्रतिभा पाटील, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग

PMC Bharti 2024 – The Pune Municipal Corporation (PMC) has recruited 50 contractual security guards. These तृतीय पंथी security guards have been deployed at the entrance of the new municipal building. This afternoon, when the deputy engineer came to the PMC, a तृतीय पंथी security guard demanded an identity card from him. He hurled abuses at him and said that I have been in the municipal corporation for 30 years, don’t you know me. Two others who came to her aid were also killed. Read the complete details given below and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

महापालिकेच्या उपअभियंत्याकडून तृतीय पंथी सुरक्षा रक्षकास मारहाण

  • पुणे महापालिकेने ५० कंत्राटी सुरक्षा रक्षकांची भरती केली आहे. महापालिकेच्या नव्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर या तृतीय पंथी सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे. आज दुपारी उपअभियंता महापालिकेत आलेला असताना एका तृतीय पंथी सुरक्षा रक्षकाने त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. त्यावर शिविगाळ करत मी ३० वर्ष झालो महापालिकेत आहे, मला ओळखत नाहीस का असे म्हणत मारहाण केली. तिच्या मदतीसाठी आलेल्या आणखी दोघींनाही मारले.
  • सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी उपअभियंत्याला पकडून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेले, पण महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी व कामगार संघटनांनी गुन्हा दाखल करू नये यासाठी दबाव आणल्याने कारवाई टळली आहे.
  • दरम्यान, यासंदर्भात उपायुक्त प्रतिभा पाटील, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांनी या प्रकरणाचा अहवाल सादर करावा, संबंधित उपअभियंत्यावर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन सुरक्षा रक्षकांना दिले असल्याचे विटकर यांनी सांगितले.
  • वरिष्ठ अधिकाऱ्यालाही केली होती मारहाण – याच उपअभियंत्याने वैकुंठ स्मशानभूमीत महापालिकेतील एका विभाग प्रमुखाला मारहाण केली होती, त्याप्रकरणात त्यास निलंबित केले होते. जानेवारी महिन्यात पुन्हा सेवेत घेण्यात आल्यानंतर आता तीन तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांना मारहाण केली आहे.
  • पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर उपअभियंत्याला ओळखपत्राबाबत चौकशी केल्याने त्यांनी तीन तृतीय पंथी सुरक्षा रक्षकांना मारहाण केली असल्याची घटना आज (ता. २४) दुपारी दीडच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ नये यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व संघटनांनी मध्यस्ती करून या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या घटनेचा अहवाल अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

PMC Bharti 2024 – The Pune Municipal Corporation (PMC) had recruited engineers last year. After the corona period, 127 posts were recruited in the Pune Municipal Corporation. For this, the PMC had conducted an advertisement process and conducted an examination of the concerned candidates. The candidates had the opportunity to work in the municipality after performing many duties. However, 12 engineers have resigned before the one-year anniversary of their recruitment. Candidates Read the complete details given below on this page regarding the Pune Mahanagarpalika Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
The engineer was appointed to the bmc’s architecture department. Most of the engineers who resigned had appeared for the Maharashtra State Public Service Commission (MPSC) exam a few years ago. The results were declared a few days ago. There is talk in the civic body that the engineers have resigned from their services in the civic body as they are getting senior-level appointments.

पुणे महानगरपालिकेचा निकाल लागला अन् पालिकेतील इंजिनिअर्सने राजीनामे दिले !

