PM Scholarship Scheme 2022 विद्यार्थ्यांना मिळणार १ लाखांपर्यंत शिष्यवृत्ती

PM Scholarship Scheme 2022

Prime Minister Narendra Modi had launched a scheme with the name of the PM Scholarship Scheme 2022. The main aim of these different scholarships is to link particular sectors of our society through Education + Literacy = Growth. This is the concept on which PM Scholarship (PMSS) is working, emphasising the students’ education from level 12 to doctorate level.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

सत्र २०२२-२३ मध्ये पीएम शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती मिळवू इच्छिणारे विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करून त्याचा लाभ घेऊ शकतात. केंद्रीय सैनिक मंडळाने प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार १ लाखांपर्यंत शिष्यवृत्ती

AICTE, UGC, MCI यांना केंद्रीय नियामकाने मान्यता दिली आहे. विद्यार्थी पीएम शिष्यवृत्तीसाठी ऑफलाइन अर्ज करू शकत नाहीत. त्यांना KSB च्या अधिकृत वेबसाइटद्वारे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावा लागेल

What is PM Scholarship 2022?

As mentioned, our Honorable PM Modi Ji announced many PM Scholarship Schemes (PMSS 2022) for the welfare of Indian citizens. Scholarships are not only limited to defence but cover every section of society. Many endowments that come under Prime Minister (PM) Scholarship Scheme are–

  • PM Scholarship for PhD
  • Scholarship Scheme by PM for 12th pass students.
  • PM Scholarship for engineering students.
  • PM Scholarship for 10th passed out to students

शिष्यवृत्तीचे फायदे

  • यामध्ये विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.
  • 10वी, 12वी आणि पदवीचे विद्यार्थी पीएम शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात

महत्वाची माहिती

पीएम शिष्यवृत्तीसाठी अर्ज १६ जुलै २०२२ पासून सुरू झाले आणि शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ आहे.

How to Apply for PM Modi Scholarship 2022?

To apply for the PM Modi Scholarship after the 12th click the link and follow the below steps PMSS Login

  1. For new user, registration
  2. Fill in all the details mentioned in the form
  3. Upload the photo of the applicant only IN JPEG/ JPG/ GIF or PNG format.
  4. At the end fill the captcha
  5. After filling in the required details click Submit.

For Old User (PMSS Renewal)

  1. Log in with your username or password you have created (PMSS Login)
  2. Complete the application process to apply for the scholarship
  3. A scanned copy of all required documents has to be uploaded.
  4. Submit the application form.

List of Courses under PM Scholarship 2022

Engineering

  • B.Tech
  • B.E
  • B.Arch

Medical Courses

  • MBBS
  • BDS
  • BAMS
  • BSMS
  • BHMS
  • BUMS
  • B.SC. BPT
  • B.Sc.MLT
  • BVSc&AH
  • B.Pharma
  • B.Sc. Nursing
  • BNYS
  • Doctor of Pharmacy
  • B.Sc. Optometry
  • Bachelors of Occupational Therapy

Management Courses

  • MBA
  • BBA
  • BBM
  • BCA
  • MCA
  • BPlan

Other Professional Courses

  • B.Sc. Agriculture
  • BFSc/B.Fisheries
  • B.Sc. Horticulture
  • Coy Secretary
  • B.Sc. Bio-Tech
  • B.Ed.
  • BMC
  • Hotel Management Degree
  • BPED
  • BASLP
  • BFT
  • B.Sc. Microbiology
  • B.Sc. Microbiology
  • B.Sc.HHA
  • LLB
  • Bachelor of Elementary Education
  • BFA
  • BFD
  • BALLB

PM Scholarship (PMSS 2022) Scheme Application Form 2022

  • To apply for the PM Modi Scholarship after the 12th click the link and follow the below steps-

For new users, registration

  • Click “New Registration”.
  • Fill in all the details mentioned in the form.
  • Upload the photo of the applicant only IN JPEG/ JPG/ GIF or PNG format.
  • At the end fill the captcha.
  • After filling in the required details, click Submit.

For Old User (PMSS Renewal)

  • Log in with your username or password you have created (PMSS Login).
  • Complete the application process to apply for the scholarship.
  • A scanned copy of all required documents has to be uploaded.
  • Submit the application form.

Documents For PM Modi Scholarship Scheme 2022

The documents are needed at the time of applying for the PM Modi Scholarship Scheme 2022.

