भारतात विमान उद्योगाला १०,९०० वैमानिकांची भरती होणार..! – Pilot Recruitment 2025
Pilot Recruitment 2025 Apply for latest Pilot Vacancy
As per the latest news TheOur country will need 10,900 new pilots in the next five years, according to a survey conducted by a survey company related to the aviation industry. There are currently 11,745 pilots in the country. Considering the number of new pilots, there will be a total of 22,400 pilots in the country by 2030.
It also mentions that at least 2,500 new pilots will be needed immediately, considering the number of new aircraft that will be inducted in the fleet of various airlines in the country in the next two years. Meanwhile, a total of 1,342 people have received commercial pilot’s licenses in the country in the recently concluded year 2024.
विमान उद्योगाला २०३० पर्यंत १०,९०० वैमानिकांची गरज
येत्या पाच वर्षांत देशाला १०,९०० नव्या वैमानिकांची गरज भासणार असल्याची माहिती विमान उद्योगाशी संबंधित एका सर्वेक्षण कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे. सध्या देशामध्ये एकूण ११ हजार ७४५ वैमानिक आहेत. नव्या वैमानिकांची संख्या विचारात घेतली तर २०३० पर्यंत देशात एकूण २२ हजार ४०० वैमानिक असतील.
देशातील विविध विमान कंपन्यांच्या ताफ्यात येत्या दोन वर्षांत नव्याने दाखल होणाऱ्या विमानांची संख्या लक्षात घेतली तरी तातडीने किमान अडीच हजार नव्या वैमानिकांची गरज भासणार असल्याचा मुद्दादेखील यामध्ये नमूद करण्यात आला आहे. दरम्यान, नुकत्याच सरलेल्या २०२४ या वर्षामध्ये देशामध्ये एकूण १३४२ जणांना व्यावसायिक वैमानिक परवाना प्राप्त झाला आहे.
यामध्ये ३०२ महिला वैमानिकांचादेखील समावेश आहे. २०२३ च्या तुलनेत या संख्येमध्ये १७ टक्क्यांनी घट झाली आहे. २०२३ यावर्षी १,६२२ जणांना वैमानिक परवाना मिळाला होता.
Pilot Recruitment 2023 for 31,000 pilots Post in India!
Latest news from Boeing India President Salil Gupta is that Speaking on the occasion of an event by industry body CII, Salil Gupta said that the South Asian region will be identified as the fastest growing market globally in the next 20 years. Due to this, India’s aviation sector is going to flourish. Also for all this a lot of focus has to be given on strengthening the infrastructure, said Salil Gupta.
Further Salil Gupta has said that there will be a shortage of 31,000 pilots in India in the next 20 years. Therefore, the demand for pilots will soon increase in India. US aircraft maker Boeing has said India may need 31,000 pilots and about 26,000 mechanics over the next 20 years due to increased orders from aircraft equipment manufacturers. In such a situation, it is predicted that new employment opportunities will be available to the people of this section in the coming time.
-
RRB ALP Recruitment-कसं बनता येतं लोको पायलट, कशी मिळेल नोकरी? जाणून घ्या
-
Air India Recruitment 2025 For 6,500 pilots – Notification, Vacancy, Apply Link
भारतात ३१ हजार वैमानिकांची भरती होणार!
- बोइंग इंडियाचे अध्यक्ष सलिल गुप्ता यांनी भारतात पुढल्या २० वर्षात ३१ हजार वैमानिकांची गर पडणार असल्याचे म्हणटले आहे. त्यामुळे भारतात लवकरच वैमानिकांची मागणी वाढणार आहे. यूएस विमान निर्माता कंपनी बोईंगने म्हटले आहे की विमान उपकरणे उत्पादकांकडून वाढलेल्या ऑर्डरमुळे भारताला पुढील २० वर्षांमध्ये ३१,००० पायलट आणि सुमारे २६,००० मेकॅनिकची आवश्यकता असू शकते. अशा परिस्थितीत या विभागातील लोकांना येत्या काळात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातं आहे.
- उद्योग संस्था CII च्या एका कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना सलिल गुप्ता म्हणाले की, दक्षिण आशियाई प्रदेश हा पुढील २० वर्षांमध्ये जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ म्हणून ओळखला जाईल. त्यामुळे भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राची भरभराट होणार आहे. तसेच या सर्वासाठी पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर भरपूर लक्ष केंद्रित करावे लागेल, असे ही सलिल गुप्ता म्हणाले.
Pilot Recruitment 2023 Jobs Details
Apply for Latest Pilot Job Vacancies in Across India. Govt Pilot Recruitment notification released for Fresher & Experiences candidates in various State Govt Departments, PSU and Central Govt. At present there are many active Pilot Jobs nearby. Check and apply on or before the last date
Pilot Recruitment 2023 Apply for latest Pilot Vacancy