गेल्या काही वर्षांमध्ये बेरोजगारांची संख्या वाढत असल्याची तक्रार केली जात असताना पुणे महापालिकेत काम करणाऱ्या 12 इंजिनिअर्सने चक्क राजीनामा दिला आहे. आपले राजीनामे या इंजिनिअर्सने अंतिम मंजुरीसाठी महापालिका प्रशासनाकडे पाठविले आहेत. विशेष म्हणजे राजीनामा दिल्यानंतर एका महिन्याची नोटीस देऊन काम करावे लागते. मात्र, तातडीने पदमुक्त होण्यासाठी या इंजिनिअर्सने एका महिन्याचा पगारदेखील पालिकेला देण्याची तयारी दाखविली आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • पुणे महापालिकेत गेल्या वर्षी इंजिनिअर्सची भरती केली होती. काेरोना काळानंतर पुणे महापालिकेत 127 पदांची भरती करण्यात आली होती. त्यासाठी जाहिरात प्रक्रिया राबवून संबंधित उमेदवारांची परीक्षा घेत त्यातून महापालिकेने ही भरती केली होती. अनेक दिव्य पार पाडल्यानंतर पालिकेत काम करण्याची संधी उमेदवारांना मिळाली होती. मात्र, ही भरती झाल्यानंतर एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच 12 इंजिनिअर्सने आपले राजीनामे दिले आहेत.
  • महापालिकेच्या स्थापत्य विभागात या इंजिनिअरची नियुक्ती करण्यात आली होती. राजीनामा दिलेल्या बहुतांश इंजिनिअर्सनी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा दिली होती. त्याचा निकाल गेल्या काही दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे. त्यामध्ये वरिष्ठ पातळीवरील नियुक्ती मिळत असल्याने इंजिनिअर्सनी पालिकेतील सेवेचे राजीनामे दिले असल्याची चर्चा पालिकेत आहे.
  • महापालिकेच्या सेवेचा राजीनामा देताना या इंजिनिअर्सकडून वेगवेगळी कारणे देण्यात आली आहेत. यामध्ये घरगुती कारणांसह पालिकेतील कामाचा वाढता ताण अशा कारणांचा समावेश आहे. राजीनामा दिलेल्या इंजिनिअर्सपैकी काही जणांना एमपीएससी (MPSC) मार्फत वर्ग २ च्या नियुक्त्या मिळाल्या आहेत. पालिकेचे पद हे वर्ग ३ चे असल्याने पुढील काळात चांगला पगार मिळू शकतो, त्यामुळे हे राजीनामे देण्यात आल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून दिले जात आहेत.

PMC Bharti 2024 : Advertisement is being published to fill the vacancies of Junior Engineer (Civil) Class-3 in the establishment of Pune Municipal Corporation through direct service entry. There are total 113 vacancies available for JE Civil posts.The post in this advertisement is in Engineering Service.. Details of vacancies, educational qualification, pay scale, age limit, examination fee, online application facility and method, application deadline and other necessary terms and conditions of Pune Municipal Corporation. Online Form link is available now from 16th January 2024 at the link given below. Last date to apply online is 5th February 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Pune Mahanagarpalika Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Pune Municipal Corporation (PMC) recruitment 2024: The Pune Municipal Corporation (PMC) has invited applications to fill up the vacant posts of Junior Engineer (Civil) Class-C through direct service examination. Advertisement no. 1/1579 dated 09/01/2024. Advertisement is being given to get sufficient response for the present recruitment. According to the advertisement, details of vacant posts, educational qualification required for the posts, pay scale, age limit, examination fee, facility and method of online application, application deadline and other necessary terms and conditions etc. Will be available on official website of PMC on from 16/01/2024.

Recruitment of Junior Engineer (Civil) Class – III
Important Events Dates
Commencement of on-line registration of application 16/01/2024
Closure of registration of application 05/02/2024
Closure for editing application details 05/02/2024
Last date for printing your application 20/02/2024
Online Fee Payment 16/01/2024 to 05/02/2024

पुणे  महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग – ३ ,मधील असणार पडे सरळसेवा प्रवेशाने भारण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पद अभियांत्रिकी सेवेमधील आहे.. रिक्त पदांचा तपशील, शैक्षणिक अहर्ता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा व पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती पुणे महानगरपालिकेच्या लिंकवर दिनांक 16 जानेवारी 2024 पासून उपलब्ध असतील..तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

PMC Bharti 2024 Notification

Here we give the complete details of Pune Municipal Corporation Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

PMC Bharti 2024 Details

⚠️Recruitment Name : Pune Municipal Corporation
⚠️Number of Vacancies : 113 vacancies
⚠️Name of Post : Junior Engineer (Civil) Class-3
⚠️Job Location :  Pune, Maharashtra
⚠️Pay-Scale Rs. – ३८६०० – १२२८००/-
⚠️Application Mode :  Online application link
⚠️Age Criteria :  18 to 38 years

PMC Bharti 2024Vacancy Details

  •  For Junior Engineer (Civil) Class-3
113 vacancy

Pune Mahanagarpalika Bharti 2024Eligibility Criteria

  •  For Junior Engineer (Civil) Class-3
BE in Civil Engineering

How to Apply for PMC Recruitment 2024

  • To apply to these posts, interested applicants can use the following online applications link
  • For online applications, applicants have to get register online by using the following online applications link
  • Mention all required details in the online applications form as per the requirement for the post
  • The candidate need not send any hard copy/online printed application to IMU as the same will not be treated as a valid document.

