पुणे महापालिकेतील ३२० जागेच्या भरती परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करा PMC Admit Card

PMC Hall Ticket 2023 Dowload

Pune Municipal Corporation is conducting a recruitment drive to fill up the various vacant posts for the cadre of Class 1 to Class 3 through direct service. For more detail click on the below link. Download Admit Card for 320 vacancy of Pune Municipal Corporation Recruitment Exam 2023

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

PMC Admit Card

Important Dates to download PMC Admit Card

Commencement of Call letter Download 12 – 06 – 2023
Closure of Call letter Download

PMC Admit Card


PMC Admit Card 2022 – पुणे महानगरपालिका प्रवेशपत्र उपलब्ध – Call Letter & Examination details are given here. PMC Published the call letters today for following posts. Candidates download the Call Letter for the Clerk Typist examination at the establishment of Pune Mahangarpalika. Written Examine for  Clerk Typist will be held on 10th, 12th and 13th October 2022.  For more information of PMC Hall Ticket 2022 Download click on the below recruitment information links.

PMC नि आज लिपिक टंकलेखक परीक्षेचे  कॉल लेटर डाउनलोड लिंक उपलब्ध केली आहे.

Important Dates to download PMC Admit Card 2022

Commencement of Call letter Download 03 – 10 – 2022
Closure of Call letter Download 13 – 10 – 2022

PMC Admit Card 2022 Download

PMC Hall Ticket 2023 Download Link

Hall Ticket Download Link


PMC Admit Card 2022 – पुणे महानगरपालिका प्रवेशपत्र उपलब्ध – Call Letter & Examination details are given here. PMC Published the call letters today for following posts. Candidates download the Call Letter for the Junior Engineer (Construction), Assistant Encroachment Inspector and Assistant Legal Officer examination at the establishment of Pune Mahangarpalika. Written Examine for Junior Engineer (Construction) will be held on 3rd October 2022, written examine for Assistant Encroachment Inspector will be held on 4th October 2022 and written examine for Assistant Legal Officer will be held on 5th October 2022. For more information of PMC Hall Ticket 2022 Download click on the below recruitment information links.

PMC नि आज कनिष्ठ अभियंता (बांधकाम), सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक आणि सहाय्यक विधी अधिकारी यांचे कॉल लेटर डाउनलोड लिंक उपलब्ध केली आहे.

Important Dates to download PMC Admit Card 2023

Commencement of Call letter Download 16 – 09 – 2022
Closure of Call letter Download 26 – 09 – 2022

PMC Admit Card 2023 Download

PMC Hall Ticket

PMC Hall Ticket 2023 Download Link

Hall Ticket Download Link

Information Manual for PMC Recruitment 2023

Junior Engineer

ASSISTANT ENCROACHMENT INSPECTOR

ASSISTANT LEGAL OFFICER


PMC Admit Card 2023

Pune Municipal Corporation has released the admit card for the posts of Junior Engineer (Mechanical) and Junior Engineer (Transport Planning). The PMC is going to conduct the written examination on 26th September 2022. Applicants who applied for these posts may downloads the admit card form the given link.

PMC Admit Card 2023

Candidates can check their PMC) Pune Municipal Corporation Examination 2022–23 Exam Date in the admit card. The PMC Hall Ticket 2022 will have Candidate Name, Roll Number, Father Name, Date and Time on which their examination will be held. The PMC Exam Center Address and Shift timing will be mentioned clearly on the admit card. Candidate can check PMC Call Letter 2022 for offline and Online examination, from the above table.

पुणे महानगपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) व कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) पदाच्या परीक्षेकरिता प्रवेश पत्र डाऊनलोड करणेकरिता तसेच अधिक माहितीकरिता खालील भरती बाबतच्या माहितीच्या लिंकवर क्लिक करा.