  • Class 10th Mark Sheet as proof of Date of Birth
  • Adhaar Card
  • Mark Sheets of Secondary, Intermediate education and Graduation
  • Duly signed confide certificate by Vice Chancellor/Principal/Vice Principal/Dean/Registrar
  • Copy of the first page of Student’s pass book
  • All the documents should be submitted in the PDF/JPG format

To Apply – PMSS Login


For the year 2020-21, 500 ex-servicemen from Maharashtra were recommended for the Prime Minister’s Scholarship and sent to the Central Board of Soldiers, New Delhi. Out of these, 413 ex-servicemen’s children i.e. 82.60% of the children who have applied have been sanctioned Prime Minister’s Scholarships.

केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या मार्फत इयत्ता 12 वी व पदवी उत्तीर्ण होऊन व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या भारतातील ५ हजार ५०० माजी सैनिकांच्या पाल्यांना दरवर्षी पंतप्रधान शिष्यवृत्ती दिली जाते. सन २०२०-२१ साठी महाराष्ट्रातील ५०० माजी सैनिक पाल्यांचे पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी अर्ज शिफारस करुन केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आले होते,

त्यामधील ४१३ माजी सैनिकांच्या पाल्यांना म्हणजेच अर्ज केलेल्यांपैकी ८२.६० % पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृती मंजूर झाली आहे. यापैकी देशात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक आहे. राज्यातील ४१३ माजी सैनिक पाल्यांकरिता शिष्यवृत्तीची रक्कम रुपये १ कोटी ३६ लाख ८ हजार आहे. दरवर्षी कोर्सचा कालावधी असेपर्यंत प्राप्त होणार आहे, असे पुणे सैनिक कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.


PM Scholarship Scheme 2021 Registration

पीएम स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज सुरु

PM Scholarship Scheme 2021 Registration- The process of applying online for the Dhanmantri Scholarship Scheme 2021 has started. The scheme was launched in 2016. However, in the meantime, the scheme was closed. Now this scholarship scheme has been started anew. Children of ex-servicemen can apply for this scholarship. Eligible students can apply online by visiting the official website ksb.gov.in

PM Scholarship Scheme 2021 Registration- प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजना 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही योजना 2016 मध्ये सुरु करण्यात आली होती. मात्र, मधल्या काळात ही योजना बंद केली होती. आता नव्यानं ही स्कॉलरशिप योजना सुरु करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती घेण्यासाठी माजी सैनिकांची मुलं अर्ज करु शकतात. पात्र विद्यार्थी ऑफिशियल वेबसाईट ksb.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात.

PM Scholarship Scheme 2021 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

  • स्टेप 1 : प्रधानमंत्री स्कॉलरशिप स्कीम 2021 साठी अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या
  • स्टेप 2 : तिथे PMSS (PM Scholarship Scheme) वर क्लिक करा
  • स्टेप 3 : आता New Registration वर क्लिक करा
  • स्टेप 4 : त्यानंतर Apply Online वर क्लिक करा
  • स्टेप 5 : रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये माहिती भरा
  • स्टेप 6 : अर्ज करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा

Important and Required Document आवश्यक कागदपत्रे

पीएम किसान स्कॉलरशीप योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड असणं आवश्यक आहे. याशिवाय त्याच्या नावानं असलेल्या बँक खात्याच्या पासबूकची झेरॉक्स प्रत, जन्म प्रमाणपत्र आणि गुणपत्रक आवश्यक आहे.

कोणते लाभ मिळणार ?

प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजना 2021 अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना 12 वीला 75 टक्केपेक्षा अधिक गुण मिळतील त्यांना 10 महिने दरमहा 1 हजार रुपये दिले जाणार आहेत. 12 वी उत्तीर्ण आहेत पण शिक्षण सुटलेले आहे अशा माजी सैनिकांच्या पाल्यांना या योजनेतून शिक्षण घेता येईल. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चार ते पाच वर्षांसाठी 2 हजार रुपये दिले जातील. मात्र, विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रतेयक विषयात 50 टक्केंपेक्षा अधिक गुण मिळवावे लागतील. प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजना 2021 अंतर्गत जे विद्यार्थी 85 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवतील त्यांना 25 हजार रुपये दिले जाणार आहेत.

More details of PMSS 2021


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!