⏰ All Important Dates of PMC Bharti 2024

⏰ Last  Date :
5th February 2024

Important Link of PMC Bharti 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️APPLY ONLINE  LINK – available now
⚠️PDF ADVERTISEMENT – short
⚠️PDF ADVERTISEMENT – complete

PMC


PMC Bharti 2024 for Junior Engineer will be started from Monday. Mahanagarpalika Commissioner and Administrator Vikram Kumar said that 100 posts of Junior Engineers will be recruited in the PMC and the advertisement will be published by Next Monday. The requirement of three years of experience for recruitment of junior engineers has been removed from the Service Admission Rules. Last year, the Pune Municipal Corporation had conducted the recruitment process for 135 posts of junior engineers. The waiting list for the process was also released. The list expired on December 31, 2023. Therefore, fresh recruitment will be done for vacancies other than those in the pending cases in the process. Candidates Read the complete details given below PMC Bharti 2024 on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

✳️ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये या १११ रिक्त पदांची भरती – लवकर अर्ज करा !!

पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया सोमवारपासून

महापालिकेमध्ये १०० कनिष्ठ अभियंत्यांची भरती करण्यात येणार असून, येत्या सोमवारपर्यंत त्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली. कनिष्ठ अभियंता भरतीसाठीची तीन वर्षांच्या अनुभवाची अट सेवा प्रवेश नियमावलीतून काढण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी महापालिकेने कनिष्ठ अभियंत्यांच्या १३५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. या प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीदेखील जाहीर करण्यात आली होती. या यादीची मुदत ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे या प्रक्रियेतील न्यायप्रविष्ट प्रकरणातील जागा वगळता अन्य जागांसाठी नव्याने भरती केली जाईल.
महापालिकेने २०१४ मध्ये सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली आहे. नियमावली मंजूर करताना कनिष्ठ अभियंता पदासाठी तीन वर्षांच्या अनुभवाची अट टाकण्यात आली होती. त्यामुळे अनुभवाची बनावट कागदपत्रे उमेदवारांकडून सादर करण्यात आल्याची बाब गेल्या वर्षी कनिष्ठ अभियंता पद भरतीवेळी निदर्शनास आली होती. लेखी परीक्षेनंतर बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी मिळविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तिघा अभियंत्यांना नोकरीतून मुक्त करण्यात आले होते. त्यामुळे अनुभवाची अट काढून टाकण्यात यावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार येत्या सोमवारपर्यंत कनिष्ठ अभियंता भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.


PMC Bharti 2024 for 100 posts. Advertisement for 100 Junior Engineer Vacancies in Pune Municipal Corporation will be published soon. Pune Municipal Corporation needs Junior Engineers. After the recruitment of 135 people, another 100 posts will be filled, but the advertisement will be taken out only after the experience condition is abolished, the administration had clarified. In February this year, the municipal corporation had sent a proposal to the state government. It was approved on 14 December. So now the ad will be removed. Vikram Kumar, Municipal Commissioner informed that advertisement for 100 posts of Junior Engineers will be released in next 10 days. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

तीन वर्षांच्या अनुभवाची अटच अखेर रद्द कनिष्ठ अभियंत्यांसाठी पुणे पालिकेचा प्रस्ताव मान्य