जाहीर प्रकटन 

डाऊनलोड प्रवेशपत्र

परीक्षेबाबत माहिती 

PMC Admit Card  2023 will be published soon the PMC declared the Mega bharti Exam Date now. The Recruitment Advertisement for 448 Posts was published in Pune Mahanagarpalika and the same examine will be conducted now. The PMC is going to conduct the written examination on the month of October 2022 . This exam will be conducted in two to three phases. The PMC Admit card of this recruitment process will be released soon. Read More details are given below.

PMC Hall Ticket 2023 Download

पुणे महापालिकेच्या मेगा भरती परीक्षा ऑक्टोबर महिन्यात

पुणे महानगरपालिकेच्या मेगाभरती संदर्भात महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. पुणे महापालिकेच्या मेगाभरतीसाठीची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. ही परीक्षा दोन ते तीन टप्प्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 448 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्जही मागवण्यात आले आहेत. हजारो इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखलही झाले आहेत. 448 जागांसाठी तब्बल 87 हजारपेक्षाही जास्त जणांनी अर्ज केले आहेत.

PMC Exam Date 2023

पुणे महापालिकेत मेगाभरती होणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर इच्छुकांकडून अर्जही मागवण्यात आले होते. ऑनलाईन, ऑफलाईन अशा पद्धतीने इच्छुकांना अर्ज सादर करता येणार होते. दरम्यान, 448 जागांसाठी एकूण 87 हजार 471 उमेदवारांनी आतापर्यंत शुल्कासहित अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या भरती प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा ऑक्टोबर महिन्यात पार पडणार आहे. ऑक्टोबर महिन्यात ही भरती प्रक्रिया होईल. त्यानंतर पुढील निवड प्रक्रिया पार पडेल.

Name of Posts filled in PMC

  1. पुणे पालिकेत असिस्टंट लीगल ऑफिसर,
  2. क्लार्क टायपिस्टर,
  3. ज्युनिअर इंजिनिअर,
  4. असिस्टंट एनकॉर्चमेन्ट इन्स्पेक्ट ही पदं रिक्त आहेत.
  5. यातील क्लर्क टायपिस्टसाठी 200
  6. असिस्टंट एनकॉर्चमेन्ट इंस्पेक्टसाठी 100 पदांची भरती करण्यात येणार आहे.
  7. तर ज्युनिअर इंजिनिअरच्या सिव्हिल, मॅकेनिकल, ट्रॅफिक प्लानिंग या पदांसाठीही भरती केली जाणार आहे.
  8. यातील सिव्हिल इंजिनिअरसाठी 135 जागा असून
  9. मॅकेनिकलच्या 5 तर
  10. ट्रॅफिक प्लॅनिंगच्या 4 पदांवर भरती केली जाईल.

The Selection process of PMC

अशी असेल निवड प्रक्रिया

  1. या मेगाभरतीसाठी लेखी परीक्षा, त्यानंतर मुलाखत, टायपिंग टेस्ट, कागदपत्रांची पडताळणी, अशी टप्प्याटप्प्याने निवडप्रक्रिया पार पडले.
  2. वय वर्ष 18 ते 38 वयोगटातील इच्छुक उमेदवारांना पुणे पालिकेत नोकरीची संधी चालून आली आहे.
  3. कोरोनामुळे लांबलेली भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी पुणे पालिकेत नोकरी मिळावी, यासाठी अर्ज केल्याचं पाहायला मिळालंय.

Pune Mahanagarpalika Bharti 2023 advertisement details

Notification Details


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
5 Comments
  1. Admin says

    PMC Admit Card 2023 – पुणे महानगरपालिका प्रवेशपत्र उपलब्ध

  2. Pallavi Hemant Nalge says

    Clerk Typist job in pmc.

  3. Pallavi Nalge says

    I want clerk Typist job in PMC..

  4. dhansingh says

    10 pass hu mai muje Mahanagar Palika mein Bharti hai na sir

  5. Vinayak dnyaneshwar kumbhar says

    Government jobs for 12 th pass students, is it available? Please tell

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!