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीसाठी अनिवार्य असलेली तीन वर्षांच्या अनुभवाची अट सेवा प्रवेश नियमावलीतून वगळण्यात आली आहे. त्यामुळे आता फ्रेशर अभियंत्यांना अर्ज करता येईल. लेखी परीक्षेतील गुणवत्ता यादीतील क्रमांकानुसार त्यांना नोकरी मिळवता येईल. यासंदर्भातील आदेश राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने जारी केला आहे. त्यामुळे अनुभवासाठी उमेदवारांना कागदपत्रांचा ‘जुगाड़’ करण्याची गरज पडणार नाही.
महापालिकेने २०१४ मध्ये सेवा प्रवेश नियमावली तयार केली. त्यानुसार या पदासाठी तीन वर्षांचा अनुभव अनिवार्य होता. ही अट उमेदवारांप्रमाणेच अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली होती. गेल्या वर्षी १३५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. लेखी परीक्षेनंतर उमेदवारांना अनुभव सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करणे आवश्यक होते. यात पुरावे म्हणून प्राप्तिकर विवरणपत्र, भविष्य निर्वाह निधी, बँकेचे स्टेटमेंट, सनदी लेखापालांचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक होते, मात्र प्रत्यक्षात तीन वर्षांचा अनुभव नसलेल्यांनी बनावट कागदपत्रे सादर केली होती. या प्रकरणी तिघांना बडतर्फ करण्यात आले, तर कारवाईच्या भीतीने इतर अनेकांनी नोकरी स्वीकारली नाही. या अटीवरून आरोप प्रत्यारोप सुरु झाले. त्यामुळे अट रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

म्हणून जाहिरात लांबवली
■ महापालिकेला कनिष्ठ अभियंत्यांची गरज आहे. १३५ जणांची भरती झाल्यानंतर आणखी १०० जागा भरल्या जाणार आहेत, पण अनुभवाची अट रद्द झाल्यानंतरच जाहिरात काढली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. यंदा फेब्रुवारीत महापालिकेने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यास १४ डिसेंबर रोजी मान्यता मिळाली. त्यामुळे आता जाहिरात काढली जाईल.

कनिष्ठ अभियंत्यांच्या १०० जागांसाठी पुढील १० दिवसांत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त


PMC Bharti 2024 Results – Pune Municipal Corporation (PMC) has conducted the Physical Test examination of the candidates for the post of Agnishamak / Fireman. It will be held from 26th October 2023 to 29th October 2023. The list of candidates invited for this purpose, schedule and instructions for the candidates have been published on the Pune Municipal Corporation website. Accordingly, the physical verification test of the candidates will be conducted. The meeting will be held at the ground under the office of the Superintendent of Police, Pune Rural Division, Pashan, Pune. Candidates are required to appear at the ground at 06.00 am on the designated day as per the list. After the field test, the test of swimming and fire fighting equipment identity of the same candidates will be completed at The Maharashtra Labour Welfare Board’s Workers Welfare Building, near Vidya Vikas School, Sahakarnagar Pune.

PMC Bharti 2023 Results पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग- १ ते वर्ग-३ च्या रिक्त जागा भरणेकामी जाहिरात क्र. १/१३६२ दि. ०६/०३/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने अग्निशामक विमोचक / फायरमन या पदाच्या उमेदवारांची शारीरिक पडताळणी चाचणी परीक्षा दि. २६ ते २९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घेणेत येणार आहे. या करिता बोलविलेल्या उमेदवारांची यादी, वेळापत्रक व उमेदवारांसाठी सूचना पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्यानुसार उमेदवारांची शारीरिक पडताळणी चाचणी परीक्षा मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण विभाग, पाषाण, पुणे यांचे कार्यालयांतर्गत असलेल्या मैदानावर होणार आहे. सदर चाचणीसाठी उमेदवारांनी सकाळी ०६.०० वाजता यादीनुसार नेमून दिलेल्या दिवशी मैदानावर उपस्थित राहावयाचे आहे. तसेच मैदानी चाचणीनंतर याच उमेदवारांची पोहणे व अग्निशमन साहित्याची ओळख यांची चाचणी परीक्षा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कामगार कल्याण भवन, विद्याविकास शाळेजवळ, सहकारनगर पुणे येथे पूर्ण होईल.  सविस्तर माहिती, वेळापत्रक व उमेदवारांची यादी या साठी वेळोवेळी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर https://pmc.gov.in/mr/ recruitments खातरजमा करावी.

List of Fireman Candidates

अग्निशामक विमोचक / फायरमन – शारीरिक पडताळणी चाचणी वेळापत्रक

PMC DV Date and list of candidates


PMC Bharti 2024 Results – General Administration Department – Public Disclosure regarding filling up of Class 1 to Class 3 Vacancies in Pune Municipal Corporation Establishments through Direct Service.

 सामान्य प्रशासन विभाग  – पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग १ ते वर्ग ३ मधील रिक्त पदे सरळसेवेद्वारे भरणेबाबत जाहीर प्रकटन

Notice

PMC


PMC Bharti 2023 updates – After the recruitment of Junior Engineer, Clerk and Assistant Encroachment Inspector in the first phase of recruitment in Pune Municipal Corporation, some of the posts are vacant. But as the waiting list is not kept by the Municipal Corporation, the life of the candidates is hanging. Finally Municipal Commissioner Vikram Kumar gave an explanation today and said that vacancies will be filled according to the waiting list. So about 38 people will get relief. Last year, Pune Municipal Corporation had conducted the recruitment process for 448 posts. There were 135 posts of Junior Engineer (Civil), 200 Clerks and 100 Posts of Assistant Encroachment Inspector. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

पुणे महापालिकेतील रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी

पुणे महापालिकेतील पहिल्या टप्प्यातील भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकाची भरती झाल्यानंतर त्यातील काही जागा रिक्त आहेत. पण महापालिकेकडून प्रतिक्षायादी लावली जात नसल्याने उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. यावर अखेर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज स्पष्टीकरण देत प्रतिक्षा यादीनुसार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत असे सांगितले. त्यामुळे सुमारे ३८ जणांना दिलासा मिळणार आहे. पुणे महापालिकेने गेल्यावर्षी ४४८ पदांची भरती प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १३५, लिपिक २०० आणि १०० जागा या सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदाच्या होत्या.

  • आॅनलाइन परिक्षा झाल्यानंतर त्यामध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलविण्यात आले. त्यातून अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करून या उमेदवारांना महापालिकेच्या नोकरीत घेण्यात आले. त्यानंतर प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची नावे देखील जाहीर करण्यात आले.
  • भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कनिष्ठ अभियंत्यांची भरती पूर्ण झाल्यानंतर कही उमेदवारांनी अनुभवाचे बनावट प्रमाणपत्र दिले असल्याचा आरोप करण्यात आला. त्याची प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. तसेच काही जणांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
  • त्यानंतर काही उमेदवारांनी वैयक्तीक कारणाने नोकरीचा राजीनामा दिला. प्रशासनाने नेमलेल्या चौकशी प्रकरणात तिघांनी बनावट कागदपत्र दाखल केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. ‘सकाळ’ने या प्रकरणात पाठपुरावा केला होता.
  • दरम्यान, कनिष्ठ अभियंत्याच्या १३५ पैकी १३ जागा रिक्त असताना तेथे प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नोकरीत संधी देणे आवश्‍यक आहे. पण गेल्या तीन चार महिन्यापासून याचा पाठपुरावा करूनही अद्याप त्याबाबत काही निर्णय झाला नाही.
  • त्यामुळे हे उमेदवार हवालदिल झाले होते. सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदाच्या ९७ पैकी ९० जागा भरल्या आहेत, त्यामुळे प्रतिक्षा यादीतील सात जणांना आणि लिपिक पदाच्या २०० पैकी १८१ जागा भरल्या आहेत.
  • या पदाच्या प्रतिक्षायादीतील १९ जणांना अद्याप काहीच निर्णय घेतला नाही. त्यामुळे या उमेदवारांकडून पाठपुरावा सुरू होता. आज अखेर महापालिका आयुक्तांनी प्रतिक्षा यादीनुसार रिक्त जागा भरल्या जाणार असे सांगितल्याने या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
  • प्रतिक्षा यादी रद्द झाल्याची चर्चा – महापालिका प्रशासनाने प्रतिक्षा यादी रद्द करून या जागा पुढील भरती प्रक्रियेत समाविष्ट केल्या असल्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू होती. त्यास अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला होता. त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. पण आयुक्तांनी असा निर्णय झाला नसल्याचे सांगितले.
  • ‘‘कनिष्ठ अभियंता, लिपिक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदाच्या रिक्त जागा प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी देऊन भरल्या जातील. याची प्रक्रिया लवकरच सुरू करू.’’
  • – विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

PMC Bharti 2023 updates – Pune Municipal Administration has decided to recruit 110 Junior Engineers. This decision has been taken as the municipal administration is under pressure due to the extension of limits and the recruitment process will be implemented in the next few days for one post each of 7 Deputy Labor Officers, Deputy Chief Fire Officer, Assistant Divisional Fire Officer and Divisional Fire Officer along with Junior Engineers. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

पुणे महापालिकेत ११० कनिष्ठ अभियंत्यांची पदे भरली जाणार

  • पुणे महापालिका प्रशासनाने ११० कनिष्ठ अभियंत्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. हद्दीवाढीमुळे महापालिका प्रशासनावर ताण पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून कनिष्ठ अभियंत्यांबरोबरच सात उपकामगार अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी आणि विभागीय अग्निशमन अधिकारी यांच्या प्रत्येकी एका जागेसाठी येत्या काही दिवसांत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
  • गेल्या वर्षी राज्य सरकारने भरतीवरील स्थगिती उठविल्याने प्रशासनाने कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्यावर्षी १३५ कनिष्ठ अभियंत्यांसह विविध पदांच्या ४४८ जागांची भरती प्रक्रिया पार पूर्ण झाली. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ९ पदांवरील ३२० जागांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांची नुकतीच ऑनलाइन परीक्षा झाली आहे. कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.
  • भरती सुरू असताना आता ११० कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सात उपकामगार अधिकारी, एक उपमुख्य अग्निशमन अधिकारी, एक विभागीय अग्निशमन अधिकारी, एक सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयबीपीएस संस्थेसोबत पुढील चर्चा करून या पदांसाठी जुलै महिनाअखेरपर्यंत जाहिरात काढून उमेदवारांकडून अर्ज मागविले जाणार आहेत. महापालिका हद्दीत ३४ गावांचा समावेश झाल्याने हद्दवाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या विविध विभागांवर त्याचा ताण येत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता पदासाठी तीन वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

PMC – Pune Mahanagarpalika 320 Posts Exam Details : According to PMC the examination for the post of X-Ray Specialist, Radiologist, Medical Officer, Resident Medical Officer, Deputy Director (Animal Museum), Livestock Supervisor, Junior Engineer (Electrical Department), Fire Rescue and Fireman will be held on 22nd July 2023. The examination for the post of health inspector, vehicle inspector, veterinary medical officer, drug manufacturer and senior health inspector will be held on 2nd July 2023.

पुणे महापालिकेतील ३२० जागेच्या भरती परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करा PMC Admit Card

PMC Admit Card

PMC Bharti 2023 Results For all these posts, 10 thousand 171 applications have been received by the administration and 320 seats will be recruited. Meanwhile, the examination will be held in three sessions and the candidates will be provided the admit card seven days before the examination. For this, information will be sent to the candidates through SMS and e-mail. The admit card can be obtained from the official website of the Municipal Corporation. The details of exam center, date and duration will be mentioned on the admit card. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

पुणे महापालिकेत ३२० जागांसाठी भरती! जून- जुलैमध्ये होणार परीक्षा; जाणून घ्या संपूर्ण माहिती..

  1. पुणे महापालिकेच्या आस्थापनावरील वर्ग एक ते वर्ग तीन संवर्गातील रिक्त ३२० पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यात येणार आहेत.या रिक्तपदांच्या परीक्षेच्या संभाव्य तारखा महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. २२ जून आणि २ जुलै रोजी परीक्षा तीन सत्रात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
  2. याबाबत महापालिका प्रशासनाने (PMC) दिलेल्या माहितीनुसार, क्ष किरण तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, उपसंचालक (प्राणी संग्रहालय), पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता (विद्युत विभाग), अग्निशमन विमोचन आणि फायरमन या पदासाठी २२ जुलै रोजी परीक्षा होणार आहे.
  3. तर आरोग्य निरीक्षक, वाहन निरीक्षक, पशु वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक पदासाठी २ जुलै रोजी परीक्षा होणार आहे. या सर्व पदांसाठी १० हजार १७१ अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले असून ३२० जागांची भरती करण्यात येणार आहे.
  4. दरम्यान, परीक्षा तीन सत्रात होणार असून उमेदवारांना परीक्षेच्या सात दिवस आधी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना भ्रमणध्वनी लघुसंदेश आणि ई-मेलद्वारे माहिती पाठविण्यात येणार आहे. महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र मिळविता येणार आहे. परीक्षा केंद्र, दिनांक आणि कालावधी यांचा तपशील प्रवेशपत्रावर नमूद करण्यात येणार आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Admin says

    PMC Bharti 2023 updates

  2. Shubhangi Tayde says

    Thanks to inform about the Results.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!